No video

मी राज्यसभेवर जाणार नाही।आता आंबेगावचा आमदार सेनेचा असेल।घड्याळाच्या विजय नाही तर संभाजीराजेंचा विजय

  Рет қаралды 151,614

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

Күн бұрын

#vighnhar#times

Пікірлер: 284
@sachindurgude2249
@sachindurgude2249 5 жыл бұрын
नुसता फेकाफेकीचा कार्यक्रम आरे पडला आता गप बस लोकांनी जागा दाखवली.१५ वर्षे काय केले ते सांगा
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 5 жыл бұрын
कमी नाही पडले तर.. फाजील आत्मविश्वास नडला हे मान्य करा की कशाला वाव चा बाऊ करता
@Amol_K_6064
@Amol_K_6064 5 жыл бұрын
कोणी पण उभा आसुदे म्हणले होते दादा आता कसली कारणे देता,आता जिल्ह्यातील सगळे आमदार पण राष्ट्वादीचेच....
@chandajadhav4998
@chandajadhav4998 5 жыл бұрын
हे शक्य नाही
@harshal1009
@harshal1009 5 жыл бұрын
तुम्ही तर म्हणत होता तुम्ही तर म्हणत होता की असली कोल्हेकुई माझ्याजवळ चालत नाही आता काय झालं जनता काय तुमची गुलाम आहे काय तुमच्या मन्या वरती चालल सगळ्या विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार निवडून येणार
@suryadevelopers4503
@suryadevelopers4503 5 жыл бұрын
तुमची लायकी दाखवुन दिली जनतेनी तुम्हाला आता तुम्ही असेच रडीचे डाव खेळणार कोल्हे नाही जिंकले महाराज जिंकले अरे लोकांलाच तु नको झालाय
@sagardoke9579
@sagardoke9579 5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे आढळरावांचं.. हा राष्ट्रवादीचा विजय नाही तर संभाजी महाराजांचाच विजय आहे..👍
@ajayrananaware1915
@ajayrananaware1915 5 жыл бұрын
Barobar bhava
@arohidarekar6082
@arohidarekar6082 5 жыл бұрын
तुम्हीच जबाबदार आहात दादा विकास कामे न केल्यामुळे पराभव झाला आपला
@sameerpacharane4484
@sameerpacharane4484 5 жыл бұрын
दादा आता बास की १५ वर्षे मिळाली नवीन लोकांना संधी मिळुद्या आणि तुम्ही पण हवेत होता त्यांनी मन लावून प्रचार केला त्यांना विजय मिळाला
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
दादा आता आमदारकीला उभे रहा पडले का झेडपीला पडले का पंचायत समितीला पडले का ग्रामपंचायत आहेच
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
@@Aaa-xg9xh पाडनर म्हणायचे की पदावर आहे म्हणायचे
@deepakshelar9299
@deepakshelar9299 5 жыл бұрын
tuzi layki nahi dadana bolaychi to amol kolhe kay uptato.baghiya ata
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
दादाला म्हणावं उभे राहा आमदारकीला मग बघु मजा कोणाची काय लायकी आहे आणि तुझ्या लायकीचा तर विषयच सोडूनच दे
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
,,,😂😂😂😁😁😀😀😀😀🤣
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
@@deepakshelar9299 आणि हा आवाज सामान्य शिवसैनिकांची आहे माझा नाही हे लक्षात असू द्या
@dattajadhav2800
@dattajadhav2800 5 жыл бұрын
तुम्ही चुकून तरी आमच्या चाकण भागात फिरकला का मग पडला तर काय होईल आता इथून पुढे करायचा विचार सोडून द्या आता आमचा एकच वाघ आम्हाला काढायचे करतात वर नको ना शिवसेनेचा फक्त काम करणारा नेता पाहिजे आणि तो म्हणजे फक्त एकच अमोल दादा कोल्हे जय छत्रपती जय शिवराय आणि तुम्ही कितीही उभे राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही आमच्या इथून पडणार म्हणजे पडणार हे मात्र नक्की
@Nikhil-fd3ni
@Nikhil-fd3ni 5 жыл бұрын
Datta Jadhav तरी पन चाकन मधुन दादा ला च लीड आहे 😁
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 5 жыл бұрын
कोणीही धडा शिकवू शकत नाही वळसे पाटलांना
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 5 жыл бұрын
जास्त हवेत गेले का हिच परिस्तिथी होती
@rambhauchaudhari6884
@rambhauchaudhari6884 5 жыл бұрын
Ata fakat dilip dada. adhalrao saheb ata visra.
