घरासाठी सोलर सिस्टीम घेण्याआधी हा व्हिडीओ पहा|Best Solar System for home,1,2,3 kw,price|loom solar

  Рет қаралды 853,134

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 249
@shriramchitale4102
@shriramchitale4102 Жыл бұрын
मी पण सोलर systeem वापरतो। खूप च चांगले अनुभव आहेत। सर्वांनी सोलर नक्की वापरावे
@NehaDhabale
@NehaDhabale 10 ай бұрын
कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल आहे तुमचे?#nehadhabale
@sanjaypawaskar9292
@sanjaypawaskar9292 Жыл бұрын
किसान हेल्पलाईन, सोनावणे कुटुंब, आणि पंकज यांचे मनापासून अभिनंदन आणि आणि पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा मुंबईत राहून आपल्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रगती पुर्ण विचार पाहून आनंद झाला. मला धुळे येथे येऊन आपल्या तिघांची प्रत्यक्ष भेट द्यायला फार आवडेल. माझ्या मुळगावी कोकणात असे उपक्रम राबविण्याची प्रेरणा प्राप्त होईल.
@sureshsonawane6265
@sureshsonawane6265 10 ай бұрын
आधुनिक व धाडसी प्रयोग. अभिनंदन व शुभेच्छा 🌹🙏❤️
@sanjayshrikhande6055
@sanjayshrikhande6055 Жыл бұрын
मी ५ महिन्यांपूर्वी १.५ kw चा संच बसवला. रोज ६-७ युनीट्स विज तयार होते . on grid आहे. ५ महिन्यात विज कंपनी कडे २५० युनीट्स विज शिल्लक आहे. आजच mseb ने ० रूपयांचे बिल पाठवले आहे. आता उन्हाळ्यात रोज १-२ युनीट जादा विज तयार होईल असे वाटते आहे. mseb ची लाईट गेल्यावर मात्र पूर्ण संच बंद पडतो एवढीच तक्रार . लाईट गेल्यावर inverter चा वापर करतो.
@nishanthulle1359
@nishanthulle1359 Жыл бұрын
सोलर बसविण्यापूर्वी किती युनिट वापर होता? बील किती येत होत?सोलर कोणत्या कंपनीचे बसविले आणि खर्च किती आला?
@vijayp220
@vijayp220 Жыл бұрын
खर्च आणि कंपनी सांगावी
@ushabagul9941
@ushabagul9941 Жыл бұрын
ट टू,बीेच. के साठी खचं कीती
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
हे inverter कोणत्या company चे आणि किती रूपयांचे आहेत??
@nitinchavan3079
@nitinchavan3079 Жыл бұрын
​@@nishanthulle1359 dada 3kw cha plant basvyanasathi around 1.3 lakhs kharch yeyo
@PrasadDharmadhikari-t3c
@PrasadDharmadhikari-t3c 9 ай бұрын
एकच नंबर सोलर सिस्टीम आहे मि लावले
@makarandabhyankar3465
@makarandabhyankar3465 Жыл бұрын
मी 3 kw सिस्टीम साडेचार वर्षा पूर्वी बसवली. आता break even पॉइंट आला आहे ....म्हणजे खर्च वसूल झाला आहे . यापुढे फुकट ....... वीज गेल्यावर ग्रीड मधे वीज जाणे बंद होते हे खरे आहे तरी देखील गेल्या 4 ,5 वर्षात मी ग्रिडला net expoerter आहे......म्हणजे मला वीज बिल भरावे तर लागले नाहीच परंतु MAHADISCOM कडून पैसे जमा झाले आहेत. वीज गेल्यावर मी जुना UPS वापरतो.....
@avinash4634-l9k
@avinash4634-l9k Жыл бұрын
VERY good
@AayushChintu
@AayushChintu Жыл бұрын
Thanks
@sudhirborkar615
@sudhirborkar615 Жыл бұрын
Mahadiscom अतिरिका विज निर्मितीच्या बदल्यात पैसे देत नाही .
