Рет қаралды 298
पारंपारिक पद्धतीने, सहजगत्या उपलब्ध होणारी पानं, फुलं, फळ वापरून गणपतीची सजावट, नैवेद्याला उकडीचे मोदक, काळ्या वाटाण्याची उसळ, तांदळाचे वडे, अळूवडी आणि असे बरेच पदार्थ
या साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी... आस्वाद घेण्यासाठी कोकणात जायला हवं...
आज आम्ही चाललोय कोकणातलं कणकवली जवळचं गाव भिरवंडे..बिवणेवाडी.... सह्याद्रीच्या कुशीत असलेले हे गाव... तिथे जाणारा रस्ता या व्हिडिओत दाखवलाय...... कणकवली पासून आपण सह्याद्री कडे सरकतो, तसं निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलत जातं
हा व्हिडिओ वेगळा करायची गरज नव्हती... पण हा रस्ता मला नेहमीच मोहात टाकतो... त्यासाठीच...