@balirambandgar4191
@balirambandgar4191 5 жыл бұрын
Amol kohle Gret Svraj rkshk shnbaji Raje
@vanitakengale-ut8tx
@vanitakengale-ut8tx 10 ай бұрын
फक्त.ऊद्धवबाळासाहेबठाकरे.सुरेशकेंगले जांभोरी.
@santoshkulkarni5257
@santoshkulkarni5257 3 жыл бұрын
साहेब तुम्ही भाजप मध्ये या आणि तिथून निवडणूक लढा तुमचा विजय निश्चित आहे
@sachinkale1231
@sachinkale1231 Жыл бұрын
माणूस किती बदलतो हे दिसतय,आदरणीय दादा शरद पवार साहेब घाबरले बराक् ओबामा पडतील 🙄😂 पराभव मान्य करा,15 वर्ष खासदार होता आपण विकास केला असता तर ही वेळ आली नसती विधानसभा सोडून बोला आंबेगाव स्वप्नात पण नाही फक्त नामदार दिलीपराव वळसे पाटील च येणार 🔥🔥🔥
@TejasShelake
@TejasShelake 5 жыл бұрын
Nice ShivajiDada... We Love You Dada....
@sandipsarode9696
@sandipsarode9696 5 жыл бұрын
आमचा खासदार आजही ,शिवाजी दादाच ..
@vikas6691
@vikas6691 5 жыл бұрын
हा तर बराक ओबामा ला पाडायला निघाला होता 🤣😂
@sagardukare8151
@sagardukare8151 5 жыл бұрын
दादा ते वळसे पाटील आहे ते पडूच शकत नाही त्यांनी काम केले आहे तुम्ही काय केले ते सांग
@rahulkharade151
@rahulkharade151 5 жыл бұрын
सागर डुकरे खर बोललास भावा जनतेची काम केल्यावर जनता डोक्यावर घेते
@Shinde1206
@Shinde1206 5 жыл бұрын
khot bolaychi kame keli yani baki kahic kel nahi
@kisandukare2189
@kisandukare2189 5 жыл бұрын
दादा आमचे खासदार फक्त तुम्हीच आहात, केंद्रात सरकार आपल्या विचाराचे आहे शिरूर मतदारसंघाचे प्रश्न फक्त तुम्हीच सोडू शकता राष्ट्रवादी पक्षाचे फक्त 5 खासदार आहेत ते ना सत्ताधारी पक्षात ना विरोधी पक्षात म्हणतात ना,"ना घर का ना घाट का"
@prabhakargawade4003
@prabhakargawade4003 5 жыл бұрын
शिवाजीराव आढळराव पाटील साहेब लोकसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर आपण मतदारसंघात सक्रिय व जनतेसोबत रहाण्याचा निर्धार व्यक्त केला खुप खुप आनंद झाला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेच्या जागा जिंकण्याची उमेद दाखवली त्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी येईल आणि त्यातही यश नक्कीच येईल कारण महायुतीचे ढाणे वाघ यश खेचून आणतील हे निर्विवाद सत्य आहे. यासाठी खुप खुप शुभेच्छा. एक विनंती आहे की आपण आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करावे आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपद भुषवून जनतेची प्रभावीपणे सेवा करावी आपणास नि संघटनेस जनता नक्कीच दुवा देईल. धन्यवाद.
