खूप छान हेवा वाटावे असे. कधी गेलो तर आवर्जून ह्या घराला भेट देणार. प्राधान काकांना दंडवत 👏👏👏💐
@bipinsalvi343010 ай бұрын
काकांचे घर तर खूपच छान आहे.पण काकांना पण थोड बोलून दिले असते तर व्हिडिओ पाहण्याची मज्जा आली असती.तुमच्या बोलण्या च्या घाई मुळे व्हिडिओ मध्ये गोंगाट झाला आहे. तुमच्या पेक्षा काका छान सांगत आहेत.
@beautyqueen283310 ай бұрын
बरोबर
@shailajadaware521810 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@beautyqueen2833
@gunduraodeo151510 ай бұрын
Tumhala ghai far zaleli distey?
@ushaadhikari244410 ай бұрын
कमी बोला जरा
@dr.umeshgujjar53610 ай бұрын
हे काकाना बोलूच देत नाही
@laxmipatil79048 ай бұрын
काकांना बोलू दिले असते तर व्हिडीओ खुप सुंदर झाला असता पण kaka घर खुप सुंदर ahe ani तुमी मेन्टन ठेवल्या मुळे te सुंदर राहिले 🙏🏻
व्हिडिओ थिम फार छान.... परंतु तुमची अतीवटवट रंगाचा बेरंग करते....😮
@gajanantambe472110 ай бұрын
जीवन तूमची बडबड कमी केली आणी नेमके प्रश्न विचारले तर तूमची बौध्दीक दिवाळखोरी झाकली जायील पूढच्या वेळेस गाढवपणा कमी हो ईल हीच आशा
@sunitasuryawanshi213610 ай бұрын
Agadi barobar 👍
@anandisontakke29609 ай бұрын
खरय
@rupeshchavan55204 ай бұрын
जय भिम
@NikitaDhamba5 ай бұрын
छान घर पहायला मिळाले. खरच श्रीवर्धन मधील जुने घर पहायला मिळाले. तुमच्यामुळे पहायला मिळाले. प्रधान काकांनी सुद्धा अजुन तसच घर ठेवले आहे. छान वाटलं. असेच व्हिडीओ बनवत रहा
@sumanmalawade910610 ай бұрын
खूप छान प्रधानाच घर आहे जुनी घर अशीच असायची पण जून्या वस्तू जपून ठेवण खरच धन्यवाद प्रधान काकाना
@HarishchandraDhamba7 ай бұрын
छान घर पाहिला मिळाले. तुमच्यामुळेच असे पाहिला मिळतात. श्रीवर्धन छान आहे. तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा.
@suhasinichavan97588 ай бұрын
खरच काका च घर आम्हाला बघायला मिळाल खुपच सुंदर दिसत आहे आणि कौतुकास्पद आहे आणि खुपच सुंदर दिसत आहात.
फार फार तरऐतिहासिक घर म्हणता येईल जुन्या वस्तू सांभाळून ठेवल्यात हे महत्त्वाचं निवेदन कराला जीना आणि म माळा यातला फरक समजू नये? आपलंच घर असल्या सारखं बरळतो प्रधान काकांना पुनः पुन्हा एकदा सलाम!
@sunitasuryawanshi213610 ай бұрын
Yes...ho na....😃
@EdCEvarTes5439 ай бұрын
सलाम,,,, हा शब्द उर्दू आहे 😂 प्रणाम,,, नमस्कार,,,, वंदन,,,,,
@pradeeppawar606210 ай бұрын
काकांना नमस्कार, काकांचे घर खूपच सुंदर आहे.व त्यांनी जीवापाड जपलेले घर . जुन्या घरातील जुन्या वस्तूची केलेली जपणूक. छान.
@AratiInamdar-v5q10 ай бұрын
कृपया व्हिडिओत सुधारणा करा... तुमचा उत्साह चांगला आहे.. पण व्हिडीओ बघणाऱ्यांना khupch आपल्या बोलण्याचा त्रास होतो. ते काका चांगली माहिती देत असताना मध्ये बोलणं योग्य नाही. असेच चांगले व्हिडीओ करा पण स्वतःच बोलणं मोजकच ठेवून. आपल्या मेहनती बद्दल धन्यवाद... 🙏
@krutikasawant41588 ай бұрын
खुप सुंदर 👍 वास्तुकला
@archanamore482510 ай бұрын
तुम्ही कमी बोलला असता तरी चालले असते. काकांना जास्त बोलण्याची संधीच दिली नाही तुम्ही, असं नका करू त्यांच घर आहे म्हणजे त्यांनीच जास्त बोलायला हवे होते असे मला तरी वाटते. तुम्ही फार बडबड करून खुप गोंधळ करताय अस वाटत होतं. माफ करा पण त्यांना संपूर्ण माहिती सांगू द्या, एेकणाऱ्यांना ही बरे वाटेल. प्रधान काकांच घर खरच खूपच सुंदर आणि खूपच जुनं आहे आणि त्यामुळेच एवढी जुनी वास्तू बघताना खूप आनंद हि होत होता आणि त्यातली रहस्ये बघताना खूपच आश्चर्य वाटले. एवढी छान जुनी वास्तू दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द10 ай бұрын
मी स्मिता परांजपे आम्ही आता गिरगाव मुंबई येथे राहतो. तुमचा व्हिडीओ खूप खूप आहे. श्री. प्रधानांच घर तर फार अप्रतिम आहे आणि माडीवर, माळ्यावर जायचा जो जिना आहे ना व त्याला दार सुद्धा आहे हे पाहून मला नाझ्यासासरची आठवण होते. आमचं मूळ घर तारापूर येथे आहे. माझ्या सासरी सुद्धा असा जिना आहे व त्याला सुद्धा असेच दार आहे. आमचं पण घर खूप मोठं आहे. साऱ्या जुन्या आठवणी तुमच्या निमित्ताने जाग्या झाल्या. थँक्स!🙏👍👍
@vijaygupte45608 ай бұрын
घर खूपच सुंदर आहे. हा त्यांचा जुना असा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो प्रधान कुटुंबीयांनी खूपच सुंदरपणे जपला आहे जे आत्ताच्या काळात खूपच कठीण आहे आणि म्हणूनच प्रधान कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन.
@anitamore137810 ай бұрын
तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. तुम्ही कमी बोललात तर व्हिडिओ पहाताना प्रसन्न वाटले असते.
@riyamurkar22467 ай бұрын
खरचं काकांच घर खुप छान आहे. आणि तुमचे सुद्धा आभारी आहोत. लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांना काहीच करता येत नाही. तुमचे व्हिडिओ खरचं छान असतात.
@milinddhamba39007 ай бұрын
अतिशय चांगले विडिओ असतात तुमचे. काकांचे घर खुप छान आहे अजून जपून ठेवले आहे. तुमच्यामुळे आम्ही shrivadhan आणि घर पाहिले. तुमचे आभारी आहोत.
@manojadhalkararts9 ай бұрын
काका च घर खूप छान आहे बघून थक्क झालो ही खरी संस्कृती आहे
@sakharamjadhav74749 ай бұрын
खुप छान जतन केले आहे घर काकांना त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
घर छान ठेवलंय, फारच सुंदर, यात काका एकटेच राहतात,200 वर्षांपूर्वी चे लोक यांचे फोटो नाही दाखवले
@prakashpatil-lt6vv9 ай бұрын
खुपच छान असे घर आहे चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले आहे.
@devikapilankar22059 ай бұрын
खूपच छान व्यवस्थापन करून घट ठेवले आहे. आणि या वयात तुम्ही आनंदाने ते सर्व दाखवलेत त्याबाबत धन्यवाद.आमचे नातलग श्रीरंग म्हापुस्कर श्रीवर्धन ला राहतात.त्याचे पण घर पाहायचे आहे.
@kundasarode57467 ай бұрын
आम्ही आज च भेट दिली काकांच्या घरी खूपच सुंदर आहेत 1ch नंबर आहे वाडा 👌👌
@aaplajivanvlog42577 ай бұрын
Thanks
@sachinkhale751310 ай бұрын
Salute to the Defense Forces and Salute to Pradhan family for keeping such a vaastu in living condition. Many CKP families have sold off their residences in areas like Shrivardhan,Alibag, Mahad and Raigad dist in general to shift to Mumbai, Thane and Pune. The next generation must take the initiative to maintain such heritage sites.
@digamberthorve10610 ай бұрын
हे मोठ्या वजनदार माणसाचे घर आहे.आजच्या जमान्यात रंग लावणे सुध्दा महाग आहे.
@ratnaprabhateredesai31910 ай бұрын
खुप खुप सुंदर आहे घर माझ्या आजोळची आठवण झाली
@geetagothal124710 ай бұрын
प्रधान काकांना विनम्र प्रणाम घर खूपच छान आहे
@rajeshreemohite60959 ай бұрын
अभिनंदन काका तुमचे हेघर तुम्ही जपून ठेवले आहात 🙏👌👌👌
@manishagilbile263329 күн бұрын
काका तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤
@AncientMysteries117 ай бұрын
Chan Ghar aahe Sir . Tumchyamule aamhala he ghar pahata aale. Kharach tumche Dhanyawad. Koni kahi bolu dya pan tumchyamule he shakya zale. Lokana phakta Naav thevta yetat. Pan kahi karta yet nahi Punha ekda tumhala Thanks.
खूप छान घर आहे आम्हाला फार आवडलं सुंदर घर आहे एकदा नक्की भेटू काका तुम्हाला आमचा नमस्कार सादर प्रणाम
@hemantmhapankar364510 ай бұрын
Pradhankakanche he 200 varshapurviche 5 Pidhyanche Ghar Avismarniy aahech pan te jasechatase Shabut thevle aahe Kakana Salute. Kakani Aapulkine ani Tatpartene gharachi rahasyamay mahiti deun aamcha dnyanat bhar takli. S. Namaskar. ❤
@narayansolake20219 ай бұрын
KHUP SUNDAR GHAR AAHE.KAKAJI JAI SHRIRAM JAI HANUMAN 🙏 ( AKOLA MAHARASHTRA )
@sudhapatole559710 ай бұрын
Apratim Vastu Khupp Chan Tapely Rahat Clean n Neet Kaka Sunder Balpan Sangat Aahet Jarur Yenar Pahayla
@SureshHindalekar10 ай бұрын
प्रधान काकांना सर्व प्रथम सलाम , ही जूनी घर रचना आहे, रहस्य असं काहीच नाह 26:01 26:02
@mysticyogita278 ай бұрын
Sir mi 2006 vhi akhi unhali sutti shrivardhan la ghalbli hoti pn mala he ghar mahitch mavht pn thanx to u .. youtube mule mala he pahayla milale ata nxt time jain tevha nakki bghen😊
@jaimahalakshmi171810 ай бұрын
Khupch sundar ghar aahe
@deepaligautam45628 ай бұрын
Sudar maintained ghar
@supriyamhapankar127810 ай бұрын
इतकं वर्षे झाली घर, आणि घराची आठवणी काकांनी छान सांगितले
@yuvrajdohale39008 ай бұрын
खूप छान घर आहे.
@sanjaygavale735510 ай бұрын
खूपच छान घर काकांनी माहिती छान दिली
@S8018-v9f10 ай бұрын
Khupach sundar ghar😊
@GaneshDeshpande-n8x4 ай бұрын
खूप खूप छान
@manishagaikwad84818 ай бұрын
मला काकांचे घर 🎉खुप आवडते
@PravinJadhav-g7t10 ай бұрын
घर खुप सुंदर आहे
@divakarshirsathe29468 ай бұрын
घर खूपच छान सुरेख आवडलं. तुम्ही कमीत कमी शब्दांत सांगायचा प्रयत्न करावा हीच विनंती धन्यवाद
@hemantthite4710 ай бұрын
अतिशय नयनरम्य वा छान
@SandeshJadhav-y4u2 ай бұрын
Jivan asech Navin video patvt raha
@rekhakarnik700710 ай бұрын
Farch sunder ahe ghar
@kishorwaze530310 ай бұрын
बघून आनंद वाटला!
@snehawarde45110 ай бұрын
Kami bola
@nandkishorkorgaonkar328010 ай бұрын
काका आणि त्याचे दोनशे वर्षे जुने घर नव्हे वाडा सर्व अद्वितीय
@sangeetam462610 ай бұрын
Kakanche he ghar khup avadle ahe ; ase ghar kuthehi pahayla milat nahi ani tya secret windows he hi agdi sundar kholgat ashya prakarcgya . 👌🎉🙏🙏🙏
@prashantkamble54178 ай бұрын
सुंदर घर ❤
@NilamD-z10 ай бұрын
Khup chaan vatala video bghun,ajkaal Ashi Ghar disat nhit ....chaan jatan kelay Ghar.
@sadanandghadge94110 ай бұрын
खूप छान घर.आहे जुने गावचे घर आठवल
@rajasateredesai32610 ай бұрын
Good 👍 Upper Floor Malla looks Cool for a sound Sleep. Nicely Maintained......................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@snehalkorgaonkar54219 ай бұрын
क्रिकेटची running comntery * ऐकत असल्यासारखे वाटत आहे. Ball to ball * running comntery.*
@shailejabhosale32388 ай бұрын
Soooooo nice Home 🏠
@sunitakadam137410 ай бұрын
Kaka khupache mast Ghar aahe
@vidyasawant50310 ай бұрын
Khup chhan
@biradargangadharrao98793 ай бұрын
You are a great
@gajanankhamkar177110 ай бұрын
खरंच खूप छान जीवन 👌🤙
@kantajagdale27109 ай бұрын
जय जवान जय किसान 🌹🇮🇳🌹🙏🚩🏵️🌞🏵️💐💐
@kalamanch46110 ай бұрын
अभिनंदन !!! Great !!!
@mymarathi53358 ай бұрын
खुप सुंदर जुने घर पाहायला मिळाले.व्हिडिओ खुप सुंदर होता .हे घर आजही तिथे पाहायला गेले तर पाहायला मिळेल काय.दाखवतील काय ते काका घर.त्यांची फॅमिली तिथे येत असते का वरच्रे वर त्या घरी.
@snehaldeshmukh97569 ай бұрын
छान घर❤❤
@SanjayPatil-oj2xi9 ай бұрын
फार छान
@SD-mi2ss9 ай бұрын
gaon aur gaon ke ghar sundar hote hai saath saath swaasth keliye bhi laabh daayak hote hai kripya apne gaon aur gaon ke ghar ko sanjo ke rakhe aisi vinanti hai 🙏 gaon dharti ke swarg ke samaan hai 🤗
@rahulphapale4079 ай бұрын
Vinanti ....Binati
@kumudgadgil4108 ай бұрын
खरं आहे.काकांना बोलू देत नाही.दुसर्याचीच बडबड जास्ती.
@indugajbhiye897410 ай бұрын
छान घर रहश्य मय घर आहे घर दाखवन्या बद्दल धन्यवाद २०० वर्षापूर्वीचे घर छान सुदर आहे❤😅😅
@neetadhawan95059 ай бұрын
Sundar ghar
@ManassiSahani10 ай бұрын
कृपया तुम्ही कमी बोला आणि त्यांना माहिती देऊ द्या
@jayshreebhatkar50639 ай бұрын
AARE BABA KITI BAGBAG KARSHIL .
@rahultodankar279410 ай бұрын
खुप छान जिवन भाई ❤❤❤
@latajagtap575310 ай бұрын
❤ खुप छान
@prabhagurav57196 ай бұрын
Chan
@PrachiKarnik-gw2dp8 ай бұрын
Amhi pan shrivardhanche ahot.pan tuzi
@archanapanchal565510 ай бұрын
खूप छान घर आहे 🎉
@MeghaDhadeOfficial10 ай бұрын
Ghar atishay sundar … Pradhan kakani khup chhan thvalay. Pan Rahasyamay mhanje mysterious . I think tumhala Rahasyamay mhanje kay yacha arth neet mahit nahiye , mhanun ugach Rahasyamay Rahasyamay ha shabd vapartay…. Ugaach 😄😄😄😄
@VarshaPenchalwar-jr3yd7 ай бұрын
Kahihi extra bolale nahi ye mahiti dyailach havi hotikharch khup sunder Ghar aahe purvaj srimant asatil kakanche
@nishaashar63129 ай бұрын
तुम्ही जरा कमी बोला , काकानी छानं explain केले आए, तुम्हाला repeat करायची गरज नव्हती .🌺🌺
@vitthalkirwe497810 ай бұрын
1965 आणि 1971ला मि ह्याजगात मि हयात होतो 1965ला मि 3वर्षाचा होतो परंतू 1971च्या युद्ध मि अनुभवलं आहे. माझा जन्म 1962 चा आहे तरी ते युद्ध चांगले आठवते.
@jayshreewaingankar320410 ай бұрын
मला पण चांगलेच आठवते. मी ही लहान होती त्यावेळी, पण युद्ध सुरु होतं त्यावेळी ८-९ वर्षांची असेल, पण युद्ध सुरु होतं, पण आम्हाला मज्जा वाटतं होती.😢