ज्यांनी हे कृत्य केले असेल तो मोठा पापाचा धनी होणार कुठे फेडणार हे मुक्या जनावराच पाप, गरीब मेंढपाळ दिवस रात्र राबत असतात त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि मनापासुन चौकशी केली पाहिजे.
@akashadhane195411 ай бұрын
मीडिया वाल्यानी सहकार्य करावे सरकारकडे पण त्यांना मदतीचा हात देण्याचा उपाय करावा
@mahadubanduborkar212611 ай бұрын
शेतकरी दादांना सरकारनी मदत करावी 🙏🏻
@सुर्यरावसुर्यराव11 ай бұрын
मुळात शिळे अन्न व त्यातही भात हे फारच अवघड विषय आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले अन्न गाडून टाकावे.
@prabhusonavale232511 ай бұрын
मुकी जनावरे आहेत फार वाईट झाले गरीबांना मदत करावी 😂😂
@chandrakantmadhavimadhavi142911 ай бұрын
पंचनामा करण्याची गरज नाही नुकसान झाले आहे समोर आहे सगळं भरपाई द्यावी विनंती
@DevendraGenubhauDharade11 ай бұрын
खुपच वाईट वाटले पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी 😢
@surajjaykar309711 ай бұрын
लवकरच पंचनामा करावा सरकारने 🙏 आणि गरीब शेतकरी मदत करावी 😥
@rupalithomdare625811 ай бұрын
दादा तुम्ही त्यांना हायटेक पाजायचं औषध द्यायला सांगा कारण आमची पण अशीच मेंढरे मृत्यू होत होती आमच्या 10 मेंढ्या मेल्या होत्या हायटेक पाजल्याने मृत्यू कमी झाले
@rdnoobgamers65911 ай бұрын
जाणून कोणी टाकले असेल तर एक महिन्यात त्याचा कार्यक्रम आठ पून जाईन मेढीही लक्ष्मी देवी आहेत त्याला शॉप नक्की लागेल 100% बरोबर आहे त जय मल्हार मी जे बोलतो तेच होणार झाल्यावर मला सागा संभाजी नगर जयश्री राम
@iam_vitthal_0079 ай бұрын
as hoyalach pahije muk prani aahe pap kel 😢😢😢😢
@IshwarShinde-ef4wp11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली कृपया करून माय बाप सरकारने त्यांना मदत करावी
@manjitghugare326811 ай бұрын
ह्या धनगर बांधवांची शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी. व शासनाने आपले कर्तव्य पार करून जनतेला जाणिव करुन द्यावी की शासन तुमच्या पाठीशी आहे . हे सिद्ध करून द्यावं .
@laxmanbhalerao500111 ай бұрын
अण्णा मदत नक्की करणार only आमदार अण्णा साहेब
@sunilmalivlog11 ай бұрын
बहुतेक आजूबाजूच्या शेतीत केमिकल ची फवारणी केली असेल आणि त्यांनी ते खालले असेल ( असं पण होऊ शकत )
@akshaydhumal212911 ай бұрын
डॉक्टर प्लीज बरा करा मेंडीला...🙏🥺
@tusharshinde967511 ай бұрын
मेंढपाळ धनगर बांधव घाबरून राहतात, सत्य परिस्थिती माहिती असताना मुलाखतीत शिळे अन्न कोणी दिले हे सांगायला घाबरतात,पाठीमागे उभे असलेले त्यांचे पुतणे गंगाराम बरकडे यांना मि चांगले ओळखतो
@dayanandshinde944111 ай бұрын
उघडा डोळे बघा नीट सर करणे लवकरात लवकर भरपाई द्यावी
@prakashjagdale34811 ай бұрын
हि भरपाई देण्यात यावी ती पण सरकारकडून अनुदान द्या कुणी काय केल हि माहिती नंतर पहा डाॅ साहेब याच न
@sanjaypatil427229 күн бұрын
जे घडले ते वाईट वाटले शासनाने फिरस्ती मेंढी व शेळी व शेतकर्यांचा गाई म्हशी बैल या प्राण्यांचे विमा योजना करून संरक्षण द्यावे
@VijayPawara-ol1mr11 ай бұрын
मिडीयावाले प्रसिद्ध करा सरकार ला माहिती दिली पाहिजे,
@khanderaokeskar489111 ай бұрын
भाऊ तू कोणाच्यातरी आमदार गोपीचंद पडळकर सहेबाना कळवा ते लवकरात लवकर मदत करतील शासनद्वारे
@rameshdhotre56011 ай бұрын
*एवढ्या भाकरी खाल्ल्या म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान उरलेल्या भाकरी कोणी टाकले का ती माहिती घ्या, कारण बुरशी होऊन भाकरी खाल्ल्या तर ही गोष्ट घडू शकते.*
@PrakashBarge-zb4dt11 ай бұрын
अश्या वेळी pyaralex नावाचे औषध पाहायचे प्रतेकि १०० ml