@mayurchavan5475
@mayurchavan5475 Жыл бұрын
Khota nko bolu..paise jama nai hot
@makarandabhyankar3465
@makarandabhyankar3465 Жыл бұрын
​@@sudhirborkar615 माझ्या MAHADISCOM बिल वर दर वर्षी पैसे जमा होतात.
@TOTAL__FF
@TOTAL__FF 27 күн бұрын
ज्यांचा विजेचा खर्च जास्त आहे त्यांनाच ती परवडण्यासारखी आहे लहान कुटुंबाला कमी वीज खर्चासाठी परवडणारी नाही
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 10 ай бұрын
जेथे नियमीत वीज पुरवठा नाही.लोड शेडिंग आहे अशा ठिकाणी सोलर वीज पुरवठा उपयोगी आहे.सुरवातीला खर्च खूप असला तरी भविष्यात त्याचा लाभ आहे.परंतू सोलर पॅनल्स व बॅटरी यांची नियमित देखभाल करणे अत्यंत आवश्यक व वेळचे वेळी बॅटरीचे आयुष्य संपल्यावर नविन घेणे आवश्यक.ह्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पहावे.भविष्यात सोलर वीज खप मोठ्या प्रमाणात वाढल्यावर किंमतही कमी होईल जसे आता वीजे वरील गाड्यांच्या किंमती कमी होत आहेत.
@amaledilip8206
@amaledilip8206 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत मामा....
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Жыл бұрын
सोलर ,देशी गाई ,त्यांचे शेन ,गोमुत्र ,छोटी पीठ गिरणी, इलेक्ट्रीकल गाड्या हे सर्व शेतकरीवर्गाने केल्यास पीक चांगले येईल, खर्च कोणताच नाहीं. गरीब शेतकर्यांना उपयोगी पडेल. सरकारने मदत करावी .
@devisinghhazari6462
@devisinghhazari6462 Жыл бұрын
Very good sir खुप छान माहिती
@b.c.milind6273
@b.c.milind6273 4 ай бұрын
पावसांळ्यात विजा चमकणे आणि अतिशय गडगडाट झाल्यास काही नुकसान झाले तर जबाबदारी कोणाची? कंपनीची, घर मालकाची की सरकारची? प्लिज सविस्तर कळवा.
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 2 ай бұрын
मी कोकणातील आहे मला ही क्लिप खूप आवडल सोलर सिस्टिम बद्दल मलाखूप आकर्षण आहे
@prakashphulare4932
@prakashphulare4932 Жыл бұрын
12 लाखाची कार घेण्याऐवजी 6 लाख ची कार घेऊन उरलेल्या पैशाचा उपयोग सोलर सिस्टीम धेऊन घर व व्यवसायाठी उपयुक्त आहे
@someshdevargaonkar15
@someshdevargaonkar15 Жыл бұрын
6 lakh Chi Car KM AVG Pan Jast Denaar.... Double Profit Very Nice Idea..
@panditpawar2775
@panditpawar2775 Жыл бұрын
10 किलोव्हटला कीती खर्च येतो?
@devidaspatil183
@devidaspatil183 Жыл бұрын
correct
@sachinkardak
@sachinkardak 11 ай бұрын
​@@panditpawar2775 8 लाख
@jayshreeghotavadekar8568
@jayshreeghotavadekar8568 10 ай бұрын
❤​@@someshdevargaonkar15
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 8 ай бұрын
नुसता बैंक इन्वेस्टमेंट चा विचार केला वीज कशी बननार ,आपण clean एनर्जी निर्माण करण्यात सहभागी होऊन पृथ्वी che वातावरण सुरक्षित करूया
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
सोलर सिस्टिम खूप छान आहे सर पांडुरंग सानप खडकवाडी बीड गुड नाईट
@sudhirnhavelkar5650
@sudhirnhavelkar5650 10 ай бұрын
सहा वर्षांनी परत एकाच वेळी चार बॅटऱ्या बदलाव्या लागणार.तेव्हा किती खर्च येईल? आणि सहा वर्षाचं लाईट बील किती येतं, हे मला समजावून सागा.
