देवदत्त निकम यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागली l म्हणून दिलीप वळसे पाटील वाईट l प्रभाकर बांगर आरोप l

  Рет қаралды 7,868

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

Күн бұрын

#विघ्नहरटाइम्स

Пікірлер: 132
@Samirxy-v5g
@Samirxy-v5g 16 күн бұрын
या वेळेस देवदत्त फिक्स आमदार होणार...
@kiranpawar897
@kiranpawar897 16 күн бұрын
हा तिकडून भुकायला लागला आता 😆😆😆
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तू कोणाच्या बाजूने भुकायला आहे मला कोणाच्याच बाजूने भुंका ची गरज नाही तुम्हीच बसा कोणाची बाजू घेऊन भुंकत
@राजूतांबडे
@राजूतांबडे 16 күн бұрын
निकम साहेब आमदार फिक्स
@RaghunathUdar
@RaghunathUdar 16 күн бұрын
प्रभाकर बागर याना वळसे पाटील साहेब याच्या कडुन पाकिट मिळाले वाटतं .
@vanajibangar7816
@vanajibangar7816 16 күн бұрын
तुला काय माहित ,तुझ्याकडे पुरावा आहे का ?
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
ये तुला देतो त्यातलं थोडं ज्यांचं तोंडही मी पाहत नाही त्यांच्याशी माझी तुलना करता सगळ्या दुनियाला माहित आहे फक्त तुमच्यासारख्या कावीळ झालेले लोकांना हे कळत नाही हे तुमचं दुर्दैव आहे
@azharmomin5232
@azharmomin5232 9 күн бұрын
आंबेगावचा विकास केला फक्त वळसे पाटलांनी.
@nitinpingale5796
@nitinpingale5796 16 күн бұрын
नाकरणे ची कारण नाही बांगर हासुन बोलत आहे किती माल आला आहे 😅😅
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
मी हसून का बोलत आहे पत्रकार मला हिणवून प्रश्न विचारत आहेत मला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे मग ते मी काय रडून देऊ का वा काय तर्क लावता हुशार आहे आपण
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुम्हालाही सांगतो माझं काम माझा प्रामाणिकपणा सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना माहीत आहे तुम्हाला काय माझ्यावर करायचे ते करा तुमचं जळफळाट का झाला आहे ते मला माहित आहे आधी तुमच्या नेत्याला देवदत्त ला जाऊन विचारा प्रभाकर बांगर ने खरंच पैसे घेतले असतील का तुमच्या बुद्धीची मला कीव येते लोकशाहीमध्ये मलाही माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ते मला विचारताय तुम्ही वळसे पाटलांवर टीका करता नेहमी देवदत्त निकम वरती बोलत नाही तुमच्या दोघांची छुपी युती आहे का त्यावर ती मी बोललो आहे एवढी साधी अक्कल तुम्हाला नाही आणि मी कुठल्याही आघाडीत नसताना मला भूमिका मांडावी च लागेल आणि लोकशाहीमध्ये तो मला अधिकार आहे एवढ्या मिरच्या झोंबल्या देवदत्त समर्थकांना कसे निवडणूक लढवायची कोण जाणे प्रभाकर बांगर च्या एका बोलण्यावर एवढा गहजब अवघड आहे तुमचं
@somanaththorat
@somanaththorat 16 күн бұрын
यालाच हाणला होता ना 😂😂😂 जिकडं घुगऱ्या तिकड उदो उदो
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
