मार्ग बदलला आहे का ? पुणे - संभाजीनगर नवीन महामार्ग महत्वाची अपडेट | Pune Sambhajinagar New Highway

  Рет қаралды 114,460

RAJKIYA SAMACHAR

RAJKIYA SAMACHAR

Күн бұрын

Пікірлер: 158
@rajendraithape8399
@rajendraithape8399 2 ай бұрын
एवढा माणूस कामाचा आहे. विरोधात असलो तरी सत्य मान्य करायला हवे.
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
😅😅😅वाघोली ते शिरूर डबल मजली दोन वर्षापूर्वी गडकरी साहेबांनी सांगितले होते तरी अजून कुठेच काही नाही .. फक्त गाजर दाखवतात 😅😅😅😅
@prasadkamat6191
@prasadkamat6191 21 күн бұрын
Evdhe road ky Donald Trump na bandhle kay mag
@abhijitsathe2011
@abhijitsathe2011 2 ай бұрын
पुणेकरांना दरवर्षी नवीन गाजर मिळतात
@sanjaytapkir9390
@sanjaytapkir9390 2 ай бұрын
😅😅😅
@pravinsalgar3201
@pravinsalgar3201 2 ай бұрын
खरच नितीन गडकरी यांच्या सारखा दुसरा वाहतूक मंत्री कधीच होणार नाही संपूर्ण भारतात रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat Ай бұрын
Are fakt gajar dakhvato 1 year adhich bolla hota gadkari
@prashantnarwade2354
@prashantnarwade2354 Ай бұрын
गडकरी साहेब आधी वाघोली, shikrapur , lonikand ला fly over करा . कमी वेळेत होऊल व traffic jam Kami hoil
@SACH331983
@SACH331983 2 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर म्हणा...🙏 ...आणि सर्वाना सांगा.
@purshottamwasdikar8752
@purshottamwasdikar8752 2 ай бұрын
गडकरी जी लवकर काम सुरू करावे, खूप प्रतीक्षा करावी लागत आहे, किमान जमीन अदीग्रहण तरी लवकर आदेश द्यावा.
@NitinRajsablepatil
@NitinRajsablepatil 2 ай бұрын
तळेगांव दाभाडे चाकण शिक्रापूर हायवे चि वाटलागलेली बगा आदि
@sidrammudkanna2230
@sidrammudkanna2230 2 ай бұрын
पुणे ते हैद्राबाद रोड आणि ब्रिज पुर्ण कधी पुर्ण होणार ब्रिजचे काम कुठेही पुर्ण झाले नाही.
@balasahebpaygude719
@balasahebpaygude719 Ай бұрын
गडकरी साहेब मुंबई पुणे हायवेवरील-पुनावळे गावातील पुल लवकरात लवकर मोठा करा.
@atulbhate3129
@atulbhate3129 2 ай бұрын
TKM, ची २६,००० कोटी गुंतवणुक, पूणे औरंगाबाद जोडले गेले तर मराठवाडा विकास होईल.. पण, ठाकरे-पवार साहेब आले तर ते रद्द करतील
@sanjaysatav2238
@sanjaysatav2238 Ай бұрын
पुणे नगर हायवे वर फक्त गावांमध्ये रुंदीकरण करा. चौक मोठे करा. ट्रॅफिक जाम श्यकतो खुप कमी होईल. भुयारी पादचारी मार्ग करा.10 वर्ष झाले उड्डाणपूल बांधू.दर पाच वर्षांनी ऐकायला मिळते...
@parshurambhiungade4934
@parshurambhiungade4934 2 ай бұрын
यांचा फक्त गाजर आहे नंतर काय संभाजीनगर पुणे हा काही रोड होणार नाही गडकरी साहेब आश्वासन देतात नंतर विसरून जातात
@AmolNalawade-we5zn
@AmolNalawade-we5zn 2 ай бұрын
प्रस्तावित प्रकल्प आमच्या जमिनीतुन आहे.परंतु रस्ता जाणार आहे अशी माहिती मिळताच काहींनी बागा लावल्यात.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बागा लावल्या त्यानुसार सरसकट गावच्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पाहिजे.अन्यथा रस्ता होऊ नये म्हणून प्रयत्न केला जाईल.