@vishwasjoshi4536
@vishwasjoshi4536 Жыл бұрын
Namaskar, very very nice and best , You have done a good & best work, with regards
@universal4545
@universal4545 10 ай бұрын
bai cha bolna atishyokti ahe.
@anantapawar2601
@anantapawar2601 20 күн бұрын
मी तीन के व्हीं चां सोलर बसवला किंमत १लाख ८०हजार रु. यावर सरकारी सबसिटी ८० हजार परत मिळाले म्हणजे पूर्ण सेट एक लाखात पडला आता रोज दहा ते बारा युनिट वीज तयार होते. पाहिले बिल o रू आले कंपनी. लुमिनस
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 9 ай бұрын
3 kw च्या सहा पॅनल साठी किती चौ.फूट जागा आवश्यक आहे ?
@babanpharande5589
@babanpharande5589 10 ай бұрын
मी पण सोलर सिस्टीम बसवली आहे खुप छान अनुभव आले आता विज कंपनीकडे ५००० युनिट शिल्लक आहेत तर त्या युनिटचे पैसे मिळतील का
@ajayrangari116
@ajayrangari116 3 ай бұрын
Nahi midtat
@chetankotwal1177
@chetankotwal1177 10 ай бұрын
ज्यांना mseb लाईट ची सोय नाहीये त्यांच्या साठी ही सुविधा परवडते
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
नमस्कार आपण जो सोलारसिस्टिमवरील माहीती दिलीत त्याची तुम्हि माहिती पत्रक अर्थात एक पुस्तक व सिडीअथवा पेन ड्राईव्ह तयार केल्यास केव्हाही बघावयास इतराना माहिती देण्यास उपयोग होइल युट्युब माध्यमातून माहीती दिल्या बद्दल आपले आभार तथा धन्यवाद
@ashokwarale6653
@ashokwarale6653 10 ай бұрын
मला ३ किलो व्याट ची सिस्टीम घ्यायची आहे खर्च किती येईल आणि सबसिडी किती मिळेल ?
@josephfurtado4076
@josephfurtado4076 2 ай бұрын
एकूण खर्च किती होतो? सरकारी अनुदान किती मिळतं? MSEB कडून परवानगी लगेच मिळते का? त्या साठी टेबलाखालून किती पैसे खर्च करावे लागतात? सांगोपांग माहिती द्या साहेब
@VitthalRajage-f5c
@VitthalRajage-f5c 3 ай бұрын
Solar System infirmation given best and benefits of farmer and industry😂😂❤❤
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 10 ай бұрын
ज्यांच्या जवळ अतिरिक्त पैसा आहे त्याने हा प्रयोग करुन पहावा !!! तसेही खुप प्रमाणात कर्मचारी रीरिटायर्डमेंट नंतर शेती करतात !!! कारण गरीबांकडे पैसा नाही त्यांना परवडणारे नाही !!!
@tusharkhanvilkar4758
@tusharkhanvilkar4758 Жыл бұрын
सरकारी अनुदान बद्दल काही सांगावे कृपया.
@hiralalbhoi6085
@hiralalbhoi6085 10 ай бұрын
Very nice sir ji
@vidulabreed2798
@vidulabreed2798 Жыл бұрын
thanks for information
@shailesh.ssathe
@shailesh.ssathe Жыл бұрын
Very good information. Keep doing such wonderful and informative videos.
@businessswot1003
@businessswot1003 Жыл бұрын
Problems is solar panels research is not DONE in INDIA that's why it's costly
@ramdassonawane6647
@ramdassonawane6647 10 ай бұрын
खूप चांगला निर्णय
@namratasawant6789
@namratasawant6789 10 ай бұрын
सर, मै सोलर सिस्टीम, अपने 8 बाय 6 के LED स्क्रीन को लगाना चाहती हू. तो कितने वेट का सोलर सिस्टीम लगणा पडेगा..
@hiralalbhoi6085
@hiralalbhoi6085 10 ай бұрын
Good morning chaudhari sir ji
@RajendraKirve-kp3wj
@RajendraKirve-kp3wj 10 ай бұрын
Rain season madhe system chalte ka?
@udaysinh9729
@udaysinh9729 Жыл бұрын
Chaudhary sir, Mi Sangli madhe solar water heater Ani off grid system che kaam karto..
@bhagawanpayagude1838
@bhagawanpayagude1838 Жыл бұрын
सर सरकारचे किती रू अनुदान किती दिवसानी तुमच्या खात्यात जमा झाले की नाही याचा काडीमात्र उल्लेख का केला नाही.
@shirishkhopkar3411
@shirishkhopkar3411 Жыл бұрын
Monthly MSEB Bill...Rs.2500/- Yearly MSEB Bill. Rs.30000/- Cost of the Solar Rs200000/- To earn yearly int.of Rs30000/- investment needed is Rs.50lacs approx. So Solar is always beneficial
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 Жыл бұрын
दादा 50 लाख गुंतवले तर वर्षाला 3 लाख व्याज मिळेल
@manishsalunkhe
@manishsalunkhe Жыл бұрын
​@@shashikantshinde4719 aho dada aaplyakade 50 lakh tr pahije aaj. Ha pn tr hishob kara 😅😅😅
@rajanraghuwanshi495
@rajanraghuwanshi495 11 ай бұрын
Mutual Funds give minimum 12% returns and much more !
@digambertawde4353
@digambertawde4353 10 ай бұрын
It depends what one wants. Intrest sathi koni solar ghet nahi. It's for one's off-grid power requirements. Mseb rural areas madye kiti efficiency आहे हे सर्वांना माहीत आहे.
@rajuainapure
@rajuainapure 2 ай бұрын
तीन kilowat डोमेस्टिक साठी खर्च किती? सबसिडी किती व केंव्हा मिळते?? पेमेंट पद्धत कशी? सबसिडी मिळेपर्यंत पेमेंट मध्ये सवलत असेल काय?
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम सर शेतकरी व छोट्या व्यावसायिकांन साठी सोलर सिस्टीम खूप चांगली आहे. पण जर हाप्ते करून दिली तर शेतकरी व छोट्या व्यावसायिक घेऊ शकतात. कारण दोन ते तीन लाख रुपये भरणे श्यके होत नाही. जय श्री राम
@omkarbhange1775
@omkarbhange1775 Жыл бұрын
Finance Available ahe sir
@bk7407
@bk7407 11 ай бұрын
hight interest rates
@nileshrothe5706
@nileshrothe5706 2 ай бұрын
सर नमस्ते मला सोलार पॅनल सिस्टम प्रणाली वापरून पिठाची गिरणी सुरू करायची आहे .7 5 HP मोटार बसविणे कामी किती पॅनल लागेल त्यासाठी खर्च किती येतो . या बाबत मार्गदर्शन व सहकार्य करावे हि नम्र विनंती
@rcdrc8707
@rcdrc8707 Жыл бұрын
Wind turbine and gobar gas also use with solar panels Three energy use in one solve farmer all problems gobar gas also sell to hotels
@prashantsukey3495
@prashantsukey3495 4 ай бұрын
Hai interview ghenare bhau mhanje dusre makrand anaspure vaattaat.
