माझं वय 55 वर्षे आहे आजपर्यंत मी असं बघितलं नाही आरोपीला वाचवण्यासाठी मोर्चे निघतात हे खूप दुर्दैव दुर्दैव आहे शासन नेमकं कोणाची कोणाला पाठीशी घालते हेच कळत नाही म्हणजे शासनाचा जनतेला वचक राहिलेला नाही हे यातून सरळ सरळ उघड्या डोळ्याने पाहायला मिळत आहे फडणवीस सरकार बघा जरा डोळे उघडून सत्ता येतीये जाती है राज्य सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे माणसाला माणसाप्रमाणे वागायला लावायला तुम्ही जबाबदारी घेतली आहे नाहीतर गुंडाचा राज्य हे झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा होते छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा नांदत होती सगळी प्रजाजन सुखात कुठलाही जातीभेद नव्हता महाराष्ट्रात ऐका फडणवीस साहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्राला गुण्यागोविंदाने नांदू द्या सर्व प्रजाजन एवढीच इच्छा
@alandilovemarriagepoint75983 сағат бұрын
हे फक्त परली मधये मुंडे कराड गेंग चा प्रताप 😮😢
@learningcode014 сағат бұрын
अवघड आहे गुन्हेगाराला वाचवण्यासाठी काय हे प्रयत्न म्हणतात ना चोर ते चोर वर शिरजोर
@For_the_people_vanjari4 сағат бұрын
Lavdya मोर्चे काढणारे तुम्ही काय जज आहे का मोर्चे काढून आरोपी ठरवत असल तर काय गरज आहे कोर्ट पोलिसांची jativadyanno
@BabuDere-sw4wx4 сағат бұрын
यांना कधीच माफ केले नाही पाहिजे.कारण जमाव बंदीचे आदेश प्रशासन यांनी देवून सुद्धा एक समाज कसा काय जमला.याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
@kailaskharad99874 сағат бұрын
न्यायप्रविष्ट गुन्ह्याला समाजाने चॅलेंज करणं चुकीचं आहे
@ganeshbiradar154 сағат бұрын
कराड समाजसेवक आहे म्हणे, वाइन shop नावावर असलेला पहिलाच समाजसेवक आहे
@kisanl.sahane86234 сағат бұрын
जनतेची सोय करणे ही एक समाजसेवाच आहे ना
@shravankondalkar91444 сағат бұрын
आरोपी साठी आदोलन असे कसे घडते पैसा व धाक दरारा काहिहि करु शकते. असा अर्थ निघतो बरेच खुना विरोधात न बोलता अरोपीचि बाजु घेताना दिसतात
@patilsubhash79283 сағат бұрын
जे दुकानदार बंद मध्ये सहभागी होतात त्यांच्या दुकानातील लायसन्स कॅन्सल करावे
@AjinathAgre-pc1fq4 сағат бұрын
चोर तो चोर रहेगा जेल तो जेल जायेगा ओन्ली धस बॉस
@power30454 сағат бұрын
लवड्यावर् कोलतों धस्.. काळ शेमन
@pradnyapatil84274 сағат бұрын
आरोपीसाठी जिल्हाबंद
@Thesigma15504 сағат бұрын
अरे आरोपी साठी आंदोलन करीत नसतेत आंदोलन हे चांगल्या माणसासाठी करीत असतेत हे तुमच्या लक्षात कसे येईना तुम्ही कोणत्या युगात आहेत
@BalasahebSadaphal-h2h3 сағат бұрын
यांना कधीच माफ नाही केल पाहिजे
@suniljagdale11833 сағат бұрын
परळी विधानसभा प्रतिनिधित्व धनंजय मुंडे करीत आहे त्यांनी बंद मोडीत काढला पाहिजे नाहीतर आरोपीच्या पाठीशी मुंडे आहेत हे सिद्ध होईल बंद जे समर्थक आंदोलन करीत आहेत त्यांना सह आरोपी करा पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले पाहिजे
@kisanl.sahane86234 сағат бұрын
सरकार से बडा रुपया
@ashokmogal26432 сағат бұрын
बंद करून जनतेला वेठीस धरु नका
@BalasahebSadaphal-h2h3 сағат бұрын
हाके ला पण बोलवा
@sopankhandare67793 сағат бұрын
परभणी सारखे कोंबिंग ऑपरेशन आता परळीत होणार काय
@pavanpawar96314 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@Patil5563 сағат бұрын
*वांजाऱ्याला काम द्या (परळीच्या) फक्त महोदय ते चोऱ्या लुटमार करणार नाही अधक्ष्य मोहदय बाकी वंजारी खूप गरीब आहे फक्त परळी वाले लय मजाडल*
@mrindiangaming17802 сағат бұрын
पाच वर्षे परळी बंद राहिला पाहिजे
@r.s.r.66013 сағат бұрын
या अंदोलनाचा मुख्य लिडर हा धनंजय मुंडे आहे,या धन्यानेच हे आंदोलन उभे केले