तुमच्या मुलांनी साफसफाई ला खुपच मदत केली किचन अगदी चकाचक केल व्हिडीओ छान ❤❤
@meenahireeСағат бұрын
Mast
@asharaut78254 минут бұрын
😊❤
@ChhayasCreativeCorner39 минут бұрын
धन्यवाद ताई गुड इविनिंग ☺️🥰🙏
@vanitarahulistruekhatode65302 сағат бұрын
Tumi khup chan bolta
@ChhayasCreativeCorner2 сағат бұрын
☺️🥰🙏 नमस्कार ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SujataChikhale-w8wСағат бұрын
Doni mule kup madat kartat g tai.mazi mul pan kup madat kartat mala...tai thandi kup vadliy g...kalji ghe mi badlapur kar❤❤
@hemaramteke85512 сағат бұрын
खुप सुंदर😍💓 आहे
@ChhayasCreativeCornerСағат бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@VandanaTajane-c6xСағат бұрын
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान व्हिडिओ ताई साफसफाई कर पण स्वतः ची काळाजी घे थंडी आहे 😊
@ChhayasCreativeCorner38 минут бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️ सकू🥹🤭🥰❤️ हो ताई नक्कीच मी तब्येतीची काळजी घेत आहे थोडी थंडी कमी झाली ना त्यामुळे म्हटलं घर आवरून घ्यावा थोडसं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@purvagawade346Сағат бұрын
Good evening Chaya, tuzya video chi wat pahatch hote, tabbet bari aahe ka, sagale khup kamalu aahe, tula madat karata, fauji Saheb ek no., mazya gharat fakt mich puja karate, kinva mazi Didi, pan tiche shikshan houn ti aata company madhe kamala lagali tyamule sagal ek hatich kam asate, dukan aslyane Mala vel milat nahi, khup Chan mahiti Dili,as usual khup Chan video, take care all of you and your family 😊😊🎉🎉
@ChhayasCreativeCornerСағат бұрын
ताई तुमची मुलगी कंपनीमध्ये कामाला जाते खूप छान आजकाल सगळेच्याच मुलींनी स्वतःच्या पायावर उभा असणं गरजेचं आहे ☺️ 🥰 ताई इतकं मोठं घर सगळं एकटीनेच आवरण शक्य होत नाही त्यामुळे घरातले सगळेच मला खूप मदत करू लागतात ☺️ ताई वेळात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@purvagawade346Сағат бұрын
@ChhayasCreativeCorner Thank you Chaya
@vanitarahulistruekhatode65302 сағат бұрын
Hi tai khup chan
@ChhayasCreativeCorner2 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@purvagawade346Сағат бұрын
Zadamadhale gavat kadhale ka 😊😊🎉🎉
@ChhayasCreativeCornerСағат бұрын
हो ताई त्या गवताला अजिबात सूर्यप्रकाश मिळत नव्हता झाडांचा ओसावा होता झाडांच्या ओसाव्या निधीत छोट्याले झाड पडत नाहीत गवत पण आलं नाही फक्त जे सावलीतले झाड आहेत ना तेच येतात तिथे फक्त धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@samadhanmohite827140 минут бұрын
Tai ,mi pn pn keli kal safsafai
@ChhayasCreativeCorner37 минут бұрын
अरे वा खूप छान ताई सणासुदीला साफसफाई केल्यावर खूप छान वाटतं ना ताई ☺️☺️🥰
@asa_3452 сағат бұрын
Hii chaya tai ❤
@ChhayasCreativeCorner2 сағат бұрын
Hi Tai namaskar 🙏good afternoon ☺️🙏
@shubhdharaul403849 минут бұрын
अग बाई कितीही केल तरी कमीच आहे पण अशी सवय सूनबाई आल्यावर अवघड होते नवीन मूलीना एवढ करायचीच सवयच नसते आणी वयोमानानुसार आपण करू शकत नाही
@ChhayasCreativeCorner40 минут бұрын
एकदम बरोबर बोला मावशी ☺️ आजकाल मुलींना काम नकोच म्हणतात ☺️ पण जाऊ द्या आपल्याला जोपर्यंत होतय तोपर्यंत करायचं ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी त्या सून बाईला म्हणायचं तुझी तू बघ बाई आता 😄☺️🥰
@sayaliskitchen7328Сағат бұрын
Tuzi home tour dakhav
@ChhayasCreativeCornerСағат бұрын
ताई याआधी आपल्या चॅनेल वरती होमटूरचे दोन-तीन व्हिडिओ आहेत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
@sunitavishnu4492 сағат бұрын
अग बाई किती कामे करशील जरा बरं वाटलं की थोडा आराम पण करत जा छाया कामे रोजचीच असतात नातू माझा किती तुझी काळजी करतो तुला काही बसवत नाही
@ChhayasCreativeCorner2 сағат бұрын
☺️🥰❤️😄 हो ना मावशी तुमची जावई पण तसंच बोलतात थोडं बरं वाटायला लागलं की लगेच कामाला लागती पण मावशी घरात साफसफाई नसले की खूप चिडचिड होती खंडोबा नवरात्र आलेत मार्गशीर्ष गुरुवार आलेत घराची साफसफाई सणासुदीला घराचे साफसफाई केले की खूप छान वाटतं त्यामुळे लागले कामाला आणि मावशी तुमचे नातू मला कामांमध्ये खूप मदत करतात त्यामुळे काय नाही वाटत कामाचं आणि थंडी आता थोडीशी कमी वाटते ना त्यामुळे तब्येत पण बरी वाटते आता ☺️🥰 ❤️ मावशी वेळात वेळ काढून प्रत्येक वेळेला खूप छान कमेंट करतात खूप खूप धन्यवाद तुम्ही कशा आहात मावशी बऱ्या आहात ना ☺️🥰❤️
@sunitavishnu44920 минут бұрын
@ChhayasCreativeCorner मी बरी आहे बेटा छाया
@bhavnakadam39722 сағат бұрын
Tai margshish guruvar chalu honar ahe tya adhi thodishi mahiti sanga na pooja vaigre kashi mandaychi Te
@ChhayasCreativeCorner2 сағат бұрын
हो नक्कीच ताई ☺️ एवढ्या दोन दिवसात व्हिडिओ अपलोड करते ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sheelalimaye52712 сағат бұрын
Pani madhe kounchi jhad lagtat aalni manje mith n khata upavas
@ChhayasCreativeCornerСағат бұрын
पोथोज ,कोलियस ,चिनी सदाहरित, एरोहेड प्लांट ,शांतता लिहिली, रताळ्याची वेलो, मनी प्लांट, पुदिना, बांबू प्लांट, स्पायडर प्लांट ,मॉन्स्टेरा अशी बरेचसे झाडं आहेत ताई आपण ते फक्त पाण्यामध्ये लावू शकतो घरामध्ये फक्त घरामध्ये त्यांना चांगला प्रकाश मिळाला पाहिजे नुसत्या प्रकाशाने पण ते छान येतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️