@avinash4634-l9k
@avinash4634-l9k Жыл бұрын
आमच्या कडे सोलर आहे. पैसे वसूल झालेत ,ज्या लोकांना विश्वास नाही. त्यांनी mukat MSEB चे बिल भरत रहावे
@sandeepsalvi9872
@sandeepsalvi9872 Жыл бұрын
kontya prakarcha ghetla aahe solar panel, kontya company cha, ani subsidy kiti bhetli,
@kailasbachhav6210
@kailasbachhav6210 4 ай бұрын
पावसाळ्यात किती लाईट tayar hote
@balnathpawar1221
@balnathpawar1221 4 ай бұрын
सर माझे युनिट शिल्लक राहत आहे mseb कडे तर काही पैसे परत मिळतील का माहिती देण्यात यावी
@styleee449
@styleee449 Жыл бұрын
Video start at 2:20
@anilchavhan4758
@anilchavhan4758 9 ай бұрын
Solar baddal Sanga.
@rnandan21
@rnandan21 6 ай бұрын
मे जून मध्ये आम्हाला जे बिल 10000/12000 रू. यायचे ते आता in 82 रू आले. हे फक्त सोलर लावल्या वर.
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 Жыл бұрын
Sir No. 1
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
अरे बाबा 3 लाख बँकेत ठेवली तर 3000 रुपये व्यज मिळते mseb कनेक्शन नाही त्यासाठी ठीक आहे. शासनाने 90% सबसिडी दिली पाहिजे. समाधानी आहात पण पैसे किती गेले हा विचार केला का कंपनीने डबल पैसे काढले आहेत
@mbbhor
@mbbhor Жыл бұрын
MSEB बिलात लुटते ते वेगळेच.
@dipakphatak5085
@dipakphatak5085 Жыл бұрын
3000वर्षाचे की महिन्याचे
@avinash4634-l9k
@avinash4634-l9k Жыл бұрын
राहू द्या ते तुमच्या विचारा बाहेर आहे ,
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
माहिती नसेल तर गप बसावं रे उगा हात दाखवून अवलक्षण 😂😂😂
@deepaksuryavanshi1172
@deepaksuryavanshi1172 Жыл бұрын
लाईट ये जा करणार Mseb बिल वाढवत राहणार सोलर एनर्जी is Best
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 Жыл бұрын
Very Nice INTERVIEW.
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 9 ай бұрын
👌👌👌 👍👍👍
@spras17
@spras17 Жыл бұрын
नेमका किती खर्च आला....investment किती हे व्हिडिओ च्या शेवटी सांगणार होतं ना ??????🤫🤫
@pankajchaudhari6236
@pankajchaudhari6236 Жыл бұрын
2Lac 75k
@nitinchavan3079
@nitinchavan3079 Жыл бұрын
​@@pankajchaudhari6236 nai evdha nai yet
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 10 ай бұрын
Co. जाहिरात करत आहेत.
@pornimagaikwad7452
@pornimagaikwad7452 27 күн бұрын
बच्छा
@sunilkad7807
@sunilkad7807 Жыл бұрын
एक मध्यम घरासाठी किती रुपयाची सिस्टम लागेल? चार फॅन दोन T V सहा ट्युब 30 vat एक मिक्सर एक H P मोटार पंप एक इस्त्री एक मध्यम कुटी मशीन इत्यादी.
@darshanparkar7692
@darshanparkar7692 Жыл бұрын
2kV cha system lagel
@mohanshinde2459
@mohanshinde2459 11 ай бұрын
Satisfide
@raghunathpimpale.9593
@raghunathpimpale.9593 11 ай бұрын
Costing che calculation kashe aahe..?
@sumitradeshpande1444
@sumitradeshpande1444 Ай бұрын
सोलर सिस्टीम फ्लॅट मध्ये लावू शकतो का?
@ravindragawai8929
@ravindragawai8929 3 ай бұрын
बिना इलक्ट्रिल कनेकशन शिवाय हें सोलर सिस्टीम काम करते व असल्यास किती खर्च किती येतो भाऊ साहेब
@SoGreat
@SoGreat Жыл бұрын
छान!
