संविधानाने नेमून दिलेल्या यंत्रणेवर संशय घेणारेच भाजपा संविधानात बदल करणार म्हणून बोंबलत होते.
@vasantsolunke124618 сағат бұрын
या महाविकास आगढीला एवढे कळत नाही का, कि जनता एवढी मूर्ख नाही ते.. जो पर्यत यांना जनतेला काय पाहिजे ते कळत नाही, तो पर्यंत हे भरकट राहणार. हे नक्की.
@pralhadmirge492319 сағат бұрын
हे माकड chale नाहीत, मुद्दाम शासकीय यंत्रणा यांना दिलेले आव्हान आहे, म्हणजे मतदान घेणारे यांचीच माणसे, मतदान करणार यांचीच माणसे, निकाल लावणार यांचीच माणसे, बाकी जनते चा काही संबंध नाही, दुसर्याला मुर्ख समजून अराजकता पसरवणे इतकाच यांचा हेतू आहे.
@PandurangWadghule-ub8if19 сағат бұрын
मतदार प्रत्येक उमेदवाराला हो म्हणत असतो पण कोणाला मत दिले ते सांगता येत नाही हे या जानकर कळत नाही का?
निवडनुक आयोगाने सदर आमदार यांची आमदारकी रद्द करावी
@मारुतीगोरे-ड8ज7 сағат бұрын
एक नंबर साहेब असच बघता असावा महाराष्ट्राला स्पष्ट बोलणारा तुम्ही बोलला त्याच्यात एकही खोटं नाही
@arunmane651318 сағат бұрын
एवढी खुमखुमी आली असेल तर राजिनामा द्या, पोटनिवडणुकीत तुमचा निकाल लागला की कळेल ? जनतेला संभ्रमित कशाला करता जर जनतेशी प्रामाणिक असाल तर राजिनामा द्या.
@Varsha-l2u17 сағат бұрын
काकांच्या करामती. समांतर मतदान प्रक्रिया अवलंबून निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवला.
@krishnaekatpure47049 сағат бұрын
अगदी यथार्थ विश्लेषण....आभार....शुभेच्छा...
@shrikantkhuspe6668 сағат бұрын
जानकर राजीनामा द्या व परत बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या
@vikas.shinde93498 сағат бұрын
आणि ballet paper जाळून टाकले तर bjp चे तर त्याने
@maulipandit436718 сағат бұрын
तस नसतंय ज्यांला evm वर भरोसा नाही त्यांनी मतदान करूचनी
@vinayakkulkarni657218 сағат бұрын
निवडणुक अधिकारी ह्यांचे आमदारकी रद्द करावी
@Sudarshan10918 сағат бұрын
जानकर दलिंदर बुद्धीचा माणूस आहे. काडी सम्राटचे आदेशपालन करतो.
@sandipkardel2787 сағат бұрын
आमदाराने त्या गावात पैसे वाटले असतील पण जेवढे पैसे वाटले तेवढे मतदान झाले नसेल मग बगलबच्चे नीं आवई सोडली evm ची बेलेट वर घेऊन दाखवतो करत
@anuradharao425418 сағат бұрын
अगदी बरोबर...
@rasamhemlata349019 сағат бұрын
समर्पक शिर्षक
@dbelamkarsol5 сағат бұрын
बहुतेक उत्तम जानकर यांनी 5:29 त्या गावातील सर्वांना आर्थिक मोबदला वाटण्यासाठी त्याच्या माणसाला नेमला सेल पण तो माणूस ते मोबदला तेथील लोकांना दिला नसेल आणि ते लोक मत दिले नसेल.
@dhanyakumarpatwa569118 сағат бұрын
2024 माळशिरस विधानसभा मतदारसंघ दुरुस्ती. आपण या मीडियाला दाखवून देऊ आपण आमदारकीचा राजीनामा द्या आणि पोटनिवडणूक लागू द्या पहिल्यापेक्षा जास्त लीडणे सध्याचे आमदार राजीनामा द्या जास्त लिहिणे तुम्ही निवडून येताल होऊन जाऊ द्या एकदा पुढे टाकलेला पाऊल मागे नको
@avinashkodalkar46967 сағат бұрын
मारकडवाडी गावातून झालेलं मतदान उत्तम जानकर यांना 843 मते रामभाऊ सातपुते यांना 1003 मते
@Xxxshilahar633318 сағат бұрын
नेत्यांना प्रशासनाद्वारा पार्श्वभागावर फटाके दिले जात नाहीत, म्हणून असे प्रकार घडतात.
@kishorahiwale54257 сағат бұрын
साहेब तुमचे आभारी आहे योग्य खरडपट्टी केली अहो यांना सर्व माहीत असतं हे फक्त आणि फक्त गावकऱ्यांना वेड्यात काढायचं
@milindkumarjawalgekar564118 сағат бұрын
जरागे, निर्भय, आढाव यांच्या नंतर ही मारकडगाव याच मागे मागे कोणी जाणता/पैसेवाला उभा असेल का? याची मागणी तुम्ही किंवा ईतर कोणी का करीत नाहीत?
@ravibokhare470216 сағат бұрын
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳परखड -- स्पष्ट 🌺🌸🪷🌸🪷🦾🦾🦾🦾🦾🦾🦾
@subhashgaikwad629916 сағат бұрын
यांचा न्यायालयावर भरोसा नाही ,निवडनुक आयोगा वर भरोसा नाही,EVM वर भरोसा नाही,लोकशाही वर भरोसा नाही आणि मतदारा वरही भरोसा नाही मग यांनी लोकसभेच्या निवडणुका पूर्वी च संपूर्ण देशात मोठं जन आंदोलन उभे करून निवडणूक आयोगाला या पुढे सर्व निवडणुका Balet पेपर वर घ्या म्हणून सांगायचे ना .
@dhanyakumarpatwa569118 сағат бұрын
माळशिरस सिरस विधानसभा 202 विजयी उमेदवार आपण एखाद्या गावाविषयी तक्रार करण्यापेक्षा माळशिरस विधानसभा मतदारसंघात सर्वच गावातून आपण फेर मतदान घ्या राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा आणि ह्याला आपण तयारी दाखवायला असं मला वाटतं होऊन जाऊ द्या एकदा नवीन निवडणूक लागू द्या जर आपण राजीनामा दिला पहिल्यापेक्षा जास्त मतांनी आपण निवडून येताल खरंच आपण राजीनामा द्या पोटनिवडणूक लागू द्या
@MahavirDoshi-h5l18 сағат бұрын
मग तर थोबाडावर पडेल
@MahavirDoshi-h5l18 сағат бұрын
परत राजीनामा देऊन उभा राहिला तर थोबाडावर पडेल निवडून येणारच नाही
@vijaykulkarni45069 сағат бұрын
या फेर निवडणूक प्रक्रियेचा खर्च कोणी करायचा.
@ranjitlalpardeshi783512 сағат бұрын
या मर्कटलिलेत जुने जाणते स्वयं घोषित जाणता राजा याने सामील होऊन आपल्या दुर्दैवाच्या दशावताराची सुरूवात झाल्याची मूक संमती तर दिली नाही काय?
@pravinzanpure975017 сағат бұрын
आधारहीन वक्तव्ये करून प्रसिध्दी झोतात राहण्याचा प्रयत्न
@anilphutane449212 сағат бұрын
जय श्री राम जय जय श्री राम
@कुंडलिकराजेमगर12 сағат бұрын
ही भूमिका योग्य नाही मतदान होऊन गेले आपण विजयी झाला आहात
@anadraoraut485610 сағат бұрын
मारकड वाडीने खरोखर नावाप्रमाणे मरकट लीला करून दाखविल्या
@vinayaksuryaji957618 сағат бұрын
Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.mr uttam jankar act is like Taliban act.jai Hind jai bhole nath.
@kishorahiwale54257 сағат бұрын
मतदाराच्या समोर बसून एकतर्फी कार्यक्रम राबवणार हे कोणत्या लोकशाहीत बसते फक्त लोकांची दिशाभूल या कार्यक्रमाच्या नावाखाली याला वेगळेच साध्य करून घ्यायचं होतं असं वाटतंय
@DevendraMadane-hg1kl9 сағат бұрын
हा उत्तम जानकर यांचा फालतूपण आहे.या मतदार संघातील मोहिते पाटील विरोधी धनगर समजसह आमदार राम सातपुते यांना मिळाली हे खरे आहे.उत्तम जानकर यांचे वर्तन लोकशाही विरोधी आहे.स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाला आव्हान देत प्रती आयोग निर्माण करू पाहत आहेत.त्यांचेवर कारवाई करावी.
@jayvantdevkate73137 сағат бұрын
बैलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी
@Jitendra-v4y18 сағат бұрын
आज तर वागळे परुळेकर हे कपडे काढून नाचायला लागले होते बघा आम्ही म्हणतो ना लोकशाही धोक्यात आहे ते
@UdayPatil-tw8jz18 сағат бұрын
अति हुशार.