@ganeshpawar3042
@ganeshpawar3042 5 жыл бұрын
अहंकार
@pramodtupere3242
@pramodtupere3242 5 жыл бұрын
Ha vijay ncp chach
@rohidasdhumal956
@rohidasdhumal956 5 жыл бұрын
जाती पातीच राजकारण हे जून आहे..खेड लोकसभेतील सगळ्यात तरूण खासदार मा.शालेय शिक्षण मंत्री प्रा रामकृष्ण मोरे इनामदार साहेब ...ह्याचा पराभव पण असाच जिव्हारी लागला होता...माळी मराठा वाद हा वाद कोणी लावून दिला हे नव्याने सांगायला नको... जात पात विसरून सर्वानी एकत्र येऊ आणी विकासाला साथ देऊ.. भ्रष्टाचार संपवू.जय हिंद
@sameerraul9497
@sameerraul9497 5 жыл бұрын
तुम्ही एवढी वर्ष शिवाजी महाराजांच्या नावावर मते घेतलीत ते विसरू नका
@vishalgawari2215
@vishalgawari2215 5 жыл бұрын
जनसंपर्क तुटला की ही वेळ येणारं
@gorakshnathgunjal2013
@gorakshnathgunjal2013 5 жыл бұрын
Barobar
@rahulkharade151
@rahulkharade151 5 жыл бұрын
बरोबर मित्रा💪
@bhauunde8252
@bhauunde8252 5 жыл бұрын
Gap re Zopalya
@user-wr3kg6pn9s
@user-wr3kg6pn9s 5 жыл бұрын
Junnar cha aamdar senecha honar nahi
@akshaykolhe9447
@akshaykolhe9447 5 жыл бұрын
बोल्लो होतो होणार खासदार अमोल भाऊ कोल्हे
@navnathkhaire9403
@navnathkhaire9403 5 жыл бұрын
दादा तुमचा अहंकार तुम्हाला कामी आला, 15 वर्षात काय कामे केली ते सांगा, विकास आराखडा आता तरी जनतेपुढे सादर करा. जनता सुज्ञ झालीय
@ganeshpadir718
@ganeshpadir718 3 жыл бұрын
साहेब तुम्हाला अहंकार नडला त्यामुळे आमदारकीच्या सगळे ऊमेदवार पडले
@balashahebraut9967
@balashahebraut9967 5 жыл бұрын
गबस
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
राज्यसभेवर घेतोय कोण तुम्हाला
@santoshangre9526
@santoshangre9526 5 жыл бұрын
Keli. .
@rahulpawar6844
@rahulpawar6844 5 жыл бұрын
1 no sheth
@kishorbhelsekar401
@kishorbhelsekar401 5 жыл бұрын
Bjp ghenar
@kishorbhelsekar401
@kishorbhelsekar401 5 жыл бұрын
Ani mantri pan banawanar
@anilshelke3349
@anilshelke3349 5 жыл бұрын
Raju Bhor
@haridadajadhav9804
@haridadajadhav9804 5 жыл бұрын
शिवाजीराव राजकारनात राहिचेआसेलतर.डोळे झाकून बि जि पि त जा.शिवसेना आजच सोडून दया.
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 5 жыл бұрын
इथून मागे जनता दरबार कधी झाला. अणि झाला तर कधी झाला कधी video आला नाही न्यूज वर कधी आता हरल्यावर जनता दरबार दाखवून काय फायदा
@ajittotre3999
@ajittotre3999 5 жыл бұрын
तु कुठे झोपला होता का
@shubhzzzzr2657
@shubhzzzzr2657 5 жыл бұрын
Dnyaneshwar Bhapkar तू कुठं असतो ये लाडेवाडी ला शनिवार रविवारी म्हणजे समजेल
@user-mw3ee3ln1m
@user-mw3ee3ln1m 5 жыл бұрын
मी स्वतः गेलो आहे तुम्ही पण जाऊन पहा कधी दर शनिवार रविवारी भरतो दरबार
@murlidharsabale6034
@murlidharsabale6034 5 жыл бұрын
आरे गप्प बस पहीले आदिवासी भागात पाणी प्यायला नाही मोबाईल रेज ना चौकार मारुन तुझा काय फायदा आरे शिवाजी दादा जग कुठे जाऊन पोचली तु साध आदिवासी भागात पाणी देऊ शकत नाही मोबाईल रेज नाय रस्ते नाय चौकार मरून फायदा काय एकदा आदिवासी पट्ट्या फिरा मग कळेल
@AvdhutGholap
@AvdhutGholap 2 ай бұрын
दादा तुम्ही आता राजकारण करण्यापेक्षा समाजाची सेवा करा
@Vishwaskhaire1
@Vishwaskhaire1 5 жыл бұрын
दादा तुम्ही पण एक मालिका काढाना उध्वस्त ठाकरेंना घेऊन...
@balutoke1517
@balutoke1517 5 жыл бұрын
vishwas khaire.... Aho tumachi layaki kay.... 4 khasdar.......
@sagardukare8151
@sagardukare8151 5 жыл бұрын
हा कोण आहे नुसती लायकी काढतोय
@hanumantmote8987
@hanumantmote8987 5 жыл бұрын
याला सांगा कोणीतरी 4 जरी खासदार असले तरी , उद्धव ठाकरे पेक्षा जास्त किंमत दिल्लीत पवार साहेबांना मोदी देतात, विरोधक असताना सुध्दा
@rajeshghogare2894
@rajeshghogare2894 5 жыл бұрын
Valase saheb khup changala manus aahe.... Tyamule te nehamich nivadun yenar......
