मंगेश साबळेंची मोठी घोषणा घेतला मोठा निर्णय | Mangesh Sable Manoj Jarange | VidhanSabha Election |

  Рет қаралды 60,822

गावरान विश्लेषक

गावरान विश्लेषक

Күн бұрын

Пікірлер: 289
@babasahebkavhare662
@babasahebkavhare662 16 сағат бұрын
मंगेश दादा खूप हुशार माणूस आहे मंगेश दादाला बहूमताने विजय करा.
@Giridharsudamravdudhate
@Giridharsudamravdudhate 17 сағат бұрын
वा मंगेश साबळे साहेब तुम्ही 100% निवडून येणार म्हणजे येणार
@amoldhage1986
@amoldhage1986 17 сағат бұрын
मंगेश साबळे यांना मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 15 сағат бұрын
आता मंगेश साबळे नककीच निवडून येणार सगळा मराठा समाज एक शिक्का मारून मंगेश साबळे यांना निवडून आणणार
@dattapatil2618
@dattapatil2618 Сағат бұрын
Ho na
@thechoice1028
@thechoice1028 20 сағат бұрын
चांगला माणूस मंगेश
@rajudengale7819
@rajudengale7819 17 сағат бұрын
मंगेश भाऊ साबळे यांना आम्ही नाशिक सिन्नर मराठा बांधवांकडून, इथे निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा, आपण 100% विजयी व्हावं, आणि फुलंब्री तील मराठा बांधवांनी, मंगेश भाऊंना, भरपूर मतदान रुपया आशीर्वाद द्यावेत, खूप तडफदार आणि काम करणारा माणूस आहे, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️
@santoshbambarde7897
@santoshbambarde7897 19 сағат бұрын
भावी आमदार
@radhakrishan-dp2vr
@radhakrishan-dp2vr 20 сағат бұрын
भावी आमदार श्री ऋषिकेश बेदरे दादा भावी आमदार श्री मंगेश दादा साबळे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@govindravnadre
@govindravnadre 14 сағат бұрын
, मंगेश भाऊ साबळे यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा 101% तुम्ही आमदार होणार दादाने आशीर्वाद द्यावा ही विनंती
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 19 сағат бұрын
सरवांना मानाचा जय शिवराय❤❤❤
@मधुकरकोल्हे
@मधुकरकोल्हे 17 сағат бұрын
हार्दिक हार्दिक शुभेच्छा साबळे साहेब
@_VAIBHAL
@_VAIBHAL 20 сағат бұрын
पाटील जिंदाबाद 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@AmolBhalekar-w7l
@AmolBhalekar-w7l 17 сағат бұрын
दादा सर्व समाज तुम्हाला मदत करेल. तूम्ही नक्की निवडून येणारं
@NileShindePatil
@NileShindePatil 2 сағат бұрын
नक्की लढा जिंकणार❤
@prashantbhosale7433
@prashantbhosale7433 12 сағат бұрын
हा माणूस विधान भवनात गेला पाहिजे खूप चांगल काम आहे मंगेश दादा च
@thechoice1028
@thechoice1028 20 сағат бұрын
अब की बार मंगेश साबळे आमदार
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 18 сағат бұрын
मंगेश साबळे साहेब, आपणास जरांगे दादांचा आर्शिवाद व मराठा समाजाचे सहकार्य आहेच, आपण फार्म भरा! विजय आपलाच आहे! आपणास खूप खूप शुभेच्छा! एक मराठा! कोटी मराठा! जय जिजाऊ! जय शिवराय जय! शाहूमहाराज !जय महाराष्ट्र!
@aniljagadale6907
@aniljagadale6907 Сағат бұрын
एक वादा मंगेश भाऊ ❤❤❤
@GorakhLomte-io7kk
@GorakhLomte-io7kk 4 сағат бұрын
भावी आमदार 🎉🎉
@DinkarLimkar
@DinkarLimkar 3 сағат бұрын
Manoj Dada Sahab pahla aamdaar
@SandipJadhav-iz9zx
@SandipJadhav-iz9zx 2 сағат бұрын
दादा आपण उभे रहावे आपन निवडुन येणारच
@shridharthombre2330
@shridharthombre2330 14 сағат бұрын
@GorakhLomte-io7kk
@GorakhLomte-io7kk 4 сағат бұрын
💯 निवडुन येणारं
@shankargunjal819
@shankargunjal819 17 сағат бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
@SudhakarPawar-g5y
@SudhakarPawar-g5y 2 сағат бұрын
शुभेछा
@kiranthorat7560
@kiranthorat7560 44 минут бұрын
दादा तुम्ही 100% निवडून येणार
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 19 сағат бұрын
भावी आमदार मंगेस साबळे
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny 4 сағат бұрын
मंगेश दादा साबळे💪💪💪
@gopalbhadade8103
@gopalbhadade8103 4 сағат бұрын
भावी आमदार मंगेश दादा🎉
@RajendraKalokhe-ds7qh
@RajendraKalokhe-ds7qh 2 сағат бұрын
मंगेश दादा झिंदाबाद
@sanjaybadade
@sanjaybadade 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤
@mangeshdeshmukh3853
@mangeshdeshmukh3853 4 сағат бұрын
अभिनंदन.... भाऊ..
@SantoshKalampatil
@SantoshKalampatil 5 сағат бұрын
भावी आमदार दमदार आमदार
@RamShevale-t8s
@RamShevale-t8s 18 сағат бұрын
साबळे सर आपण बिनधास्तउभा रहा सरव जणता खंबीर पने तुमचय। पाटिशि आहे जय शिवराय जय तुळजा भवानी
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 2 сағат бұрын
मंगेश दादा चे कार्य फार चांगले आहे पाटलांनी सहकार्य करावे
@dadajamble2745
@dadajamble2745 3 сағат бұрын
मंगेश सांबळे साहेब तुम्ही निवडून येणार
@संतोषभटे
@संतोषभटे 2 сағат бұрын
Very very nice sarpanch
@DATTATRAYAmale-ls4so
@DATTATRAYAmale-ls4so 2 сағат бұрын
फिक्स आमदार
@chandupawar7902
@chandupawar7902 3 сағат бұрын
मंगेश साबळे फिक्स आमदार
@JagannathBorade-p5b
@JagannathBorade-p5b 3 сағат бұрын
🚩matadar bandhu bhaginino laga tayarila 🙏 jayashivaray 🙏
@KailasChandgude
@KailasChandgude 3 сағат бұрын
मंगेश दादा एक अभ्यासू आक्रमक स्वकर्तृत्वावर निर्माण झालेला लोकप्रिय प्रामाणिक युवा चेहरा दादा आपल्याला येत्या विधानसभेमध्ये भरघोस मतांनी विजयी होवो व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 शुभेच्छुक कैलास चांदगुडे पा , चास नळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर
@BHARATSOLANKE-nw8bj
@BHARATSOLANKE-nw8bj 18 сағат бұрын
100% मराठा समाज मंगेश साबळे यांच्या ‌पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहिल
@rajujamdade4533
@rajujamdade4533 11 сағат бұрын
आमदार असा पाहिजे विधानसभेत
@avinashkarhale5360
@avinashkarhale5360 12 сағат бұрын
👍👍👍
@kkpoem9611
@kkpoem9611 3 сағат бұрын
सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देणारा माणूस
@pappuwaghmare8419
@pappuwaghmare8419 17 сағат бұрын
मंगेश भाऊ साबळे आमदार झाल्या वर खरी मजा विधान भवनात येईल
@sudhiramle7023
@sudhiramle7023 11 сағат бұрын
Winner Mangesh Bahu Junner
@navnathtarde3222
@navnathtarde3222 2 сағат бұрын
मंगेश साबळे हे अनुभवी नेतृत्व आहे तुम्हाला समजाचा पूर्ण पाठिंबा आहे तुमचा विजय नक्की आहे
@vijaymore7026
@vijaymore7026 Сағат бұрын
फिक्स आमदार मंगेश भाऊ साबळे
@shivajigholap4202
@shivajigholap4202 Сағат бұрын
❤❤ खूप खूप शुभेच्छा दादा ❤❤
@SatishPatil-f4h
@SatishPatil-f4h 2 сағат бұрын
मंगेश साबळे हा माणूस 100 आमदाराला भारी आहे भावी आमदार
@ShankarMakhare-yu5pe
@ShankarMakhare-yu5pe 7 сағат бұрын
फुलंब्री च्या मतदार बांधवांनी मंगेश साबळे यांना विधानसभेला एक संधी उपलब्ध करुन द्यायला हवी. (येवला)
@santoshshinde6211
@santoshshinde6211 11 сағат бұрын
आपण राजेश टोपे यांच्या विरोधात उभे राहावे
@vishupawar4384
@vishupawar4384 18 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 13 сағат бұрын
विजयी भव आई जगदंब तुमच्या पाठीशी
@ankushbabar730
@ankushbabar730 17 сағат бұрын
मंगेश साबळे 100% निवडून येणार आहेत. फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांची साथ मिळाली पाहिजे आणि त्यांनी मंगेश साबळे यांना फुलंब्री तालुक्यात तिकीट दिले पाहिजे.
@santoshgodase1093
@santoshgodase1093 11 сағат бұрын
💐पुढीलवाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
@dattapatil2618
@dattapatil2618 Сағат бұрын
Only Mangesh Dada ❤❤❤
@anilshinde9734
@anilshinde9734 2 сағат бұрын
फुलंब्री मतदारसंघ भावि ❤आमदार ❤
@dipakghule3592
@dipakghule3592 2 сағат бұрын
जय हो जय शिवराय जय शंभुराजे
@dnyaneshwardhembre456
@dnyaneshwardhembre456 17 сағат бұрын
अभिनंदन साबळे दादा
@shivajigholap4202
@shivajigholap4202 Сағат бұрын
❤❤ जय शिवराय ❤❤
@sandipk74
@sandipk74 14 сағат бұрын
तुमची लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे आणि तुम्ही ती जिंकणारच माझ्या खूप खूप शुभेच्ा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manojgawande5548
@manojgawande5548 17 сағат бұрын
मंगेश दादा समर्थ तुम्हाला जय मराठा
@DigamberSomwanshi
@DigamberSomwanshi 15 сағат бұрын
दादा 👍👍👍
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p 17 сағат бұрын
विधानसभेतील गोरगरीब गरजवंत आवज विधानसभेत पोहचणार
@BibishanGodage
@BibishanGodage 17 сағат бұрын
मंगेश दादा साबळे तुम्ही 100% निवडून येणार
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 сағат бұрын
Mangesh दादा दोस्त गरीबों का 🚩🚩🚩🚩🚩
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 17 сағат бұрын
मंगेश भाऊ. विजयी भव. एक मराठा लाख मराठा
@balasahebwagh1028
@balasahebwagh1028 11 сағат бұрын
मंगेश दादा दोन मतदारसंघातून उभे रहा सिल्लोड मतदार संघातून सुद्धा उभे रहा
@SatishChaugule-m3j
@SatishChaugule-m3j 12 сағат бұрын
मंगेश दादा. तुम्ही विधानसभेला उभे राहण्याची आम्ही वाटच बघत होतो. तुम्ही 100 टक्के विक्रमी मताने निवडून येणार... म्हणजे... येणारच..
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 17 сағат бұрын
आम्ही तुम्हच्या सोबद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@MayurJadhav-pu1jf
@MayurJadhav-pu1jf 2 сағат бұрын
हा माणूस पहिल्या पासून एकनिष्ठ पने काम करतोय
@Bhimxxxx
@Bhimxxxx 15 сағат бұрын
मंगेश साबळे साहेबांना उमेदवारी नाही भेटणार तर कुणाला भेटणार साहेब मालक❤ नंबर एक माणूस मंगेश भाऊ❤
@greatallindia7400
@greatallindia7400 3 сағат бұрын
नुसति हवा करतो हा
@dattatraybhoite8745
@dattatraybhoite8745 18 сағат бұрын
भावी आमदार शुभेच्छा
@RavindraGavhale-q2v
@RavindraGavhale-q2v 5 сағат бұрын
आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही
@bhushanbagal948
@bhushanbagal948 17 сағат бұрын
साबळे सर थोड धिरान घ्या गुलाल आपलाच जय शिवराय
@balukalkuta
@balukalkuta 19 сағат бұрын
सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या १८पगड समाजांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत मनोज दादा आणि मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏🙏
@devanandbhau2679
@devanandbhau2679 3 сағат бұрын
Obc sc st बांधवानी vote करताना जरा जपून. ग्रामपंचायत मधील पैश्यांवर गाड्या जाळतोय हा. आणि परत नविन घेतो. याची चौकशी झाली पाहिजे.
@amolmohite5692
@amolmohite5692 16 сағат бұрын
तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे विधानसभा मध्ये 🚩🚩🚩
@BhausahebPawal
@BhausahebPawal 18 сағат бұрын
Dhanyvad Mangesh Dada
@pradippawar2203
@pradippawar2203 13 сағат бұрын
एकच दादा मंगेश दादा साबळे फिक्स भावी आमदार ❤
@HarishDeshmane-x9m
@HarishDeshmane-x9m Сағат бұрын
Mangesh sable yani silod madhe ladave.
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 15 сағат бұрын
धन्यवाद मंगेश दादा आम्ही कोपरगाव कर एक राखा कोटी कोटी मराठा
@DattaSukashe
@DattaSukashe 16 сағат бұрын
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@गणेशटेकाळे-ष8ध
@गणेशटेकाळे-ष8ध 12 сағат бұрын
मनोज रंगे पाटील यांनी मंगेश सावळे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी ही नंबर विनंती मनोज दादा चे कट्टर कार्यकर्ते गणेश पाटील टेकाळे
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 10 сағат бұрын
मंगेश साबले यांच्या पाटिमागे सर्व समजाने उभे राहावे एक सोलापूर कर
@Biasewre-gb4jh
@Biasewre-gb4jh 53 минут бұрын
त्याला फक्त मराठा समाज पाहिजे
@vijayatambe9164
@vijayatambe9164 11 сағат бұрын
100% विजय होणार बाळा.....शुर..धाडसी नेतृत्व. धन्यवाद
@manishganore
@manishganore 12 сағат бұрын
❤❤💪🚩
@sandipk74
@sandipk74 14 сағат бұрын
Best wishes mangesh Saheb
@Nitu_k07
@Nitu_k07 Сағат бұрын
मंगेश दादा जय शिवराय लढा विजय मंगेश साबळे यांचाच होणार
@DattaSukashe
@DattaSukashe 16 сағат бұрын
अभिनंदन जय हो
@ravindranighote7128
@ravindranighote7128 18 сағат бұрын
जरा तुम्ही रोड सोडून नका चालू दादा,,, आपला रोड पैश्यासाठी नाही फक्त ,,, जरा आपली वाट लागू नाही हीच आशा ,,, थोड थांबून जरंगे पाटील म्हतील तेच
@BalaThapde
@BalaThapde 13 сағат бұрын
100%येनार मंगेश भाऊ
@haridaszambare3016
@haridaszambare3016 17 сағат бұрын
मंगेश दादा साबळे फॅन पंढरपूर 🎉🎉🎉
@dilipbamne338
@dilipbamne338 10 минут бұрын
मंगेश दादा तुम्ही निवडून यावे साई चरणी प्रार्थना
@dnyanobadhumal9373
@dnyanobadhumal9373 15 сағат бұрын
Ek no.
@subhashmete7207
@subhashmete7207 16 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा
@atmarammule3182
@atmarammule3182 12 сағат бұрын
सर्व जनतेचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभेल.जय शिवराय.
@PravinNalawade-v3p
@PravinNalawade-v3p 17 сағат бұрын
एकच वादा मंगेश दादा
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 83 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 894 М.
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН