त्याचे नातू सचिन पाटील ची मुलाखत बगुन कोण कोण आलाय पिक्चर बगायला ❤
@sagarvarndal8700Ай бұрын
म
@kpr24timesАй бұрын
मी😊
@avinashchavan8221Ай бұрын
🙋🏻♂️
@nileshtonage369Ай бұрын
Mi
@atulvispute5734Ай бұрын
Mi
@vikaspatil78363 ай бұрын
सयाजी शिंदे. महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. .... सलाम आपल्या कार्यास. ..🚩🇮🇳
@abhijeetkasote41785 ай бұрын
सयाजी सरा नी विष्णू बाळा यांची भुमिका जबरदस्त केली आहे
@pravinpatole39104 ай бұрын
आजून पण हा चित्रपट बघायला फार आवडतो धन्य तो विष्णू बाळा पाटील आणि धन्य ती जन्म देणारी माऊली
@PriyanakaKokare3 ай бұрын
बापुबिरू वाटेगावकर पण बघा खूप छान आहे बापुबिरु नी तर संपूर्ण गवसाठी हत्यार उचलले होते 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@RameshShelke-l8r2 ай бұрын
💯✅@@PriyanakaKokare
@shrikantwale8796 Жыл бұрын
मी लहानापासून कमीत कमी 25 वेळा पिक्चर बघतो बघितल्या वर अंगात नसानसात रक्त भिनते मी स्वतः तांबे ह्या गावी जाऊन आलो आहे धन्य तो विष्णू बाळा
@sagarzalake123 Жыл бұрын
तांबे नाही तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा
@arjunkumbhar169811 ай бұрын
@@sagarzalake123 राज्य महाराष्ट्र , देश भारत , खंड आशिया , आणि G2✌️😂
@FamilySmilesLifeSmilesАй бұрын
🙏🙏🙏
@akashkatkar9409 Жыл бұрын
धन्य ती माऊली तिच्या पोटी असा पुत्र जन्माला आला विष्णू बाळा पाटील तुमचं नाव अजरामर राहील
@ajitpatil21535 ай бұрын
2024 ला कोण कोण हा चित्रपट पाहत आहे😢😢😢
@sagarkatkar90273 ай бұрын
मी आता पहात आहे
@kunalsawant14343 ай бұрын
Me pn❤
@umeshdhumal24672 ай бұрын
मी पाहिला नव्हता अजून म्हणून पाहत आहे
@deepakthik33962 ай бұрын
Mi😊
@manoharkhartode73052 ай бұрын
मी
@Bajiravjaybhay4114 Жыл бұрын
आता खरी गरज आहे समाजाला विष्णूबाळा सारख्या शुर्विराची
@rushikeshchoudhari4103 Жыл бұрын
खरं आहे
@santoshkhot6307 Жыл бұрын
Wha ki mag shurveer
@HinduraoPatil-rh7jd Жыл бұрын
@@santoshkhot6307 ❤
@akaramkolekar5014 Жыл бұрын
Sayaji shinde jabardast acting
@WHAGBabu9 ай бұрын
तर ्् BBY ये गो ये वो है हे😊 एक😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😢🎉🎉😂😂❤ 1:19:31 1:19:31 1:19:31 1:19:31 हे @@santoshkhot6307
@BalasahebWaghmode-vv4gd3 ай бұрын
2024 चालू आहे अजून सुद्धा प्रत्येक गावागावात एक एक काशिनाथ वाणी आहे........,....
@Marham-c3k2 ай бұрын
😅
@sunilshelke5542Ай бұрын
@@Marham-c3k❤❤❤❤❤❤❤❤
@PrajwalHumbeАй бұрын
खरं आहे😢
@kumarkumbhar4520Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prakashkemdarne4529Ай бұрын
Barober ahe sir
@kundlikkalel99564 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला आवडलेला चित्रपट म्हणजे विष्णु बाळा पाटील... सत्य घटनेवर आधारित असणारा......