माझं ते वैयक्तिक भांडण नव्हतं माझ्यावर जो हल्ला झाला तो शेतकऱ्यांसाठी कारखान्यावर आंदोलन केलं त्याचा राग मनात ठेवून झाला होता आशा गुंडगिरीला मी घाबरत नसतो आजही माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाशी नाही ज्यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला त्यांचे तोंड सुद्धा मी आज पाहत नाही माझी लढाई ही शेतकऱ्याच्या हक्कासाठी आहे त्याच्यासाठी हिंमत असावी लागते फक्त बोलून चालत नाही ती गोष्ट मी आजही विसरलो नाही आणि मरेपर्यंत विसरणार नाही माझ्यावर जरी हल्ला झाला असला तरी तेवढ्याच ताकतीने त्यांच्या विरोधामध्ये पण लढतो आहे तुमच्या बुद्धीची मला कीव येते कारण मी जे काही काम करतो आहे ते सगळ्या दुनियाला माहित आहे कोण मॅनेज होणार आहे पैसे घेणार आहे हे सगळ्या दुनियाला माहित आहे तुमच्या विरोधात थोडं बोललं की लगेच पैसा घेतला मॅनेज झाला म्हणता आता मलाही काही गोष्टी बोलायला लावू नका आम्हाला सगळ्यांचं सगळं माहीत आहे जरा मर्यादित रहा सोशल मीडियावर कमेंट सोपा आहे त्याची किंमत मोजावी लागेल आम्ही भल्या भल्यांच्या नादी लागतो आमच्या नादाला लागू नका
@vanajibangar7816
@vanajibangar7816 16 күн бұрын
भाऊ चांगला बोलत जा तुला माहित आहे का तालुक्यात जो शेतकरी बाजारभाव मागेल त्याच्या अंगावर कुत्री सोडीत्यात , तुम्ही याचा अनुभव घ्या तुम्हांला कळेल
@somanathjadhav3536
@somanathjadhav3536 7 күн бұрын
इतिहास घडणार निकम साहेब आमदार होणार
@kamlakarsonavane3632
@kamlakarsonavane3632 19 сағат бұрын
माणूस दमदार देवदत्त निकम हेच आमदार
@VitthalShinde-l3o
@VitthalShinde-l3o 16 күн бұрын
नामदार दिलीप राव वळसे पाटील साहेब
@vanajibangar7816
@vanajibangar7816 16 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी लढणारा ,शेतकऱ्यांच्या मनातील एकमेव सच्चा नेता श्री प्रभाकरशेठ बांगर
@nitinpingale5796
@nitinpingale5796 16 күн бұрын
वाणी वळसे पाटील यांनी किती पेकेज दिल आहे आमच्या गावात मध्ये या आम्ही सांगतो हवा कोणाची
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
देवदत्तच्या समर्थकांनी माझ्या विरोधात बोलल्यानंतर अजून भरपूर वेळ आहे त्याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील हे लक्षात ठेवा कारण सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाला माझ्याबद्दल प्रेम आहे किंवा नाही हे तुमच्या माणसाला समाजामध्ये फिरल्यानंतर चांगलं माहीत आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं चालत नसतं समाजामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची आणि भूमिका घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे
@dhaneshbankhelebankhele8177
@dhaneshbankhelebankhele8177 15 күн бұрын
😂😂
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 16 күн бұрын
आता तर शिवाजी दादा हे दीलिपराव चा प्रचारात उतरले आहेत,,,,,, म्हंजे,,,दीलीपराव यांचा पराभव निश्चित आहे च दादा ची ऐक सभा आणी तुतारी चे ५००ते१०००मतदानवाढले
@shinde2224
@shinde2224 16 күн бұрын
तुमची भूमिका तीच आहे जिकडे पैसे तिकडे उदो उदो
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
मला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे माझं काम साऱ्या दुनियेला माहिती आहे तुम्ही कोणाची तरी वकिली करू नका मी आजही कोणाचं तोंड पाहत नाही आणि मेले तरी पाहणार नाही कारण मी आणि माझ्या कुटुंबाने काय भोगला आहे ते सगळ्या गावाला माहित आहे माझ्या साऱ्या दुनियाला पण माहित आहे पण मी लढणारा मधला आहे घाबरून घरामध्ये बसणारा नाही आणि तुमच्यासारखं कोणाची तरी तरफदारी करणारा नाही
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 16 күн бұрын
