हा व्हिडिओ करून तुम्ही लोकांना जागरूक केलेत.. मस्त..ह्यातून समज सेवा सुध्दा घडली...👌👍
@AkashPanchal-td9bl4 күн бұрын
शिर्डी शनिशिंगणापूर माथेरान कुठे पण जावा सगळीकडे भ्रष्टाचारी सगळीकडे लुटतात म्हणून आपल्या पर्यटनाला चालना भेटत नाही सगळी लोकं पैसे खाऊ आहेत
@vikasvidhate18954 күн бұрын
भाडखाऊ आहेत
@adv.anilshitole3592 күн бұрын
अगदी बरोबर
@relax_repose2 күн бұрын
I totally agree but they also have to feed their family. How will they servie then
@KabaddiKabaddi-z3i2 күн бұрын
Shirdi la mla fasavla
@atuljagtap51812 күн бұрын
@@relax_reposeतेवढेच खा जेवढे पोटाला दिला असत. लोकांना लुबाडून नाही. सगळे लोक श्रीमंत नसतात.
@ashutoshmane34595 күн бұрын
ही माहिती खरोखर बरोब्बर आहे तिथले स्थानिक लोक खूप लूट मार करतात व government पन त्यांच्या सोबत सामील आहे आपली लूट करायला.....
@santoshzure24654 күн бұрын
अरे गव्हर्नमेंट नाही तिथला आमदार म्हण आणि तिथले स्थानिक लोकं...😂😂😂😂
@akashbhoir32532 күн бұрын
Are bhawa tya youtuber la vichar tu jikde rahtos , tikde tari kai wegle hote , kolhapur madhe kai chalte , tikdche tar ajun majlele aahet ,sagli kadech hya goshtinna aala basla pahije , pan saheb pahila kolhapur chi paristhithi dakhava mag bola 😂😂😂😂
"पर्यटन" म्हणजे फक्त आणि फक्त पैशाची "लुटालूट" ....
@Shreyas....Sachin4 күн бұрын
पण कोकणात नाही असले प्रकार...
@yatharthshortz1Күн бұрын
@Shreyas....Sachin tuzya koknat pan asch aahe
@dvsfinancegroup8414Күн бұрын
Ekdam barobar
@dwarkadumbre17973 күн бұрын
असंच सुरू राहीले तर लवकरच माथेरान चे सध्याच्या गोवासारखी परिस्थिती निर्माण होईल , इकडे पर्यटक फिरकणार पण नाही.स्थानिकांनी लूट करणं थांबवलं पाहिजे.
@RanjeetsinhJadhav4 күн бұрын
🙏धन्यवाद, सर्वांना खुप महत्वाचा व सावधान करणारा व्हीडिओ तयार करून तुम्ही जागरूक नागरिक असल्याच दाखवून दिले, तसेच माथेरान येथे पर्यटकांना लुटणाऱ्या घोडेवाल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, या साठी तेथील प्रशासनाकडे तक्रारी केल्या पाहिजेत.
@yogeshshah93382 күн бұрын
रोहीत जी, अतिशय चांगली, परखड माहीती दिली. कोणीही पर्यटन मंत्री असो, कधीच लक्ष देणार नाहीत. करिता या माहीती नुसार माथेरानला जाणं रद्द केलेलं बरं होईल. सरकार जागं झाल्यावर बघु .... आभारी
@LegalRights885 күн бұрын
शिर्डी, शिंगणापूर किंवा माथेरान कुठेही जा लुट तर सगळीकडे करतात... त्यामुळे जाताना तिथली सर्व माहिती अगोदरच काढून जात जा नाहीतर प्रस्तावयाची वेळ येते.
@Satya53494 күн бұрын
मोदी ला नाव ठेवु नकोस
@Techtips200Күн бұрын
I agree ....laj watla pahije ...Jya tya gav wale paise ghetat
@vaishalikadam79464 күн бұрын
आमचे ही दोघांचे चार हजार रुपये घोडेस्वारी करायला घेतले होते दोन वर्षांपूर्वी टॅक्सी ने खाली पोहचलो ,नंतर वर घोड्यावरून फिरायला चार हजार घेतले परत जाणार नाही माथेरान ला धन्यवाद तुमचे
@arunpatil5442 күн бұрын
फसवणुक होत नाही अशी एकच जागा आणी ती म्हणजे गजानन महाराजांचे शेगाव.जय श्री गजानन.🌹🙏
@prashantpatil-c1cКүн бұрын
बरोबर आहे
@ganeshmhatre1074Күн бұрын
अक्कल कोट ला सुद्धा फसवणूक होत नाही
@millennialmind950713 сағат бұрын
Kolhapur pan
@geetanjalim41324 күн бұрын
मी कुठेही फिरायला जयच् असेल न तर यूट्यूब वर खूप वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ बघते. आणी मगच जाते मी आणी माझा नवरा आम्ही गाडीवर गेलो होतो माथेरान् ला गाडी पार्किंग चे 50 आणी प्रवासी कर 50 दिले आणी वरती जाताना आम्ही चालत गेलो घोडे वाले खूप परेशन करतात आपण त्यांना फाट्यावर मारून चालत जायचं किंवा टोयतरेना 50 रुपय तिकीट कडून आणी तिथले पॉईंट दाखवतो अस पण बोलतात काही नाही सगळी कडे फक्त डोंगर आणी दरी आहे त्या मुळे गाईड वैगेरे गरज नाही
@maharashtratourwithaj10904 күн бұрын
पर्यटन मंत्री झोपलेले आहेत हे त्यांना कोणी उठू नका😅😅😅 तिथले स्थानिक तिथली सरकारी यंत्रणा सर्व भ्रष्ट आहे😅😅😅
@AyyoGamer2 күн бұрын
पर्यटन मंत्री काय करणार र chongya... भ्रष्टाचार म्हणत नाही याला... सगळीकडे लोकल लोक पर्यटकांना असेच लुटतात... त्याला सरकार काहीही करू शकत नाही...
@prasannakulkarni77716 күн бұрын
खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलीत दादा.. 👌🙏
@abhgai4 күн бұрын
Toy train चे तिकीट पण खूप मुश्किलीने मिळते. Toy train चे ऑनलाईन बुकिंग ठेवले पाहिजे, म्हणजे अगोदरच कळेल की तिकीट मिळणारे की नाही ते.
@GokulGaikwad-b3p3 күн бұрын
महाबळेश्वरला जाताना सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर एन्ट्री फी च्या नावाखाली लूट होते
@rajendrapatil32872 күн бұрын
प्रशासनाने इकडे लवकर लक्ष द्या नाहीतर गोव्याला कसा पर्यटकानी बाय बाय केला तस इथं व्हायला वेळ लागणार नाही..
@abhgai4 күн бұрын
मी पण नुकतेच जाऊन आलो, घोडेवाले लोकांना ई-रिक्षा जिथे थांबतात तिथे जाऊनच देत नाहीत ते घोडेवाले. मला घोड्याचे 1200/- सांगितले होते, पण मी 400/- मध्ये फायनल केला. चालत जायच म्हणाल तर एक तास तरी जातो, लगेज असेल तर अजून त्रास. ई-रिक्षा वाढवल्या पाहिजेत.
@kavishwarmokal1243 күн бұрын
Pradushsn hotey mhanun lokanna gadya nevu det nahi aani ghodyanchya leed(poop) ne sagala matheran bharalela aahe.
@sakharamtukaram59322 күн бұрын
१९७२ साली आम्ही माथेरानला ऑफिसची ट्रीप काढली होती. त्यावेळी सर्वजण चालत माथेरान डोंगरावरून प्रदक्षिणा केली होती. फार मजा आली होती. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे.
@PPS2318Күн бұрын
तेच दिवस खूप छान होते तुमचे...आजकाल च्या युगात तो आनंद शोधून पण नाही सापडणार
@semmytt372Күн бұрын
वरती खाली चोहीकडे 😂😂😂
@shekharlimhan46494 күн бұрын
जाऊ नये अशा ठिकाणी... बरोबर जग्य वर येतील
@AK-ip9kr5 күн бұрын
रोहित भावा, एक नं. माहिती दिलीस. इथे नां, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असा विनंती उल्लेख केला असता तर हा व्हिडिओ अजून जास्त प्रभावी, दखलपात्र आणि व्हायरल होऊ शकतो.
@prashantn39965 күн бұрын
व्हिडिओ खूप जबरदस्त बनला आहे. खूप लोकांना फायदा होईल. मस्त काम. माथेरान फालतू location आहे. उगाच लोकांनी हाइप बनवली आहे. महाबळेश्वर बरं आपलं.
@paragk10395 күн бұрын
Barobar. Nahi dadh hotels ahet. Mahabaleshwar is best.
@Funnyyfamily4 күн бұрын
Kharay
@kavitaardekar19314 күн бұрын
Wahh chan, mahabaleshwar swasta aahe ka, n asa kuthla point aahe jithe chalat pochu shakta, gadi Shivay paryay nahi Ani hotels tar mahag ch sarv , Matheran la sarv samanya sarv lok jau shaktat te pan budget madhe, mahabaleshwar la je view points aahet tech Matheran la pan similar type, mini train ne jau shakto aapan , ghoda karne hi individual choice aahe , chalat jau shakto sarv points, mumbai pune pasun javal aahe mhanun gardi jast hote itkach,
@prashantn39964 күн бұрын
@@kavitaardekar1931 Maharashtra madhala manus Mahabaleshwar la jaun ala asel pan Matheran la nahi. Jara ajun baju la vichara mag kalel. Mumbai, Pune che lok vedya sarakhi gardi karatat. Mahabaleshwar la khup hotel options available ahet. Matheran la tas nahi. Rs 1000 te 3000 madhe changale hotel bhetate. Rahila prashn taxi cha to tumacha choice ahe 1500 te 3000 group la taxi bhetate. Old mahabaleshwar skip kela tar te hi paise vachatil (karan tumhi Matheran che same points baghitale asati). Venna lake, mahabaleshwar market, 2 temples,panchgani kel tari lai zal. Toy train ahe na Matheran la pan chalayala kiti.
@user-hp2tq1sn8u3 күн бұрын
Matheran third class and boring place aahe, konihi jau naka
@vikrantsatpute99846 күн бұрын
Pravasi kar : 50/- compulsory Share taxi:100-120/- per seat from neral station to entrance gate Entrance gate to matheran station/market by walk: 20-30min (not recommended for senior citizens) E auto : 35/- but has timings.
@prakashshelar52584 күн бұрын
महाराष्ट्रात सर्वच तीर्थ क्षेत्र पर्यटन स्थळावर लूटमार चालू आहे!
@pravinjangam62073 күн бұрын
अगदी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे भाऊ तुम्ही! पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे स्थानिक पातळीवर... सरकार ने येथे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास प्रवासी संख्या वाढून सरकार ला चांगला महसूल मिळू शकतो... आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांची फसवणूक होणार नाही... अशा प्रकारच्या फसवणुकी मुळे आणि मनमानी कारभार मुळे पुन्हा तिथे जावेसे वाटत नाही! अशा मुळे विकासाला आळा बसत आहे याची सरकार ने काळजी घ्यावी....!
@niteshtayade15074 күн бұрын
अशेच लोकांचे प्रश्न मांडत चला...खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत👏👏
@balwantmahalle9284Күн бұрын
स्थानिक पोलीस ,स्थानिक छोटे-मोठे लीडर यांचं हे रॅकेट आहे हे सर्व वरच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतं पण कुणाला काही पडली नाही जनतेला लुटतात
@PrashantPatil-qs9lk2 күн бұрын
सेवा करावी ती शेगाव संस्थेने सर्व काही मोफत
@AyyoGamer2 күн бұрын
त्यांचे स्वयंसेवक असतात... आस्थेने करतात... हे धंदे वाले आहेत
@Kris_s_ir2 күн бұрын
राजगड पायथ्याशी गुंजवणेगावात ही प्रती व्यक्ती रक्कम व गाडीसाठी रक्कम घेतली जाते . माझ्या छत्रपती महाराजांना नमन करण्यासाठी यांना पैसे का द्यायचे! तिथून पुढे 8 km चढण आहे. सोई काहीही नाहीत.
@Khavchat2 күн бұрын
🙏प्रत्येक धार्मिक, पर्यटनाच्या ठिकाणी हीच बोंब आहे. हे तर लुटतातच सर्वत्र गलिच्छपणा, अस्वच्छताही मजबूत असते. लाजा आणायची कामे आहेत.
@amitsakpal83344 күн бұрын
म्हणून आपल्या पर्यटक स्थळांना घोडा लागला आहे, आणि सर्व पर्यटक महाराष्ट्र बाहेर जातात, सरकार महानगरपालिका झोपली आहे
@adv.anilshitole3592 күн бұрын
खरं आहे, अशा गोष्टींमुळेच महाराष्ट्र पर्यटनात मागे आहे.
@amitpalve12 күн бұрын
Sarkar mahanagar palika zopli nasun zopayche song ghete aahe.. haftyacha hissa tikde pan pohochto
@swapneelk26742 күн бұрын
खरे आहे माझ्या सोबत पण हा scam झाला आहे ५००० रुपये दिले होते
@KetanSalakreКүн бұрын
पर्यटन म्हणजे स्वताचे स्वता माहीती काढून कमीत कमी पैसे खर्च करून चालत फिरणे म्हणजेच पर्यटन आपणच कारण नसताना पैश्याचे ओंगळ प्रदर्शन करु नये तसेच घरातील प्रत्येकांनेच कोणताही कंटाळा न करता जास्तीत जास्त फिरणे मी वर्षातून तीन ते चार वेळा जातो माथेरान ला आपण म्हणता ते खरे आहे परंतु जागरूक असणारे आणि घाई न करता भरपूर लोक पण असतात त्यांचे कडे असे लूबाडणूक करणारे लोक बघत पण नाहीत हा माझा अनुभव आहे
@swapnilsuradkar11017 сағат бұрын
आम्ही ही
@NA-ov6xsКүн бұрын
देवस्थान पर्यटन स्थळे म्हणजे लूटीचे ठिकाण त्यामुळे अश्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्या साठी न जाणेच परवडते, महागाईच्या युगात कोणी कसाही तुम्हाला लुटू शकतो
@AaryaVir-cr1seКүн бұрын
Thanks bro... Very true information... Mehnat ki kamaai se jyaada lootmaar kar rakhi hai local logo ne... Nantar aslich lootalut karnari lok mhantat marathi manus pudhe jaat nahi... 🙏
@gurunathnakade2 күн бұрын
आम्ही सात आठ जण गेलो होतो.. आम्हाला प्रत्येकी 1500 सांगितले होते.. आम्ही पायी पायी निघालो ..मस्त फिरलो... माघारी येताना घोड्यावर आलो पण फक्त 150 रुपयात तयार झाले शेवटी घोड्यावर फिरण्याची हौस पण पूर्ण झाली...
@akshayjamdade75Күн бұрын
सगळीकडे पर्यटन विकास म्हणजे त्या ठिकाणाची आणि पर्यटकांची वाट लाऊन ठेवणे.. याला एकच पर्याय आहे वर्षभर तरी जास्त प्रसिद्धी असलेली पर्यटन स्थळ जाणे टाळा
@ashutoshlngole44384 күн бұрын
माथेरान, लोणावळा इथं नेमकं काय आहे? फक्त पॉईंट च्या नावाने त्या खोलदऱ्या बघायच्या....
@MohanraoShinde-t5nКүн бұрын
बरोबर आहे दादा तुझं आमच्या बरोबर पण अगदी असच घडलं आम्ही तर तेव्हाच ठरवलं आयुष्यात माथेरान पाहिलं ते पहिलं आणि शेवटचं , व्हिडिओ खूप छान बनवलाय इथून पुढे जाणाऱ्या लोकांना तरी तिथली खरी परिस्थिती समजली धन्यवाद 🙏🙏
@manohartongaonkar19383 күн бұрын
घोडे वाल्यांनी e- रिक्षा घेऊन व्यवसाय करायला हवी. कुठे ३५/- रुपये व कुठे १०००/- . माथेरान पालिकेने यात हस्तक्षेप करायला हवा. म्हणून माथेरान पेक्षा महाबळेश्वर पुढे आले.
@PriteshSalvi4 күн бұрын
खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितलीत दादा.
@umeshkakkeri1947Күн бұрын
'माथेरानचं गोवा करा....' ही मोहीम पर्यटकांकडून राबवावी.
@Minu-TКүн бұрын
फक्त माथेरान नाही सर्व टूरिस्ट स्पॉट वर लूट चालू आहे.
@Shoukat-ov3wy2 күн бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली पाहिजे कारण ईनके गैरसमज आहेत की फिरायला जायचं की नाही असं होतं मी सुद्धा जायचं ठरवलं होतं पण भिती युक्त माहौल तयार केला गेला असं आहे तसं आहे अवघड आहे बुकिंग करावे अशी अनेक डोकयाला ताप निर्माण करणारे प्रश्न आपले आभार अशी माहिती अवशयकच नक्की भेट देईल धन्यवाद
@utu9864 күн бұрын
यात सगळेच राजकारणी, अधिकारी, नगरपालिका सामील ahe👌🏻
@sudeejmКүн бұрын
Ekdm upayukt mahiti. Thank you bhava.. Khar tar hya saglya goshtinchi mahiti te tax ghetet tya thikani mothya boardvr lavli pahije.
@amitzirmite96912 күн бұрын
असल्या ठिकानी आपन जानारच नाही कारण जर त्या ठिकाने पर्यटन हे लूटीचे असेल Boycott matheran
@HKVB-d8rКүн бұрын
Good information. Good work. Thanks for updating people . 🙏💪👌
@vijayparihar22642 күн бұрын
हे खरे आहे की तिथे प्रवशांची खूप लूट होते , प्रशासनाने या कडे लक्ष दिले पाहिजे नाही तर माथेरान चे पण गोवा सारखे हाल होतील
@nileshpawar51502 күн бұрын
गोव्याचे जे चालू आहे तेच इथे पण होऊ शकते
@mayurbhole43472 күн бұрын
खूप खूप आभारी आहे . मी तरी जाणार नाही तिथे आता . पूर्णपणे बहिष्कार .. त्यापेक्षा कोकणात जाऊन येईन .
@jeetendrasonawane75784 күн бұрын
ज्या धार्मिक क्षेत्री आणि पर्यटन स्थळी नागरिकांची लूट होते अशा ठिकाणचे व्हिडिओ सर्वांनी पुराव्यानिशी सोशल मीडिया वर अपलोड करावेत, आणि अशा ठिकाणांना भेट देणाऱ्यांना सतर्क करावे.🙏🙏
@Trailer_MeniaКүн бұрын
Dada ajun ek point ahe amhi khalun paythavarun var gelo taxi ne 100 rs per person ghetle. Jaya taxi tithe ahet tya sarv illegal ahet sarv white number plate eco ahet ani te konach kahi chalu nai det
@umeshnaik2292Күн бұрын
यामुळेच मराठी माणूस धंदा करून पण सुखी नसतो आणि प्रगती तर अजिबात नाही
@mayursonawane94312 күн бұрын
Same hach matter amchyasobt pn ghdla, Ata parat nahi Matheran yaych as mhnalo an nighalo Ha video khup khup share kara 😊🙏
Car park kara aani chalat ja .....25 minets only ..... Aamhi darvarshi JATO ...aata paryant kadhihi 🐎 🐴 HORSE use kela nahi ... Train velet asel tar thic ....
@milinddeshpande13822 күн бұрын
सर्व पर्यटन स्थळी स्थानिक लोक लुटायला बसलेत. स्थानिक राजकारणी डोळे बंद करुन बसलेत व पोलीस बघ्याची भुमिका घेतात. चांगला व्हिडिओ बनवलात पर्यटकांना जागरुक करण्यासाठी.
@rathinkolekarКүн бұрын
He sagale ghodewale peaceful community che ahet. Peacefully saglyana sagalikade ghoda lavayacha karyakram chalu aahe.
@PurveshBhoir2 күн бұрын
खरं आहे एकदा माथेरान ला गेलो होतो परत कधीही जाणार नाही अस ठरवलंय.
@nithyashetty25662 күн бұрын
Khup chaanglaa karya kelaat . Pratyekaaanni Asaa video banavlaa paahije .
@hitenrodri1388Күн бұрын
Thank u ha video banavlya baddal.
@prasadwaghmare63084 күн бұрын
दादा खुप छान माहिती सांगितली, आम्ही काळजी घेऊ पुढच्या वेळेला
@mycraftchannel8933Күн бұрын
मी स्वाःता कर्जतचा रहिवाशी आहे,भाऊ तु खरा बोलत आहे,घोडे वाले आसो,किंवा व्यासाईक धंदे वाले,चांगलाच लुट करतात,व चांगला माथेरानचा घोड़ा लावतात,
@maharashtraengineeringadmi64282 күн бұрын
थायलंड ला जा आणि पर्यटन आणि दुसरा सुद्धा आनंद घ्या.
@bharatoswalniceimage8526Күн бұрын
Nagar palika Kay karte? Kar kasala ghet? Loot lavali aahe.
@dvsfinancegroup8414Күн бұрын
आम्ही माथेरान ला यायचा विचार करत होतो... हा व्हिडीओ पाहिल्यावर आता माथेरान ला जाणार नाही असे ठरवले
@parshukamble3406 күн бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली ❤❤❤❤❤❤
@bhuplinkКүн бұрын
Excellent information. Thanks. Naman.
@professionaltutors64042 күн бұрын
घोडेवाले असे धावत येतात , त्या घोड्यांपेक्षा त्यांचीच भीती जास्त वाटते.
@white_cloud369Күн бұрын
बाळू बंडू लोकांनी माथेरानला येऊच नये !😂😂😂
@mahadevgaikwad60062 күн бұрын
भारतात अशीच लूट होते म्हणून भारतीय लोकं भारतात जास्त फिरत नाहीत.
@saurabhsawat71333 күн бұрын
धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल 🙏🙏
@travelpartner76193 күн бұрын
Full loote ahe tyat erickshaw mdhe trolley bag allowed nahi... Small trolley (cabin) bag allowed ahe but medium size trolley allowed nahi mg tya sati vegla coolie
@bhaveshsawant6853Күн бұрын
धन्यवाद 👍चांगली माहिती दिली
@911abhijeetКүн бұрын
Iam really worried about the safety of both of these heroes. Because many big shots are also involved in this and they have their own percentage. So hopefully both of them and their family are safe.
@RajYadav-vz2wj2 күн бұрын
Thanks Dear friend.... Good work.... Keep it up 👍
@MilindPrabhudesai-n3j2 күн бұрын
Tasech Present Government of Maharashtra Satark Hoil.
@bharatidongre51024 күн бұрын
Entrance gate ते माथेरान मार्केट चालत जाऊ शकता. Toy train चा मार्ग घया.. खूप छान निसर्ग आहे
@nikhilsgaikwad2 күн бұрын
mi sep22 la with family gelo hoto. sagli kade amhi chalat gelto. khalun var taxi ni gelto theva avede paisa nahvte sangitle.. thodkyat avedha jast kharcha nahi zala.
@psandy712 күн бұрын
अशी ठिकाण बायकॉट केली पाहिजेत पर्यटकांनी सर्वांनी सर्वत्र हाच नियम पाळूया सोय सुविधा व रिस्पेक्ट तिथेच फिरायला जाऊ लवकरच यांनचाही गोवा होईल
@yoginichawla63882 күн бұрын
Same situation at Trimbakeshwar Nashik…आता देव दर्शन पन यांचे खिशे भरूँ न करायच
@vikas89810 сағат бұрын
हे खर आहे, मी एकदाच गेलो होतो आणी हा अनुभव आला. आता परत कधीही नाही जाणार ...
@MilindPrabhudesai-n3j2 күн бұрын
He Videos👍 Banavatha chagale Gost Aahe. Ya Gosti Tethil MP(Khasdar) &MLA(Aamdar) Yana Jabardast Complaint Kara. Tasec Ek Complaint Mukhyamantri Office Mumbai Yethe Kara. Lokhachi Loot Kami Hoel.
@SuhasBadheBadheКүн бұрын
Good video, best guidance.
@MilindPrabhudesai-n3j2 күн бұрын
Va Strong 4:33 Action Chalu Hoil.
@ashishshukla69322 күн бұрын
महाराष्ट्र मधले सगळे देव स्थानांची देखील हीच व्यथा
@hrishikeshmhatre31125 күн бұрын
Goa nantar matheran cha number lagnar watt
@kiranbhmreКүн бұрын
Same loot kashmir la te vishesh samuday kartay
@milindrathod12754 күн бұрын
खूप छान माहिती दिली दादा.... धन्यवाद
@poonamnaik61284 күн бұрын
Hii Rohit, thanks a ton for sharing and making this vlog, I also had this similar experience. This should be definitely get noticed and actions should be taken for improvement. Hopes are high as genuine and brave people like you still exist ❤️
@tanmaysingasane85302 күн бұрын
E rickshaw he experimental basis var chalu kelya ahet.. Pan yes.. Ghode walyanchi nusti lutmaar ahe.. And tikadche drivers he sagle Michael schumacher aslya sarkhe gaadya chalavtat
@RJ109112 күн бұрын
E auto pn court mde case fight krun chalu kele ahet. Sarvat dangerous area ahe. Barach brashtachar chalu ahe. Plus no online transaction
@mayureshwarampowar90692 күн бұрын
फिरायला मोकाट जनावरासारखं आज काल लोक नुसते गर्दी करतात ..घरी बसायला होत नाही का..
@jayantbhat87803 күн бұрын
Thank you very much for your information, it's very shocking 😮
@hindurashtrakesipahiКүн бұрын
महाराष्ट्र चे पर्यटन मंत्री फक्त ठोकाठोकीला प्रोत्साहन देण्यात बिझी आहेत
@pankajphrКүн бұрын
It's a waste to go by horse.... the scenic walk I always mesmerizing and memories of such travel are far precious
@sachinmahadik45312 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ.
@SD-ov7wq3 күн бұрын
झुंडशाही आणि गुंडागिरी आहे. प्रशासनाने प्रवाश्यांसाठी काही सोयी केल्यास त्यांची वासलात हेच लावतात.