प्रत्येक वेळी विरोधी पक्ष राजकारण करत नाही... समजून घ्या.
@prabhakarnavarkhele8178Сағат бұрын
सगळ राम भरोसे चालय
@anujagaikwad845212 минут бұрын
आता या पोलिसांचं काय होणार ही पहिली चिंता करत बसावं यांना निलंबित करण्यात येईल😂😂😂😂😂😂😂
@maheshghodekar9795Сағат бұрын
हा आमदारांनी कष्टाने कमावलेला पैसा आहे त्यामुळे तो पोलिसांना पोचणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dharraoshinde246Сағат бұрын
काहीही होनार नाही
@anujagaikwad845219 минут бұрын
काहीही होणार नाही सगळी यंत्रणा सरकारच्या बाजूने चालते त्यामुळे निश्चिंत राहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bharatausarmal284112 минут бұрын
पोलिस बिचारे एवढे ईमानदार कधी पासून झाले😅😅😅
@bharatausarmal284112 минут бұрын
सगळ्यांना माहिती आहे आणि कळलं कोणाची कॅश आहे ती😂😂😂 तू भी चूप में भी चूप🤫
@madhusudanambardekar72849 минут бұрын
Ha vishay janatet gelach pahije
@sadashivrane11298 минут бұрын
खोके, खोके, खोके😂
@ganeshgaikwad340740 минут бұрын
पोलिसांनी १० कोटी पुढे सोडले पण ५ कोटी पकडले का तर पोलिसांवर विश्वास बसावा की आपण किती प्रामाणिक पणे काम करतोय हे दाखवण्या साठी.
@anandwagh3269Сағат бұрын
पैसे पकडल्या नंतर पुर्ण चौकशी झाल्या शिवाय चार लोकांना सोडलेच नाही पाहिजे.पैसे वाटू किंवा नको पण ते पैसे सापडले तर त्यांना कसे सोडले?
@madhusudanambardekar728415 минут бұрын
Jya sarakari yantranançha pagar rajyatil janatechya tax madhun milato te ajun paryant mahiti tyajanate ya. Prakaranachi màhiti ka lapavila jat aahe. Yacha artha kahi tari sate lota asave.
@AVINASHP-mo4juСағат бұрын
लोक सभाला हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध,केली,होती,विचार करा किती खोके ❓🤔
@milindkulkarni319847 минут бұрын
उपाशी 😂😂😂😂
@kattaboys2320Сағат бұрын
Ethe ED CBI cha speed down hotoy, delhi la kahi nastana, tithe ED CBI active aste 😂😂😂😂😂😂, aplya malkacha aikayachi savay ahe ED CBI la
@shubhampatekar1585Сағат бұрын
50 खोके एकदम Ok
@thakuranil171230 минут бұрын
सत्तेसाठी काही करू शकतात आप पैसा आम आदमीचा आहे त्यांना वाटायला काय झाले आहे पैसे वाटून मतं मिळवणे हा त्यांचा धंदा आहे हे सर्व लोकांना कळायला पाहिजे असल्या लोकांना अजिबात इतरां करू नका
@rahuldhawale22 минут бұрын
हा पैसा व्यापारी लोकांचा आहे ...जरा माहिती घ्यावी....मी माहिती घेतली...........उगाच काहीतरी वावड्या उठवू नका