@jayashriparab2171
@jayashriparab2171 Жыл бұрын
आमचे घर लहान आहे. आम्ही घरात फक्त चार ते सहा महिने केव्हाही वापर होतो. तर सहा महिने घर बंद असते. तर मला सोलर चा उपयोग होऊ शकतो का
@shantanu0594
@shantanu0594 Жыл бұрын
Ho, tumchi garaj lakshat gheun solar lavave lgte.
@uddhaomane1578
@uddhaomane1578 Жыл бұрын
मी कालच लाईट काढून टाकली कारण मी दीड किलो व्हाट अपग्रेड सिस्टीम बसवलेली आहे
@vivekpatil9547
@vivekpatil9547 Жыл бұрын
Kharcha kiti ala sir
@uttamraopatil6570
@uttamraopatil6570 Жыл бұрын
आपण बसवलेल्या दिड किलो वॅट साठी किती खर्च आला व महाराष्ट्र शासन कडून किती अनुदान आपल्या बॅक खात्यात जमा झाले आहेत....
@mahadeokasapkar5094
@mahadeokasapkar5094 Жыл бұрын
खर्च किती दीड किलो करता
@ksanjay67
@ksanjay67 Жыл бұрын
khoopach sunder
@Suhasshinde3348
@Suhasshinde3348 10 ай бұрын
आपला नंबर किंवा मेल आय डी पाठवा तसेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात मीरज तालुक्यात नरवाड गावी सर्व्हीस देऊ शकता काय नसल्यास दुसरे कोणी देत असतील तर माहीती द्या
@prasadchitale6589
@prasadchitale6589 10 ай бұрын
लोखंडी पत्र्याच्या उतरत्या छपराच्या शेडवर सोलर पॅनेल बस्ता येईल का?
@dadachinchkar1621
@dadachinchkar1621 10 ай бұрын
Ho
@psm4727
@psm4727 Жыл бұрын
Tata बेस्ट
@basawarajkanade3661
@basawarajkanade3661 10 ай бұрын
सौर उर्जा..खर्च अधिक ,लाभ अत्यल्प .कारण सबसिडी फसवणूक, वीज कंपनी गैर कारभार, मेटंनन्स,बीलातील अधिभार,वीज गळती आकार,मिटर भाडे,समायोजन आकार,अमानत ई.लुट करुन ग्राहक बसवला जातोय. तक्रारीची दखल घेतली जात नाही.. कर्मचारी भरती नाही. इतके दोष
@bhagvanpote8864
@bhagvanpote8864 2 ай бұрын
स्वावलंबी भारत सुदृढ पर्यावरण
@mbbhor
@mbbhor Жыл бұрын
चुकीची समजूत आहे. लाईट गेल्यावर generate झालेले युनिट्स ग्रीड मध्ये जात नाहीत. बिल मात्र जेवढे युनिट्स वापराल तेवढ्या चे भरावेच लागते. जाहिरात म्हणून ठीक आहे पण घरगुती वीजबिल अजिबात कमी होत नाही. प्रॅक्टिकल विचार करा.
@pankajchaudhari6236
@pankajchaudhari6236 Жыл бұрын
सर Grid ची लाईट गेल्यावर On Grid System ही बंदच होते हे Inverter मध्ये Anti-islanding म्हणून फिचर्स आहे म्हणून लाईट गेल्यावर Unit Generate होत नाही आणि बँटरी सिस्टीम मध्ये Unit Generate होत नाही पण सोलरवर दिवसा त्याचा वापर आणि बँटरी ही Charge होतं आणि तिचा वापर रात्री Appliences use होतो.
@mbbhor
@mbbhor Жыл бұрын
@@pankajchaudhari6236 पण लोकांचा गैरसमज होतो की MSEB चा सप्लाय बंद झाल्यावर ही घरातील लाईट चालू राहतात.