​@@prabhakarbangar9843 जी राज्यात मनसे ची भूमीका आहे तीच तुमची भुमीका आहे आज इकडे तर उद्या तिकडे . एका मतावर ठाम रहा एका दगडावर पाय ठेवा दोन दगडावर पाय ठेवणार्याला जनता स्विकारत नाही आपण सुज्ञ आहात हुशार आहात. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम आहोत मनसेची आणि आमची बरोबरी करू नका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी आघाडी आहे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे काही चांगलं नाही केलं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शिफारशी लागू केल्या नाही आणि भाजप त्याच्या पुढचा आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही आघाडीत नाही मनसे सारखा बिनशर्त पाठिंबा नाही दिला मी कोणाला आम्ही लोकसभेला सुद्धा स्वतःच्या हिमतीवर लढलो राजकारण आमचा पोटापाण्याचा धंदा नाही आम्ही शेतकऱ्याच्या हक्काची लढाई लढतोय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन लढतोय आम्ही​@@SB_EDITS_2422
@karanfalke-i5v
@karanfalke-i5v 16 күн бұрын
आंबेगावचा एकच राजा दिलीप राव वळसे पाटील
@ajitbhor2041
@ajitbhor2041 16 күн бұрын
Only दिलीप राव वळसे पाटील च..
@AbdulSayyad-w7g
@AbdulSayyad-w7g 16 күн бұрын
नामदार वळसे पाटीलच आमदार होणार
@VivekBhawari
@VivekBhawari 16 күн бұрын
फिक्स आमदार दिलीप राव वळसे पाटील
@HinaSayyad-m4o
@HinaSayyad-m4o 16 күн бұрын
वळसे पाटील साहेब आमदार २०२४
@shwetatemkar-f1t
@shwetatemkar-f1t 16 күн бұрын
ओन्ली दिलीप राव वळसे पाटील साहेब
@NasirMulani-e4n
@NasirMulani-e4n 16 күн бұрын
only दिलीप राव वळसे पाटील
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo 15 күн бұрын
आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा महामेरू फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब फिक्स आमदार इथ फक्त काम बोलतय !!
@PriyaWalunj-fx4ws
@PriyaWalunj-fx4ws 16 күн бұрын
दिलीप राव वळसे पाटील फिक्स आमदार
@SandipRakshe-cc6fw
@SandipRakshe-cc6fw 7 күн бұрын
फक्त साहेबच
@pravinnemane-h4o
@pravinnemane-h4o 16 күн бұрын
आंबेगावची जनता वळसे पाटील साहेबासोंबत
@Harichalak
@Harichalak 16 күн бұрын
आंबेगावत वळसे पाटील साहेब १००% आमदार होणारच
@NavneetGadge
@NavneetGadge 14 күн бұрын
बांगर साहेब स्वभाव शिष्ट नसून शिस्तप्रिय माणूस आहे
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 11 күн бұрын
हे मी म्हणत नाही काही लोकांकडून माझं कानावर ऐकायला मिळतं ते मी बोलतोय शिस्तप्रिय आम्ही देखील आहोत हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल शिष्टपणा आणि शिस्तप्रियता याच्यामध्ये फरक आहे मी सामान्य लोकांमध्ये फिरत असतो तेव्हा मला ऐकायला आलेले या गोष्टी आहेत त्या मी उघडपणे बोललो स्पष्टपणाने बोलणं हा स्वभाव आहे माझा तुम्हाला ते जर पचलं नसेल तर मी काय करू
@nileshyewale1551
@nileshyewale1551 13 күн бұрын
निकम साहेब आमदार होणार बांगर साहेब तुमी पण आमाला मदत करा
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 10 күн бұрын
आमची लढाई ही शेतकऱ्याच्या हक्काची आहे काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना देखील शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही आणि भाजपचे सरकार आलं तरी शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही आम्हाला राजकारणापेक्षा या कृषिप्रधान देशातील शेतकरी महत्त्वाचा आहे सगळ्यांचं पाहिलं आहे आम्ही इकडचे तिकडं तिकडचे इकडे झाले फक्त एवढाच फरक आहे कोणी शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शिफारशी काँग्रेस सरकारने लागू केल्या नाही आणि भाजप सुद्धा करत नाही त्यांनी तर मरणोत्तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला माणूस गेल्यानंतर मेल्यानंतर किती लबाड्या आम्ही तत्त्वावर विचारावर प्रेम करणारी माणसं आहोत अडीच पटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे हे कृषिप्रधान देशाचे भूषण आहे का देवदत्त निकम यांचं काम निवडणुकीत मी करतो 100% त्यांनी मला शब्द द्यावा की आम्ही शेतीमालाला दीडपट हमीभाव देऊ शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू काँग्रेस सरकारच्या काळात देखील चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि आता भाजप सरकारच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे कृषिप्रधान देशाचे हे भूषण आहे का आम्हाला राजकारणाचा काही पेटवायचं नाही मला शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनता महत्त्वाची आहे
@azharmomin5232
@azharmomin5232 9 күн бұрын
आमदार वळसे पाटील साहेब
@darshantavhare8246
@darshantavhare8246 14 күн бұрын
याला विकत घेतला असणार लाचार झाला रे
@babanjadhav1170
@babanjadhav1170 12 күн бұрын
देवदत्त निकम फिक्स आमदार
@RutujaBhagade34
@RutujaBhagade34 15 күн бұрын
करालाय पाहिजे होती मग
@nitinpingale5796
@nitinpingale5796 16 күн бұрын
कोणी सांगितले आहे का समाजासाठी काही करा बसाना घरी 😂
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुमच्या नेत्याला घरी बसायला सांगा आधी त्याला कोणी आमंत्रण दिले की पत्र पाठवले तुला गरज नसेल पण समाजाला गरज आहे माझी म्हणून तर लोकांनी मला कोणाच्या घरी न जाता वर्गणी काढून चार चाकी गाडी घेऊन दिली तुझ्या नेत्याला सांग घरी बसायला आणि तू पण घरी बस
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
माझ्या विरोधात कमेंट करणारी पिलावळ कोण आहे हे सगळं मला माहित आहे हे मला काही नवीन नाही आहे माझ्यावर सगळे प्रयोग करून झाले आहेत प्रभाकर बांगर म्हणजे आग आहे त्याच्या नादी लागल तर परिणाम भोगावे लागतील विचार करून नादाला लागा लोकशाहीमध्ये मलाही भूमिका घेण्याचा अधिकार आहे माझं मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही सांगणारे कोण मला
@user-xl4bl7dx5y
@user-xl4bl7dx5y 9 күн бұрын
फिक्स वळसे पाटील साहेब
@shinde2224
@shinde2224 16 күн бұрын
अहो बांगर साहेब आपल्यात ताकद कमी आहे तुम्ही अजून तेवढे पक्व नाय कशाला मसाला लावता आता बदल करायचा ते लक्ष द्या उगाच पाय नका वढत जाऊ
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
आम्ही कोणत्याच आघाडीमध्ये नाही ना महायुती ना महाविकास आघाडी कोणाची ताकद काय आहे ते मतदार ठरवतील काळजी करू नका
@RutujaBhagade34
@RutujaBhagade34 15 күн бұрын
आमदार होणार बांगर साहेब
@user-db1tf5ky9k
@user-db1tf5ky9k 12 күн бұрын
😂💯👑
@santoshpawarpawar7085
@santoshpawarpawar7085 16 күн бұрын
प्रभाकर बांगर साहेब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फक्त प्रभाकर बांगर
@Ganeshlbbbbbb-xz3us
@Ganeshlbbbbbb-xz3us 16 күн бұрын
बाईट घेणार आणि देणार दोन्ही manege
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे मला त्यांचंही काही घेणं नाही आणि तुमचंही नाही तुमच्या डोक्यात फक्त राजकारण आहे
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 16 күн бұрын
आंबेगावत गाजा वाजा दिलीपराव एकच राजा
@pune9news253
@pune9news253 13 күн бұрын
भावी उपमुख्यमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील साहेबच
@nitinpingale5796
@nitinpingale5796 16 күн бұрын
बांगर तुम्हाला काय झालं तुम्हाला कोन्ही विचारत नाही तुम्ही फक्त उपोषण करत बसा
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
हे सगळ्या दुनियाला माहित आहे कोण कोणाला विचारत आणि कोणाला विचारत नाही माझी काळजी करू नका
@azharmomin5232
@azharmomin5232 15 күн бұрын
सैय्यमी नेतृत्व वळसे पाटील साहेब 👍👌
@avipokale9839
@avipokale9839 15 күн бұрын
आमदार फक्त शेतकरी पुत्र श्री देवदत्त जी निकम साहेब
@santoshpawarpawar7085
@santoshpawarpawar7085 16 күн бұрын
इकडून नाही आणि तिकडून नाही फिक्स आमदार ओन्ली प्रभाकर बांगर साहेब
@shrihariwalunj5493
@shrihariwalunj5493 16 күн бұрын
निकम साहेब
@pune9news253
@pune9news253 13 күн бұрын
वळसे पाटलांची एन्ट्री मुख्यमंत्र्यानं पेक्षा कमी नाही
@marutishethkathe
@marutishethkathe 16 күн бұрын
आंबेगावचे विकासपुरुष नामदार वळसे पाटील साहेब
@pune9news253
@pune9news253 13 күн бұрын
आंबेगाव तालुका फक्त दिलीप वळसे पाटील साहेबांचाच कारण विकास साहेबांनीच केला हे सत्य आहे
@NasirMulani-e4n
@NasirMulani-e4n 16 күн бұрын
आंबेगावचे विकास पुरूस नामदार दिलीप वळसे पाटील
@babanjadhav1170
@babanjadhav1170 12 күн бұрын
आपले काय आहे हे बघा बागर
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 10 күн бұрын
आमचं काय पाहता आमचं सगळ्या दुनियाला माहित आहे
@Harichalak
@Harichalak 16 күн бұрын
सार्थ अभिमान वळसे पाटील साहेब फक्कत
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुम्ही काळजी करू नका जेवढ्या ताकतीचा देवदत्तच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी ताकतीन मी वळसे पाटलांच्या विरोधात भूमिका घेणार काळजी करू नका ती हिंमत तुमच्या नेत्यांमध्ये सुद्धा नाही लक्षात ठेवा आम्ही चळवळीत काम करणारी माणसं मरणाला सुद्धा घाबरत नसतो
@वळसे_पाटील_साहेब_समर्थक
@वळसे_पाटील_साहेब_समर्थक 15 күн бұрын
कुणी किती पण ओरडा वळसे पाटील साहेबच ❤
@pune9news253
@pune9news253 13 күн бұрын
फिक्स आमदार वळसे पाटील साहेबच
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 16 күн бұрын
अभिमान आमचा नेता राजाचा
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 16 күн бұрын
नामदार वळसे पाटील साहेब विजय होणार
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
माझ्या विरोधात कमेंट करणाऱ्या गाढवांच्या एक लक्षात आलं पाहिजे आम्ही जर महायुती किंवा महाआघाडी मध्ये नाही आम्ही कुठल्याच आघाडीमध्ये नाही आमची स्वतंत्र भूमिका आहे मग आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे लोकसभेला देखील आम्ही कुठल्याच आघाडीबरोबर नव्हतो आणि आताही नाही ही साधी गोष्ट यांच्या लक्षात यायला पाहिजे आणि मग स्वतंत्रपणे भूमिका घेण्याचा मला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि मग मी माझी भूमिका मांडली तर हे मला बदनाम करू पाहत आहे परंतु या तालुक्यातील सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे कोण काय करतो कुणाचं काम कसं आहे हे सगळं दुनियाला माहीत असतं मांजर कितीही डोळे मिटून दूध पिलं तरी समजत नाही असं समजू नका त्या पत्रकारांनी मला असा प्रश्न विचारला की तुम्ही नेहमी वळसे पाटलांच्या विरोधात बोलता त्यांचे विरोधक असलेले सध्याचे देवदत्त निकम यांच्या विरोधात बोलत नाही त्याबद्दल थोडीशी भूमिका जर मी मांडली तर एवढ्या मिरच्या झोंबल्या तुमची राजकीय प्रगल्भता आणि वैचारिक पातळी काय आहे हे याच्यावरून कळते असे विचार ठेवणारी माणसं ज्यांच्याजवळ आहेत त्यांच अवघड आहे मी काय आहे कसा आहे याची चिंता करू नका त्याचं सर्टिफिकेट देण्याची तुम्ही गरज नाही तुमची अक्कल कळली आम्हाला तुम्ही अशाच कमेंट करत राहा म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी लोकांसमोर येईल
@ramchandraraje9646
@ramchandraraje9646 15 күн бұрын
पत्रकार भडवा आहे, तटस्थ राहण्यापेक्षा हा खाजवून खरूज निर्माण करतोय स्वतः चा tro वाढवण्यासाठी,... जपान म्हणतय महाराष्ट्राची सह्याद्री ची 70℅ एनर्जी वाया घालवताय
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 16 күн бұрын
वळसे पाटील साहेब विजय होणारच
@pragatikale-b1c
@pragatikale-b1c 16 күн бұрын
100% फिक्स आमदार दिलीप राव वळसे पाटील
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 16 күн бұрын
प्रभाकर बांगर जर तर ला महत्व नसतं जे वास्तव आहे जे सत्यस्तिती आहे ते महत्वाचं असतं. हे असं झालं म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर ....? सुर्यच उगवला नाही तर....? जर वळसे पा. नी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तुम्ही असताना तुम्हाला मोठं पद दिलं असतं तर तुम्ही पक्ष सोडला नसता . हेपण खर आहे ना. हे पहा जर तर ला महत्व देऊ नका वर्तमानात काय चाललय ते पहा.
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तो पण प्रयत्न झाला आहे माझ्या बाबतीत मला मोठं पद देऊ पाहत होते आजही मला अनेक ठिकाणाहून ऑफर आहेत मी शपथ खाल्ली आहे संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी अर्पण केलेला मी माणूस आहे मला गरज नाही कुठल्या पदाची लोकांनी माझ्या कामाची किंमत केली आहे तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी वस्तुस्थिती मांडली आत्याबाईला मिशा असत्या तर त्या मिशा तुम्ही बघायला जा तुम्ही कमेंट करत राहा त्याची किंमत निवडणुकीत मोजायला लागेल एवढं मात्र नक्की तेव्हा कळेल तुम्हाला
@pratikbhor4588
@pratikbhor4588 15 күн бұрын
आंबेगावात गाजावाजा दिलिपराव एकच राजा
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 16 күн бұрын
आंबेगावच विकासाचा शिल्पकार
@RutujaBhagade34
@RutujaBhagade34 15 күн бұрын
आमदार नाकारायला उत्तर नाही
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 16 күн бұрын
साहेब फक्कत विकास कामावर निवडून येतात
@VitthalShinde-l3o
@VitthalShinde-l3o 16 күн бұрын
एकच वादा दिलीपराव वळसे पाटील दादा
@राजूतांबडे
@राजूतांबडे 16 күн бұрын
पैसा बोलता है
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुलाही सांगतो मला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे
@pravinnemane-h4o
@pravinnemane-h4o 16 күн бұрын
आदिवासी बाग आणि तरुण वळसे पाटील साहेबासोंबत कयाम एकनिष्ट
@babangopale9100
@babangopale9100 16 күн бұрын
पत्रकार आणि बाईट देणारे दोन्ही मॅनेज झाली आहेत
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली की गुदगुल्या होतात तुम्हाला थोडं बोलल तर एवढ्या मिरच्या झोंबतात लगेच आम्ही मॅनेज अरे वा म्हणजे लोकशाहीमध्ये तुमच्याबद्दल बोलायचंच नाही तुम्ही साधुसंतांचा अवतार लोकशाहीत मला पण बोलण्याचा अधिकार आहे मी सगळ्यांवर तीच बोलतो फक्त तुमच्या निकम वरती नाही तुम्ही कमेंट करा तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीतील लोकांशी तरी कुठे नीट वागता तर आमच्या बद्दल चांगले बोलण्याची अपेक्षा करायची तुम्ही एकटे मोठा तीर मारणार आहेत
@shwetatemkar-f1t
@shwetatemkar-f1t 16 күн бұрын
आंबेगावत एकच राजा दिलीप राव वळसे पाटील साहेब
@marutishethkathe
@marutishethkathe 16 күн бұрын
सार्थ अभिमान
@swapnillokhande-w2e
@swapnillokhande-w2e 16 күн бұрын
。आंबेगावचा आमदार निकम होणार
@AbdulSayyad-w7g
@AbdulSayyad-w7g 16 күн бұрын
ओणली दिलीप वळसे पाटील साहेब
@NileshKadam-n1d
@NileshKadam-n1d 16 күн бұрын
वळसे पाटील साहेब विकासाचा नेता
@HritikWagh
@HritikWagh 16 күн бұрын
Only pawar saheb
@RupaliJamdade
@RupaliJamdade 16 күн бұрын
आंबेगावत फक्कत साहेब
@RutujaBhagade34
@RutujaBhagade34 15 күн бұрын
😂
@lalitthite3546
@lalitthite3546 16 күн бұрын
Only valse patil saheb
@darshantavhare8246
@darshantavhare8246 14 күн бұрын
तुझ्यावर गेल्या वर्षी कोणी हल्ला केला होता तेव्हा तर रडत होता
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 11 күн бұрын
ती माझी वैयक्तिक दुश्मनी नव्हती कारखान्यावर केलेल्या आंदोलनाचा राग मनात ठेवून यांनी केलेला तो भ्याड हल्ला होता त्यांची त्याबाबत समाजामध्ये थू थू झाली आहे हे तुम्हाला पण माहित आहे एका बाजूला सभ्य पणाचा आव आणणारे माझ्यावरती अशा पद्धतीने कृत्य करतात म्हणून याचा अर्थ असा नाही की लोकशाहीमध्ये मी कोणाची एखाद्याची बाजू घ्यावी मला त्यांचंही काही घेणं देणं नाही आणि तुमच्या नेत्याचे नाही मी या आघाडीमध्ये देखील नाही आणि त्या आघाडीमध्ये देखील नाही जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात गोरगरिबांचे प्रश्न निर्माण होतात त्या ठिकाणी प्रभाकर बांगर उभा राहतो मला राजकीय प्रश्न विचारले त्याला मी राजकीय उत्तर दिले माझी वैयक्तिक कोणाशी दुश्मनी नाही लोकशाहीमध्ये भूमिका मांडावी लागते तुमचे विचार करण्याची परिपक्वता किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे ते त्यामुळे तुम्हाला तसं दिसतं ते तुमचं दुर्दैव आहे त्याला मी काय करू मी परत एकदा सांगतो लोकसभेला देखील आम्ही कुठल्याही आघाडीमध्ये नव्हतो आणि आजही नाही त्यामुळे त्या पत्रकारांनी खोडसाळपणा हा प्रश्न मला विचारला होता त्याला दिलेलं मी सरळ उत्तर आहे
@prakashawate3257
@prakashawate3257 16 күн бұрын
पैसे भेटले
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
देवदत्ता चे काम करू का मग चांगला विरोधात बोललं की लगेच पैसा भेटला मी काय आहे माझं काम काय आहे हे साऱ्या दुनियाला माहित आहे मी कोणाच्या मागे फिरायला मोकळा नाही त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीतील लोक उभं राहायचं म्हटलं की त्यांनाही म्हणता पैसा मिळाला आम्ही कुठल्या आघाडीत नाही तरी आम्हालाही म्हणता पैसा मिळाला आता आम्हाला काही गोष्टी जास्त बोलायला लावू नका नाहीतर लय अवघड जाईल तरी मी खूप मर्यादा पाळून भूमिका घेतली
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 16 күн бұрын
तुझी हिंमत किंमत किती ते लोकांनला माहित किती तू तुझा संपल कोण नाय विचारत तू आमदार 🙏🙏🙏🙏
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुमच्या म्हणण्यावर नसतं ते जनता ठरवेल की तुम्ही म्हणजे जनता नाही
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
दोन राष्ट्रवादी सोडून म्हणजे फुटलेल्या एकाच पक्षाच्या दोन राष्ट्रवादी या तालुक्यात दुसरे जिवंत पक्ष नाहीत का एकाच टोळीच्या दोन टोळ्या झाल्या काही चुकीचं सांगितलं आम्ही कोणा मध्येच नाही लोकशाहीमध्ये मला पण भूमिका घेण्याचा अधिकार आहे तुम्हाला का मिरच्या लागल्या
@navnath2663
@navnath2663 16 күн бұрын
तुम्हाला मलिदा खायला भेटला 35 वर्ष मग तुम्ही काय बोलणार हे जनतेला माहीत आहे ....उचला ताडपत्री..खा वडापाव😂
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 16 күн бұрын
तुम्ही कोणाची ताडपत्री उचलता तुम्हाला का झोंबल मलाही लोकशाहीमध्ये भूमिका घेण्याचा अधिकार आहे आमची राज्यांमध्ये तिसरी परिवर्तन आघाडी झाली आहे माझ्या संघटनेतर्फे मला जो आदेश येईल त्या पद्धतीने मला माझं काम करणे आहे तुम्ही जर कोणाची हमाली करायला मला सांगत असेल तर मी मोकळा नाही मला यांचंही काही पेटवायचं नाही आणि तुमचंही नाही
@NishantJadhav-w7z
@NishantJadhav-w7z 16 күн бұрын
⏰⏰⏰
@vaibhavpadwal890
@vaibhavpadwal890 16 күн бұрын
Nikam2024
@DattatrayGadhave-g4g
@DattatrayGadhave-g4g 16 күн бұрын
Nikam so
@vishalmengade7978
@vishalmengade7978 15 күн бұрын
शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब
@nitinpingale5796
@nitinpingale5796 16 күн бұрын
वाणी वळसे पाटील यांनी किती पेकेज दिल आहे आमच्या गावात मध्ये या आम्ही सांगतो हवा कोणाची
@shrihariwalunj5493
@shrihariwalunj5493 15 күн бұрын
तुमच्या गावात तुम्ही समाजकारणाचा मार्केट जाम केलं आहे ते कसे येतील तुमचा गावात ..निकम साहेब फिक्स आमदार
@samadhanthorat-u9v
@samadhanthorat-u9v 16 күн бұрын
100 %फिक्स आमदार दिलीप राव वळसे पाटील
@karanfalke-i5v
@karanfalke-i5v 16 күн бұрын
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
@NasirMulani-e4n
@NasirMulani-e4n 16 күн бұрын
फिक्स आमदार दिलीप राव वळसे पाटील
@PriyaWalunj-fx4ws
@PriyaWalunj-fx4ws 16 күн бұрын
नामदार दिलीप राव वळसे पाटील साहेब
@NileshKadam-n1d
@NileshKadam-n1d 16 күн бұрын
आंबेगावत फक्कत साहेब
@pragatikale-b1c
@pragatikale-b1c 16 күн бұрын
ओन्ली दिलीप राव वळसे पाटील
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,7 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 216 МЛН
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,7 МЛН