आज पर्यंत मला हा माणूस कधीच आवडला नव्हता पण आज जी भूमिका त्यांनी घेतली ती खरच कौतुकास्पद आहे.
@Shyam123pg36 сағат бұрын
वा आव्हाड साहेब शत शत नमन तुम्हाला . मानल तुम्हाला साहेब . येवढं निर्भिड पने जर बोलले आणि आसे सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावले तर सर्व सामन्या माणूस पण राजा म्हणून जगेल . गर्व आहे साहेब तुमच्या ह्या आजच्या व्यक्त्यावर 🙏🙏
@Jeetkiore7 сағат бұрын
मी पण सहमत आहे साहेब..
@infinite.dreamz6 сағат бұрын
परळीच्या माणसांची दया येतेय. 😢
@pravinkajale38906 сағат бұрын
धन्या मुंडेचा खास माणूस आहे वाल्मिक कराड.त्याला अटक केली तर सगळ बाहेर येईल.
@ajitpralhadingle51497 сағат бұрын
वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे
@omkardhere-nh2ne6 сағат бұрын
साहेबाचं बोलणं सहज घेऊ नका सत्य परिस्थिती आहे
@pavanchayal49176 сағат бұрын
एक नंबर बोल ले जितेंद्र आव्हाड साहेब 🔥👌
@satyadeepekamalle35626 сағат бұрын
Great Man❤🙏💙💯
@mahadevmane93336 сағат бұрын
बीड म्हणजे बिहार च्या ऐवजी सिरिया सारखी अवस्था झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.
@NEET25-U5 сағат бұрын
😂😂
@balajidhotre97336 сағат бұрын
वाल्मिक च धनु चा right hand आहे. सर्व कारभार तोच बगतो
@keshavgore53926 сағат бұрын
आव्हाड साहेबांनी बीड मधील खूप काही माहिती घेतली असून ती सर्व सत्य आहे पण न्याय कोणाकडे मागणार असे झाले आहे बीडचे ? आव्हाड साहेब तुम्ही हा विषय मनावर घेतला तुमचे खुप खुप आभार
@NEET25-U5 сағат бұрын
हा माणूस खूप 12 चा आहे पण आज मला याच बोलणं पटलं .😢 जिंदगीत पहिल्यांदा याची मागणी खरी व्हावी अस वाटत आहे 😢
@ndpatilbeedkar93156 сағат бұрын
आव्हाड कटू परंतु सत्य बोलले.
@satishtakalkar75786 сағат бұрын
वाल्या कोळीचे दिवस भरले,😂
@vaibhavpoul10677 сағат бұрын
Pahilyanda awhavd saheb chya matasi sahmat🎉🎉
@pravinbabalsure18466 сағат бұрын
मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी व बिड गुंडगिरी संपवण्यासाठी राज्यभर जागो जागी आंदोलन उभे केले पाहिजे
@Vijaypatil2656 сағат бұрын
Salute sir❤❤
@meerachavan43636 сағат бұрын
आता घडा भरलाय 😢😢😢😢
@Vijaypatil2656 сағат бұрын
Great man❤❤❤
@truthseekerma5 сағат бұрын
सुरेश धस अण्णा यांना पालकमंत्री करा सगळेच विषय सुटतील🫡🫡🫡
@maheshtidke94 сағат бұрын
🍌
@BhanudasPawar-yv9gr6 сағат бұрын
एक है तो भाजपा सेफ है लेकीन जनता में खौफ है !
@vishalkumar-xf6ur6 сағат бұрын
एक नंबर साहेब 👍
@subhashmore62856 сағат бұрын
बीड च हा खूप गंभीर विषय आहे, यावर विशेषतः मुख्यमंत्री आणि गृह मंत्री म्हणून यावर विशेष लक्ष दिले पाहिजे, दर महिन्याला बीड मधून बातमी येते. कोणीही असेल तर पाठीशी घातले नाही पाहिजे. जाहीर निषेध जाहीर निषेध
@shivsai-property6 сағат бұрын
मी खूप वेळा पाहिले जितेंद्र आव्हाड साहेबा विषयी माझे मत चुकीचे होते पण माझी चूक झाली असे वाटते.... चांगला माणूस आहे जितेंद्र आव्हाड साहेब...i support santosh deshmukh deshmukh
@DevBhole-e6f6 сағат бұрын
ह्या नेत्यांना एकापक्षातून लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश दिला जातो, त्यामुळे हे नेते कुणालाही जुमानत नाहीत, हे वाटेल तसा सरकारी मालमत्तेचा वापर करतात हे थांबायचं असेल तर अश्या नेत्यांना राजकारणातून बाजूला केल पाहिजे
@mobileapp26356 сағат бұрын
हा माणूस खरा हिंदु आहे
@madhavdeshmukh70716 сағат бұрын
आव्हाड साहेब सच्चा दिलाचा माणूस...... We want justics Santosh Deshmukh
@parmeshwarramraomore78886 сағат бұрын
Ek no
@avinash35856 сағат бұрын
बीड जिल्ह्याला कलेक्टर कोण ठेवायचा हे .......बाकीचं तुम्ही समजून घ्या
@govindabhalerao72045 сағат бұрын
आव्हाड साहेब खर बोलतायत 💯 वाल्मीक आणि धण्या माजले आहेत😡
@truthseekerma5 сағат бұрын
बीड जिल्हा बिहार मधे विलीन करण्यात यावा😢😢🫡🫡
@sushant17766 сағат бұрын
फडनवीस हा फडतुस गृहमंञी आहे
@truthseekerma5 сағат бұрын
समाजसेवक वाल्मिकी पळाला😂😅 अस कस राव😂😅
@VRVideos.6 сағат бұрын
धनंजय मुंडे सरळ नाव घ्या
@santoshpawar4536 сағат бұрын
No1
@govindwartale32585 сағат бұрын
आव्हाड साहेब खरंच मुळाशी जावं लागेल तरच बीडचे वातावरण नॉर्मल होईल
@gopaldeshmukh26763 сағат бұрын
आव्हाड साहेब आणी धस साहेब आपणास दंडवत आपल्या सारखे शेर विधानसभेत जन्माला येतो ही देवा जवळ वीनंती
@arjunaglawe413830 минут бұрын
आज तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा❤
@shankarudgirwad-jn5lk6 сағат бұрын
याला म्हणतात खरा राजकारणी तुम्ही १० वर्षे पासून च सागताय आणि विशेष तुम्ही शेत सुद्धा सांगतो म्हणत आहात म्हणजे तुम्ही सुद्धा इतके वर्ष या गोष्टी लपवलात एक प्रकारे तुम्ही सुद्धा आरोपीच आहात, ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही बोलत आहात तो साडे सात वर्षे कोणत्या पक्षात होता
@ShubhamRandive5125 сағат бұрын
आव्हाड साहेब एकदम निडर पणे अन् खर बोलतायत
@sainathdhumal84414 сағат бұрын
Dhanyavaad❤
@dr.sandipkirdat4255 сағат бұрын
धनंजय भाऊ, का तुम्ही इतक्या क्रूर माणसाला पोसले ? आता हा रावण तुम्हीच जाळा...
@digvijay...patil-5 сағат бұрын
त्याचा संग्नया वरून करतो तो मैन धनु बाहू आहे
@pruthvirajjadhavpatil19446 сағат бұрын
Kharach manla awhad saheb aaplyala
@rajeshpadavi88965 сағат бұрын
राज्यात वाईट अवस्था आहे
@amarpatil22885 сағат бұрын
बरोबर आहे
@yashwantrenuse1046 сағат бұрын
Amhi maratha
@VijayChauhan-x3r5 сағат бұрын
एक नंबर साहेब
@kokatevaibhav29736 сағат бұрын
❤🔥
@amitbhise16913 сағат бұрын
वाह आव्हाड साहेब... हिम्मतबाज आहात.
@GaytriJogdand6 сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dattawaghmare713143 минут бұрын
धन्यवाद साहेब आज आपला अभिमान वाटला
@rajarammalode79575 сағат бұрын
आव्हाड साहेब आज मानलं तुम्हाला खुप छान 👍
@chiller98356 сағат бұрын
धनंजय मुंडे ल अटक करा❤.
@dipaligaikwad-b3p5 сағат бұрын
Salute sir to ur honesty Hats off to u....
