❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗🤚🤚🤚💪💪💪🤓🤓🤓👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... * ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * ... ऊबाठा च्या पंचनाम्याचं ... * ... धन्यवाद भारतीय हिंदुस्थानी शिवसेना सैनिक हों 🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम जय महाराष्ट्र 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं हिंदुत्व कें लिएं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@Dinesh-j8l9t19 сағат бұрын
अगदी बरोबर
@swaps00720 сағат бұрын
Yes i agree..... उबाठा हे स्वताला फार great समजतात.....राऊत तर direct बाळा साहेबांच्या style मधे बोलायला जातात
@Ps..India202418 сағат бұрын
तो बाळासाहेबांची cheap copy किंवा स्वस्तातली नक्कल बनू पाहतो आहे.. संज्या
@rasamhemlata349019 сағат бұрын
समर्पक शिर्षक
@dattatrayavhad832418 сағат бұрын
पक्षाची वाट लावली
@pracheesardesai414921 сағат бұрын
न्यूज डंका चे सर्व व्हिडिओ मी पहाते. सगळे व्हिडिओ छान असतात.
@pracheesardesai414921 сағат бұрын
महेश सर आवाज जरा कमी आहे. पूर्वी हा Problem नव्हता. Pl. Chek करा अशी विनंती. कृपया राग मानू नये.
@vitthalshirpurkar950012 сағат бұрын
तूम्ही विचार पुर्वक खेटरं हाणता हे जनतेला संपूर्ण मान्य आहे
@KashinathChavan-li9wd15 сағат бұрын
विचारे आपण फारच विद्वावान दिसता आहात
@sudhakarshinde717519 сағат бұрын
अहो २०१९ ला उद्धव ना cm व्हायचे होते तेंव्हा देखील पक्षातील लोकांना विचारले नाही हे नेहमीचेच आहे
@bajiraopawar74419 сағат бұрын
लोकसभेतील विजयानंतर ची उद्धव ठाकरे यांच्या विषयी पत्रकारांची भाषा सकारात्मक होती. विधानसभेत पराभव काय झाला, सारे पत्रकार गिधाडासारखे लचके तोडायला लागलेत.
@suhaspadgaonkar579420 сағат бұрын
This is the main problem in UBT sena. There is no contact or dialogue between leadership and ground level workers ever since UT is at the helm of affairs.
@satishrekhi20 сағат бұрын
आता फक्त मातोश्री वर बसून युरीन पाॅट सांभाळतो तो देवा भाउ आमदारा प्रमाणे युरीन पाॅट ही चोरुन नेईल आली का पंचाईत 😅
@ShankarGole-f9d12 сағат бұрын
सत्ता आणि सरकारी यंत्रणाच्या जोरावर कोणताही पक्ष संपतो भविष्यात भाजप आणि एकनाथ दाढीवाल्याला पण संपवू शकतात