१००% तुमच्या विचारांशी सहमत वास्तविकता आहे तुमच्या एकूणच सर्व विषयांत सुशिक्षित माणसांच्या मनात सध्या हेच विचार असतात पण वोट बँक सर्व अशिक्षित आहे त्यामुळे समस्त आदिवासी समाज आणि परिणामी आदिवासी जिल्हा याला कोणी वाली नाही आणि याचा विकास करणारा लोक प्रतिनिधी नाही जोहार जय आदिवासी
@SantoshMalavakarАй бұрын
गावीत सोडून बाकी सगळे विकास करू शकतात 😂😂😂😂😂
@kunalchaure-q8eАй бұрын
एक नंबर आहेत विचार तुमचे ताई अजून इ.१०वी सारख्या वर्गाला दोनच शिक्षक शिकवत आहेत डिसेंबर आला तरी
@SantoshMokashi-z3nАй бұрын
कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी तो आधी एक आदिवासी आहे आणि आदिवासी लोकांच्या सुख सुविधा साठी खासदार व आमदार यांनी एकत्र येऊन आपल्या पालघर जील्याचा कसा विकास होईल याचा विचार करावा .ही विनंती .
@kapilbujad612Ай бұрын
प्रयत्न करतील ,पन आमिशाला बली पडून हार मानाविच लागेल अस वाटते.
@SKTalasari6459Ай бұрын
गेल्या 10 वर्षात डहाणू मध्ये आमदारांनी कामे केली नाहीत पाहिजे तशी आता पण वाटत नाही की सद्याचे विद्यमान आमदार कामे करतील असे
@yogeshbasvat944Ай бұрын
नवीन आमदार असता तर विकास केला असता नवीन चेहरा पाहिजे होता
@yogeshbasvat944Ай бұрын
किती तरी नवीन तरुण आहेत त्यांना संधी द्या तेव्हाच विकास होईल
@VishH-kn2yfАй бұрын
आता आदिवासी आमदार ते आदिवासी आहेत हे विसरतील
@govinddhodi9286Ай бұрын
contractor che dalali vasuli
@RushikeshJadhav-t7rАй бұрын
सर्व बिनकामाचे आमदार आहेत
@yogeshbasvat944Ай бұрын
प्रामाणिक आमदारच नाही
@maheshkolhekar223Ай бұрын
हे त्यांनचेच खिशे भरतात यांची चवकशी करा यांच्या कडे काय काय आहे
@SureshKurkutya-ix7kyАй бұрын
Ata Gujarati mahathagg BJP vale amdarala ch trass detil