@knower_Savvy
@knower_Savvy 2 ай бұрын
Tumchyamulch hot nhi prakalpa
@ganeshraoful
@ganeshraoful 2 ай бұрын
पैठण ते जालन्याच्या निधोना {जालना येथील जोड} जवळ जोडले तर नागपूर ते पुणे सरळ एक्स्प्रेस होईल.
@suklalsulane9733
@suklalsulane9733 2 ай бұрын
एवढा मोठा कामाचा केंद्रीय मंत्री लोकसभेत पाडला आता बसा कल्याण ची वाट पाहत
@arunpatil5647
@arunpatil5647 2 ай бұрын
अरे पिंपरी चिंचवड ‌‌ते चाकण खेडच्या रोड चे ट्राफिक पहा कधी होणार
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
राज्याच्या तिजोरीतुन बनवलेल्या एक्स्प्रेसवेचे श्नेय्य तुम्ही घेऊ नका मुंबई ट्रांन्स हार्बरलिंक पुणे रिंग रोड सम्रुद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग कोंकण एक्सप्रेस वे कोस्टल रोड भंडारा-गडचिराेली विरार-अलिबाग पुणे ---संभाजीनगर जालना--नांदेड नागपुर-भंडारा-गोंदिया वरील काही एक्स्प्रेसवे झाले आहेत, काही अंडरकन्सट्रक्शनआहेत,आणि काही प्रोपोज आहेत! हे सगळे राज्याच्या तिजोरीतुन होणार आहेत त्यामुळे राज्याच्या पैशाने बनवलेल्या प्रकल्पांवरच श्रेय्य तुम्ही लाटायचा प्रयत्न करु नका
@GauravBhagat-hg8ff
@GauravBhagat-hg8ff Ай бұрын
bahuli bhagatwadi❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@gunwantkharate7380
@gunwantkharate7380 Ай бұрын
जालना ते पुलगाव कधी करणार साहेब.
@rajephadtare4882
@rajephadtare4882 Ай бұрын
गडकरी साहेब चांगल्या पद्धतीने काम करतात पण.... आमच्या फोटोला हार घातल्यावर तुमचां महामार्ग होणार आहे का. आम्ही नशीबवान आहे. अजून जिवंत आहे.
@balkrushnabhatewal1484
@balkrushnabhatewal1484 2 ай бұрын
नमस्कार साहेब. आपण धडाडी मंत्री महोदय आहात यात.शंका नाही.आमच्या. आपणास शुभेच्छा. आता रेल्वेत सिनियर सिटीजन यांना सवलत कधी चालू करणार याबाबत हाफ तिकीटासाठी कधी मोदी निर्णय घेणार. आपले काम खुप चांगले आहे.
@madhavdhole7925
@madhavdhole7925 2 ай бұрын
Gadkari sir is great politi ciyans.bhavi p.m. jay bhim jay maharashtra..
@nileshvarade3235
@nileshvarade3235 2 ай бұрын
2060 paryant nkki milel.. Ani 2080 madhe traffic cha issue solve honar ka ??
@suklalsulane9733
@suklalsulane9733 2 ай бұрын
ईंडीचा दिसतोय😅
@abhijitsathe2011
@abhijitsathe2011 2 ай бұрын
चार वर्ष हेच ऐकतोय...
@vivekshinde8802
@vivekshinde8802 2 ай бұрын
खरंच आहे
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s 2 ай бұрын
७०वर्षे काय केले
@abhijitsathe2011
@abhijitsathe2011 2 ай бұрын
@@PandharinathMhaske-u7s काँग्रेस वाली तर बंगर आहेतच हो... गडकरी कडून खूप अपेक्षा आहेत..
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
१० वर्षाचा हिशेब द्या आधी ७० वर्ष चुलीत गेले आहेत
@abhijitsathe2011
@abhijitsathe2011 Ай бұрын
@@nareshkulkarni2725 70 वर्ष काहीच झाल नाही म्हणून तर लोकांनी त्यांना घरी बसवलं..
