Bhava khup mehnat karun apan gheto, pan asa koni kela tar tyala hey kadhi pachat nahi.. Jaude gele te gela.. Navyane suruvat karu 🙏
@rameshambekar80993 жыл бұрын
Very sad to hear this . This must not to happen.
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय तेच ना भाऊ आपल्यासारखी लोक खूप मेहनत करून थोडी भांडवल जमा करतात आणि हे चोर घेऊन जातात ❤️😔❤️🙏
@krupeshrajapurrkar5103 жыл бұрын
CCTV plan kra
@krupeshrajapurrkar5103 жыл бұрын
Very sad
@rashmidhuri83002 жыл бұрын
Khupach viet zale..navyane bharari ghe..God bless you
@SFORSATISH3 жыл бұрын
निखिल, खचून जाऊ नकोस, जे आपल्या मेहतीचं आहे ते आपल्याला परत मिळतंच..... स्वतःवर विश्वास ठेव ! आई वाडीलांसाठी खूप मेहनत करून पुन्हा खुश कर ! ✌️❤️ हे सगळं आपल्याला आणखी मेहनत करायला भाग पाडतं...
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय दादा नक्कीच ....❤️🙏💞
@mangeshgawde9113 жыл бұрын
निखिल, मि तुझा हा व्हिडियो आज पाहिला, वाईट वाटलं रे राजा... छत्रपतिंचा पुरंदर तहा नंतरचा इतिहास आठव आणि पुन्हा नव्याने उभा रहा... आई जगदंबा तुला शाश्वत यश प्रदान करो...👍
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Thanks
@suvidhasakpal80913 жыл бұрын
वाईट वाटुन घेवु नकोस मीळतील दागीने समर्थान वर विश्वास ठेव काळजी घे सर्वांची जय सद्गगुरु 🙏🏻🙏🏻
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
जय सद्गुरु....🙏❤️
@vikaslad51103 жыл бұрын
समर्थ आहे सोबत. देतील परत टेंशन घेऊ नको. जय सद्गुरू👏👏👏
@nanarkarshrikant443 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sanjay62213 жыл бұрын
जय सद्गुरू ।। त्याला दुर्बुद्धी सुचली बाकी समर्थ कोणत्या तरी मार्गाने देतील हे सर्व परत। #kokankarmauli
@prafullamatal14863 жыл бұрын
🙏 Jay sadguru 🙏
@sachinchavan9413 жыл бұрын
वाईट वाटून घेऊ नकोस निखिल स्वामी वर विश्वास ठेव आईच्या कष्टाचे दागिने आहेत ते मिळतील श्री स्वामी समर्थ 🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब ... श्री स्वामी समर्थ....
@YesMaharaja3 жыл бұрын
खूप मेहनत करून घेतलेली आपली एखादी गोष्ट हिरावून घेतली की खूप वाईट वाटत..☹️ तुझ्या भावना समजू शकतो भावा... आईला धीर दे काळजी घे आईची.. 🙏🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भावा नक्कीच मनापासून धन्यवाद ❤️
@Arunchavan81153 жыл бұрын
खुपच वाईट झाले....तु खुप आवडी ने व्हीडीयो बनवतोस स्वताची सर्व माहीती व्हीडीओ द्वारे शोसल मीडीया वर टाकतोस ... काही जन ह्याचाच फायदा उचलुन असे कृत करतात.... घाबरु नकोस स्वामी सर्व ठीक करतील
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब 💞💗🙏❤️
@sandippate41933 жыл бұрын
Hoy kunala awdat नसावे आपले चांगले होतय ते त्या कडे पणं जास्त दिवस राहणार नाही तळतळाट होईल त्याचा काळजी घे आईची या पुढे अशी महागडी वस्तू घरी ठेवत नका जाऊ 🙏🏽तुझ्या या व्हिडीओ मुळे आम्ही ही सावधगिरी बाळगू 🙏🏽 धैर्याने हा व्हिडीओ सादर केला हा 👍काळजी घे परिवाराची
@KokanLike3 жыл бұрын
भावा तुझ्या आई ने केलेली 10 वर्षाची येवडी मेहनत वाया गेली,😔अस कधी कोणाचं होऊ नये, आपण जी मेहनत करतो आणि जे काही घेतो किव्हा सेविंग करतो आणि हे सगळं अस नको त्या मार्गाने वाया गेलं ना की खूप मनाला लागत. भावा आई ला टेंशन घ्यायला सांगू नको...
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भावा मनापासून धन्यवाद
@shinde1593 жыл бұрын
खूपच वाईट आपण सामान्य कुटुंबातील अहोत तुझे दुःख तुझ्या आईचे दुःख समजु शकतो रात्र दिवस घाम गाळून कमावलेली संपत्ती अशी एकदम गेल्यावर खुप धक्का बसतो निराश नको होऊस होईल पुढे चांगले
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब....❤️💞🙏
@arvlogs10853 жыл бұрын
मित्रा खूप मोठा मन असावं लागतं हा विडिओ बनवताना. देव तुझ्या बरोबर आहे. तो सगळं लवकरात लवकर ठीक करेल. तुझ्या आईची मेहनत वाया जायला नको हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब....💗❤️
@sureshchaugule98562 жыл бұрын
Bhava kay nay tention karaych... Samarth krupene tumch tumhala bhetnar
@djsmash19873 жыл бұрын
आता गेले तर गेले भावा कोण तरी ओळखीचे असतील टीप दिली असेल घरी कोण नसते या वेळेला...मेहनतीचे पैसे होते आधीच महामारी त्यात अस पण तुमचे गेलेले दुप्पट पैसे तुला मिळेल आणि तुला youtube var jast यश milude ❤️
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@suyogbagade8433 жыл бұрын
खूप वाईट झालं रे। पण ज्यांनी हे केलंय त्यांना हे कधीच पचणार नाही 100%. तुमच्या आईने घेतलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही। तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा, सगळं व्यवस्थित होईल। आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो ही माझ्याकडून परमेश्वराजवळ प्रार्थना आहे।💐
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ,☺️🙏❤️
@swarupachavan9413 жыл бұрын
खरंच खूप वाईट झालं पण घाबरू नकोस समर्थ नेहमीच आपल्या सोबत आहेत 🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏
भावा खरच खूप वाईट झाले....पण आपण हार नाही मानायची तुझी मेहनत वाया नाही जाणार देव सर्व बघतोय ...त्याच्यातून जास्त तुला भेटेल ....
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy ,💗❤️🙏
@riteshjadhav46343 жыл бұрын
Nikhil bhau me pahila asa you tuber baghitala ki yevdh vait prasang ghadun dekhil tu servanchyaa comments laaa reply Det gelas , tyaa sathi tula Dil see salute mitraaa.....Nikhil bagh bhava vait manun gheus nkos .... Je vaych ast te hot tyala apn sudhaa kahi karnr .... Fkt evdhch samj ki ek aayushayt khup vait prasang aala n nighun gela .. pudhe navyane suruvat karuya ... Ghari Aai n Baba laa saambal ok... God bless you mitraaa ..
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय नक्कीच साहेब धन्यवाद...❤️
@QualityTimewithPrasad3 жыл бұрын
निखिल, जे झालं ते नको व्हायला पाहिजे होत..पण एक मात्र आहे..रात्री नंतर सकाळ नक्कीच होते तर ही सुद्धा वाईट वेळ निघून जाईल आणि आनंदाचे दिवसं लवकरच येतील
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय नक्कीच धन्यवाद. साहेब.❤️❣️🙏
@vidyadharkhavnekar62633 жыл бұрын
वाईट वाटुन दादा घेऊ नको भेटतील दागिने 😭स्वामी वर विश्वास ठेव
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ❣️❤️🙏
@harshtamhankar27593 жыл бұрын
Ashakya HI Shakya Kartil Swami 🙏🙏 Kalji Nako gheus Konitari mahititala aahe aaina sambhal dhir de
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@samjadhav51673 жыл бұрын
आईची मेहनत अशी नाय जाणार पाण्यात जेवढ गेलय तेवढ भेटणार लकरच श्री समर्थ आहेत सोबत लवकरच घरी येणार आईची मेहणत
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Ho
@sonalkothmire7673 Жыл бұрын
Very sad bhawa Mazya baba n sobat on as zalel... Zero turn parat unchi gathaychi... Mehnat karaychi .. pude jayche... Dev tuzya sobat aahe ...
@rupeshrane28923 жыл бұрын
निखिलदादा घाबरू नकोस, तुझ्या आईची मेहनत आहे, कुठेही लपून राहणार नाही, परत तुमच्यकडेच येणार 👍 आज काल कोकणात पण असले प्रकार खूप वाढले, कोकण रेल्वे आली आणि अप्रत्यक्षपणे हे प्रकार कोकणात पण वाढले 😥
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ना आता ह्या चोरांचा बंदोबस्त कोण करणार
@sanikakupte2173 жыл бұрын
खूपच वाईट झाले.कुणीतरी पाळत ठेवली असणार. लोक खूप वाईट होत चालले आहेत. पण स्वामी सगळे परत मिळवून देतील. मला खूप वाईट वाटले,तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सुचवते. ज्यांना इच्छा असेल ते मदत करतील म्हणून तुम्ही बॅंकेतील नंबर दिला तर बरे होईल. यात माझा हेतू चांगला आहे,वेगळा अर्थ काढू नका. कारण मेहनत करून कमवले व ते चोरांच्या हातात गेले तर त्याचे दु:ख मी एक माणूस म्हणून नक्कीच जाणते.सगळे चांगले होईल.
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद तुमच्या भावना समजू शकतो मी.. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या..☺️🙏❤️
@ravindrarahate3 жыл бұрын
निखिल तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव तुझ रक्षण करो.तुझ्या पुढच्या प्रवासाला आमचा आशीर्वाद नाउमेद होऊ नकोस आईला सांग खचून जाऊ नकोस. देव आहे विश्वास ठेव तुमच गेलेले दागीने परत मिळतील . जय श्री साईराम! जय श्री स्वामी समर्थ!
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
मना पासून धन्यवाद आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
@shitalkonduskar-patil3 жыл бұрын
खचून जाऊ नको दादा आई ला सांभाळ . खूप वाईट वाटल पण व्हिडिओ बगून 😥 mazasobt पण झाली माझा mbl chorka hota १३ hazar cha mi swata ghetla hota to maz first payment 😥 pn ky ..
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy ❤️
@rajeshreegangawane95043 жыл бұрын
आम्हाला खूप खूप वाईट वाटलं ऐकून 😭😨🤯☹️
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
❤️💗
@ashitoshkadam96903 жыл бұрын
Bhava tu strong raha upar wala sab dekhta hai kahi na kahi solution nigal yaatun 🙏🙏🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ,❤️🙏❣️
@netrarambade13983 жыл бұрын
Kahi nahi bhava hyachya duppat tippat tujya himmati vr krshil tu sarv❤ apn konach vait ny krt tr apl hi koni vait ny kru shkt apla dev ahe aplya sobat😊
होईल नीट सगळे भेटतील टेन्शन नको घेऊ 👍👍👍👍काळजी घे तुझी आणि घरच्यांची
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy dhanyvad
@mihirghone42343 жыл бұрын
समर्थांवर विश्वास ठेव भाऊ आईच्या कष्टाचे दागिने आहेत नक्की मिळतील
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ... ❤️
@tejasmhatre56793 жыл бұрын
भावा राग मानून नको......🙏 तू घर सोडून बाकीकुठेही वीडियो बनव. तू घरातल्यांची व तूझी महीती वीडियो काढताना त्यामध्ये सांगू नको. म्हणजेच घरातले कोंण कुठे आहेत किवा गेलेत जेणे करून आपली महीत चोरांपरीयंत पोहोचेल. काळजी घे तुझी घरातल्यांची 🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भावा ❤️
@avinashparab77103 жыл бұрын
खर बोलला तेजस
@sagarmonde212943 жыл бұрын
Sem👍
@pranjalikudale18353 жыл бұрын
right
@lifeisjourney40413 жыл бұрын
Tejas kharch khup chan sangitales nikhil la
@dineshkhade96733 жыл бұрын
खुप वाईट झालं मित्रा आजु बाजुवाला असेल कोण तरी काळजी
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy
@deepalimane89463 жыл бұрын
Hiiii.☹️😰😢 खूप वाईट वाटते ऐकून रे निखिल खूप वाईट वाटले मला देवावर विश्वास ठेव भेटतील aai दागिनी मिळतील रे आई कष्टते आहे भेटतील Aat mille का ते
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
🙏🙏
@ramdalvi77063 жыл бұрын
घाबरू नको निखील भावा देव त्यांना शिक्षा देईल
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy
@Aniketchinkatevlog3 жыл бұрын
Bhava don't worry ..neat hoil sgl 🙏🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भावा
@awala3 жыл бұрын
खूप वाईट वाटले.. आपल्या सारखी मध्यम वर्गीय पै पै जोडून दागिने किंवा घर घेतात आणि हे चोर एका क्षणात होत्याच नव्हते करतात.. केवढे मोठे पाप..
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hona ❤️
@sangeetavj94953 жыл бұрын
life is precious.... u all r safe is important... things will come back... Be positive be happy...
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Yess ❣️
@prashantmahadik60343 жыл бұрын
भावा खूप वाईट वाटल ऐकून पण तू खचून नको जाऊ नक्कीच सगळं परत मिळेल
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ❤️
@sachinhalankar39503 жыл бұрын
भावा जेवढ तुझ गेल त्याचा डबल तुला तो देव देईल
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy na 💗❤️
@sushantgurav16713 жыл бұрын
भावा मेहनतीची कमाई कधीच वाया जाणार नाही आणि लवकरच तुझा आईचे कष्टाची वस्तु नक्किच मिळेल 🙏 स्वामी समर्थ 🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
धन्यवाद
@tanmaybhoir28803 жыл бұрын
Cc tv camera nahi ka building madhe
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Nhi
@pradnyeshsawant87523 жыл бұрын
खूप वाईट वाटले भावा
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Thank you
@praveenagulekar61433 жыл бұрын
खुप वाईट घडले, असे कोणाच्याहि बाबतीत घडू नये. काय वाटते ते आम्हाला माहिती आहे.
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hona ❤️🙏
@darshanachampanekar6173 жыл бұрын
Khup vait zhal re pan tension Nako gheus tumi sarv sukhrup aahat te devache aabhar mana jar konala kahi zhal asat tar kiti la padal aste aamchya ikde virar la jikde mi rahte ti khup changali vasti aahe taripan tikde eka baicha ti ghari ekti astana tichya putnyani aani tyacha mitrani milun khun kela news madhe pan aali hoti hi batmi tuz jevdh gel aahe tyacha 4 pat jast tula milel devavar Vishwas thev aani aaila gharchya sarvana dhir de tulach khambir vayla lagel kalji ghe swatachi aani gharchya n chi sarv nit hoil
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
खरच मुंबई आता धोक्यात आली आहे....
@s.r.pashte9873 жыл бұрын
Very sad 😥 bhawa Shree swami samarth Tyanch ekach vaky भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब....❤️
@pradeepagre55283 жыл бұрын
खूप वाईट झालं टेंशन नको घेऊ गणपतीबाप्पाआहे
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy
@rakeshthakur3493 жыл бұрын
Bhawu swami tuza pathishi ahe tuzi sagala vastu parat milatil tensions ghawu nako
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy dada
@ajaynagarkar33783 жыл бұрын
Khup waite jhal mitra..........milel... aai ne apalya sathi kelel kashth waya nahi jaat.. He khar aheee...... Mitra, Navya ne Tu ubh karshil purn khatri ahee.
निखिल भावा आईला धीर दे काळजी करु नकोस गेलेल तू पुन्हा मिळवू शकतोस . तुझा GPay nb दे मी insta ला msg करतो आनी एक तुला सांगतो कधीच आपल घर आपण कुठे राहतो उद्या सकाली कुठे जाणार ह्या आठवड्यात किती दिवस बाहेर असणार हे नको सांगूस चोर लोक याचा फायदा घेतो शक्यतो आज शुट केलेला video 2 ते 3 दिवसानी पोस्ट कर व्हीडीओ
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भाऊ मनापासून धन्यवाद आपलं प्रेम असाच आमचा पाठीशी असूद्या
@ranjitkoshimkar91733 жыл бұрын
खूप वाईट झालं मित्रा 🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
❤️❣️🙏
@ranjitkoshimkar91733 жыл бұрын
@@MIKOKANINIKHIL B + मित्रा... मीपण दापोलीचा आहे..
@sarikazore5153 жыл бұрын
Vichar nka karu yevda
@varshapagare67283 жыл бұрын
Same amchya tikade asech zale bhawa khup dhakka basato mahiti mala
@padmavatidivekar44683 жыл бұрын
खूप खूप वाईट अनुभव आहेत
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
🙏❣️❤️
@pravinshirke93753 жыл бұрын
भाऊ खूप वाईट झाल रे
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hona
@madhusudanshirkar62583 жыл бұрын
आता आमची वारी येत आहे पंढरपूर मी माऊली जवळ प्रार्थना करेन राम कृष्ण हरी होईल सर्व ठीक
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय साहेब धन्यवाद आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या
@rakhipatil50423 жыл бұрын
Police complaint Keli ka
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Ho
@rupeshveervlogs3 жыл бұрын
🌴🌊खूप वाईट झाल निखिल दा 🙏😥🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
🙏❤️
@durgeshpardhi53983 жыл бұрын
Bhava kharach khup lokan sobat hota majhya suddha babatit jhala aahe tu kahi tention gheu nako bhava bappa nehmi tujhya aani tujhya kutumbanchya pathishi aahe aapli mehanat nikami janar nahi dev denar aaplya la khup kahi strong rha aani happy rha ❤️👍
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy Saheb Thank you
@komallambade20013 жыл бұрын
दादा खूप वाईट झालं काळजी घ्या .माणूस मेहनत घाम घालून करतो.
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy na ☺️🙏❤️
@pramodpawar38793 жыл бұрын
Bhawa tension gheu nko devavr vishawas thev
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ❤️🙏
@vinodbane6473 жыл бұрын
खुप वाईट वाटलं, भावा पण कोण तरी ओळखीचं असेल मला वाटत. पोलीस मध्ये तक्रार कर भावा. नक्की भेटेल तो चोर.♥️ साई राम ♥️
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय केली तक्रार
@sanjanatawade94373 жыл бұрын
Khup wait zala ,kahi kalji karu nakos tumche Sona mildet ashi deva Javal prarthana karte🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
धन्यवाद
@shantaramgorivale15773 жыл бұрын
लय वाईट घडले भावा take care 🙏🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Ho
@dhokebajchitar73093 жыл бұрын
V sad nikhil tu kontya society madhe rahto me pan juinagar gava madhe aahe
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
मी पण juinagar गावातच राहतो near by गावदेवी मंदिर
@Samir_Sawant_Dodamarg3 жыл бұрын
असा नको सांगू कोणाला आपण कुठे राहतो ते
@pranalipendurkar50453 жыл бұрын
Khup vait zal jaudet nka ten gheu
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR3 жыл бұрын
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏very sad what happened to you is very bad. God bless take care🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Thanks 😊
@vickysonawane25623 жыл бұрын
Vait Zal Kalji Nko Kru Milel te Srav🙏🙏
@vishaljadhav-vs6jp3 жыл бұрын
So sad news bhava...deva var vishwas tev honar sarv thik..
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy ❤️❣️💞
@poonambhosle14623 жыл бұрын
खुप वाईट झालं
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
🙏❤️
@RahidsolkarVlogs3 жыл бұрын
Aikun khup wyat watla bhawa ❤️
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Bhava ❤️🙏💕
@krishnajagtap29973 жыл бұрын
Don't worry Dada Bappa aahe
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
❤️❤️
@ShrunkhalaNaik3 жыл бұрын
Khupch vait zale.. Pan vishwas thev police nakki sodhun kadtil..
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Ho ❤️
@sunilpathre86553 жыл бұрын
Bhava kastache ahet dagine tula te nakkich Milnar kalji karu nakos dev tula sath denar
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Thank you so much 💗
@manasvibhagat40223 жыл бұрын
Tenshn nko gheu bhava
@kiranbarmukh14553 жыл бұрын
Bhau jau dya je aapl nvtch as samzych aani gharaat sona ka tevl tumhi locker la tevych
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
भाऊ घरी लॉकर लाच होत
@kishorshirke57153 жыл бұрын
Bhau benjo vidio tak tu vajvat nay
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Ho
@rohitmhatre40043 жыл бұрын
खुप वाईट झाल पण जो मेहनत करून कमावतो तो कधीच हरत नाही तो परत नवऱ्याने सुरुवात करतो आणि देव ही त्याला सात देतो तर भावा परत सुरुवात कर नक्की याहून जास्त दागिणे आणि पैसे कमवशिल 👍👍🙏 आणि गेलेले दागिणे परत मिीलो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏
@ajaykadam98843 жыл бұрын
स्वामी समर्थावर आणि देवावर विश्वास ठेव तुझ्या आईच्या हक्काचे कष्टाचे दागिने परत मिळतील पोलीस शोधून काढतील आणि तू परत आम्हाला तुझ्या या चॅनेल वर आनंदाची बातमी सांगशील . 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय नक्कीच धन्यवाद
@nanarkarshrikant443 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@Maheshchavan2593 жыл бұрын
वाईट झालं मित्रा
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hona
@poojanachare85843 жыл бұрын
Bhai don't worry aani kakina pn kalaji ghayla sang
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय ❤️🙏
@sandeepjoshi65803 жыл бұрын
खुप वाईट बातमी आहे मित्रा
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
❤️🙏
@pushpadeshpande92693 жыл бұрын
निखिल बाळ वाईट वाटून घेऊ नको मी इथूनच तुझ्या पाठीवरून हात फिरवते आईला सावर प्ररमेश्वर कृपेनी दागिने सापडूदे हिच प्ररमेश्वराला प्रार्थना
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय तुमचा आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या
@priyanshjadhav91053 жыл бұрын
Complaint keli ka
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy
@sangitasawant8723 жыл бұрын
Majha bahinicha ghari pan aashich chori zali same chori ti pan juinagar madhe rahate
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy na kadhi
@sheelaparab80153 жыл бұрын
कोणीतरी ओळखितला असणार. त्याला तुमचा जाण्यायेण्याच्या वेळा माहिती असणार.
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Hoy tech tr
@sheelaparab80153 жыл бұрын
आजूबाजूला जरा विचार दुकादारांकडून माहिती घे जरा. Area मध्ये कोणी भाई लोक असतील त्यांना जरा विचार. त्यांना सगळं माहित असतं. बाकी देवाची मर्जी. तुझ नशिब नाही कोणी चोरी करणार. मेहनत कर. देव कधी कुणाला नाराज नाही करत. All the best 👍
@purvapanchal98023 жыл бұрын
Tuzhya babtit he zhl te vait zhl on kontihi ghtna ghasaychi asel ti ghadtech....tyasathi apn kahich nhi Kru shakt.dont worry
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
Thank you
@nileshalhat69333 жыл бұрын
वाईट झालं मित्रा.......... :(
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
❤️🙏
@motivational13152 жыл бұрын
I am yuar new subscriber 🥰😍 hoil sagl nit
@sodekarvinayak88883 жыл бұрын
चोर ओळखीचा आहे नक्की.. त्याला तुमचा सगळ्यांचा टाईम माहीत होता.. कोण कधी बाहेर जातो...
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
होय भावा ❤️🙏☺️
@pavanborkar76853 жыл бұрын
मित्रा खूप वाईट झालं पण ७ मिनिटाच्या विडिओ ला १० मिनिट लवलेस् किती स्लोव बोलतोस
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
🙏
@mansirecipe33173 жыл бұрын
खूप त्याला खूप वाईट वाटले त्याचं मन भरून म्हणून तो एवढा स्लो बोलतोय