@sandip1944
@sandip1944 5 жыл бұрын
आढळराव (दादा) आम्ही आपल्या सोबत आहोत
@vaibhavbarge9543
@vaibhavbarge9543 5 жыл бұрын
Dada keep it up..... We are proud of you👍👍
@kunaltambade3503
@kunaltambade3503 5 жыл бұрын
Only walse Patil sheb
@AvdhutGholap
@AvdhutGholap 2 ай бұрын
दादा तुम्ही आता राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा
@prashantnaykodi3581
@prashantnaykodi3581 5 жыл бұрын
कुणी किती बी लावा शक्ती कुणी कीती बी लावा युक्ती लय मजबूत दिलीपरावाचा किल्ला
@balutoke1517
@balutoke1517 5 жыл бұрын
Prashant Naykodi....... Dilip la mahit aahe..... 4 khasdar........
@akshaykashid4808
@akshaykashid4808 5 жыл бұрын
balu toke saheb adhalrao Patil pan ekeri ulekh karat nhit valse Patil yancha virodh kra pan shabd japun vapra apshabd vapru nka.
@prashantnaykodi3581
@prashantnaykodi3581 5 жыл бұрын
@@balutoke1517 तुला माहीती का दिलीपराव मग बोल
@sagardukare8151
@sagardukare8151 5 жыл бұрын
बाळू टोके साहेब लायकी कोणाची काडू नका
@hanumantmote8987
@hanumantmote8987 5 жыл бұрын
@@balutoke1517 ekach saheb kolhe saheb
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
पहिले तर म्हणत होते शरद पवार ला येऊ द्या आता काय झालं
@ajittotre3999
@ajittotre3999 5 жыл бұрын
घंटा झाला
@pravinkhilariofficial2668
@pravinkhilariofficial2668 5 жыл бұрын
बराक ओबामांनी पाडल
@deepakshelar9299
@deepakshelar9299 5 жыл бұрын
tuza sharad.powar parun gela ani kolhlyala anla
@user-mw3ee3ln1m
@user-mw3ee3ln1m 5 жыл бұрын
हा विजय राष्ट्रवादी चा नाही तर अमोल कोल्हे यांचा वैयक्तिक आहे
@prakashgajare4261
@prakashgajare4261 5 жыл бұрын
sharad pawar padla asta bhau
@jagdishbodke317
@jagdishbodke317 5 жыл бұрын
जातिच राजकारण तुम्ही केलं,
@ajayrananaware1915
@ajayrananaware1915 5 жыл бұрын
He barobar aahe sambhaji maharajancha itihas tyanni samor aanla mhnun aamhi tyanna matdan kelay
@rohandere6575
@rohandere6575 5 жыл бұрын
pune nashik road ? Chakan airport ? Shikrapur chakan road? Chakan shikrapur road? Railway? Bail gada? Hi khoti ashwan delya mule padale tumhi dada bki khi karan nhi
@Nikhil-fd3ni
@Nikhil-fd3ni 5 жыл бұрын
होका ??? चाकण भोसरी राजगुरुनगर मधुनच दादा ला लीड आहे ... आता बोल ?
@Shinde1206
@Shinde1206 5 жыл бұрын
@@user-dn3vk1wc1l kiti khar khot te saglyana mahiti ahe mahnun hi vel ali
@shubhamkhilari3047
@shubhamkhilari3047 5 жыл бұрын
Only walse patil saheb
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 Жыл бұрын
तुमची अवस्था खूप वाईट झाली आता😂😂
@balirambandgar4191
@balirambandgar4191 5 жыл бұрын
Aambegav la veadhansbhela Svraj rkshk shnbaji Raje Yana Ubh krnar only one amool sr cyyach Ghenar
@santoshangre9526
@santoshangre9526 5 жыл бұрын
Mhanje khurchi pahije. . Khasdar nahi. . Aatta aamdar. . Kel ghya Kel
@pramodtupere3242
@pramodtupere3242 5 жыл бұрын
Jaticha mudda tumhi kadhala mhane amol kolhe saheb Mali aahe
@premnathshinde5634
@premnathshinde5634 5 жыл бұрын
दादा शरद सोनवणे लईच चिटकुन बसलेत आस नाही का वाटत?🤔🤔🤔🤔
@rahuljondhale3143
@rahuljondhale3143 5 жыл бұрын
मनशांती साठी सक्तीची रजा आहे ही, साहसी प्रयोग अंगलट येतील
@mandarmalwadkar8099
@mandarmalwadkar8099 5 жыл бұрын
अहो माजी खासदार तुमच्या आंबेगाव नि तरी तुम्हाला मताधिक्य दिल आहे का हे बघा
@vinodrajkale7938
@vinodrajkale7938 5 жыл бұрын
घ्या केळ
@dnyaneshwarthorve5639
@dnyaneshwarthorve5639 5 жыл бұрын
चुकीच बोलता दादा कारण शोभत नाही आत्मपरीक्षण करा उत्तर सापडेल तुम्हाला
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
ज्या दिवशी तुम्ही राजकीय खेळी खेळले आणि शरददादा​ सेनेत घेतले त्याच दिवशी तुमचा पराजय झाला होता संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक नाराज केला म्हणून
@rahulkharade151
@rahulkharade151 5 жыл бұрын
हे खरं आहे राजू भोर
@dipakkadam2859
@dipakkadam2859 5 жыл бұрын
आता आमदारकिला पडणार आपली लायकी तीज आहे आता गप्प बसा
@pramodtupere3242
@pramodtupere3242 5 жыл бұрын
Dada walase patilanvirodhat ubhe rahach tumchi aukat kay he dakhaun deu
@balasokharat1388
@balasokharat1388 5 жыл бұрын
तुम्हीच जातीचा उल्लेख केलात साहेब.
@nitinpawar-xw5dr
@nitinpawar-xw5dr 5 жыл бұрын
आपण काय बोलणार यावर विश्वास बसत नाहीत
@sheshraodeshmukh6902
@sheshraodeshmukh6902 5 жыл бұрын
आहो जात तुम्ही काढली कोल्हेंची
@rameshwarkadam5300
@rameshwarkadam5300 5 жыл бұрын
दादा नि मानले वाघ वाघ असतो फक्त अमोल कोल्हे
@ajittotre3999
@ajittotre3999 5 жыл бұрын
फक्त शिवाजी दादाच
@sandeepsolunke9919
@sandeepsolunke9919 5 жыл бұрын
Only Ajit Dada jay ho
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
स्वतःच्या चुका महिलांवर ढकलू नका
@shivajichaudhari2249
@shivajichaudhari2249 5 жыл бұрын
चुकून sudha दादा आमदारकी लढवू नका
@rajubhor9490
@rajubhor9490 5 жыл бұрын
आता शरद दादा ची बारी
@sunnydaphal5082
@sunnydaphal5082 5 жыл бұрын
दादा बस्स नका थापा मारू कितीही काही कर तू आमदार दिलीप वळसे पाटील च होणार
@balirambandgar4191
@balirambandgar4191 5 жыл бұрын
Aambegav la veadhansbhela Ncp cha Umedvar Vijy honar only one Pawar saheb
@ganeshgitabhaudere7872
@ganeshgitabhaudere7872 5 жыл бұрын
जय डॉ कोल्हे
@sushantkulaye3065
@sushantkulaye3065 5 жыл бұрын
Sharad pawar sahebana challenge dile aani kolhe ni harvala aahe janta kay murkh aahe kay kahi pan lokana Sangat aahat sambhaji rajanmule tar Vijay aahe pan umedvar pan dashing hota
@sainathhivrale5151
@sainathhivrale5151 5 жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमचं
@ravirajmanukh7857
@ravirajmanukh7857 4 жыл бұрын
एकच साहेब वळसे पाटील साहेब
@shankarshinde9680
@shankarshinde9680 5 жыл бұрын
झोपा कायमचे जातीयवादी न 1.
@hemantpawar7939
@hemantpawar7939 5 жыл бұрын
aaho dada aata fakt aamchi hawa tumhi kahi mhana .. only Dr. Amol dada aani Atul dada aamdar aata
@travelingindian9272
@travelingindian9272 5 жыл бұрын
Best of luck 👍👍
@nitinlamkhad5266
@nitinlamkhad5266 5 жыл бұрын
तु किती विकास कामे केली हे साग तु जातीचे राजकारण केले
@ajinkyashitole7797
@ajinkyashitole7797 5 жыл бұрын
आमचे लाडके खासदार फक्त शिवाजी दादा चं
@Yashwantgopale
@Yashwantgopale 5 жыл бұрын
Jirali ka ATA.... Obamala challenge karat hota.... Pawar sahebana pan challenge karat hota...
@arjunrawate2935
@arjunrawate2935 5 жыл бұрын
Only diliprao valse patil aambegone che aamdar
@balutoke1517
@balutoke1517 5 жыл бұрын
Arjun Rawate....... Tyachi kay layaki......
@ketankumarshinde9903
@ketankumarshinde9903 5 жыл бұрын
Kalel
@ketankumarshinde9903
@ketankumarshinde9903 5 жыл бұрын
@@balutoke1517 kalel kay layaki aahe
@rahulkharade151
@rahulkharade151 5 жыл бұрын
आंबेगाव मध्ये फक्त वळसे पाटील साहेब⏰⏰
@Shinde1206
@Shinde1206 5 жыл бұрын
@@balutoke1517 ho na mahnun padle tumche nete ani ajun pn ahankar naka kru
@pradeepchalke2621
@pradeepchalke2621 5 жыл бұрын
Dada tumche paksha pramukh, Udhav Amit Shah jyana Afzal Khan bole ani tyanchat gale ghalun tyana mastak hovun,lachar zale tya veles lokani tumhala, katraj cha ghat dakhavla.
@ravirajmanukh7857
@ravirajmanukh7857 4 жыл бұрын
छोट्या गावांना कामे नाही दिलीस म्हणुन पडला
@sunnydaphal5082
@sunnydaphal5082 5 жыл бұрын
कितीबी ताण येत नाही बाण
@bhushandere5509
@bhushandere5509 Жыл бұрын
Saheb aadhi खासदार तर व्हा आधी
@sureshrandhe4373
@sureshrandhe4373 5 жыл бұрын
फक्त अमोल कोहे
@yashninfx
@yashninfx 5 жыл бұрын
👍
@sanketdome3247
@sanketdome3247 5 жыл бұрын
Dada
@Mr.Sai_0011
@Mr.Sai_0011 5 жыл бұрын
Harlya Saheb tumhi ..
@dattatraygunjal6063
@dattatraygunjal6063 5 жыл бұрын
दादा बोलले देव बोलले🚩
@onkarghulepatil1482
@onkarghulepatil1482 5 жыл бұрын
ग्रामपंचायत लढवा
@sharadghode4925
@sharadghode4925 5 жыл бұрын
फक्त शि वसेना
@sakshighogare23
@sakshighogare23 5 жыл бұрын
तुम्ही काय केल ते सांगा मराठा आरक्षन बद्दल बोला
@rajeshkute647
@rajeshkute647 5 жыл бұрын
Kahi kam kele nahi mahun padle aani garvache ghar khali honar hotech.
@balutoke1517
@balutoke1517 5 жыл бұрын
RAJESH KUTE....... Tumachi PM honyachi pan layaki nahi....... 4 khasdar...... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendradhongade1781
@rajendradhongade1781 5 жыл бұрын
Dilip valse Patil⏰⏰⏰
@Shinde1206
@Shinde1206 5 жыл бұрын
@@balutoke1517 tumchi fact khoti swapan dakhavaychi ahe maratha arakshana veli kute hoti sene vale muka morcha bole tya veli
@shankarshinde9680
@shankarshinde9680 5 жыл бұрын
लायकी आहे का ??.???
@sukhadevmote3785
@sukhadevmote3785 5 жыл бұрын
only amol kole
@sanjaykale5362
@sanjaykale5362 5 жыл бұрын
मराठा ऐकवल्या वर काय होत हेच दाखवलय
@rajendradhongade1781
@rajendradhongade1781 5 жыл бұрын
Dilip Walse Patil⏰⏰⏰⏰
@ajittotre3999
@ajittotre3999 5 жыл бұрын
पडनार वलसे
@rajendradhongade1781
@rajendradhongade1781 5 жыл бұрын
@@ajittotre3999 kitibi Aapta nay padat amche saheb....Namdar ahet...kunibi ubh kara...ata 60000 nich padnar
@rajendradhongade1781
@rajendradhongade1781 5 жыл бұрын
30 yr Kay krta nay ale...ata Kay padnar sahebanna...
@Shinde1206
@Shinde1206 5 жыл бұрын
@@ajittotre3999 Bilkul padnar nahit walse patil ani tumhi tr ubhe rahile tri punha padal
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 97 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 169 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН