Рет қаралды 111
लेखक युगऋषी पं श्रीराम शर्मा आचार्य
एक सन्त, युगपुरुष, दृष्टा, सुधारक आचार्य श्रीराम शर्मा ज्यांनी युग निर्माण योजना चळवळ सुरू केली. ज्यांनी तपश्चर्येचे जीवन जगताना आध्यात्मिक श्रेष्ठत्व मिळवून समस्त मानवतेला प्रेरित केले. ज्यांनी बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपला दृष्टीकोन, विचार, संवेदनशीलता आणि जीवन बदलण्याचा युक्तिवाद तयार केला.
युगऋषी लिखित जीवनउपयोगी मराठी साहित्य साठी या संकेतस्थळला भेट द्या
literature.awgp...