❤ १ नंबर शरद दादा रिक्षा सुसाट सुटणार जय शिवाजी जय भवानी
@AshokThorat-f2p10 күн бұрын
ताई तुम्ही असे करू नका आमचे दादा असे काही करणार नाही हे जनतेला माहीत आहे
@rajudumbare862210 күн бұрын
आपला माणूस शरददादा सोनवणे
@SagarWakchaure-hb3mk10 күн бұрын
जय भवानी जय शिवराय जय शरददादा
@jitendrapunde977510 күн бұрын
तुम्ही आसे काही करू नका⛔ फक्त हे दुष्कृत्य करनारा सापडू दे शिवजन्म भूमी चे मावळे त्याचा वध (वधस्तंभावर) केल्या शिवाय राहाणार नाही🙅 चौरंग करणार मावळे, चौरंग
@subhashchavan796810 күн бұрын
शिव भक्त दादा असं काही करू नाही जनतेला खात्री आहे ताई तुम्ही काळजी करू नका जनता दादाच्या माघे उभी आहे 🙏जय शिवराय
@satishjadhav123710 күн бұрын
आपला माणूस किल्ले शिवनेरी जुन्नर 🚩🛺
@maltithorat29112 күн бұрын
ताई तुम्हाला आज जो त्रास होतोय ना ते लोकांनी पाहिले आहे आणि लोकांनी मतदान करुन दादा आमदार होणार
@nalinidawle42310 күн бұрын
ताई ज्या लोकांना राजकारण काय असते हे त्यांना नाही माहित राजकीय क्षेत्रात वैयक्तिक आयुष्यात कधीच येऊ नये जो आणतो तो संपला आहे ताई
@jitendraghadge719910 күн бұрын
फक्त शरददादा भिमाजी सोनवणे
@gokuldewade722710 күн бұрын
Only Sharad Dada ❤❤
@sagarrokade715210 күн бұрын
ताई दादा सत्यवादी आहे
@DINESH-x1s1i10 күн бұрын
✌️✌️✌️✌️✌️🛺🛺🛺🛺🛺
@pravindumbre352510 күн бұрын
2223❤
@sagarrokade715210 күн бұрын
ज्यांनी केले त्याला
@sagarrokade715210 күн бұрын
त्याला पब्लिक मध्ये आणा
@PrashantJejurkar-c1s8 күн бұрын
Sharadada aamchya manat aahe......tai kalji karu naka......satyacha Vijay hoil