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 Жыл бұрын
@@mbbhor घरात एखाद inverter असेल तर लाइट गेल्यावर पन 4-5 तासाचा backup मिळतो
@dattatraynaik3076
@dattatraynaik3076 Жыл бұрын
He is speaking about offline solar power system. He is using battery for storage. Online system without battery has issues as you had mentioned.
@Farmer00
@Farmer00 Жыл бұрын
महावितरण ची वीज तिथे नाही आहे. १०० % सोलर वर आहे.
@ashokkalewar6156
@ashokkalewar6156 10 ай бұрын
अजीबात परवडत नाही म्हणून शहरात कुणीच घेत नाही... जीथे विजेची सोय नाही त्यांच्यासाठी बरे आहे...
@sugrivandhale716
@sugrivandhale716 8 ай бұрын
शहरात जागा अपुरी असते..
@sunilkolekar9206
@sunilkolekar9206 Жыл бұрын
गुड
@jimmylopez867
@jimmylopez867 4 ай бұрын
Mseb चे कनेक्शन नसताना तुम्ही शेड चे लोखंडी वेल्डिंग कसे केले... ते सांगा
@satishjaybhaye6619
@satishjaybhaye6619 Жыл бұрын
Paisa sarv kahi nasate bhavano...pradushan Kami Hote Yacha pan vichar kara..aapla thodafar paisa jail pan prdushan kami zalyas wlswacha Hawa aani paus changla milel
@vishalelanje6297
@vishalelanje6297 Жыл бұрын
चला गणित समजून घेऊ. सोलरच्या आधी लाईट बिल - प्रती महिना 3000 रुपये 3 किलो व्हाट सोलरची किंमत 275000/- व् गॅरेंटी 6 वर्ष ( टिकेल की नाही, माहित नाही) म्हणजे 275000/72 महिने = 3819 रुपये प्रति महिना ( 6 वर्षांचे एकसोबत पैसे भरले) आता तुम्हीच हिशोब लावा महिना 3000 देण योग्य की 72 महिण्याचे 3819 प्रमाणे 275000 एकदम देणे योग्य.
@rameshwadile9632
@rameshwadile9632 Жыл бұрын
Very good 😊🤠
@anilmobile4641
@anilmobile4641 Жыл бұрын
Froud
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 Жыл бұрын
एक तर 3kw चा खर्च 1.8 to 1.9 लाख पर्यंत येतो अणि 6 वर्षाची warranty ही फक्त inverter चि आहे... आनि solar प्लेट ची warranty 25 वर्ष आहे त्यामुळे ही system 25 वर्ष काम करते
@avinash4634-l9k
@avinash4634-l9k Жыл бұрын
अरे बाबा लोकांना भडकावू नको. सोलर ची लाईफ 25 वर्ष आहे, फक्त guarantee 6 वर्ष आहे. थोड जरा टेक्निकल ज्ञान घ्यावे, जेव्हा फ्रिज घेता तेंव्हा 2 ते 3 वर्ष warranty असते, ते फ्रिज 20 ते 25 वर्ष चालते ,
@dattatraynaik3076
@dattatraynaik3076 Жыл бұрын
You will get reliable power supply with solar system. Mseb power terrif is increasing day by day.
@thesafalta4457
@thesafalta4457 Жыл бұрын
Bhau, solar energy swast aahe tar government kimmat ka naahi karat Loom che ad karaychi kiti paise milae
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o 9 ай бұрын
👍👌❤️
@sharadchandra7937
@sharadchandra7937 Жыл бұрын
आमचे light बिल 700/800 रुपये महिना येते ,मला सोलर सिस्टम योग्य आहे का ?
@dhananjay900
@dhananjay900 Жыл бұрын
माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे मी ती गाडी फक्त आणि फक्त सोलर पॅनल चार्जिंग करतो त्याचा खर्च मला 55 हजार आणि त्याचा युनिट फक्त मी माझ्या गाडी साठी घेतलेला त्यामुळे ते खूप परवडत सुमारे 70 ते 75 टक्के गाडी चार्ज होते
@sureshdbritto2569
@sureshdbritto2569 10 ай бұрын
शासकीय सबसिडी किती मिळते?
