Pudhari News |राजश्री उंबरेंच्या उपोषणावर आक्षेप का?| Maratha Reservation| Jarange| Rajashree Umbare

  Рет қаралды 59,686

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews
Pudhari News |राजश्री उंबरेंच्या उपोषणावर आक्षेप का?| Maratha Reservation| Jarange| Rajashree Umbare
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 225
@DattahariT
@DattahariT 5 күн бұрын
मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठा आहे
@bapumore5533
@bapumore5533 5 күн бұрын
राजश्री राठोड ताई बास झाले आता आरक्षण तर सरकारला द्यावेच लागेल आता आल्या का श्रेय लाटायला हे सगळे श्रेय आमचे आणि मनोज दादा पाटिल यांचे तुम्ही उठा आता
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 5 күн бұрын
एकदम खरी हकीकत भावा💪💪🙏🙏
@ramdasthote8073
@ramdasthote8073 4 күн бұрын
ही भा ज प ची चाल आहे
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 күн бұрын
बीजेपी टरबूज ला श्रेय घ्यायच म्हणून हिला बसवलय
@Kute_patil
@Kute_patil 5 күн бұрын
ताई समाजासाठी नाही फेमस होण्यासाठी उपोषणाला बसली आहे समाजात फुट पाडण्यासाठी उपोषणाला बसली ऐसे कैसे चलेगा ताई
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 4 күн бұрын
11 दिवसाचा बोर्ड 😂😂 प्रीमियर शो हो हे खर आहे फेमस होण्याचा सोपा मार्ग,वेगळ उपोषण करण्याची गरज काय? जरांगे आहेत तु का उगाच स्टंट करतेय
@MastarStroke95
@MastarStroke95 4 күн бұрын
जरांगे पण फेमस होण्यासाठी आरक्षण आरक्षण करायला आत्ता पहा ते आमदार होते आणि तुमच्या हातात केळ देते काढुन😂
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g 4 күн бұрын
पाटील सुध्धा 😂😂
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 4 күн бұрын
​@@MastarStroke95 tu Maratha nahich ahes Dhanuchya mansa
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 4 күн бұрын
​@@MastarStroke95 tumhi fakt ata padachi bhik maga
@gitap77777
@gitap77777 5 күн бұрын
आम्ही मायक्रो OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@YUw2320
@YUw2320 5 күн бұрын
तुझ्या ..पाठीशी आहे...कमळावर बसलेला...तुझा पुतळा ऊभारू😂😂
@walke607
@walke607 5 күн бұрын
Fkt patil ❤
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 4 күн бұрын
बाळासाहेब बरोबर बोललेत.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 күн бұрын
🚩🚩आम्ही मराठे पाटलानं सोबत🚩🚩पाटिल सांगतील ते धोरण बांघतील ते तोरण .हम सब जरांगे🚩🚩🚩
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 күн бұрын
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटलांसोबत 🚩🚩
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 4 күн бұрын
मुलगी टवटवीत दिसतं आहे. उपोषणाचा थोडा हीं चेहेऱ्यावर तणाव दिसतं नाही. 😂
@shlok7921
@shlok7921 5 күн бұрын
Rathod bai
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 5 күн бұрын
एक लढा चालू आहे आमच्या जरांगे पाटलांचा.... ताई तू 4उपोषण करू नको....
@sagarmane5834
@sagarmane5834 5 күн бұрын
*आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही कितीही लाचारांच्या फौजा उभ्या करा....* *शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या दैवतासोबत...🚩🙏* #manojjarangepatil
@RaujiJadhav
@RaujiJadhav 4 күн бұрын
जांगे पाटलाच्या लढ्यात फूट कोणीही पाडू शकत नाही अख्खा मराठा समाज जरांगे पाटलासोबत राहील
@ChandrakantDure
@ChandrakantDure 5 күн бұрын
ताई. तला.एक.गोष्ट समजून सांग. खरोखर.तु.आंदोलन.मनापासून करते.. की.तुला.आंदोलन.करण्यासाठी.भा.ज प.नै.फडणवीस च्या.नेतृत्वाखालील. दबावाला.बळीपडु हे.आंदोलन.उभे.केलै. मग.एक.वषॅ.तु.भा.ज.प.कडु.षडयंत्र कसे.करायच हे.शिकुन.आज.मराठ्यांचा. तुला.पुळका.आला.आणी.आंदोलनाला. सुरवात केली.वषॅभर.काय.मुग.गिळून. गप्प.का.बसली.नैटंकीबाज. एकमराठा.लाख.मराठा.कोटी.मराठा. मनोज.दादा.जंरंगे.पाटील.झिंदाबाद. जय.जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र...
@gajananrajaraamzond4937
@gajananrajaraamzond4937 4 күн бұрын
तुम्ही किती नाटके करा तुमचा सुपडा साप करतील मराठा आम्ही जरांगे पाटील निष्ठावंत 🚩🚩🚩🚩
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 күн бұрын
राजश्री राठोड उर्फ उंबरे आपले कार्य पाहून जेष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना फार दुःख होत असेल... 😂😂😂😂
@200sscnjaishivajipandurang6
@200sscnjaishivajipandurang6 4 күн бұрын
आमचा नेता मैदान सोडत नाही आम्ही त्याला सोडत नाही लडके जीतेंगे हम सब जरांगे.
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 4 күн бұрын
ताई पाटील होते उपोषण करायला दुसरे उपोषण करायची गरज नव्हती त्यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे होती
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 4 күн бұрын
डाळ मी कुछ काल है टरबूज चे काम आहे
@pranaypatare2643
@pranaypatare2643 4 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या आंदोलन पासून लोकांचे लक्ष विचलित होऊ म्हणून ही उपोषणला बसली आहे
@ikpathan1019
@ikpathan1019 4 күн бұрын
तुम्ही कितीही ताकत लावा मनोज जरांगे दादाचे आंदोलन फुटणार नाही. तुमचे सर्व डाव व ताकत व्यर्थ जाईल, येवढे नक्की....!
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 4 күн бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ हे एक मराठा लाख मराठा लडेगे जीतेगे हम सब जरागे
@jalindar8699
@jalindar8699 Күн бұрын
काही पत्रकार आणि चायनल वाल्यांनी उभ केलेल एक बुजगावणं आहे आशा चायनल वाल्यांची सरकारने सीबीआय चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल
@PramodGulumkar-yt4jx
@PramodGulumkar-yt4jx 4 күн бұрын
आजची तुमची भूमिका योग्य आहे.
@gkumar5940
@gkumar5940 4 күн бұрын
काय फरक पडतो साहेब ती कोण आहे काय आहे कदाचित तिच्या मुळे हैद्राबाद गॅझेटीयर मिळू शकत... पण मनोज दादा संपूर्ण महाराष्ट्राच मागत आहेत ते शक्य नाही....
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 5 күн бұрын
राठोड ताई मराठा कशी??लाव सलाईन कर महिनाभर उपोषण..११ दिवस उपोषण तरी ताई फ्रेश कशी?? ताई,हाके,माशामारे,पडवळकर,मिंदे,पंत यांच्या सांगण्यावरून मराठा आरक्षण मध्ये फुट पाडू नको...
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 4 күн бұрын
Dada tai मराठा ahe Ani tumhala tai मराठा asne गरजेचा ahe ki आरक्षण
@aakashpawar1548
@aakashpawar1548 4 күн бұрын
Ticha intension changal aahe ka ?
@mahisatarkar1345
@mahisatarkar1345 4 күн бұрын
इंटेन्शन काय आहे तेही महत्त्वाचं नाही जितका आरक्षण आहे असं मला वाटतं
@a.s.4774
@a.s.4774 4 күн бұрын
मनोज दादा निस्वार्थी नेतृत्व आहे देव माणूस आहे
@prabhupatil862
@prabhupatil862 4 күн бұрын
मनोज जरांगे हे अगोदर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते
@Jagdamb_Channel_4747
@Jagdamb_Channel_4747 2 күн бұрын
Only संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब आम्ही सदैव पाटलांनसोबत ❤
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 4 күн бұрын
आम्ही जरांगे दादा सोबत
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 күн бұрын
बीजेपी ची पदाधिकारी पाकीट भेटले कि राजीनामा देऊन आंदोलनाला बसली
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 5 күн бұрын
Only jarange patil
@pranaypatare2643
@pranaypatare2643 4 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या आंदोलन पासून लोकांचे लक्ष विचलित होऊ म्हणून ही उपोषणला बसली आहे
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 4 күн бұрын
फक्त जरांगे पाटील
@gajananrokade2689
@gajananrokade2689 5 күн бұрын
जरांगे पाटलांनी वेळोवेळी भूमिका बदललेली आहे. भूमिका बदलली नसती तर आज ही वेळ आली नसती. जरांगे पाटील एकेकाळी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता. त्यांचे पण राष्ट्रवादी सोबत फोटो आहेत.😊😊
@sudhir1873
@sudhir1873 4 күн бұрын
एकेकाळचा तो एकेकाळ पार दहा वीस वर्षापुर्वीचा आहे
@SudhashPingale
@SudhashPingale 4 күн бұрын
मराठा आरक्षणास भरकट नसतं कोणी कितीही काही करू द्या
@GovindKothare-rn2hd
@GovindKothare-rn2hd 4 күн бұрын
दुसऱ्या समाजाने फक्त आमच्या पाठीशी राहावा असे उपोषण करू नका
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g Күн бұрын
ओन्ली मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@rambahir5
@rambahir5 5 күн бұрын
आरक्षण मिळने गरजेचे आहे ते सरकार ला कसे द्यायचे ते बगा , दादांच्या ,किंवा, ताई च्या उपोषण मुळे मिळते ते महत्वाचे आहे.... एक मराठा लाख मराठा
@n.9785
@n.9785 4 күн бұрын
हे उपोषण फूट पाडण्यासाठी आहे आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा पाटील सोबत आहोत...
@gajananrajaraamzond4937
@gajananrajaraamzond4937 4 күн бұрын
किती पैसे दिले मॅडम देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी
@SatyanarayanPohekar
@SatyanarayanPohekar 4 күн бұрын
या अगोदरचे तुमचे उपोषण कुठे झाले त्याचे फोटो दाखवा
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 4 күн бұрын
Kordevadi . Kej. KZbin la jaun Bagga
@GovindKothare-rn2hd
@GovindKothare-rn2hd 4 күн бұрын
ताईने भाजपमध्ये असताना एक निवेदन देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले का दाखवा
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 4 күн бұрын
Tumcha gharatil light geli ki tumhi veejmantryala call lavta ka ??
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 4 күн бұрын
​@@vocalistrutuja951are bhikar chot tumhi agodar pooja ratoad la nya dya
@nitinchalak5378
@nitinchalak5378 4 күн бұрын
फक्त आणि फक्त जरांगे पाटील
@madhavshinde2903
@madhavshinde2903 4 күн бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@janardankakde6389
@janardankakde6389 4 күн бұрын
ही सर्व स्वतःच्या स्वार्था साठी करीत आहे
@SharadKute-dh4zh
@SharadKute-dh4zh 4 күн бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@skboysselfdefense4441
@skboysselfdefense4441 5 күн бұрын
मराठा समाज का यांना मूर्ख वाटला काय आता मराठा समाजात फूट पाडणे शक्य नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील नालायकांनो ..
@akashd2843
@akashd2843 5 күн бұрын
स्वतःच बघा.. पूजा राठोड ला अजून न्याय नाही मिळाला आणि चालले आमची काळजी करायला 😜
@sudhakarshinde9641
@sudhakarshinde9641 4 күн бұрын
BJP चा राजीनामा दिला पण DNA बीजेपी चा आहे.
@OnkarKolte
@OnkarKolte Күн бұрын
हे ताई मराठीमध्ये फूट पाडत आहे
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 5 күн бұрын
तु ऊठ बाई तूझा संसार सुखाचा कर एकत्र तु राठोड कश्याला समाजाचं पाप डोक्यावर घेती . जरांगे पाटील समर्थ आहेस लढा लढायला.
@amarpatil2288
@amarpatil2288 4 күн бұрын
फक्त एक जरांगे पाटील
@NandkishorBorde-z4t
@NandkishorBorde-z4t 5 күн бұрын
जरांगे यांनी ताई ला सपोर्ट करायला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉कारण त्यामुळे मराठा समाज एक राहील..
@rohansatpute8964
@rohansatpute8964 4 күн бұрын
काहीच गरज नाही 😊
@NitinJadhav-b5m
@NitinJadhav-b5m 4 күн бұрын
Only patil
@RAJESH1305
@RAJESH1305 4 күн бұрын
मला एक कळत नाही जर राजेश्री ताई मुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर ते घ्याना ..का वाद करताय..महाराष्ट्रातील आरक्षण साठी जरांगे पाटील पुढचे उपोषण करतील..शेवटी आरक्षण महत्वाचे..कोण उपोषण करते ते महत्वाचे नाही..
@dilipbagal7440
@dilipbagal7440 4 күн бұрын
राजश्री उंबरे ला कारला वारंवार काय कल्पना द्यायची गरज आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे
@purushottampawar3275
@purushottampawar3275 4 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@ramkishanugalepatil5809
@ramkishanugalepatil5809 2 күн бұрын
Arakshan श्रेय फक्त मनोज जरांगे पाटील
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 4 күн бұрын
ऑन कॅमेरा असतातर हि आता दवाखान्यात असती😂😂
@amolpatil8868
@amolpatil8868 3 күн бұрын
फक्त मनोज दादा पाटील यांच्या बरोबर
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 2 күн бұрын
ताई राजकारण न करता आरक्षण मागत आहे समाजाचे लोकांना आरक्षण पाहिजे
@BharatBhojne
@BharatBhojne 4 күн бұрын
फक्त ताई
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 4 күн бұрын
मनोज पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकत्र आहे ते bjp च्या पोटात गोळा आला आहे त्यामुळे ते उट सुट काहीही काम करत आहे
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 4 күн бұрын
ताई उपोषण सोडा आता.फोटो काढून घेतला आहे. पत्रकार पुढारी येऊन गेले. नाटकाची वेळ समाप्त ज़ाली आहे . फक्त मनोज दादा
@travellife2101
@travellife2101 4 күн бұрын
मित्रांनो चला बर आपण पण उपोषण करूयात , काय राव काय चाललाय हे, एक उपोषण असताना का सगळेजण समाज एक झालेला फोडतात 🤦🤦🤦🤦
@rajmarg7922
@rajmarg7922 3 күн бұрын
भाजप विसर्जन करण्यासाठी फसव्णीस रचलेला TRAP......
@dilipbagal7440
@dilipbagal7440 4 күн бұрын
बाळासाहेब सराटे यांना पण काहीतरी पॅकेज मिळाला आहे
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g 4 күн бұрын
पाटील म्हणजे समाज असं नाही. मी नाही मानत. राऊत यांचे विचार पटणारे.
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@अगंदढाळे
@अगंदढाळे 4 күн бұрын
ताई तुम्ही मनापासून आंदोलनाला बसला आहेत का भाजपने तुम्हाला बसवायला भाग पाडले आहे म्हणून तुम्ही बसला आहात तुम्ही काय करा उपोषण सोहळा समाजाला माहिती आहे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत तुम्हाला भाजपनेच बसवलं आहे हे सगळे जनतेला माहीत आहे उपोषण सोडलं तरी काहीच अडचण नाही आणि केलं तरी काय अडचण नाही आरक्षण हे आम्हाला भेटणारच आहे श्री वादासाठी आंदोलन हे करू नाही
@Advcate1
@Advcate1 3 күн бұрын
ताईला पुन्हा धरून आणून बसवले की उपोषणाला. दिवस 13 वा म्हणे मध्ये 2 दिवस लोणावळ्याला फिरायला गेली होती वाटत. काल आपले बांधव सायंकाळी ६.१५ वा. आंदोलन स्थळी गेलो होते. त्यावेळी तिथे कोणीही हजर नव्हते. ज्यूस पिऊन, सलाईन लावून, पाणी पिऊन, हिंडून-फिरून उपोषण सुरू आहे. #😅😂😅😂
@YuvrajPatil-u6b
@YuvrajPatil-u6b 4 күн бұрын
ताई तुम्हाला उपोषण करायची काहीही गरज नाही .उपोषण करायला जरांगे पाटील खंबीर आहेत.नाहीतर तुम्ही मनोज दादाचा संघर्षच वाया घाल साल.
@GangadharThete
@GangadharThete 4 күн бұрын
असे कितीही परेतन केले तरी काही फरक पडत नाही हम सब जारांगे
@dilipmurkute8715
@dilipmurkute8715 2 күн бұрын
राजश्रीच उपोषण फडणवीस चाल
@mystudyzone521
@mystudyzone521 4 күн бұрын
आता बंजारा समाजाच्या व्यक्ती चा आमरण उपोषणा मुळे मराठ्यांना आरक्षण भाजपा देणार का ? ताई तू पूजा राठोड ला न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसली असती तर तिला नक्की च न्याय मिळाला असता ..ती तुझी समाज बांधव नाही का ?
@avi_1282
@avi_1282 5 күн бұрын
Rathod tai😂😂😂 tumhi amhala arakshan denar waah 😂😂 marathyahoo ata tri dhyanat ghyaa hee ata nusta sarkar pryatna krat ahe kai na kai krnane fut padychi😮 only jarange patill❤️😍✌️
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 күн бұрын
फडणवीस च षडयंत्र आहे. विनोद पाटील अंतरवली ला कधी आले का
@dsgawali1042
@dsgawali1042 4 күн бұрын
सरकार पुरस्कृत
@RohitM500
@RohitM500 Күн бұрын
Jai sevalal rathod bai.
@HappyCosmos-tg1jh
@HappyCosmos-tg1jh 5 күн бұрын
Only जरांगे पाटील 🚩
@akshaykadam6221
@akshaykadam6221 4 күн бұрын
Fakt patil ❤
@TrisharanKhandare-yw1jg
@TrisharanKhandare-yw1jg 4 күн бұрын
उपोषण आता एक स्टाईल बनली आहे ...
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 4 күн бұрын
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
@darshantavhare8246
@darshantavhare8246 4 күн бұрын
फडणीस चार डाव असणार
@yuvrajnarwade141
@yuvrajnarwade141 2 күн бұрын
ताई तुला उपोषण करताना बीजेपी चे मेंबर पदाचे पत्र जवळ ठवायची गरज का पडली.राजीनामा पत्र.
@bhagawanrathod572
@bhagawanrathod572 5 күн бұрын
Tai saheb amhi tumchya pathishi ahe
@YuvrajPatil-u6b
@YuvrajPatil-u6b 4 күн бұрын
वा दीदी वा. उपाशी राहण्याचे सुद्धा पैसे भेटतील.
@protechengineering8824
@protechengineering8824 4 күн бұрын
आम्हि १८ सप्टेंबर चि वाट पहाट आहोत
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 4 күн бұрын
मनोज रंगे तर काँग्रेसचे आहेत ते कुठे मराठा आहे काय राव काय बोलताय
@vishnupisey674
@vishnupisey674 4 күн бұрын
जगातील आठवे आश्चर्य,अकरा दीवस उपाशी तरी खळखळ बोलते.
@sachinmore5205
@sachinmore5205 4 күн бұрын
ही बी जे पी ची B टीम आहे ताई आता बस झाले तुमचं नाटकं..
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 күн бұрын
ताईला दिला शब्द 17तारखे नंतर देह त्याग केल्यास कमळा वर पुतळा ताईच🍉🍉हातात टरबुज😂😂😂😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 4 күн бұрын
💯👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 4 күн бұрын
भा ज प ला याच्या परीणामाला सामोरे जावे लागेल हद्दपार कार्यक्रम झाला हा
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 күн бұрын
अमरन उपोषण करून देह त्याग केला तर तुमचा पुतळा कमळावर ऊभा करु ताई😂😂😂😂😂🤪🤪🤪🤪🤪
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 4 күн бұрын
फक्त फडणवीस ची खेळी मनोज दादा जरांगे पाटलां चे आंदोलन मोडायचे काम चालू आहे
@vilaskakde5320
@vilaskakde5320 3 күн бұрын
मनोज दादा ❤️
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx 4 күн бұрын
हि बिचारी मराठी नाही ती वंजारी समाजाची आहे
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 60 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 60 МЛН