चाळणीत काढून ठेवलेला मटार पूर्णपणे सुकुन द्ययचा की ओलसर असला तरी चालू शकेल?
@saritaskitchen4 жыл бұрын
चांगला निथळून घ्यायचा... एकदम कोरडा करण्याची गरज नाही
@saritamundhe75004 жыл бұрын
Khup mast
@shamalagaikwad75154 жыл бұрын
मी पूर्वी अशा प्रकारे करून ठेवत असे. पण एवढे सोपस्कार करण्याची गरज नाही. नुसता सोलून झीपलाँक किंवा कोणत्याही डब्यात भरून ठेवा तरी चागला रहातो. मी बरेच वर्ष ठेवते आहे.
@saritaskitchen4 жыл бұрын
Okay.. मी थोड्या प्रमाणात तसे करून पाहीन. माहिती share केल्याबद्दल खूप धन्यवाद 😊🙏
@manjireemehta16144 жыл бұрын
Me pan aasech karte
@nishantc59983 жыл бұрын
ताई लाईट जाते तेव्हा ज्या किती वेळ गेली तर चालेल ते जरा नक्की रिल्याय दया कारण मला करायचे आहे शुभ राञी ताई 👋👋👋
@saritaskitchen3 жыл бұрын
हो चलते..
@mohangabhale5555 Жыл бұрын
मटर शिजवला नाही तर चालतो का डायरेक्ट फ्रीझरला ठेवला तर
@saritaskitchen Жыл бұрын
मी जसे दाखवले आहे त्याप्रमाणे सर्व टिप्स फॉलो करा.
@Shramsid4 жыл бұрын
लाईट ये-जा करते वाटाणा खराब तर नाही होणार नाही ना
@deepaabhyankar56844 жыл бұрын
असा तिकवलेला मटार चुकून फ्रिज मध्ये सुद्धा खराब होत असेल तर ते कसे ओळखावे? असे मटार टाकून केलेली भाजी फ्रिज बाहेर दिवसभर राहते का?
@saritaskitchen4 жыл бұрын
फ्रिज मध्ये नाही freezer मध्ये ठेवायचा. खराब झाला की वास येतो..
@onlysong47773 жыл бұрын
Ky pn nka sagu varsh bhar
@saritaskitchen3 жыл бұрын
बाजारातून frozen मटार आणता ना? त्याच्यावर expiry date पहा.. वर्षभरासाठी असते.. करून पहा.. मग comment करा
@onlysong47773 жыл бұрын
@@saritaskitchen ho, anto, pn jevde fresh good aste tase lagt nahi🙏
@snehathakur74604 жыл бұрын
Tai tumcha fridge tour dhakhava please..
@saritaskitchen4 жыл бұрын
Yes.. Nakich.. Upcoming video मध्ये schedule aahe.. 👍👍😊
@snehathakur74604 жыл бұрын
Ok😊
@deepaabhyankar56844 жыл бұрын
काही मटार दाणे गरम पाण्यात वर येत नाहीत ते पण साठवले तर चालेल ना? काही मटार ची साले निघतात तो मटार लवकर खराब होईल म्हणून साठावण्यास चांगला असतो का? श्रीखंड चे प्लास्टिक डबे असतात त्यात ठेवला तर टिकेल ना?
@saritaskitchen4 жыл бұрын
उकळून घेताना थोडेसे हलवले की येतात सर्व दाणे वर.. भांडे मोठे घ्या. हो नेहमीसारखे टिकते भाजी फ्रीज बाहेर सुद्धा.. दिवसभर. श्रीखंड डबे चालतील.. झाकण जर घट्ट बसत असतिल तर
@sulbhathombre50932 жыл бұрын
थंड पाण्यातुन लगेचच डब्बा त भरुन ठेवायचे का सुकवून ठेवायचा
@madhuripankar504227 күн бұрын
अर्धा तास किंवा एक तास सुकवून घ्यावा व एअर टाईट करून ठेवावा
@ashvinipatil59594 жыл бұрын
Nice
@saritaskitchen4 жыл бұрын
Thank you
@ashwinigoriwale93414 жыл бұрын
साखर टाकल्यावर गोड होत नाही का
@saritaskitchen4 жыл бұрын
नाही.. अगदी चमचाभर घालायची...
@archanaphule41554 жыл бұрын
Rply tri det ja na madam
@saritaskitchen4 жыл бұрын
Hi.. Sorry dear. थोडे busy routine चालू आहे.. 😞😊
@archanaphule41554 жыл бұрын
@@saritaskitchen it's ok srry nka bolu tumhi donate ani pav ladi krun dakhva na kadayit bake krun plz