@B-xe7cj
@B-xe7cj 2 ай бұрын
माझ्या शेतातून जातोय रोड अजून पर्यंत कोणी फिरकले सुद्धा नाही.
@nilsonmale7818
@nilsonmale7818 2 ай бұрын
Paise det nhit lavkr
@thepower0007
@thepower0007 2 ай бұрын
कोणतं गाव आहे तुमचं
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
महामार्ग होणार आसला कि आधिकारी,नेते आगोदर जमिनि खरेदि करतात.त्यामुळे मुळ जमिन मालकांना पाहिजे तसा लाभ होत नाही. करीता पांच वर्षा पुर्वी विकलेल्या जमिनिचे आजच्या बाजारभावा प्रमाणे मुळमालकाला रक्कम द्यावि.
@cloud_Engineer
@cloud_Engineer 2 ай бұрын
मूळ मालकाल अक्कल नवती का विकताना😂
@GauravBhagat-hg8ff
@GauravBhagat-hg8ff Ай бұрын
pune ring road ❤❤❤🎉🎉🎉🎉
@kondajigore6409
@kondajigore6409 2 ай бұрын
अहमदनगर ते मनमाड रस्ता पन्नास वर्षां पासुन धुळ खात पडलाय त्याचे काय....?
@rammogare7191
@rammogare7191 2 ай бұрын
गडकरी साहेब, आपल्या नागपूर तहसील गावांमध्ये अजूनही पक्के रस्ते नाही आहेत,माझी विनंती आहे की आपल्या पूर्ण जिल्ह्यातील गाव रस्ते आपण करावे,मग आता तुम्ही म्हणाल की हे काम माझं नाही!
@RB-ij2mi
@RB-ij2mi 2 ай бұрын
फक्त गाजर दाखवत आहे. मागील वर्ष हेच ऐकत आहे
@abhijitvelhal795
@abhijitvelhal795 2 ай бұрын
नवीन route?
@ashokdumbre4655
@ashokdumbre4655 2 ай бұрын
pune nasik is most neccessary than other highway as concern density of population and trafic jam problem pune to chakan
@sachinasbi
@sachinasbi 2 ай бұрын
I am confident that this road will not happen in 10 years
@sarjeraoshinde8445
@sarjeraoshinde8445 2 ай бұрын
नुसत्याच घोषणा ऐकायला येत आहेत प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू झाले तर बरे माननीय मंत्री महोदय यांनी लक्ष घालावे ही विनंती
@nemichandkaswa9539
@nemichandkaswa9539 2 ай бұрын
चाकणच्या तळेगाव चौकाचा वाहतूक प्रश्न आधी सोडवा साहेब दोन मजली उड्डाण पुलाची फार गरज आहे शिक्रापुर तळेगाव व खेड नाशिक फाटा
@rajukhemnar6274
@rajukhemnar6274 2 ай бұрын
देव मानूस आहे गडकरी साहेब
@adishree3451
@adishree3451 2 ай бұрын
गोड बोल्या फक्त
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 2 ай бұрын
शेतकऱ्यांना आणखीन किती घोडे लावणार आहेत.. 😡😡
@kiranpatil6532
@kiranpatil6532 2 ай бұрын
गडकरी साहेब ती हवेत उडणारी बस कधी चालू होणार .. !
@2347162
@2347162 2 ай бұрын
महाराष्ट्र पुरात जायला आता वेळ लागणार नाही.
@madhavkale5868
@madhavkale5868 2 ай бұрын
औरंगाबाद शेंद्रा MIDC परिसरातून समृद्धी महामार्गाला एन्ट्री करता येत नाही. एक एन्ट्री पॉइंट जालन्याजवळ आणि दुसरा दौलताबाद जवळ. हे काम त्वरित करणे आवश्यक आहे. तसे झाले तर एमआयडीसी उद्योगांना त्याचा फायदा होईल.
