अग तुमची नवी janmen मी मालिका यात किती बोरिंग चालू आहे सगळे इतकी कारस्थाने करत आहे तो साहेब पण मनी ल काय कसे कळत नाही काहीही दाखवत आहेत मूर्खपणा आणि विसरले वाटते की त्या अंबिका mam aajari दाखवल्या पुन्हा काय दाखवले नाही त्यांचे काहीच पुन्हा दाखवत नाहीत रटाळ झालिये मालिका एकदम .... मैंन राहिले बाजूला सुजित ची कारस्थाने आणि नुसते स्वानंदी ल त्रास देतात अस दाखवले ahe nko वाटते बघायला ....मालिका लिहिण्याचे ज्यांनी लिहिली आही त्यांचं विसरणे होत आहे वाटत
@vaishalivyawhare628616 күн бұрын
अगदी बरोबरं
@poojadeshmukh92866 күн бұрын
Tuljapur cha vdo kdi taknar
@namratajambhavadekar476516 күн бұрын
कमाल!😍 खूप छान केलीत पोपटी..👌 पोपटी बनवतानाचे शॉट्स असते, तर अजून मज्जा आली असती..