@bharatthaware14476 сағат бұрын
Aaj paryant ya mansala aapan wegal samjat hoto ...matr aaj kalal hi wyakti satyachi ahe
@BaluSalve-q3r5 сағат бұрын
भाई 1no 👍👍🙏🙏
@dnyaneshwarbhapkar26586 сағат бұрын
प्रकरण दिसत तेवढं सोपं नाही
@AkashKerePatil3 сағат бұрын
एकदम रोखठोक भाषण
@Wannabe20003 сағат бұрын
So Sad 😒😒
@sandeeprakshe65655 сағат бұрын
आव्हाड साहेब मनापासून आभार आपण दूध का दूध पानी का पानी केलेत हैवानांना संपूर्ण महाराष्ट्रा समोर उघडे केलेत
@vijaydate45475 сағат бұрын
Ekdam barobar saheb
@tejukadam85934 сағат бұрын
बीड च बिहार
@thinkindia.31685 сағат бұрын
मी पण सहमत आहे.. मानल साहेब तुम्हाला.. 🚩
@truthseekerma5 сағат бұрын
आता लोकांनीच कायदा वाचवला पाहिजे😢😢😢😡😡
@vaibhavshisode4995 сағат бұрын
पहिल्या वेळेस आव्हाड साहेबांचे विचार पटले
@BalajiPAWAR-q2f5 сағат бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@raghvendradeshmane43284 сағат бұрын
Barobar😢
@dhairyashildeshmukh77754 сағат бұрын
1 Number Saheb
@riyanshpatil25185 сағат бұрын
आव्हाड साहेब सत्यवादी नेता
@sachintaur21003 сағат бұрын
Good work sir voice of common man
@shubhamkumbhar49603 сағат бұрын
Kadak study work🎉
@shashank2553 сағат бұрын
आव्हाड साहेब तुमचा फॅन zhalo आज
@santoshkadama3 сағат бұрын
मस्त आव्हाड साहेब
@JayMaharashtra84176 сағат бұрын
Valmik cha bap saglyana mahit ahe
@i_am_patil272 сағат бұрын
👌👌👌👌👌
@tejukadam85934 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्राने आज एकत्र आले पाहिजे त्यांच्या सोबत उभे राहिले पाहिजे
@amitkarekar82224 сағат бұрын
मला कधीच आव्हाड अवडा नाही पण आज मी त्यांना मानल जर ह्या गुन्हातील लोकांना जर देवेंद्र ने पाठीशी घातल तर मी आयुष्यात कधीच बीजेपी ला vote करणार नाही 1बीजेपी वोटर
@HappyDonuts-lp5um4 сағат бұрын
Walmik karad ला अटक व्हायलाच पाहिजे 🙏🏻
@shaikhrafik65046 сағат бұрын
Super sir
@rameshwarsomvanshi87926 сағат бұрын
Bjp be like :criminal है तो safe है
@shivajisanap37096 сағат бұрын
सुरेश धस ला पालकमंत्री होतच होत
@NareshWagh-tu8sy5 сағат бұрын
विषय पालकमंत्री पदाचा आणि जातीचा नाही मित्रा पन वाल्मीक सारख्या हैवानाला धनंजय मुंडे वाचवण्याचा प्रयत्न करतोय अट्टल गुन्हेगाराला जात नसते आज त्याला धनंजय मुंडे नी वाचवलं तर एक ना एक दिवस त्या वाल्मीक कराड ची वीकेट एखादा सर्वसामान्य त्रासलेला माणूस काढेल 100%
@devendrasingsolanke94535 сағат бұрын
आव्हाड साहेब लढवय्या नेता ❤
@VinodJadhav-p7r3 сағат бұрын
👌👌👌👍👍👍
@suhaskamble814 сағат бұрын
Good job
@SudhirTupe-pt3yx6 сағат бұрын
❤❤
@kiranchaudhari68605 сағат бұрын
Ek number saheb
@deepakkhairnar519639 минут бұрын
याला म्हणतात हिम्मत
@nitinpatil92956 сағат бұрын
❤
@kmsush91256 минут бұрын
Ajit pawar and fadnvis laj watudya namaste 1st time Awad great speech all support even bjp and shivsena voter this time support jitendra
@babasahebgaikwad25054 сағат бұрын
👌👍
@user-td2hc3zt1c3 сағат бұрын
आका धन्या आहे.
@vaibhavbedre20543 сағат бұрын
Kharach royal manus
@vikasshinde94995 сағат бұрын
🔥🔥
@vijaylokhande33194 сағат бұрын
आव्हाड साहेब
@cricketlovers30256 сағат бұрын
🙏🙏
@raghvendradeshmane43284 сағат бұрын
Jay hind.... Bharat matt ki jay🙏👍👍
@BalajiPAWAR-q2f5 сағат бұрын
साहेब तुमच्या संमतीच मी आहे
@shankarpatpremi61345 сағат бұрын
Great saheb sarv janta amdarala ya sathi nivdun dete🙏