@SandipKhaladkar-w8r
@SandipKhaladkar-w8r Ай бұрын
सच्च माणूस
@virendramane9671
@virendramane9671 2 ай бұрын
New Pune bengalore green field express way chi kay update
@rahulp4017
@rahulp4017 2 ай бұрын
Akola - Aurangabad road kadhi bananar aahe?
@navnathraokashid500
@navnathraokashid500 2 ай бұрын
No ek
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
गडकरी साहेब कॉमेंट्स आणि मेल वाचत जा तुमची लोकप्रियता खूप घसरली आहे म्हणजे तुमचे सरकार धोक्यात आहे
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Ай бұрын
कीती ही रस्ते करा रुंदी karan करा traffic jam होणार आहे... Karan Beshist traffic.. Police action is must.. Police karwai केली किं political influence
@sachingosavi6140
@sachingosavi6140 2 ай бұрын
नितीनजी गडकरी साहेब नुसते गोड बोलतात आमच्या चाकण ला पण असे च आश्वासन दिले आहे पुणे नाशिक रोड ला 10 वर्ष झाले आम्ही कसे दिवस काढतो आमाला च माहित
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 2 ай бұрын
खरं आहे.
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
आवाज उठवा नागपूर ला वाड्यावर जाऊन घेराव टाका
@santoshghare8944
@santoshghare8944 2 ай бұрын
पुण्याची अवस्था काय झाली ते पहा पहिलं वाट लागली पार जिकडे तिकडे पुणे ट्राफिकने जाम आहे
@santoshghare8944
@santoshghare8944 2 ай бұрын
नागपूर मेट्रो प्रकल्पाची लवकर गरज नव्हती ती केली पुण्यात मेट्रो लवकर व्हावी यासाठी कोणी प्रयत्न केला नाही त्यामुळे हिंजवडी आयटी ३२कंपन्या निघून गेल्या.
@PRASADKAMAT-bh1um
@PRASADKAMAT-bh1um 2 ай бұрын
जी कामे चालू आहेत ती होत नाहीत ती आधी नीट करा सगळी कामे अर्धवट करून नागरिकांना जो ट्रॅफिक चां त्रास होतोय तो पहिला नीट करा .. नुसती स्वप्न दाखवली जातात . आधी गोवा हाई वे पूर्ण करा नंतर बाकीचे खोदकाम करा
@suklalsulane9733
@suklalsulane9733 2 ай бұрын
कुठे त्रास आहे,कुठे जाम होते आहे विकास होत आहे विकास होत राहिल
@gdgavali
@gdgavali 2 ай бұрын
Jo pan marg banaval, pune cross hoiparyant flyover varach banava..
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर ते वेरुळ रस्त्याचे काम कधी होणार
@amolburade1420
@amolburade1420 2 ай бұрын
Chakan koridor var video banva sir
@puneetpatel4114
@puneetpatel4114 Ай бұрын
1 negative point is that we cant go to ahmednagar via this expressway.. there should have 1 entry/exit point near ahmednagar city so that aurangabad & ahmednagar people could entry and exit from the above discussed point.. As there are many travellers between aurangabad and ahmednagar..
@chandrakantkhedkar1070
@chandrakantkhedkar1070 2 ай бұрын
पैठण मध्ये कोनत्या मार्ग जानार
@ganeshgarde3408
@ganeshgarde3408 2 ай бұрын
नुसतेच हायवे बांधा आणि त्यात गाडा शेतकऱ्याला दुसर ह्या सरकारने केलय काय
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 2 ай бұрын
पुणे,नगर ,औरंगाबाद असे रस्ता व्हावा
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
नगर ला काही मिळणार नाही पुण्याला काही मिळणार नाही
@MachindraGhodke-w5p
@MachindraGhodke-w5p Ай бұрын
अजून काही नाही नुसती गोषणा आहे याला दोन वर्ष झाले फक्त गाजर
@balkrushnabhatewal1484
@balkrushnabhatewal1484 2 ай бұрын
साहेब,नमस्ते. रेल्वेत सिनियर सिटीजन सवलत मोदी सरकार कधी घेणार. व गॅसचे भाव कधी कमी करणार -महागाई वर बोला. पक्ष फोडण्यात हुशार आहात का. शेतकरी यांच्या मालाला भाव निश्चित करा.