@rameshbansod970016 сағат бұрын
ईव्हीएम हटाओ बैलेट पेपर से चुनाव कराओ. ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ..
@SATISHPARASHTEKAR9 сағат бұрын
उत्तमबाबा जानकर अंजान है 😂
@SanjayKulkarni-u6h8 сағат бұрын
गावात अशांतता पसरवत आहेत हे
@vijaykulkarni45069 сағат бұрын
लोक सभेला मालेगावात येवढे लीड कसे मिळाले ?
@हिंदू-भगवा18 сағат бұрын
निव्वळ YZ लोक 😂😂😂😂
@kirandabholkar91178 сағат бұрын
योग्य निर्णय आहे हा. परत निवडणुका घ्या.
@Aaradhyachafale46398 сағат бұрын
यांची आमदारकी रद्द करा. आणि कडक कार्यवाही आवश्यक आहे
@kashighode898118 сағат бұрын
जनता हे माकडचाळे बघत आहे
@ddmh339812 сағат бұрын
आमदार की चा राजीनामा दे
@ganeshshevate00719 сағат бұрын
He is Mahesh Vichare not Dinesh Kanji. Change the title.
@swapnilghorpade89665 сағат бұрын
होउदे ना दुध का दुध पाणी का पाणी कळेल तरी खर काय होतय ते
@BhagwanthRao-z2l17 сағат бұрын
Correct 💯
@dhananjaykshirsagar67775 сағат бұрын
उद्या तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन मान्य नाही म्हणून .गावात कोर्ट तयार करणार का
@SubhashkolekarSubhashkolekar10 сағат бұрын
तुम्ही कष्ट केलेलं पैसे दुसर्याच्या मुलाला देऊ शकत नाही तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी काढली ती दुसर्यांना कशी देऊ शकतात ति तुम्ही दुसर्यांना दिली
@ashokraut902317 сағат бұрын
YZ cha बाजार..😂😂
@ashoksarode33617 сағат бұрын
महा विकास आघाडी म्हणजे आम्ही जिंकलो तर evm बरोबर हारले का रडणार. तसं अस्त तर भाजपा पूर्ण देशात सरकार आले असते .बंगाल,पंजाब, दिल्ली,कर्नाटक इकडे पण बीजेपी सरकार असती.
@Sanjaybade19728 сағат бұрын
सर्व आपले बकवाज आहे चॅनल आहे म्हणून बकवाज करणं योग्य नाही देशाची घटना वाचा नागरिकांना काय अधिकार ते पहा
@dattatraykambale573710 сағат бұрын
महाविकास आघाडितील वाचाळवीरा मुळे लोकमताचा अपमान होतोय
@bhagwanchoudhar25769 сағат бұрын
मरकड लेली वाडी देशाच्या बाहेर आहे का
@VIJAYRAYMANE16 сағат бұрын
मलाच म्हणजे काय? VVPT मोजत होते कि काय मतदान केंद्रांवर.
@ukhajimali533912 сағат бұрын
Ekdham barobar ahe saheb tumche Uttamrao jànkarani rajinama dhay ekdham ok
@jaimaharashtra53274 сағат бұрын
First Jarange patil then BabaAdhav and now ballot paper all is from krukad brain of sharad pawar.this old man will not stop
@mrunaldeo328316 сағат бұрын
How we can confirm that a person will vote to the same candidate in real and mock election ? We should have some provision to lodge criminal case against him.
@pawarm2207 сағат бұрын
महाविकास आघाडी जर चुकून सत्तेत आली असती तर भाजपा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब हे व त्यांच्या पक्षातील बरेच जणांना काही तरी कारन लावून तुरुंगात टाकले असते काका राष्ट्रवादी व उबाठा ने पण जनतेने डाव उधळून लावला मोहिते पाटील उत्तम जानकर यांनी लोकसभेपासून भाजप देवेंद्र फडणवीस महायुती ला खूप त्रास दिला आहे कुणाला ही आता महायुती त घेऊ नका
@yuvrajpalve71510 сағат бұрын
100/ईव्हीएम घोटाळा आहे
@pra.nanasahebshinde23638 сағат бұрын
हा रिपोर्टर सुपारी घेऊन आलाय भाजपची
@ajax-ec8kv7 сағат бұрын
मग नान्या जानकर कोणाची सुपारी घेऊन बसला होता बे?
@prashantsawant748510 сағат бұрын
डबल ते च बोलतो
@mrunaldeo328316 сағат бұрын
Jarange 1 Jarange 2 Jarange 3 . . . Jarange "n"
@NarhariDongare4 сағат бұрын
का होऊ दिल नाही मतदान त्यात तुमच पैसेजातात का काय तुमच चाललय
@AnnaThengal-c3o8 сағат бұрын
याला कोणी रिपोर्टर केलाय
@SubhashkolekarSubhashkolekar10 сағат бұрын
सर्व जिल्ह्यातुन उद्रेक होतोय
@vijaykulkarni45069 сағат бұрын
हा मविआचा उद्रेक आहे,न कि जनतेचा.
@ravibokhare470216 сағат бұрын
ऊत्तम जानकर ------या नावाचा उलटं अर्थ घ्या.
@mrunaldeo328316 сағат бұрын
Is there any provision in Constitution of India for such mock election ? Is he saving The Constitution of India.
@dattatrayjoshi846818 сағат бұрын
He sarv natak tutariche ahe
@BalasahebMule-m2i5 сағат бұрын
हा पत्रकार सुद्धा बीजेपीचा आज आहे म्हणून छोटे-छोटे बोलतो
@pawarm2207 сағат бұрын
उत्तम जानकर नौटंकी करणारा माणूस आहे
@vinayakkuchekar32435 сағат бұрын
जनताच आली नाही फक्त पुढारी व त्यांचा घरची लोक पुढे आणून दिशाभूल चालली आहे
@twosister223218 сағат бұрын
Uttam pagla gaya
@shankarzol2 сағат бұрын
शरद पवार. मेल्या शिवाय. हे. थांबणार नाही
@VIJAYRAYMANE16 сағат бұрын
नॅरेटिव्ह सेटिंग आहे
@OIDFFMEMORIES6 сағат бұрын
हा😂
@janardhangawand905119 сағат бұрын
Shabbas Pathya Saty Takatine Bolat Raha
@devendrakamble46158 сағат бұрын
तू संपादक आहे का भाजपचा चाटू गिरी करणार आहे कुठलाही असला झक माऱ्या न्यूज डंका ही माणसाने आंदोलन उभा केलेला आहे गाववाल्यांनी त्यामध्ये उत्तम जानकर कुठून आले
@madhavsarade68856 сағат бұрын
Purn.maharastra.madhe.balar.peprvarladha
@sukhadevawate665419 сағат бұрын
Uttam jankar jarasi shana nahi pun asto tyani viman pathvale ekde yeun mohitene patimba dila gaddar aahe samjel 5 varsh jayeche aahe
@Sanjaybade19728 сағат бұрын
बकबज
@manishasamindar19054 сағат бұрын
Brobr bollat
@onlyfouji93453 сағат бұрын
Gap चोरा
@vikas.shinde93498 сағат бұрын
लोकांच्या मनात तरी शंका आहेत bjp बाबतीत
@haribhaupujari85269 сағат бұрын
माझा शासनाच्या चलना वर भरवसा नाही. चलन संशयास्पद आहे. मी माझ स्वता:च चलन निर्माण करणार आहे. तेच व्यवहारात आणणार आहे. अशातलाच प्रकार आहे हा.
@vijaykumarmahasagar86975 сағат бұрын
अडाणचोट आमदार अन बिनकामी कार्यकर्ते
@MAU9820.8 сағат бұрын
Wakdya pawar plotter 😮
@madhavsarade68856 сағат бұрын
Satapute.yedzav
@PandurangWadghule-ub8if19 сағат бұрын
मतदार प्रत्येक उमेदवाराला हो म्हणत असतो पण कोणाला मत दिले ते सांगता येत नाही हे या जानकर कळत नाही का?
@UdayPatil-tw8jz18 сағат бұрын
बरोबर आहे.
@UdayPatil-tw8jz18 сағат бұрын
या उलट जो उमेदवार हरला, त्या उमेदवाराला निकाल मान्य नाही अस म्हणायच सोडून जिंकलेला उमेदवारच चॅलेंज करतो हे बुद्धिला पटणारे नाही. जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांना राज्यात असंतोष मागवायचं आहे.
@krishnatpatil30218 сағат бұрын
दंगा करण्यासाठी हा प्रकार
@rpshaikh9 сағат бұрын
लोकशाही आहे ...माणसाने बनवलेली मशीन आहे तिथे काय पण शक्य आहे