यांचा डाएट बॉक्स आम्ही घेतला होता पण तो तात्पुरताच कामाचा आहे आणि हे डाएट आपण जास्त दिवस करू पण नाही शकत विश्वास अशा रेसिपी आहेत मुख्य म्हणजे खूप महागड्या पण आहे हा बॉक्स ₹500 ची वस्तू 2000 ला विकतात
@VijayPatil-kc6cz7 сағат бұрын
खरं आहे. पण तो डाएट बॉक्स फार effective आहे
@goeasyonlife19587 сағат бұрын
@VijayPatil-kc6cz हो त्याच्यामध्ये जे काय दिलंय ना त्याची किंमत पाचशे रुपये सुद्धा नाहीये ते तुम्ही घरी सुद्धा ते खाऊ शकता बनवून. यांचे मी ट्रीटमेंट सुद्धा घेतलेली आहे ब्लड प्रेशर साठी मला काही खास फरक पडला नाही माझ्या नवऱ्याने डायबिटीस साठी ट्रीटमेंट घेतलेली त्याला पण तात्पुरता थोडाफार फरक पडला आणि आम्ही भरपूर पैसे सुद्धा खर्च केले होते पण यांच्या सगळ्या ट्रिटमेंट फारच महागडे आहेत आणि त्या फ्रेंचाइजी दिलेल्या आहेत