@avinashtilekar5356
@avinashtilekar5356 Ай бұрын
2023 पासून सुरवात करण्यात येणार आहे म्हणे 😅
@NarayanGarpagare-dy9kb
@NarayanGarpagare-dy9kb Ай бұрын
पत्र कार नवीन पाहीजेत बबोसंगत नाही😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडची दशा आहे.
@sudeshmalve8478
@sudeshmalve8478 2 ай бұрын
Shaheb Sambhajinager to Ahmednagar road work
@1viragpatil
@1viragpatil 2 ай бұрын
का रे बाबा आताच आम्हाला गाजर का बर दाखवतोय???
@akbwd84
@akbwd84 2 ай бұрын
Why need unnecessary development...save tress save jungle save earth.. #climate change...
@dashrathkothawade4532
@dashrathkothawade4532 2 ай бұрын
Kannad ghatache kamache kadhi purn karnar
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 2 ай бұрын
निवडणूकची साखर पेरणी आहे.. आताच ka
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 2 ай бұрын
आहे ते रस्ते नीट ठेवा म्हणजे झाले
@Artoflife-c1d
@Artoflife-c1d 2 ай бұрын
जमिनीचं काय? मोबदला मिळणार का भुधारकांना
@hemantmalimali6291
@hemantmalimali6291 2 ай бұрын
औरंगाबाद बोलतोय?
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 ай бұрын
2024सुरू आहे
@pankajmarlikar9793
@pankajmarlikar9793 2 ай бұрын
आजच्या रस्त्यांचा मेंटेनन्स व्यवस्थित करा खाली फक्त टोल घेतात
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
नगर संभाजीनगर रस्त्याची चाळणी झाली आहे आजच आलो आहे
@subhashmutha55
@subhashmutha55 Ай бұрын
अजून किती दिवस औरंगाबाद औरंगाबाद करणार
@dhirajmutake4099
@dhirajmutake4099 2 ай бұрын
adhi chakan talegao shikrapur ani pune nashik highway banva..
@BhausahebBabar-k3t
@BhausahebBabar-k3t Ай бұрын
लबाड
@pradipjagadale5734
@pradipjagadale5734 23 күн бұрын
5 वर्ष झाले 3 मजली उड्डाणपूल होतोय वाघोली ते शिरूर 😂😂😂 फेका अजून फेका
@sudarshanjadhav8964
@sudarshanjadhav8964 2 ай бұрын
आहेत ते रस्ते चांगले करा
@madhavsalve748
@madhavsalve748 2 ай бұрын
Hon'ble Nitinji Gadkari Sahebana Vission, Vikasacha Kohinoor Hira Mhanatale ter tyat Wawage kahi Nahi... Khare ter Gadkari Sahebana Bharatache P M Padaver Basavine Atyant Garjeche Aahe... Parantu Purvipasunach Maharastratil Mahan Wa Abhyasak Vyaktina PM padapasun Dur Tewale Aahe... Yevhadha Maharashtratil Vyakti Dwesh kashyasathi... BJP che Durinani ya Babat Chintan karun... Vichar karawa... 🙏
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 2 ай бұрын
मोपलवारला भुसंपादन करायला देणार वाटते.सर्व मोठे रस्ते व रेल्वे साठी कोणाकडून जमीनी संपादन केल्या तर बघा किती मोठा घोटाळा समोर येतो 😂😂😂😂 खेड्यापाड्यातील रस्ते बनवा लोकांना काम व व्यवसाय मिळेल लोकं शहरांत येणार नाही 😂😂😂
@nileshyalkar1764
@nileshyalkar1764 2 ай бұрын
railwaywar jast paise kharcha kara.evdha kharch kelyapeksha 20% kimtit 6 lane road with bypass ,no toll ,no khaugalli,road banu shakto.pune nasjik highspeedrailwayla nagar sambhajinagar joit dyayla pajije.
@NavanathKadam-hy7pf
@NavanathKadam-hy7pf 2 ай бұрын
विखे नी काडी नाही केली म्हणजे बरं.
@bakulpalwe8
@bakulpalwe8 2 ай бұрын
Do at least you are in power , otherwise no hope atall .
@madhavkale5868
@madhavkale5868 2 ай бұрын
औरंगाबादमधील बिदाकिन MIDC मधे totota चा महाकाय प्रकल्प येत आहे. बिडकीन व शेंद्रा एमआयडीसी समृद्धी महामार्गाशी तातडीने जोडणे गरजेचे आहे. सध्या दौलताबाद किंवा जालना हे दोन एन्ट्री पॉइंट्स आहेत पण दोन्ही सोयीचे नाहीत.
@suklalsulane9733
@suklalsulane9733 2 ай бұрын
संभाजीनगर जवळ सावंगी एक्सचेंज, जयपूर एक्सचेंज आहेत जरा फिरून या समृद्धीवर
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
कधी होईल?किती दिवस लागतील? अंमलबजावणी कधी होणार? तुमच्या सत्ता काळात होणार का?
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 2 ай бұрын
ह्या माणसाने महाराष्ट्र साठी 10 वर्षात काही केले नाही Up मध्ये डांबर ओत त फिरत आहे नगर च्या लोकांना काडीचा फायदा नाही एकही रस्त्याचा
@suklalsulane9733
@suklalsulane9733 2 ай бұрын
समृद्धी तुमच्या काळात झाला काय धुळे सोलापूर तुमच्या काळात झाला काय 😂
@AshokDange-v9e
@AshokDange-v9e 2 ай бұрын
अहो पाथर्डी मधून जाण्याऐवजी हा रोड
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 2 ай бұрын
Hya asha projects chi Garaj ahe ka? Attacha Ahamdnagar Aurangabad ha Highway Changla ahe 4 track. Mug kahiarti project karycha Mhanun he ka? Lokacha paisa Jatoy.
@Attttattttt
@Attttattttt 2 ай бұрын
Bakwas band kr Gadhva 100 km jayla 4 tass lagtayet Ani Juna road dhokadayk zalay Kuth pn yeun thobad nko ghalat jau
@बेळजाळी
@बेळजाळी 2 ай бұрын
जुनी पोस्ट आहे ही....
@navneetgodani8289
@navneetgodani8289 2 ай бұрын
नांदुरा का फ्लावर अभी तक के बना नहीं है
@dattatraydhotre5788
@dattatraydhotre5788 28 күн бұрын
Pune koregaon vadu kendur pabal raashta kra
@sidrammudkanna2230
@sidrammudkanna2230 2 ай бұрын
असे तर नाही की मराठवाड्यातील काम करायचे नाही विदर्भातलेच काम करायचे आहे
@sanjaysontakke3829
@sanjaysontakke3829 2 ай бұрын
तुझी बुद्धि सडली आहे
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 2 ай бұрын
मुंबई गोवा रस्ता पूर्ण करून दाखवा
@Rahul88429
@Rahul88429 2 ай бұрын
होइल की नाही का फक्त फेका फेकी
@yogeshnaik7135
@yogeshnaik7135 2 ай бұрын
Even the name on the highway is still aurangabad instead of sambajinagar
@machindrasawant3969
@machindrasawant3969 2 ай бұрын
Kadhi honar punyacha ringroad,expressway to Aurangabad, elevated road to Shirur he ramala pan sangta yenar nahi 😂😂
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 ай бұрын
अरे जुनेच व्हिडीओ नका टाकत जाऊ......
@mahendrababerwal8035
@mahendrababerwal8035 2 ай бұрын
Jalna pasun Pune pahije
@prakashchakral22
@prakashchakral22 Ай бұрын
सपनोका सौदागर 😂
@shantarambothe1592
@shantarambothe1592 2 ай бұрын
जूने जुने व्हिडिओ टाकत जाऊ नका
@saurabhgat9189
@saurabhgat9189 2 ай бұрын
लोकांना रहायला आणि शेतीला जागाच ठेवू नका सगळी कडे रोड करून ठेवा.🙏🏻
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 14 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 6 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН