खूप चांगली माहिती दिली सर, परंतु काही पिकांमध्ये जसे की, कोबी ,फ्लॉवर ,भेंडी या पिकानच्या मुळ्यामधून एक विशिष्ट प्रकारचा रस सोडलं तर त्यामुळे त्या पिकावर मायकोरायझा बुरशी काम करत नाही. यावर आपण सखोल माहिती द्यावी ही नम्र विनंती.
@rajkumarbiradar9738 ай бұрын
खूप चांगली माहीती दिली सर आपण, धन्यवाद.
@whitegoldtrust8 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@gopalsingdhanawat28288 ай бұрын
Great information ❤
@whitegoldtrust8 ай бұрын
धन्यवाद दादा
@MahadevShinde-f8e3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती देतात याबद्दल आभारी आहे मायको राजा बरोबर कॉम्बिनेशन काय काय द्यावे❤
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, मायकोरायझा रासायनिक बुरशीनाशक सोबत वापरू नये.
@bhagvanpawar16518 ай бұрын
मैकॉरहायझा +npk dx+ट्रायकोडर्मा ची एकत्र आळवानी करायला चालते काय
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , मायकोरायझा किंवा ट्रायकोडर्मा या पैकी एक वापरावे
@sonu-gr3lk16 күн бұрын
@@whitegoldtrust कांदा लावणार आहे व त्या वेळेस मी Npk खत जसे की 24 24 व mop व सल्फर असा बेसल डोस घेणार आहे आणि त्या सोबत जर मायकोरायजा घेतला व टाकला आणि ज्या वेळेस कांदा पिकाला आंबवणी देऊ म्हणजे साधारणतः 15 दिवसांनी पाणी दिले त्यानंतर 2 दिवसांनी तणनाशक फवारणी केली तर त्या मायकोरायजा बुरशी ला काही हानी होईल का
@navnathkalatre33088 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@whitegoldtrust8 ай бұрын
धन्यवाद दादा
@rameshvagholi57638 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏
@whitegoldtrust8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@sandipgangarde21794 ай бұрын
Sulfur sobat drenching kele tar chalel ka?
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, सल्फर सोबत जमणार नाही
@sandipgangarde21794 ай бұрын
@@whitegoldtrust Thank You 🙏 Sulfur dose nantar kiti divsani micorrhiza deu shkto? Krupaya margdarshan kara.
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , एक आठवड्या नंतर देऊ शकता
@sandipgangarde21794 ай бұрын
@@whitegoldtrustThank You 🙏
@shubhamgavhane44108 ай бұрын
Thank you sir🙏
@whitegoldtrust8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@afsarshah20818 ай бұрын
❤❤❤❤❤❤ very very Nice..Information Sir..❤❤❤❤❤ for my Orenge Farming..
@whitegoldtrust8 ай бұрын
धन्यवाद दादा
@VijayMahale-d3d2 ай бұрын
Sar kitaknask deerp ne sodale tar jivanu macoraja martat ka
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@shankarshinde87378 ай бұрын
Very good
@whitegoldtrust8 ай бұрын
🙏🙏
@manishawardhe4310Ай бұрын
सर ! Micorrhiza आणि npk कन्सोर्तीया मिक्स करून, कॉटन ला पेरणी करतेवेळी, सरीमध्ये स्प्रे पंपाच्या माध्यमातून द्रिंचिंग केली तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, लागवडीच्या वेळी न वापरता लागवडी नंतर १५ - २० दिवसांनी वापरा
@manishawardhe4310Ай бұрын
@whitegoldtrust नमस्कार सर, माझ म्हणणं हे आहे सर, की micorrhiza आणि npk कन्सोर्तीया रेती सोबत एकत्र मिक्स करून कॉटन ला दिले तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
चालेल
@vilasmodak19538 ай бұрын
Good morning ❤
@whitegoldtrust8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@VijayMahale-d3d2 ай бұрын
0 60 20 sobat deu shekto ka plz sanga
@whitegoldtrust2 ай бұрын
हो देऊ शकता दादा
@VijayMahale-d3d2 ай бұрын
@@whitegoldtrust thank you
@kailasshelke69158 ай бұрын
Sir गुळाच्या पाण्यात mycorisa मल्टीप्लाय करू शकतो काय pls rpy
@tukarammisal6108 ай бұрын
होय.मी करतो .
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , मल्टिप्लाय करण्याची गरज नाही
@ramnathkadam774228 күн бұрын
एकरी किती किलो टाकावे खतासोबत चालेल का
@whitegoldtrust28 күн бұрын
नमस्कार दादा, एकरी एक किलो वापरा
@gunjanfopse14058 ай бұрын
मिरची पिका साठी बेसल डोस मद्ये देणे योग्य आहे की कशे द्यावे सर....
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , लागवडी नंतर देणे योग्य आहे
@SuhasDeshmukh-r7r4 ай бұрын
गूळ मिक्स करू शकतो ka
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, गरज नाही
@santoshtambe57678 ай бұрын
साहेब क्षारयुक्त जमीन झाली आहे ऊस पिक चालत नाही या औषधाने फरक होईल का🙏
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढावा आणि सेंद्रिय घटकांचा अधिक वापर करा
@shivajiakamwad70918 ай бұрын
आपले मायकोरायजा आहे काय ? चांगले मा.रायजा कोणते आहे कारण बाजारात खुप आहेत ?
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये मायकोरायझा नाही कॅन बायोसिस किंवा IPL कंपनीचे मिळाल्यास घ्यावे
@omeshwardeshmukh44348 ай бұрын
सर, शेता ची नागरटी केले नाही तर कोणते जीवाणू खत आणि रास यानिक खत वापरावे कारण पाऊस पडत आहे जमीनला तापविने कठीण होत आहे त्या करिता व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , पीक लागवडी नंतर NPK जिवाणू वापरा
@yashvantmahajan66298 ай бұрын
मायकोराझा पि एस बी किंवा कोणत्याही बुरशीची दिल्या नंतर जर तणनाशक मारले तर त्या चा फायदा कमी होतो का
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@NageshKetkar8 ай бұрын
सर शेता मधे मायकोरायझा आम्ही वाढवू शकतो का ,ते कसे वाढवतात त्या करिता काय साहित्य लागेल
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढावा आणि सेंद्रिय घटकांचा अधिक वापर करा