@ishwarnikude4829
@ishwarnikude4829 2 ай бұрын
सोलर साठी सबीसीटी किती मिळते
@sanjaypatil9710
@sanjaypatil9710 Жыл бұрын
पावसाळ्यात चालणार का
@nitinchavan3079
@nitinchavan3079 Жыл бұрын
Nai chalnaar. Pan yearly hishob kela tar 3 kw 4000 units tayar hotat kamit kami
@ajitkhandagale3347
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
आपल मनापासून अभिनंदन
@TrainVideos4K
@TrainVideos4K Жыл бұрын
Mono panels vr subsidy bhetate ka ?
@deepaksuryavanshi1172
@deepaksuryavanshi1172 Жыл бұрын
Nice
@bhanudaskamble6925
@bhanudaskamble6925 4 ай бұрын
एम.एस.ई.बी कडून लोड सिंग करून देत नाहीत त्यामुळे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आडचन येते त्यावर उपाय काय आहे.
@gayatriwater5859
@gayatriwater5859 Жыл бұрын
Sir 3 kilo vat chi kimmt aahe ghari baswayche aahe.
@bhimasinghshirsath1629
@bhimasinghshirsath1629 Жыл бұрын
Bhau tumi loom solar che agent ahet timala company kiti lakh detat tya mule fasavnuk karu naye
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 5 ай бұрын
पण त्याला बसवण्या साठी स्लेपच पाहिजे का आपण प्रथम 1 kg बसवले नंतर वाढवता येते का
@rajumaske5036
@rajumaske5036 4 ай бұрын
50 kv solar sathi kiti Kharche yrto
@alksani-2182
@alksani-2182 4 ай бұрын
पुणे मध्ये कुठे
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Жыл бұрын
सबसिडी किती मिळते?
@sachinkardak
@sachinkardak 11 ай бұрын
78000
@wasimSayyad-i3f
@wasimSayyad-i3f 5 ай бұрын
@sunilholey5109
@sunilholey5109 Жыл бұрын
5 H.P sathi kiti kharch yeel
@dhananjay555
@dhananjay555 10 ай бұрын
5kw साठी 4-4.25 लाख
@madhurimanmode9500
@madhurimanmode9500 10 ай бұрын
सोलर वरती लिफ्ट पण चालेल का
@kisanhelpline
@kisanhelpline 10 ай бұрын
Ho chalel
@MahendraKumar-um2kn
@MahendraKumar-um2kn Жыл бұрын
We are paying electric bill for 10 yrs in the beginning and if it works well then you may get your money recovered. It's best where there is no electricity, other wise these companies earn money not user
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 Жыл бұрын
Subsidy dya Useful for future
@nitinchavan3079
@nitinchavan3079 Жыл бұрын
Already subsidy aahe
@punjajiwarkad1245
@punjajiwarkad1245 9 ай бұрын
आपल्या ला कुठं डायरेक्ट आपल्या सोलार मधून विद्यूत मिळते ती msebमधूनच लाईट येते ती 8 तासच मिळणार
@dattatraykokat416
@dattatraykokat416 Жыл бұрын
लूम सोलर पॅनल खूप महाग आहेत
@nitinchavan3079
@nitinchavan3079 Жыл бұрын
​@माझी शेती माझा 7/12 nai bhai. Long term khup phayda aahe
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
waste oil heating stove mini 3 in 1 ! Millions of people do not know this knowledge
15:19
Creative inventions LMTN
Рет қаралды 4,6 МЛН
Maharashtra's top 10 new upcoming expressways | Future of maharashtra |
13:44
Information Marathi
Рет қаралды 516 М.
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН