आमदर Harshvardhan Jadhav म्हणाले मी आरक्षणासाठी राजीनामा दिला, तरी Jarange मला पाठिंबा नाही दिला #bharatmarathinews #harshvardhanjadhav #manojjarangepatil
Пікірлер: 35
@prakashsirsath10122 сағат бұрын
दादा तो माणूस म्हणजे एक न उमलले कोड आहे. कोणत्याही गोष्टी मध्ये हा माणूस पळ काढत असतो आता ही तो पाडा पाडा म्हणतो पण कोणाला पाडा हे सांगत नाही. अशा माणसाला काय म्हणावं
@NarayanBhadaeitСағат бұрын
एकच दादाहर्षवर्धन दादायांच्यासारखा माणूस होणार नाहीआरक्षणासाठी लढा दिलाम्हणून आम्ही दादा सोबत आहे १००% जय हो कन्नड
@AbcXyz-ec6xo2 сағат бұрын
आता यापुढे मराठा समाजाचा ऐकणार नाही
@MarathvadanewsСағат бұрын
कॉमेंट करणारे सर्व मराठी नसतील कोणीतरी याचा फायदा घेत आहे
@balughule2293Сағат бұрын
💯 खर आहे
@आतिषपाटीलनिर्मळ-य2छСағат бұрын
बरोबर.आहेत.दादा..ह्यानी.समजाला.खरोखर..फसवत.आहेत.
@ajaypawar782958 минут бұрын
राजकारणात जायचे नाही तर राजकारण या विषयी आदेश देवू नये आरक्षण याचा विषय म्हणजे नाटक ठामपणा नाही अहंपणा जास्त म्हणजे जरांगे🚩🚩🚩
@KailasDhere-l7dСағат бұрын
जारे तू 17 दिवस उपोषण करून दाखव असले आयरे लई येऊन गेले
@missionpeace4820Минут бұрын
दादा, आरक्षणाचा साठी राजीनामा दिला आहे, जाधव यांनी