मी राधिका गाणं आरती अंकलीकर यांना कसं मिळालं? | Aamchya Kali with Arati Ankalikar | आमच्या काळी

  Рет қаралды 68,709

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

Пікірлер: 55
@bharatimusale1469
@bharatimusale1469 11 ай бұрын
वा खुप सुरेख..असे कार्यक्रम हवेत आणि असे कलाकार ऐकताना खुप आनंद मिळतो..सकाळ कडुन हेच अपेक्षित असत हे पाहताना आनंद वाटला की महाराष्ट्रात असा सांस्कृतिक वारसा जपुन जनमानसात पोचवणारे चॅनल आहेत
@aanand2017
@aanand2017 3 ай бұрын
वाह! नुसतं ऐकत राहवं आणि ग्रहण करत जावं..🙏🙏
@varshajoshi1722
@varshajoshi1722 11 ай бұрын
आरती ताईंनी त्यांचा सांगितिक प्रवास , त्यातले प्रसंग फार सुंदररित्या सांगितले👌👌👏👏👏👏👏👏👏💐💐❤️🙏🙏😊
@aarohishinde5342
@aarohishinde5342 11 ай бұрын
नमस्कार ताई 🙏🙏 मनाला भावणारी अतिशय प्रभावी मुलाखत, मनमोळेपणाने मारलेल्या दिलखुलास गप्पा आणि तुमच्या दर्जेदार विचारांच्या खळखळ वाहणाऱ्या प्रवाहात मन चिंब भिजले ... सुरांच्या आरतीने तेजोमय झालेले आरती ताईंचे सुर पुढील अनेक दशके शास्त्रीय मैफलीतून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत राहतील यात तीळमात्र शंका नाही...
@saeesant6848
@saeesant6848 11 ай бұрын
सुंदर मुलाखत,पूर्वीची मंडळी गाण्यासाठी गायची,ही वस्तुस्थिती भावली खूप. ❤
@sinduradixit4072
@sinduradixit4072 11 ай бұрын
अरतीताई तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे.मुलाखत ऐकून समाधान वाटले. अजयजी तुम्ही मुलाखत मस्त घेतली.
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 11 ай бұрын
💯
@shubhangipatil9166
@shubhangipatil9166 2 ай бұрын
अप्रतिम गायन,अप्रतिम उलगडून दाखवतात अतिशय सुंदर गायन ऐकतच रहाव अस वाटत.
@RanjanaSarda-b2c
@RanjanaSarda-b2c 6 ай бұрын
अप्रतीम वीचारधारा
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 ай бұрын
❤️👌❤️सर्वांग सुंदर आरतीताई ,कलागंध दरवळला👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️⭐️👌❤️⭐️🙏
@shriramawachat396
@shriramawachat396 11 ай бұрын
आरती ताई माझ्या आवडत्या गायीका आहेत.भाषेवर प्रभुत्व जाणवले.शिवाय निंबाळचे गुरुदेव रानडेंचा अनुग्रह ही गोष्ट मला भावली.विजापूर आणि निंबाळ जवळच आहे.धन्यवाद .
@RanjanaSarda-b2c
@RanjanaSarda-b2c 6 ай бұрын
फारच संुदर
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 11 ай бұрын
अजय जी उत्तम कार्यक्रम... आणि आरती ताईंची मुलाखत केवळ अप्रतिम... गाण्याकरता त्यांची एकाग्रता मला खूप भावली .
@manishkarnik4212
@manishkarnik4212 11 ай бұрын
आदरणीय श्रीमती आरती ताईंची ही मुलाखत त्यांचे विचार संगीता बद्दलची अनमोल माहिती गुरुभक्ती संगीतासाठी घेतलेला प्रचंड मेहनत सुरांची पूजा अध्यात्म आणि संगीत यांची विलक्षण ओढ ताईंनी अनुभवलेलं दैवी संगीत हे सर्व ऐकून माझ्या सारख्या संगीत भक्तांना सर्व रसिकांना खूप प्रेरणादायी आहे.. ताईंना खूप शुभेच्छा.... ...!💐💐💐💐💐💐💐
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 11 ай бұрын
💯
@tejashrijoshi7128
@tejashrijoshi7128 10 ай бұрын
श्यामरंगी रंगते ती राधिका स्वररंगी रंगते ती चंद्रिका म्हणूनच मनाला भावते सर्वांगसुंदर ही गायिका. खूप सुंदर कार्यक्रम ❤
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 11 ай бұрын
Amazing संवाद, टिप्स,माहिती. ❤ Thank you so much for this Valuable, Precious Interview. मन:पूर्वक धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
@sonaljoshi4309
@sonaljoshi4309 11 ай бұрын
खरंच , आरती ताईंनी जो त्यांच्या वेळेसचा सांगितिक सुवर्ण काळ सांगितला, तो त्यांच्या कडून ऐकताना मन भारावून गेले.त्यांचे अनुभव , गुरूंविषयी श्रद्धा,घेतलेली मेहनत अभुतपुर्व. अजय सर तुम्ही पण मुलाखत फारच छान घेतली.
@TheCreativeBites05
@TheCreativeBites05 11 ай бұрын
मला गाण्यातला कळत नाही पण चांगलं गाणं कोणतं ते कळतं आणि तुमचं गाणं मला खूप आवडतं 🙏
@shrikantkulkarni7930
@shrikantkulkarni7930 11 ай бұрын
अजय जी, फारच सुंदर कार्यक्रम, आरती ताईनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या, दोघांना पुढील सांगतिक वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा🎉🎉
@aditioak2683
@aditioak2683 10 ай бұрын
जबर्दस्त मेहनत, riyaaj, ganyala zokun देणारी uttam गोड् galyachi gayika म्हणजे आरती ankalikar, टिकेकर... खूप छान गप्पा झाल्या.. अजय जींना खूप खूप धन्यवाद.. 😊😊😊😊
@jayashriahire7618
@jayashriahire7618 9 ай бұрын
ताई , तुमच्या शिश्या व्हायला आवळेल. आपणास कोटी कोटी नमस्कार. ❤
@drrtnsavitachavan7566
@drrtnsavitachavan7566 3 ай бұрын
My the most favourite song ever ❤
@gigueentertainment8569
@gigueentertainment8569 5 ай бұрын
Singer par excellence
@sanjeevvaidya3569
@sanjeevvaidya3569 11 ай бұрын
खुप छान. ऐकत रहावी अशी मुलाखत झाली.
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 11 ай бұрын
Atishay sunder mulakhat hoti aarti tainchi
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 11 ай бұрын
मंत्रमुग्ध गाणी आहेत तुमची ❤
@meenaalekar7839
@meenaalekar7839 11 ай бұрын
खूप छान. मोकळेपणा आवडला. अथक परिश्रम
@smitabhuskute1310
@smitabhuskute1310 11 ай бұрын
खूपच छान प्रश्नोत्तरे माझी अत्यंत आवडती गाईका
@sangeetadamle1873
@sangeetadamle1873 11 ай бұрын
Atishay surekh mulakhat.shastriya gayan itak surel aahe yacha pratya Aananddai aala. Kharch tyancha Kali kahi niyam, shist, thoktale,Riyaj kashtprad hote mhanunch itkaya surekh gaika,gayak Aapanas milale .50 varshe Sangeet Seva ti hi Shastriya he yerya gabalyache Kam nove. Hats of Anjali tai !!!pratyakash ikanyana anubhav ghetla Khamgoan la.❤
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 11 ай бұрын
मुलाखत खूपच छान
@pramodpawar7270
@pramodpawar7270 11 ай бұрын
उत्तम मार्गदर्शक मुलाखत
@valaykhiste5625
@valaykhiste5625 11 ай бұрын
खूप छान मुलाखत
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 11 ай бұрын
साधेपणा+अथक मेहनत 👌👍
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 11 ай бұрын
आरती ताई खूपअभ्यासू कसदार आणि एक विचार घेऊन गण्याऱ्या गायिका आहेत...आरती ताईंना ऐकताना छान वाटले
@ArchanaPuranik-d4y
@ArchanaPuranik-d4y 11 ай бұрын
She is simply adorable and great...
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 11 ай бұрын
मी राधिका हे तुमचे गाणे मला खूप आवडते
@sulochanabhave6356
@sulochanabhave6356 11 ай бұрын
अतिशय सुंदर, ओघवती, माहितीपूर्ण मुलाखत. तरुण कलाकारांना मनापासून दिलेल्या सल्ल्याचा जरूर विचार व्हावा.
@rajshreekulkarni5872
@rajshreekulkarni5872 11 ай бұрын
वा मस्त मुलाखत,आरती शाळेतील मैत्रीण तिचे गाणे आमच्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमामध्ये असायचे तिचा प्रवास असाच स्वरमयी राहो ...खूप छान वाटल ऐकून❤
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 11 ай бұрын
अतिशय सुंदर!छान मोकळेपणा
@SurekhaMadke-l8k
@SurekhaMadke-l8k 11 ай бұрын
My soul singer❤ Love you Tai
@smitashimpi997
@smitashimpi997 11 ай бұрын
Very nice
@priyasethimusic
@priyasethimusic 11 ай бұрын
I really wish I had the capability to understand that one, I liked Hindustani Classical Music when I was starting college back then. And secondly, I wish I could be a shishya to great Guru like her. But nonetheless, Universe has its own way of manifesting our dreams. Now I am a student of Aarti Tai’s shishya ❤ So yes, God is watching. This was a great interview. Keep up the good work.
@archanajoshi158
@archanajoshi158 11 ай бұрын
🙏🙏💐💐👌👌👍👍❤❤
@नर्मदा
@नर्मदा 11 ай бұрын
या गीतामुळे आरतीताई प्रसिद्ध झाल्या नसून आरती ताई गायिका असल्यामुळे हे गीत प्रसिद्ध झाले आहे . चूक सुधारणे
@amrutakhanolkar5275
@amrutakhanolkar5275 11 ай бұрын
खूप छान मुलाखत
@ishwarghorpadevocalist4898
@ishwarghorpadevocalist4898 11 ай бұрын
Taai ❤️❤️❤️❤️🙏🏻
@isama1000
@isama1000 11 ай бұрын
English subtitles please
@AnilDhupkar
@AnilDhupkar 4 ай бұрын
Purna samarpit man.
@ladiescorner1140
@ladiescorner1140 11 ай бұрын
Wa
@isama1000
@isama1000 11 ай бұрын
Just add subtitles
@pt.anandbadamikar6478
@pt.anandbadamikar6478 11 ай бұрын
किशोरी ताईंची भेट.
@hemlataunavekar2282
@hemlataunavekar2282 11 ай бұрын
Ajay Purkar, अत्यंत बकवास मुलाखत घेतली. आरती ताई किती छान, उच्चतम दर्जाच्या गोष्टी सांगत आहेत आणि त्यामानाने तुमचे प्रश्न, त्यांना मधेच तोडणं अगदी सुमार दर्जाचं होतं. Hope someone else will take a better interview of hers, and we will be able to enjoy the undisturbed cascade.
@urmilasathe307
@urmilasathe307 11 ай бұрын
प्रसिद्ध विन्मुख परंतु तयारीची गायिका कुणीही
@bhimrao4171
@bhimrao4171 11 ай бұрын
PW h to
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Mi Radhika (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)
9:45
Ishtar Regional
Рет қаралды 5 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН