अभ्यास पूर्ण भाषण होत त्यांनी समोर पूर्ण सत्य मांडल समाधान वाटलं प्रियंका गांधीचे खुप अभिनंदन🌹
@purushottamkamble555615 сағат бұрын
मा. प्रियांका जींचं भाषण माहितीपूर्ण होतं असं म्हणण्या पेक्षा ते मोठं चपकल आणि शालजोडीतून परफेक्ट नेम धरून ठेचणारं होतं. त्यांनी अतिशय शांत चित्ताने वेथक बॅटिंग केली आणि पहिल्याच भाषणाने शतक ठोकलं. धन्यवाद. "Pbmk"
@junedpatwekar751313 сағат бұрын
@@purushottamkamble5556❤❤
@VijayManjrekar-xs9fe9 сағат бұрын
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@babasopatil598317 сағат бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही.
@hemantchaudhari57017 сағат бұрын
पोखरकर सर आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@hemantchaudhari57013 сағат бұрын
सर नुसतं म्हणत नाही आवाज द्या हजर राहीन च हे माझ्या सारख्या सामान्यां साठी आवशक आहे
@panditthosar772514 сағат бұрын
धन्यवाद सर....आपले शब्द अनमोल आहेत...खूप अंतःकरणा पासुन सांगतात आपण...पण अंध:भक्तांना हे समजणार नाही
@SatishTiwari-in4un16 сағат бұрын
९० के दशक में ऐसे भाषण सुनने को मिलते थे प्रियंका गांधी फ्यूचर आफ इंडिया
@ajax-ec8kv14 сағат бұрын
Satish Tiwari हस के पेट दुख गया
@mohanbhoir13 сағат бұрын
भाषण ऐकून तुला जुलाब लागते वाटतं@@ajax-ec8kv
@manojbhisge643012 сағат бұрын
@@ajax-ec8kvज्यादा हंस मत 😂😂आंडभकत वरना जुलाब कर दोगे 😂😂😂
@jahangirnaik768317 сағат бұрын
इंदिरा गाँधीचे पुनर्जन्म ❤
@rupasindhkar13832 сағат бұрын
खूपच छान भाषण, निडर, बेधडक, व सत्य
@manishacharankar289114 сағат бұрын
1 नंबर भाषण 👌👌... प्रियांका गांधी,, राहुल गांधी... हे दोघेही जनतेचा आवाज आहेत... ते स्वतः साठी नाही तर देश वाचवण्यासाठी लढतायत... देशाची सगळी धुरा अशाच माणसांच्या हाती हवी तरच देशाची प्रगती होईल,, देश वाचेल. 🙏
@ShubhashSurwade17 сағат бұрын
साहेब तुमचं बोलणं अगदी खरे आहे , सल्यूट तुम्हाला पण ,
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@ashokkamble451217 сағат бұрын
राजअज्ञान नाथ या विनोदवीरांसह अनेकांच्या संविधानाविषयीच्या बेगडी प्रेमाची छान भांडाफोड केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार,सरजी. संसद सदस्य मा.प्रियांका गांधी -वधेरा यांच्या संसदेमधील पहिल्या खूप छान भाषणासह आपण तयार केलेला हा एपिसोड खूप म्हणजे खूपच छान झाला आहे.❤🎉🎉🎉🎉🎉🎉 Keep it up Sir Ji.
@championcorner844914 сағат бұрын
❤❤❤
@junedpatwekar751313 сағат бұрын
❤❤❤
@shantaramshinde4073 сағат бұрын
खूप छान सर
@arunpatil106916 сағат бұрын
धन्यवाद रवींद्र जी तुम्ही आज एक जबरदस्त भाषण ऐकवले. कीप इट अप प्रियांकाजी ❤❤❤❤❤
@vijaysawle494217 сағат бұрын
आजचा एपिसोड खूप छान आणि जबरदस्त घेतला सर. आज घाम फोडला प्रियांकाजी ने. पण जे बसलेत सत्तेत ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. दिसतात इंदिरा गांधी सारख्या प्रियंकाजी पण अजुन थोडी आक्रमक त्यांच्या सारख्या झाल्या तर नक्कीच घाम फोडतील. खूप खूप धन्यवाद साहेब भाषण ऐकवल्या बद्दल
@junedpatwekar751313 сағат бұрын
❤❤❤
@pratapwaghmode94916 сағат бұрын
सलाम केंदाच्या जनतेला शेरणी पाठवली संसदेत.
@sambhajirawade120013 сағат бұрын
सर एवढा भारी व्हिडिओ आजचा आयुष्यामध्ये विसरणार नाही जय महाराष्ट्र सर
@VijayPatil-z6d5 сағат бұрын
तुमच्या सारख्या मोजक्या व्यक्ती ज्या आज हुकूमशाही विरुद्ध लढता आहेत त्याना सलाम 🙏
@AK-tc8bv17 сағат бұрын
ह्यांना आधीच राजकारणात यायला हवं होतं. खूप मस्त भाषण.
@husainshaikh925117 сағат бұрын
प्रियंका गांधी यांचे भाषण ऐकून भाजपच्या नेत्यांना झोपी येणार नाही
@aryan-yp3wh16 сағат бұрын
काय स्वप्न पाहत आहात
@RJagdale119 сағат бұрын
Govt has no interest in wellness or public .Govt is interested in hindutva which is only word nothing else.
@aryan-yp3wh4 сағат бұрын
@@RJagdale11 यो भाई ।। पब्लिक को भी हिंदुत्व मे हि इंटरेस्ट है जी।।। लोकतंत्र है जो पब्लिक चाहेगी वही हे गा ।।
@digambarparekar61543 сағат бұрын
Ban evm save democracy
@deepaksarawade10623 сағат бұрын
तसं काही नाही, निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचे लोक कुंभकर्णी झोप घेण्यात पटाईत आहेत,यांनीच उभे केलेले हजारे नावाचे बुजगावणे, झोपेतून जागे व्हायलाच तयार नाही, श्वास सुरू आहे काय, कोणी तरी खात्री करुन घ्या.
@ranjanatryambake675916 сағат бұрын
राजकारण गजकरण करुन टाकलय यानी.प्रियांका गांधी हे सर्व बदलतील ,परमेश्वर त्याना शक्ती देवो ही प्रार्थना. आपणासाठी ही हीच प्रार्थना
@alhatsunil372013 сағат бұрын
जबरदस्त आणि सत्य च बोलल्या खासदार प्रियांका जी.
@ramdassuryawanshi939114 сағат бұрын
आपण राजनाथची संघाची गुलामी उघड करून दाखवलीत त्याबद्दल आपले खुप-खुप धन्यवाद....
@rajeshpatel419817 сағат бұрын
2:51 कमल बौद्धों का प्रतीक है। Namo buddhay 🌹❤🎉
@sebastiandsouza955815 сағат бұрын
एकदम उत्कृष्ट आणि अभ्यासू भाषण 💐
@ravindrapatil153916 сағат бұрын
साहेब आम्ही कायम आपला बरोबर आहोत .जय संविधान जय भारत
@ManoharAngre3 сағат бұрын
पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रियंका गांधी यांनी खूप छान भाषण केले इंदिरा गांधी यांच्या सारखा आवाज आहे असे वाटते परत इंदिरा गांधी आल्या आहेत खूप खूप शुभेच्छा
@baburaoowle-hu2dz17 сағат бұрын
संविधान निर्माता यांना कोटी कोटी वंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽 ❤❤❤जय संविधान ❤❤❤
@namrataraut8725Сағат бұрын
काँग्रेसचे श्रेय संविधान तयार करण्या त खूप मोठे आहे
@panditshajwal21593 сағат бұрын
प्रियांका जी आप आगे बढो हम आपके साथ है
@sopanchoudhary-ld1pq17 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@prakashgaikwad434117 сағат бұрын
इंदिरा गांधीं बोलत आहेत असा भास होतो. खूपच छान प्रेरणादायी भाषण आहे.
@VijayManjrekar-xs9fe9 сағат бұрын
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@NEELINDIAENTERPRISES16 сағат бұрын
खुप छान विचार इंदिरा गांधी ची झलक सलाम
@sonudaskubal968516 сағат бұрын
उत्तम भाषण
@MilindMalwankar17 сағат бұрын
May Almighty God bless you.
@urmilaamate993317 сағат бұрын
आज खरंच संसदेलाही आपला बहुमान झाल्यासारखा वाटत असेल. अस्सल सौंदर्य शारिरीक आणि बौद्धिकही.
@sikandarshaikh52417 сағат бұрын
Very good
@mubinoddinmalak209214 сағат бұрын
मैंने इंदिरा गांधी का शासन काल भी देखा है, अनेक भाषण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से सुने हैं, प्रियंका गांधी काभाषण, इंदिरा गांधी के भाषण से भी शानदार रहा, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं, इंदिरा गांधी की वापसी हो गई है, ऐसा लग रहा है
@ravindrapathare448014 сағат бұрын
प्रियंका अभिनंदन 1 नंबर
@niranjangadekar88846 сағат бұрын
संसद मध्ये विचारपूर्वक सत्य मांडले आहे प्रियंकाजीं. 🙏
@prashantrane133 сағат бұрын
या पहील्या प्रभावी भाषणामुळे प्रियंका कडून भारतीय जनतेच्या आशा वाढल्या आहेत. त्यांना शुभेच्छा.
@SS-pf2ev17 сағат бұрын
Great Speech 🎉🎉🎉🎉🎉🎉
@PhilomenaDsouza-k1i14 сағат бұрын
Ravindra sir Hats off 👏 🙌 👌
@pralhadlulekar438317 сағат бұрын
अनुभवी राजनाथसिंह यांचे अपेक्षाभंग करणारे भाषण .. अर्थात यापेक्षा वेगळी अपेक्षा करणे चूकच..
@sudhirvikhankar222917 сағат бұрын
Atishy sundar vicharik manogat
@vijayshelke402113 сағат бұрын
निडर, प्रियंका गांधी 👍 🙏 जमीर जगावो, लोकतंत्र बचावो, देश बचावो |
@rameshpawar768317 сағат бұрын
नेहरू यांनी जे केले. ते हे काय करतील. त्या लायकीचे पण नाहीत.
@umeshnarvekar287016 сағат бұрын
जय हो❤
@milindmahant7416 сағат бұрын
सुंदर भाषण
@veenachachad259115 сағат бұрын
True , apratim speech 👍🏻👌👌👌
@suvi0suvidha17 сағат бұрын
ओम बिर्ला ला भाषण चान्गले झोम्बलेले दिसतय.....😂😂
@urmilaamate993317 сағат бұрын
वा! काय भाषण आहे नवनिर्वाचित खासदाराचं. Bjp चे सगळे खासदार आमदार मिळून याच्या १ टक्केही भाषण करू शकत नाहीत. आणि सगळ्यात खालचा दर्जा भाषणाचा कोणाचा असेल तर तो विद्यमान पंतप्रधानांचा.
@NandkumarSarode13 сағат бұрын
खूप अभ्यास पूर्ण भाषण!👌☝️👍🙏
@rameshkhole600616 сағат бұрын
प्रियांका जी आप सच बोल रही है लेकिन ये bjp वाले बडे बेशरम है कुछ फरक नही पडेगा इन लोगो को
@mahadevtat309516 сағат бұрын
अत्यंत प्रभावी भाषण 👍
@PhilomenaDsouza-k1i14 сағат бұрын
Wah wah What a speech Excellent Priyankaji We are proud of you 👏
@vinodbatunge480214 сағат бұрын
जय हो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾
@rajeshmohanlalpatle743415 сағат бұрын
राजनाथसिंह आपने यह बात कर आपने अपनी प्रतिस्था मलिन कर रहे हैं.
@jeetendrasonawane757814 сағат бұрын
प्रियांका यांच्या या भाषणामुळे इंडिया आघाड़ी ला नक्कीच स्फूरण चढैल,🙏🙏🙏 "सत्यमेव जयते" 🙏🙏🙏
@vilasgangan542717 сағат бұрын
सभापतींचा चेहरा एरंडेल घेतल्या सारखा दिसतो.
@sarjeraonetke258314 сағат бұрын
Absolutely, pakshpati no.1
@vilasmaske746314 сағат бұрын
😅😮😂
@championcorner844913 сағат бұрын
Noooooooo 😅😅😅😅😅 👍 👌
@shalinivaidya529212 сағат бұрын
बीजेपी चे लोकं बोलतात तेव्हा सभापती च्या चेहर्यावर हास्य असते आणि विपक्ष चे लोकं बोलतात तेव्हा चेहर्यावर चे हास्य गायब झाले एकदम नाराज दिसत आहे
@bhausahebavhad644316 сағат бұрын
देशाचा खरा इतिहास पुसुन टाकण्याचे उद्योग RSS चे चालू आहे.
@haribhaugarad869217 сағат бұрын
आठवले ऐकत होते का?त्याना सागा कानातला मळ काढून ऐका म्हणावा राजनाथसिग च भाषण.
@championcorner844913 сағат бұрын
😂😂😂
@darshmahida963616 сағат бұрын
जय महाराष्ट्र!
@shashisable90802 сағат бұрын
मी पूर्ण भाषण बघितलं. खूप कडक झालं भाषण. सगळे थोबाड पडून बसले
@Thugs_of_hindusthan17 сағат бұрын
खरोखरच भाजपवाले गारठले आहेत, इंदिरा गांधी बोलत आहेत असंच वाटत 💥💥💥
@MarkDupree-jc6zc16 сағат бұрын
😂😂😂😂😂
@VijayManjrekar-xs9fe9 сағат бұрын
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@bharatatram177617 сағат бұрын
सर, आपल्या देशात कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पद मिळते.पण जे लोकप्रतिनिधी देशाचे आणि जनतेचे नेतृत्व करतात, मग यांना शैक्षणिक पात्रता का लागु नाही. ? यांना सुद्धा शैक्षणिक पात्रता, पेन्शन बंद, वयाची अट असावी. आणि म्हणूनच भाषण करतात ते ही वाचुन, ते सुद्धा धड वाचता येत नाही. मग भारताचा इतिहास सुद्धा यांना माहीत नाही. खरी वस्तुस्थिती म्हणजे आज सुद्धा राजकीय व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घाबरते . आता देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. जय संविधान, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत
@Haribhau-w2p16 сағат бұрын
अप्रतिम
@prashantsorate-patil157915 сағат бұрын
इथूनपुढे सत्ताधाऱ्यांची धुलाई अशीच झाली पाहिजे तरच सुधारणा होईल नाहीतर हम करे सो कानुन ऐसाही चलेगा...😂❤
@rajeshtambe215716 сағат бұрын
👌👌👌
@nihalahmad11015 сағат бұрын
श्रीमती प्रियंका गांधी वाड्रा जी जिंदाबाद
@ashishpankhade114113 сағат бұрын
जबरदस्त भाषण
@vilasnarayane423816 сағат бұрын
Salute to priyankaji, apratim vishleshan. Jai dr.Babasaheb ambedkar jai sanvidhan jai bharat mata
@SurendraKhade-z1r17 сағат бұрын
जबरदस्त भाषण🇮🇳🇮🇳 जय हिंद जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳 अध्यक्ष का मूह काला हो गया है
@championcorner844913 сағат бұрын
Noooooooo माननीय सभासद 😅😅😅😅😅
@michaeldsouza23816 сағат бұрын
What a brilliant performance by her fantastic speech. Congratulations Priyankali. Satymev Jayate. 🙏🙏💐
@dilawarkhan778112 сағат бұрын
प्रियंका गांधी ने सडेतोड उत्तर दिल आहे .
@gautamalatekar9263 сағат бұрын
You are absolutely right Sir .
@मनोजराजागोसावी16 сағат бұрын
आज इंदिरा गांधी यांची आठवण झाली प्रियंका जी धन्यवाद संविधान और भारत को बचाइए जयभीम जय भारत
@VIJAYTHAKRE-oc9qo16 сағат бұрын
Very nice
@ganeshshejul556317 сағат бұрын
सत्यपुढे शाहानपणा चालत नाही हे खर आहे लिंबू मिरची दुसऱ्या देशात खातात आपले संरक्षण मंत्री पुजाला वापरतात कधी जाणार भारत जगाच्या पुढे जाणार जय शिवराय जय भीम जय संविधान
@championcorner844913 сағат бұрын
तरी नशीब , सोबत मांत्रिक घेऊन गेले नव्हते 😂
@jayashreepatil206816 сағат бұрын
प्रियंका गांधींनी आरसा dakhvla असा माझा भारत आहे. 👌👌👍
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@johnalmeida463413 сағат бұрын
खर आहे
@kadambarm972315 сағат бұрын
Excellent words thrown on rulling party Darpok, KayerPM Salute Priyanka Madam 💗💗💗👍👌👍👌👍👌👍💗💗💗🙏
@bhauraothombare290814 сағат бұрын
Hat off'
@ganeshs.shedge213913 сағат бұрын
❤ अतिशय अभ्यासपुर्ण भाषण ❤
@RajeshSable-sd7ew16 сағат бұрын
प्रियंका गांधीचे संसदेतील भाषण म्हणजे सत्ताधाऱ्यां ची कानउघडणी होती
@junedpatwekar751313 сағат бұрын
💯👌☝️
@nirupamaborkar621817 сағат бұрын
मोदी बाबा लापता आहेत संसदेत यावरून त्यांची गंभीरता समजते. प्रियांका गांधी ने चिक्कार धूतलं पण बेशरम आहेत सत्ताधारी 🙏🙏🙏
@kalyanigoatfarmingresearch756716 сағат бұрын
देश की आँधी प्रियांका गांधी
@urmilaamate993316 сағат бұрын
पुन्हा एकदा इंदिरा गांधी ❤
@VijayManjrekar-xs9fe9 сағат бұрын
आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत. म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे. आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता. भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत. राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच. पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.
@vijaybawkar619016 сағат бұрын
आपला अभ्यास अतिशय वास्तववादी आहे.
@jitendradevalekar80067 сағат бұрын
पोखरकर सर 🙏✍️❤️,विरोधी,नेत्यांवर आतापासूनच खुप मोठी जबाबदारी,आहे,💯💯💯
@Renaissance27617 сағат бұрын
ये संविधान है संघविधान नही 💪🇮🇳
@championcorner844913 сағат бұрын
👍 👌 💪 💪 🇮🇳
@arvindramteke303715 сағат бұрын
काय जोरदार बोलली प्रियांका.
@prashantsalve96016 сағат бұрын
अतिशय सुंदर भाषणं ❤❤ जय संविधान लायकी काढली आहे हया मनुवाद्यांची
@amarnathpandit839216 сағат бұрын
खूप छान 🙏😀
@rajkumartagade42212 сағат бұрын
फार चांगले विश्लेषण.जयभीम
@deepaksarawade10623 сағат бұрын
आपण मांडलेले मुद्दे आणि प्रियांका गांधी यांचे भाषण. सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे, हे भारतातील नव्वद टक्के जनता मान्य करतात, तरीही निवडणूकीत या अशा देशद्रोह्यांना मतदान करुन कसे काय निवडून आणतात,हे न सुटलेले कोडे आहे.
@bapuankushrao929916 сағат бұрын
खुप छान बोललात भावी पंतप्रधान तुम्ही च पुढील पंतप्रधान माझ्या शुभेच्छा तुम्ही ला
@VijayManjrekar-xs9fe9 сағат бұрын
पोखरकर पंतप्रधान ???? वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा
@michaeldsouza23816 сағат бұрын
संविधान रचयीते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अभिष्ट चिंतन. 🙏👍
@kailassalvi428914 сағат бұрын
❤❤❤❤❤
@championcorner844913 сағат бұрын
❤❤❤❤❤
@kisanraojadhav787017 сағат бұрын
यांना घाम सुटणार नाही. हे खुण करुन त्या प्रेता जवळ बसून जेवण करनारे आहेत.निर्ढावलेले क्रूर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत.
@salim-od8ez16 сағат бұрын
You are right sir
@anjanasawant902017 сағат бұрын
प्रियांकाचं संसदेतील भाषण उत्तम व चांगली दिशा दाखवणार आहे. राजनाथ सिंग चे भाषण अजिबात आवडलं नाही खोटं बोला रेटून बोला