@Comedykhalekar3 ай бұрын
तांबवे गाव हे आमच्या गावापासून 12 ते 15 किलोमिटर वर आहे...तसेच त्यावेळी आमच्या पूर्वजांनी सुद्धा विष्णू बाळा याना शस्त्र साठा दिला होता कारण ते जे करत होते ते योग्यच होते......राजकारण हा एक असा विषय आहे की त्यामध्ये हाणामाऱ्या होतातच ...म्हणून हा पिक्चर बागितल्यावर किती राजकारणात पडायचं आणि किती नाही पडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे ......आम्ही खळेकर ❤🙏
क्रुष्णा काठचे दोनच वाघ बापु बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटिल❤❤❤
@daulatpatil25311 ай бұрын
Aajun ek vag vonar
@harshvardhan155007 ай бұрын
❤❤
@AniketGorade-uk9yz5 ай бұрын
बिबट्या होऊ शकतो वाघ नाही
@BabanThorbole5 ай бұрын
❤❤@@daulatpatil253
@pravinpatole39104 ай бұрын
खरं आहे दादा
@nileshchavan8044 Жыл бұрын
कृष्णाकाठचा वाघ 👌👌
@navnathkshirsagar46534 ай бұрын
आता वेळ आली विष्णु बाळा सारखी माझ्यावर मि आता तेच करणार
@SantoshSantosh-es4ioАй бұрын
काय झाल भाऊ....
@vikaspandhare314025 күн бұрын
तसं नका करू
@harshjadhav23825 күн бұрын
🤦
@AP-uv1ml14 күн бұрын
कर भावा तस केल्याशिवाय पण समाज, गाव सुधरत नाही
@tusharshinde87253 ай бұрын
लाखा मधून उठून दिसतोय विष्णु बाळा गं हे गाणं आमच्या गावात शूट झाला आहे. तेव्हा खूप लहान होतो आमच्या गावची शान सयाजी शिंदे सर😊😊
@vaibhavpatil5122Ай бұрын
Konte gav
@laxmandhale46225 ай бұрын
भाव भाऊ ऐक जुट राह कोनाची वकड बाघायची ताकत नाही 🤞💪💪💪
@pravinkadam44018 ай бұрын
कोळे यात्रेत गाजलेला चित्रपट 2003
@Dhumalpandurang Жыл бұрын
आज पर्यंत जो जो मनात कपट ठेऊन वागत आलेला हाय त्याच्या अतदयाला वाघणख लावण्याचा हा इतहास हय महाराष्ट्राचा 🙏🙏⚔️⚔️
@sanjykokate Жыл бұрын
Pp
@AandaaGhadge Жыл бұрын
😢
@laleetapawar Жыл бұрын
@@sanjykokate❤❤😂❤
@शिवाजीउकाडे Жыл бұрын
का वह,❤
@agnuhakke Жыл бұрын
@@AandaaGhadge bu
@RuturajYevaleАй бұрын
हा चित्रपट मि 2004 पासून बघतो य खूप छान आहे सातारचा ढाण्या वाघ सह्याजी शिंदे साहेब . ❤❤❤❤
@karannalawade9858 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता वजिरसारखा मित्र भेटायला खुप नशीब लागत आज तुम्ही दाखवून दिल आहेच एपिसोड घेऊन या बेस्ट ऑफ लक बिस्कुट वाडी👍
@harshvardhan155007 ай бұрын
कृष्णा कोयनेचे दोन वाघ एक बापु बिरु वाटेगावकर व दुसरे विष्णुबाळा ❤
@bhagyashripatil6058Ай бұрын
Brobar
@ajitkakade6783 Жыл бұрын
नाद खुळा पिक्चर आहे 👑🔥✌️
@VideoPalace.Movies Жыл бұрын
धन्यवाद! 🙏🏻 अशेच जबरदस्त मूव्ही बघण्यासाठी VIDEO PALACE MOVIES ला नक्की SUBSCRIBE करा! 😊❤️ सुपरहिट मराठी चित्रपट - kzbin.info/aero/PL9DDGkXDb6omeGblVRg4he_ceUYtJYXQg
@SitaramPawal-pf8du Жыл бұрын
Mmnvjkm
@vikasdandage4091 Жыл бұрын
मी भरपूर वेळा पाहिलाय चित्रपट
@divakarjoshi2475 Жыл бұрын
यशवंत राव चव्हाण यांनी फार मोठा विश्वास घात केला.
@surajmane137510 ай бұрын
का तुझ्या वर उडाला का झ्हाटू
@ganeshgurav3316 ай бұрын
Barobar
@samarth.c6 ай бұрын
Hey chuki che aahe jar yashwant Rao chavan ne Vishnu Bala la padle naste tar sarve jan kaayda hata madhe gheyn aase kartil te maharshtra che mukymantri hote thyana pan varti uttar dhya ve laagte
@samarth.c6 ай бұрын
Tumchya vr aanya zala tar m kay thumi pan aase khun karal ka ki police station la camplet karnar
@AniketGorade-uk9yz5 ай бұрын
गृह खात्याने चांगलं काम केलं असतं तर अशी वेळ विष्णु बाळा वर आलीच नसती
@rahulyele66139 ай бұрын
2024कोन बघत आहे
@Ambadasnimbalkar9 ай бұрын
जबरदस्त आहे.विष्णु बाळा
@sopanmunde34448 ай бұрын
वैभव मुंडे
@ShreyashDaingade-dv5zg8 ай бұрын
@@sopanmunde3444इन रलेशनशिपमध्ये आप या मी
@AkshayKadam-sg7jl8 ай бұрын
Mi
@jaywantshewale8 ай бұрын
@@Ambadasnimbalkargig.?hi/mottled/
@surajmaingade841522 күн бұрын
1:00:50 इथून पुढे असलेला डायलॉग बघायला आलोय फक्त. फेसबुक ला तासभर हाच डायलॉग बघत बसलो. 1 no. सयाजी शिंदे 🔥🔥🔥
@संभाजीरानगे Жыл бұрын
मी तांबवे गावात मेंढर घेऊन गेलो होतो तेंव्हा घरं बघुन आलोय विष्णु बाळा पाटील यांचा फोटो बघीतला आहे
@PrasadTrivedi Жыл бұрын
Photo kadhla ki ny
@chandulondelonde Жыл бұрын
@@PrasadTrivediननंंंंनं निधनं धवन निधनं धवन
@maheshpawar1118 Жыл бұрын
तुमचा फोन नंबर द्या ना भाऊ कसं आहे विष्णू भाउच घर
@राजेंद्रपवार-घ8त Жыл бұрын
❤
@pravinkamble2301 Жыл бұрын
भाग्यवान आहेस मित्रा
@balwantgambhirrao114722 күн бұрын
सत्य घटनेवर आधारीत मला यातील विष्णूबाळाच काम खूप आवडतय.
@digvijaynade4027 Жыл бұрын
Khup chan movie ahe ha mi khup vela pahila best actor .....sayaji shinde , Kuldeep pawar ,
@शिवकन्या96-स4छ Жыл бұрын
आता खरचं अश्या अनेक लोकांची समाजाला गरज आहे विष्णू बाळा सारखे लोकं हवे आहेतया मातीला
@vijaygotad9565 Жыл бұрын
नेत्यांवरच विश्वास नाही
@satishtambvekarpatil76195 ай бұрын
आमचे पूर्वज❤❤
@MaheshPatil274984 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@AkshayPalekar-bo1bn Жыл бұрын
भूतो न भविष्य विष्णू आप्पा सारखा माणूस होणे नाही बंधू प्रेम
@SapanaDhumal-pu9pz Жыл бұрын
तथथदझ ऐकूया गाऊया
@AijnkyaGhodke Жыл бұрын
9
@madantak7943 Жыл бұрын
@@SapanaDhumal-pu9pzऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
@ashokbakal1662 Жыл бұрын
@@SapanaDhumal-pu9pz😊😊😊 8:59 😅😅😅
@TanajiSankpal-r4x6 ай бұрын
Lo
@KiranDagade-ij3nr6 ай бұрын
धनगरांचा ढाण्या वाघ विष्णूबाळा पाटील 😎😈😈
@vishwajitpawar9859Ай бұрын
विष्णू बाळा मराठा समाजातून होत आणी त्यांचे सावंगाडी धनगर समाजेचे होत
@jaypatil605523 күн бұрын
मराठा आहेत विष्णू बाळा पाटील ते ❤
@indrajitchavan11266 ай бұрын
इंद्रजीत चव्हाण तालुका कराड जिल्हा सातारा कराड कर आहेत लाईक करा....
@anilchavan62166 ай бұрын
Patnkar
@rohidaskalokhe9155 Жыл бұрын
मी भरपूर वेळा पाहिला आहे
@maheshpawase691 Жыл бұрын
जय बाळू मामा
@Sandeepshinde-sm1tr6 ай бұрын
म्हणून च या देशातील राज्यघटना बदलने आवश्यक आहे, जिथे सत्या ला न्याय नाही अशी राज्यघटना काय कामाची, जोपर्यंत हि राज्यघटना आहे तोपर्यंत असे विष्णू बाळा आणि बापू बिरु वाटेगावकर जन्माला येणारच
@arvindmolawade8445 Жыл бұрын
यशवंतराव चव्हाण साहेबांनी घात केला😢😢😢
@सफरएमन्सूर Жыл бұрын
ते पण जानून बुजून ....
@arvindmolawade8445 Жыл бұрын
@@सफरएमन्सूर 💯💯💯
@shubhamsapkal142 Жыл бұрын
Barobr Mhanun rajkarni Konacha nasto
@shivanand4811 ай бұрын
खरं आहे
@Wireless_19911 ай бұрын
Krushna koyna sangmane ghat kela patlancha
@SureshPawar-d8x10 ай бұрын
Vishnu bala the gret legent ❤
@aanasahebpatil86338 ай бұрын
मी चित्रपट बघत आहे 2024
@TatyaKute3 ай бұрын
अखिउझ
@SumitMohite-31122 ай бұрын
❤मी❤
@faktmaratha1195 Жыл бұрын
Yashwant Rao chavan pan chor hota vishwas ghatki manun dev manus Vishnu Bala pat la cha Ghat kela 😡😡😡😡
@jaypatil605523 күн бұрын
अक्कल जाग्यावर आहेका आहे ? इतिहास वाचा मग बडबड करा
@kanhaiyajadhav24252 ай бұрын
एकच नंबर चित्रपट मी तीस वेळा बघीतला 👌
@pandurangrajigare64688 ай бұрын
Legacy of sayaji shinde at that time 🎉
@TheBliss0fNirvana22 күн бұрын
आज सहज फक्त सयाजी शिंदे सरांचा अभिनय पहावा म्हणून हा सिनेमा पुन्हा बघायला घेतला..
@RamdasGore-v6m19 күн бұрын
विष्णु बाळा सारखा पहिलवान महाक्रांतीकारक भारत रत्न होणार नाही झालाच कोणी कितीही तरी तांबव्यांचा विष्णु बाळा पाटील होणार च नाही जय मल्हार विष्णु बाळा जय भारत रत्न 😢❤😅
@Ranchokishor433 күн бұрын
आज समाजाला विष्णूबाळा आणि बापू बिरू यांची गरज आहे
@HemantLad-sy6gy Жыл бұрын
हे चित्रपट पाहताना लहानपणी ची आठवण येते❤
@SudamKadam-lj5re Жыл бұрын
41:31
@ruturaj2965 Жыл бұрын
जुने अभिनेते अभिनयात दम होता🔥
@sandeepanphadtare18022 ай бұрын
भावासाठी केला हा त्याग आहे असं प्रेम आता आहे का जय श्री राम
@nikhilbhandare3796 Жыл бұрын
ही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं जीवाला जीव लावणारी पण आमच्या वाकड्यात जो शिरला त्याला नाय सोडला मा..
@arundere1485 Жыл бұрын
प
@AnmolVision07 Жыл бұрын
Gp re baba tu
@बाबाआठवले Жыл бұрын
@@AnmolVision07असले येड़े zate कुठून येतात दादा 😂
@ruturaj2965 Жыл бұрын
यडपाट ती भावकीतली भांडण आणि तुझ गाण कुठुन वाजवालाय रे
@shankarpatil8685 Жыл бұрын
Pingping 😂😂
@mirasabmujawar24065 ай бұрын
3 जून 2024 ला कोन बगत आहे 😊
@priyadarshinisangonkar84935 ай бұрын
I'm
@vickyumap4 ай бұрын
Mi
@aniketmaharajveer73584 ай бұрын
२६ जून 😊
@nitinmane-c5y26 күн бұрын
धन्य हो विष्णुराव पाटील❤🎉🎉🎉
@mayus123 Жыл бұрын
Mazya kakanna khup avdaycha movie ha Ani ata te ya jagat nahi ..ha movie pahila ki tyanchi athavan khup yete ... Miss u bappu 😢😢
@avinashbansode26827 ай бұрын
विष्णु बाळा 🙏💐🙏💐
@akshaymadane22225 ай бұрын
10 lakh like pahije apli manse... Vishnu bala patil
जेथे तिथे गाजावाजा विष्णू बाळा एकच राजा पहिलवान महापराक्रमी परमप्रतापी सरकार 😅😅😅😅
@dhairyashilchavan1862Ай бұрын
भैरवनाथाच्या नावान चांगभल
@omkarsalunkhe8063 Жыл бұрын
Sayaji shinde best actor
@Rajpatil1308-w4k Жыл бұрын
प्रत्येक गावात एक काशिनाथ वानी असतोच फक्त त्याला ओळखता आला पाहिजे
@arjunkumbhar169811 ай бұрын
आमच्या गावात पण आहे😂😂😂😂
@dinakartakale657011 ай бұрын
Kharay
@anilraut17011 ай бұрын
😂😂😂
@LahuDixit11 ай бұрын
Barobar🙏
@yogeshjadhav806010 ай бұрын
आमच्या गावात पन आहे
@karannalawade9858 Жыл бұрын
एक नंबर सोन्या खुप दीवसानि का होईना पण आज विषय झाला ✨
@mukeshmisal6Ай бұрын
जुनं ते सोनं ❤🎉
@LakhanMane-z4tАй бұрын
Vishnu. Bala. Bapu biru vategavkar. Ami ajun bagto ❤❤ superrrrrr
@mohanjadhav3547Ай бұрын
मला अभिमान आहे विष्णू बाळापाटलाचा जे माजुरे आहेत त्यांना कापुन मुडंक वेगळ झालच पाहीजे
@abhisheknikamofficial6046 Жыл бұрын
वैर ठेवु नये कुणाशी🙏🙏🙏
@anilmote9286 Жыл бұрын
आप्पा चुकलात वाण्याला सोडुन
@mahendrathite8549Ай бұрын
विष्णू बाळा पाटील यांचे सोबतचे साथीदार व गावकरी एक वचणी होते
@BabuKangude-g2kАй бұрын
विष्णु बाळा पाटील मंझे एक अजरामर राहिलेलं नाव😢😢😢
@jadhavmama6881 Жыл бұрын
मी आहे आसा आहे मला एक गोष्ट लक्षात आली की आप्पा असते तर सातारा जिल्हा मध्यें कोणी नसेल तर सांग मला राग येतो आहे मला तु खुपचं छान आहे माझा तुझ्यावर विश्वास नाही बसत नव्हता तर सांग तुला कारागीर पाहिजे असे मत व्यक्त केले आहे मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असे मला वाटत नाही हे तर खरेच पण खोटे बोलत होते कि तुमचं मत व्यक्त करताना मला आंतरिक शक्ती तयार करण्यात आलेल्या या माणसापासून सर्व काही सुरळीत चालू हाय भाई
@maheshbolgad9943Ай бұрын
खरच अप्रतिम चित्रपट बनवल आहे ❤❤❤❤ अजून पण कंटाळा येत नाही
@dilipdengale78585 ай бұрын
विष्णु बाळा पाटील यांना 🙏🙏 सलाम
@sandipdupade1006 Жыл бұрын
डायलॉग एकदम कडक आणि दमदार आहेत
@ajstilllovessh Жыл бұрын
सरकार ने धोका केला कमीत कमी शिक्षा म्हणे आणि दिली फाशी जन्मठेप पण दिली अस्ती पण नाही😢
@freedomoflife8956 Жыл бұрын
Ho pn tyani sarv gunhe kabul kele v dhamkihi dili self defense chya point ni bolte aste tr kdachit jnmthep zhali asti pn tyamule tyancya dolyat mariachi bhiti disli asti mhanun tyani kbul kel sarv
@abhimanyupise8025 Жыл бұрын
Sarkar aaj pan kaal pn udya pn Gaddar aahe
@rs5183 Жыл бұрын
विश्वास ठेवणं खूप घातक असत
@mohanjadhav3547Ай бұрын
You are right
@SantoshJadhav-zu8jyАй бұрын
खरतर फाशी झालीच नाही
@sachinkare34644 ай бұрын
धनगराचा दोन ढाण्या वाघ विष्णू बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर
@Bhagvaraj123Ай бұрын
विष्णू बाळा पाटील मराठा आहे रे
@pseries37462 ай бұрын
सयाजी शिंदेची ॲक्टिंग कशी आहे 😍 दुसरं म्हणजे हा सातारा जिल्हा आहे.ईथे अन्याय सहन केला जात नाही.मुघल तर कापलेले आम्ही ✌️🚩🚩
@Dsamru1234-v8xАй бұрын
Ekach number movies aahe❤❤❤❤❤
@dhairyashilchavan1862Ай бұрын
जोतिबाच्य नावान चांगभल
@YOGESHBOTRE-c2m17 күн бұрын
Great sayaji shinde ❤
@BaluShelke-zd8jt2 ай бұрын
आजही गावागावात साहित्य चालू आहे प्रत्येक गावात हेच काशिनाथ वाणी आहे
@RavirajybYb5 ай бұрын
Kadak mouvi
@sitaramgund-sq3cr13 күн бұрын
सिताराम पाटील💪💪💪💪
@BabashabePawer7 ай бұрын
भारतात चांगला आहे
@rampatil2987 Жыл бұрын
यशवंत आईझवा ना
@anandasable5828 Жыл бұрын
बरोबर आहे
@babasahebmundhe22828 ай бұрын
Right
@tusharpawar5726Ай бұрын
रियल स्टोरी माहीत असली तर अस बोला यशवंतराव चव्हाण हे एक आदर्श नेते होते महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे त्यांचा
@sampatraochavan37Ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे 🎉❤❤
@nitinpharate7517Ай бұрын
बंधू प्रेमाचे प्रतीक म्हणजे विष्णू बाळा पाटील
@sagarmasugade1963 Жыл бұрын
यशवंतराव चव्हान मुख्य मंत्री होते त्यांनी वाचवला नाही नाहीतर आज विष्णु बाळा असता
@udaysatav4440 Жыл бұрын
Yevdhe sagle hot hote aani chavhan saheb kay bochyani ladu khat hote ki kaay halkat