मला अलिशान बंगल्यांच्या पेक्षा असे जुने वाडे खूप आवडतात
@Intraday_Trader_1082 жыл бұрын
भुत दिसल मग समजल
@suhaskarkare78882 жыл бұрын
@@Intraday_Trader_108 माझे घर दोनशे सहा वर्ष जुने आहे पण तिथे भुते नाहीत आम्ही माणसे राहतो. खात्रीच करायची असेल तर website देतो. पहा आणि खात्री करा. कोकणात आहे.
@swapniltodkar71802 жыл бұрын
@@Intraday_Trader_108 भुताला concrete च्या घरात बंदी आहे का तात्या
@Intraday_Trader_1082 жыл бұрын
ट्रम्प ला विचार तो राहतो concrete च्या घरात
@artjaydeep35682 жыл бұрын
मला सुद्धा. पण असे भव्य वाडे नव्या गोष्टींच्या अमिषाने पाडले जातात याचं दुःख होतं...
@kaustubhambekar22249 ай бұрын
खूपच छान,पूर्वजांचा वारसा चांगला जतन करून ठेवला आहे आणि हे सध्या दुर्मिळ होत चालले आहे
@veenitamuli66418 ай бұрын
🎉 अप्रतिम घर आहे🎉
@sudhirnaikwadi47359 ай бұрын
खूप सुंदर चिरेबंदी वाडा जुन्या जमान्यात असल्यासारखे वाटते.
@vsp58932 жыл бұрын
खुपच छान ताई.... वाडा खुप छान आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळात गेले असे वाटते.. जतन करुन ठेवा ताई या वाड्याला... पुढील दहा पिढ्या बघतील..
@sunilsky29042 жыл бұрын
खुप छान चिरेबंदी वाडा आहे. मेन्टेनंस् ,कलर मुळे वाड्याची झीज होत नाही. वाडा जतन ठेवा. धन्यवाद. ओम शांती:.
@rajanidighade62199 ай бұрын
पूर्वी चे लोकं खूप हुशार होतेस चार हि बाजूने घर असल्या मुळे चोर कुठून येणार आता यायला aekch men दरवाजा तिथे घरातलं मेण माणसाची झोपायची ड्युटी राहायची सोबत काडी घेऊन झोपायचे मला जुने वाडे खूप आवडतात😂😂❤
@pravinchaudhari490910 ай бұрын
असाच वाडा आम्ही एका मराठी सिरियल मध्ये पाहल्या सारखे वाटते,बहुधा ,मराठी सिरियल जीव झाला येडपिसा होय,सेम अश्याच ढंगाच्या तो होता.खूप रुबाबदार वाडा आहे.मस्त.
@narendrapatil34502 жыл бұрын
अतिशय मनमोहक वाळा आहे या वाड्याच जतन झालं पाहिजे
@kailassitabrao92199 ай бұрын
खुपच मस्त वाडा आहे हा,,, अप्रतिम ताई,, मस्त
@bhushanhatode6300 Жыл бұрын
1842 म्हणजे दिडशे वर्ष झाली खुप खुप सुंदर आहे वाडा👌
@mangalkokate52389 ай бұрын
खूप छान आम्ही पण अशाच वाड्यात राहिलो. लहानपणी मला पण जुनी वाडे खूप आवडतात.
@vidyadharpathak30782 жыл бұрын
तुम्ही इथे रहात असाल तर फारच भाग्यवान आहात. मलाही अशा वाड्यात आठ दिवस तरी रहायची इच्छा आहे.
@ushataipatil221910 ай бұрын
हो पण सडांस नाहीये तीथे बाधंलेला😂
@vidyadharpathak307810 ай бұрын
@@ushataipatil2219 संडास असे म्हणायचे आहे का ? त्याची काही आवश्यकता नसते .
@nagendradhanagar49389 ай бұрын
अतिशय सुंदर आहे वाडा❤
@pramodshelke96829 ай бұрын
अप्रतिम खूप छान वाडा आहे आणि तुम्ही देखभाल सुद्धा खूप चांगली करता आहात
@Yashshri18252 жыл бұрын
खरच खूप छान वाडा आहे.मला असे जुने वडे आवडतात. आणि किचन पण छान आहे.
@chandrashanker62042 жыл бұрын
ही दगडी ईमारत अजूनही बुलंद आहे 👍 आणि अजूनही अशीच बराच काळ टिकून राहील यात संशय नाही.
@dhirajchavan19019 ай бұрын
अतिशय सुंदर वाडा आहे ... खूप छान. अप्रतीम..❤😊
@jaimahalakshmi17189 ай бұрын
Khup lucky aahe tumhi khupach sundar aahe vada tumcha
@Destined4592 жыл бұрын
Preserve it for future generations. Such thing are rare in this concrete world
@amolgaikwad-gj1nl2 жыл бұрын
Khup Chaan construction kele Construction karnare lok khup brilliant ahet 🙏
@malini76392 жыл бұрын
सुंदर वाडा तुम्ही हे घर जतन केले आहे . पुर्वी या घरांना चौकाचे घर पण म्हणायचे . मामाच्या गावाला व माहेरी पण असे घर होती व काही आहे अजून . वाटे पडल्यावर काहीनीं नविन बांधली . खुप मोठ मोठे घर असायची घरातच सुखसोयी असायच्या . तिन तिन मजली असायचे .
@AshwiniSalgude-gg7lp8 ай бұрын
🙏tai tumcha wada kupch chan aahey kuph aavdla mla
@soniskitchencorner85082 жыл бұрын
अतिशय सुंदर वाडा आहे...खूप छान वाटले 👌👍
@harshvardhan71299 ай бұрын
दगडांना ऑईल पेंट करायचे नसते, naturally दगडी इमारत छान दिसते
@rajendrajadhav701427 күн бұрын
पैसे जास्त आहे त्यामुळे चालते
@Shelarpatil8 ай бұрын
Khupach sundar wada ahe
@sadananddixit77072 жыл бұрын
जुन्या नव्याचा सुरेख संगम!!!
@PremBhosale45459 ай бұрын
मस्त आहे वाडा
@sapnadongre67872 жыл бұрын
खुप सुंदर वाडा आहे खुप कमी बघायला मिळत छान ठेवला आहे
@rajeshreebarad14512 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ताई खूप छान वाडा आहे तुमचा
@painjanproduction93149 ай бұрын
खूप सुंदर असा वाडा आहे इथे मराठी कौटुंबिक चित्रपटाची शूटिंग खूप छान होईल
@nalinijunnarkar16049 ай бұрын
मला तुमचा वाडा खूप आवडला.
@kalpanamahajan18722 жыл бұрын
खुप छान वाटले, माझ्या बालपणीच्या आठवणीतला वाडा आहे, काहीशा अशाच प्रकारचे अनेक वाडे आमच्या गावी होते, पण आता नाही राहीले.
@sudheer0919 ай бұрын
फार छान. मी सुद्धा अशाच वाडा संस्कृती मध्येच वाढलो आहे. माझ्या गावाचं नाव ही वाडा आहे. पण आता ते १९९१ साली धरणात गेले. आमच्याकडे ब्राम्हणांचे ह्याही पेक्षा मोठमोठे किमान ३०-४० वाडे होते. ते वेगळेच फिलिंग आहे
@aniketdesai78469 ай бұрын
Kontya jilhyat?
@RajendraWable-e2c4 ай бұрын
आताच्या काळातील RCC बांधकाम सुद्धा 100 वर्ष टिकणार नाही
@arunajagdale46612 жыл бұрын
मालीकेत शुटींग साठी चांगला आहे, जुन्या ऐतिहासिक कथेसाठी
@_SwamiOm-11762 жыл бұрын
शूटिंगसाठी नाही दिला तर बरं होईल निदान वाडा खराब होणार नाही जेवढे जास्त प्रमाणात गर्दी तेवढा वास्तु अशांत आणि त्रासदायक
@readersgallary2 жыл бұрын
तुमचा वाडा पाहून छान वाटले
@Anupama_Venkatesan2 жыл бұрын
Ekdum super!!!!! Khoop khoop avadla! 👌👌👌👌👍👍👍
@kailasghule94302 жыл бұрын
ताई आमचें कडे दोन वाडे आहे पण आपण खूप चांगले ठेवले आहे आमचे मोठे आजोबा वखारी व लहान आजोबा बापकळ जिल्हा जालना
@sujatayadav380311 ай бұрын
किती छान
@RsKale20310 ай бұрын
वाडा अतिशय सुंदर आहे
@rupawalke53519 ай бұрын
Wow. Mastach ghar
@AvinashHajare-p3s Жыл бұрын
Lai bhari 👌 old is gold 😊
@keshavvaidya33419 ай бұрын
खुप छान सुंदर आहे
@rameshgayki81758 ай бұрын
मला पण जुनी घर खुप आवडतात
@kanhaiyyapatil23042 жыл бұрын
वाडा तो वाडाच 👌👌
@anitapatil21122 жыл бұрын
खूप छान वाडा आहे
@harshadpatil9894 Жыл бұрын
khup chhan mala khup aavadala
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
वाडा छान आहे. कुठल्या गावचे कुलकर्णी ,याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. खूप सुस्थितीत वाडवडिलांची ठेव जतन केली आहे. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
@abhijitakadam2 жыл бұрын
खुप छान वाडा आहे ताई 👌
@sunilauti9371 Жыл бұрын
आमचा पण वाडा असाच आहे फरक ऐव्हडा च आमच्या वाड्याचे खांब गोल आहे वाड्या मधी तळघर कीती आहे आमच्या वाड्यात चार तळघर आहे आम्ही त्याच्यात लहानपणी लपाछपी खेळायचो ताई ❤ ❤❤
@latikakulkarni442 Жыл бұрын
तळघर नाही दादा
@sunilauti9371 Жыл бұрын
@@latikakulkarni442 कीती खनाचा आहे माझा 278 खना आहे
@PPaddy7377 Жыл бұрын
सर्व आवडले पण दगडांचा काळा colur चं सुदर वाटतो
@anandgaikwad77062 жыл бұрын
खूप छान वाडा आहे,
@dadasahebkhose33362 жыл бұрын
Old is Gold..heritage..Wada....sundar....
@vijaykumarsharma87009 ай бұрын
सुंदर वाडा🎉
@nilesh49732 жыл бұрын
Apratim, vada japa, babanchya kholit zopalyasamrchya kholit koparyatalya vita ughadya padalyat. Pandharya matine limping kadha
@anantsinnarkar24578 ай бұрын
छान आहे वाडा. तुमच्याकडील तरूण मंडळींकडून याचा plan, नकाशा तयार करून तो या बरोबर दाखवल्यास बरे होईल. Architecture च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल.
@shrinivaskulkarni46962 жыл бұрын
नमस्कार... खूप सुंदर वाडा आणि घरातील मानस ही खूप प्रेमळ आहेत .आमच बालपण या वाड्यात गेलं. आजही त्या आठवणी मनात कायम आहेत. 200 वर्षा पूर्वीचा वाडा असून आजही आत्ता बांधले सारखा दिसतो. आमचे चुलते श्री रावसाहेब शिवाजी कुलकर्णी .निवृत्त हायस्कूल शिक्षक यांनी त्याचे खूप चांगले जतन केले आहे. सर्वांनी आवर्जून पहावा . धन्यवाद
@_SwamiOm-11762 жыл бұрын
कुठले गाव सातारा, औरंगाबाद की कोल्हापूर वगैरे वाडा पाहण्यासारखा आहे पण लोकेशन तर कळवा... 👌
@shrinivaskulkarni46962 жыл бұрын
मॅडम नमस्कार ..गोटखिंडी हे गाव वाळवा तालुक्यात सांगली जिल्ह्यात येते.
@_SwamiOm-11762 жыл бұрын
@@shrinivaskulkarni4696 नमस्कार धन्यवाद सर
@श्रीशक्तिद्वार2 жыл бұрын
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम 🚩
@SP-zh8ey2 жыл бұрын
खुपच सुंदर वाडा..
@sushamabharvirkar44162 жыл бұрын
वाडा खूपच छान आहे आणि ठेवलाय पण छान 👌
@bhartipatel1571 Жыл бұрын
Khub chan aahe aamhi yeto bagitla ok
@niranjanthakur14312 жыл бұрын
फारच सुंदर आहे...
@dancingqueenandvolg237610 ай бұрын
किती सुंदर आहे हा वाडा खूप छान आता कुठे बघायला मिळत नाही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटला थँक्स मला खूप म्हणजे खूप आवडतात असे वाडे आतापर्यंत मी फक्त पिक्चर्स मध्ये बघितले होते पण आता तुमच्या व्हिडिओ मधून हा रियल वाडा बघितला आणि खूप छान वाटलं 😊😊 अतिशय सुंदर
@sunilhatkar36649 ай бұрын
Very nice 🌹🌺🌹
@ashwiniPatil-pn8hb2 жыл бұрын
खूपच सुंदर
@parshuramchothe34392 жыл бұрын
छान आहे वाडा.
@sadhanagote60702 жыл бұрын
मला असे वाडे खुप आवडतात, 👍 माझ्या वडिलांचा सुद्धा असा वाडा आहे पण दुमजली नाही छान आहे तुमचा वाडा 👌👌
@latasunka99022 жыл бұрын
जुनं नवीन यांचा उत्कृष्ट संगम
@bhanudasgholap98192 жыл бұрын
गाव नाही नाव आमचा जुना वाडा महाराष्ट्र राज्यात असे भरपूर जुने वाडे आहेत
@OrendaDesignStudio2 жыл бұрын
खुप सुंदर आहे तुमच घर.
@VijayGurav-cw2dt10 ай бұрын
छान वाडा
@poonamchavan599010 ай бұрын
खुप च छान आहे 🌹👌👍👌
@littleraindrops97482 жыл бұрын
Beautiful 👌👌 Amazing even after 100 years your wada is looking strong and nice. Well maintained. I loved the rain falling inside courtyard. Only thing missing in kitchen was the " chool' My grandpa's house in native place was similar to this wada but we didn't have upper floor.we had a huge well and many fruit trees. In bathroom water was heated in huge brass pots lit with wood n leaves. Thankyou for sharing
@shrinivaskulkarni46962 жыл бұрын
Thanks.. you from
@jaimineerajhans98972 жыл бұрын
Sundar wada ahe
@vaishalimashalkar25782 жыл бұрын
Sunder Sunder Sunder, apratim 🙏👏👏👏
@vitthaldeshpande90282 жыл бұрын
Ateeshay sundar
@vishwaspatil57772 жыл бұрын
सुंदर वाडा
@vrushalisungare6708 Жыл бұрын
Khup chan ahe
@_SwamiOm-11762 жыл бұрын
ताई वाड्यातले वरचे शूटींग कधी दाखवताल तुम्ही लकी आहात आताच्या काळात असे छान घर क्वचितच पहायला मिळणार सगळीकडे नुसता सिमेंट इमारती ताई दत्तगुरू भक्ती मनापासून करा पण देवाचे जास्तिचे फोटो खंडित, भंगलेल्या मुर्ती-फोटो विसरजण करा आणि सुखी संसार करा....
@meghachavan1232 жыл бұрын
Khup chan
@jayashridawlekar22682 жыл бұрын
Amchapan wada ahe Akola yethe
@namdevnikam9472 жыл бұрын
Khup sundar aahe vada
@namdevnikam9472 жыл бұрын
Povada morale cha taka tai
@utu9862 жыл бұрын
Amcha pn same asch dagdi vada ahe... Asch centre mdhe chowk...
@kuldeeppatil65052 жыл бұрын
chan ahe dakhavlyabaddal thank yyou
@rajshripatil17122 жыл бұрын
आमच्या लहानपणी ह्या वाड्यात खेळायला आणि झोपाळ्यावर बसायला येत होतो
@saishraddhaband1907 Жыл бұрын
कोणत गाव
@ajitraut34802 жыл бұрын
खूप सुंदर वाडा आहे.
@ranaji72984 ай бұрын
Mi flat vikun gavakade wada bhandhkam suru kele ahe
@ketanpawar13352 жыл бұрын
Chan , mala watate Sangli -Taasgaon yethil asava.
@sampadajog72442 жыл бұрын
Aamcha pan asech juna ghar aahe..kokanat..fakt ha vada khup nit thevlay
@shardamangle75082 жыл бұрын
Khup chhan
@kishorchaugule17292 жыл бұрын
खूपच सुंदर आहे घर
@vahidanadaf30592 жыл бұрын
Mast ahe wads
@rajcocktailkey17032 жыл бұрын
अप्रतिम असा हा जुना ठेवा आहे इथे आमच्या बालपणाच्या खूप आठवणी आहेत या वाड्याचे रेस्टॉरंट मध्ये रूपांतर करायला हरकत नाही परंतु वाड्याचे मूळ स्वरूप बदलू नये ..
@_SwamiOm-11762 жыл бұрын
नको आयडिया चांगली नाही
@vitthalbhapkar7252 жыл бұрын
मस्त 👍
@parvezdeshmukh16924 ай бұрын
आमचा सुद्धा इतिहाससिक चिरेबंदी वाडा होता परंतु 1993 च्या भूकंपात वाडा पडला
@अनुष्कासुरवसे Жыл бұрын
मस्त ,वाडा
@vitthalhande62722 жыл бұрын
Very good👍👍👍
@rajashreenangare81792 жыл бұрын
Khupach chan tai
@pritirandhave59882 жыл бұрын
Khup ch sundar vada ahe. Tv madha vada pahilya sarkh vatat ahe