मी बारामती येथील शेतकरी प्रदिप बोरावके आहे. माझ्याकडे आता ३ एकर कलिंगड असून मी त्याच्यासाठी ३लीटर NPK Conso व ६०० ग्रम Mycozon सोडले आहे.माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत.१) वरील जीवाणू खते ही पिकाला कधी लागू होतात.२) जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खते कधी सोडावीत.३) रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का?४) जीवाणू खते सोडल्यानंतर ते बसेल डोसच्या संपर्कात आल्यानंतर मरतात का? हे वरील सर्व प्रश्न महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरयांना पडणारे आहेत. तसेच शेतकरी हे जैविक खतांच्या बाबतीत संभ्रमात आहेत. महाराष्ट्रातील जैविक खतांचा बिझनेस हा १०००₹कोटीच्या पुढे आहे. याच्यावर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील अनेक शेतकरयांना मिळतील असा व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा ही विनंती
@dattakankalmarketing11 ай бұрын
आज 6 वाजता व्हिडिओ पहा तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील
@sahadeounone63679 ай бұрын
संत्रा 🍊 साठी चालेल का
@nikummukund35092 ай бұрын
लिक्वीड मायकोराजा कोणत्या कंपनीचा मिळतो
@vishugadekar666521 күн бұрын
मी पन 3 एकर टरबुज लावत आहे 3 ltr conso आणि 6 pkt myco आणला अजून टरबुज बी लावली नाही. मी यात नवीन आहे
@uday325611 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे ऊस संदर्भांत पण माहिती द्या सर
@madhavaher811111 ай бұрын
Very good information sir 👌👌🙏
@prakashsawant155811 ай бұрын
Atishay Sundar Mahiti dilit Saheb. Mi Aajach Raligold Mirchi Sati Sodnar Ahe. Tumhi delelya mahiticha Fayada hoil. Thanks.
@dattakankalmarketing11 ай бұрын
Thanks
@mahadevkore222710 ай бұрын
Very. Nice sir
@gansyamchaudhari390311 ай бұрын
सुंदर माहिती दिली सर पण लिक्विड मध्ये कोणत्या नावाने भेटते
@ganeshshirsath425011 ай бұрын
Khup chan sir 😊❤
@balasahebpotdar15911 ай бұрын
Very good information thanks sir
@rajendrabirje11 ай бұрын
आंब्याचे झाडाची पाढरी मुळे वाढ होण्यासाठी कोणते लिक्वीड वापरावे पाणी पुरवठा कमी असलेल्या ठिकाणा करीता माहिती द्यावी
@gauravdhondkar74107 ай бұрын
Sir 🙏 Soyabean lavntana apan burshinashak powder lavto...tar apan pertana jo bhesal dos khata cha taknar ahot tya made mycorriza takle t chalal ka ? Mhnje thodkyat mycorriza kam karal ka?
@maheshpujari60911 ай бұрын
ऊसाची फवारणी आळवणी चे पत्रक सांगा
@drsanmatitholeАй бұрын
चांगली माहिती दिली आहे, मला गोल्डन ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर ह्याचा माहितीनुसार त्यानी रासायनिक थायरम,रिहान्श हे रासायनिक कीटकनाशक सोबत मायकोराझा एक साथ मिसळून बियांवर लावावे याबद्दल आपले स्पष्ट मत पाठवावे,धन्यवाद
@ashwinchavhan300011 ай бұрын
Sir JU ch ecomax ➕️
@vsmore85496 ай бұрын
Nice
@harshalbhadange37334 ай бұрын
Sir microriza ani PSB ekatra karun biz prakriya keli pan negative effect janwat ahe
@dattakankalmarketing4 ай бұрын
9922557796 यावर कॉल करा
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी11 ай бұрын
टाटा रॅली गोल्ड, नागार्जुन चा, पावडर रिझल्ट चांगले आहे ip
@dattakankalmarketing11 ай бұрын
Ok
@pradippk13039 күн бұрын
Rallygold best
@माधवरावगाडेकर6 ай бұрын
मीकोरायझम मे महिन्यात शेणखत यात पावडर स्वरूपात कलाऊन सावलीत ओलावा तयार करून जिवंत राहून कार्य करील का
@manishawardhe4310Ай бұрын
सर माझे दोन प्रश्न आहेत, १) लिक्वीड micorrhiza १५ लिटरच्या पंप मध्ये driching करण्यासाठी किती ml टाकावा, आणि दुसरा प्रश्न आहे २) द्रिंचिंग करण्यासाठी कोणता micorrhiza वापरावा. ३) Micorrhiza रेतिमध्ये मिक्स करून कॉटनच्या शेतात सरीमध्ये आपण खत टाकतो तस टाकला तर चालतो का..please नक्की सांगा सर
@dattakankalmarketingАй бұрын
लिक्विड मायकोरायझा कंपनी परत वे प्रमाण वेगळे असते ब्लिचिंग करण्यासाठी एन्डो मायकोरायझा आणि ऑटो मायकोरायझा हे दोन्ही मायक्रो राईझा हा एकत्र असलेलं कॉम्बिनेशन घ्यावं. मायक्रो राजा एप्लीकेशन करताना शक्यतोवर ओलावा असणे गरजेचे आहे वाळूमध्ये मिक्स केल्यानंतर तो मायकोरायचा क्रॅश होऊन मारला जातो त्यामुळे मातीमध्ये मिक्स करून हा फेकून द्यावा
सर सिताफळ बागेला मयकोरायझा फुल धारणेच्या अवस्थेत द्यावा किंवा फळ धारनेच्या अवस्थेत. जर सेटिंग अवस्थेत दिला तर चालेल का. कृपाया मार्गदर्शन मिळावे.
@aniketjejurkar998211 ай бұрын
❓❓
@dattakankalmarketing11 ай бұрын
कुढल्याही अवस्थे मध्ये चालते
@RajPatil-he9wm11 ай бұрын
Dusri burshi alyawar ky karave
@dattakankalmarketing11 ай бұрын
दुसरी फवारणी करावी
@amitbhau6 ай бұрын
बऱ्याच कंपनी चा दावा आहे की पावडर फॉर्म मधला मायकोरायझा जमीन कोरडी झाल्यास सुप्त अवस्थेत जातो, आणि ओल आणि झाडाच्या मुळाच्या संपर्कात आल्यावर पुन्हा कार्य सुरु करतो 🤔. तसेच पावडर फॉर्म मधला mcrz सोबत मिडीयम येते त्यात ती बुरशी अनेक वर्ष जिवन्त राहते असा त्यांचा दावा आहे 🤔
@virajthakare40729 ай бұрын
Sir.... Mycorrhiza multiply karun sodu shkto ka ? Ky process aahe ?
@dattakankalmarketing9 ай бұрын
दोनशे लिटर पाणी दोन किलो आणि दोन दिवस ठेवावे व नंतर वापरावे मायकोरायझा मल्टिप्लाय होतो
@narendrashewale3111 ай бұрын
टोमॅटो लावल्यानंतर 3 रया दिवशी हुमिक द्यावं का micorriza
@vilaspatil28114 ай бұрын
सर मे महिन्यात कापुस लागवडी च्या काळात ड्रिप मधून सोडले तर चालेल का
@maheshpujari60911 ай бұрын
किती प्रमाणाचे मायक्रोराझा वापरावे ते सांगा
@sonu-gr3lk16 күн бұрын
शेतात टाकल्यावर किती दिवसात active होतात व तणनाशक फवारणी मुळे मित्र बुरशी ला काही हानी होते का
@dattakankalmarketing16 күн бұрын
शेतात टाकल्यावर लगेच ऍक्टिव्ह होतात आणि तन नाशकामुळे या गोष्टीचा नाश होतो
@sonu-gr3lk16 күн бұрын
@dattakankalmarketing मला कांदा पिकाला वापरायचं होत बेसल डोस सोबत 24 24 Mop 14 35 14 सल्फर व या सोबत मायकोरायजा वापरायचा होता कांदा लावल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसात आम्ही आंबवणी च पाणी देणार होतो की त्यानंतर लगेच तणनाशक फवारणी करणार होतो गोल व trga super याची फवारणी करणार होतो पण आपण सांगितलं की तणनाशक फवारणी केल्यावर ते नष्ट होत मग ते वापरावे की नाही आपण काही मार्गदर्शन करू शकता का कारण आंबवणी हे 12 व्या दिवशी दिले जाईल म्हणजे मायकोरायजा जमिनीत 12 दिवस राहील व 13 व्या दिवस ला आपण त्यात तणनाशक फवारणी करू मग खर्च करावा का 700 रु ला 4किलो मायकोरायजा मिळतो मग काय करू कारण नंतर आपण जसे पाणी भरू त्या नंतर fungiside व कीटक नाशक ची पण फवारणी करू मग या मायकोरायजा ला वापरावेंकी नाही
@pramodahire37879 ай бұрын
0.60.20 च्या सोबत दिले तर चालते का
@yogeshkedar666310 ай бұрын
लिकविड मध्ये कोणत्या कंपनीचा मिकोरायझा चांगला आहे😊
@satyeshparihar11 ай бұрын
सर हिंदी मे भी वीडियो बनाये ।
@virajthakare40729 ай бұрын
Trychoderma + mycorrhiza ekdam sodata yeil ka?
@dattakankalmarketing9 ай бұрын
एकत्र सोडू नये
@pramodahire37879 ай бұрын
ड्रीप ने दिले तर चालत ना सर
@nileshpardeshi69038 ай бұрын
आपल्याकडे लिक्वीड फॉर्म मध्ये आहे का
@yogeshkedar66639 ай бұрын
लिक्वीड कोणत्या कंपनीचा मिळतो
@vijaymadane13868 күн бұрын
काही विद्यापीठांनी एकत्रित 14 जीवाणूंचा powder form बनवला आहे,,त्यात micoryza सुद्धा असतो ,, तो वापरला तर चालेल का
@dattakankalmarketing8 күн бұрын
तो वापरला तरीही चालतो पण आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे असल्यास माझ्याकडे 450 रुपयांमध्ये एक एकरचा मायकोरायझा शंभर ग्राम घरपोच मिळेल