मधमाशी बोलावण्यासाठी एकदम सोपा उपाय honey bee desi jugaad method home made

  Рет қаралды 299,412

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 974
@tanujajoshi1661
@tanujajoshi1661 4 жыл бұрын
आम्ही मुंबई त राहातो तुम्ही बनवलेल्या प्रत्येक विडीओ प्रमाणे मी आमच्या टेरेस गार्डन वर प्रयोग करते खुपच छान रिझल्ट धन्यवाद धन्यवाद🙏
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
असेच आपले अनुभव देत चला आपला शेतकरी बांधव स्वावलंबी बनेल,धन्यवाद
@prakashjadhav4346
@prakashjadhav4346 3 жыл бұрын
आपली साधी भाषा व साध्या भाषेत पाठवलेले प्रत्येक गोष्ट रिपीट करून सांगणे प्रत्येकाला ठासून सांगणे यामुळे सगळ्यांना आनंद वाटतो समजून जातात
@sonawanek
@sonawanek 5 жыл бұрын
भाऊ, तू बऱ्या वाईट कॉमेंट्स चा विचार करूच नको, तुझं काम चांगले आहे. ज्यांना गरज आहे आणि उपयोग होतो ते पाहतात, ज्यांना काही घेणे देणे नाही ते बरं वाईट लिहून निघून जातात. आपलं काम चालू ठेव
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@bigban4231
@bigban4231 4 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती Apne gud ko kisme dala wo chhach hain kya?🤔
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
@@bigban4231 हांजी भाई🙏🙏
@sopanjadhav313
@sopanjadhav313 3 жыл бұрын
@@bigban4231 यस
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 2 жыл бұрын
नमस्कार ,खूप छान ,समजावून सांगता सर , खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा गॉड ब्लेस यु
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 2 жыл бұрын
धन्यवाद
@shivajisolunke238
@shivajisolunke238 5 жыл бұрын
तुम्ही जे सत्य व लाभकारी आहे तेच सांगता त्यामुळे मी एकही व्हिडीओ सोडत नाही
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@walmikbadakh6846
@walmikbadakh6846 5 жыл бұрын
खुप छान माहीती आहॆ
@chandrakantdounde1392
@chandrakantdounde1392 4 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे प्रयोग करून पाहतो
@vitthalgavhane2249
@vitthalgavhane2249 4 жыл бұрын
Nice
@advbhaskartodmal9084
@advbhaskartodmal9084 5 жыл бұрын
मधमाशी बोलावण्यासाठी चा उपाय हा व्हिडिओ खूप छान आहे, आपली आंब्याची बाग सुद्धा चांगली आहे.
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@परमेश्वरआप्पाअंतरकर
@परमेश्वरआप्पाअंतरकर 3 жыл бұрын
छान माहीती सांगीतली भाऊ तुमचा स्वभाव एकदम चांगला आहे तुमच्या मनात अजिबात मळ नाही कपट नाही . छान माहीती दिल्याबददल धन्यवाद
@marutidarade6422
@marutidarade6422 5 жыл бұрын
नमस्ते अण्णासाहेब मधमशिवर खूपच छान उपाय आहे आणि आंब्याची बाग खूपच छान आहे धन्यवाद राम राम
@rajkumarpore3478
@rajkumarpore3478 Жыл бұрын
100% रिझल्ट आला आहे. धन्यवाद मित्रा.
@azimhasware291
@azimhasware291 5 жыл бұрын
mohar vaanz vaanz karun kantallo..tari ghabrun tumchi idea chalawli eka baghela ekdam bharamsaat result milala.thnx rao
@fakirmohammedkazi3537
@fakirmohammedkazi3537 5 жыл бұрын
AZIM HASWARE aap ka mob no mil sakhtahain ky
@azimhasware291
@azimhasware291 5 жыл бұрын
@@fakirmohammedkazi3537 sorry personal message karo ya fir apka dedo
@fakirmohammedkazi3537
@fakirmohammedkazi3537 5 жыл бұрын
00966556210851 mera whatsapp
@imtiasbaig2276
@imtiasbaig2276 5 жыл бұрын
Bhai goudh aur dusra item kya hai marati samaj nai aata muje ayur elaichi khe reahe hai pure fourmula kya hai thoda samjao na
@chandrashekharbondre3341
@chandrashekharbondre3341 5 жыл бұрын
@@imtiasbaig2276 दस लीटर छाछ भैस या देसी गाय का + ३ किलो गुड + थोडीसी‌ ईलाईची.
@shobhanamad7813
@shobhanamad7813 3 жыл бұрын
Dada khup khup chhan mahiti dili thanks
@sanjayjorvar332
@sanjayjorvar332 4 жыл бұрын
खुपच छान अप्रतीम माहिती आहे
@satishsable9444
@satishsable9444 3 жыл бұрын
धन्यवाद आण्णाभाऊ खूप छान माहिती आहे असंच कार्य करा
@shrikrushnapatil3924
@shrikrushnapatil3924 4 жыл бұрын
भाऊ.... मी आपले सर्व व्हिडिओ बघितले. मला 1 नंबर वाटले......
@rameshthakre8193
@rameshthakre8193 4 жыл бұрын
भाऊ खुप छान माहिती दिली मी पण हा प्रयोग निश्चित करणार Thank you.
@samikshaudawant3964
@samikshaudawant3964 4 жыл бұрын
तुमचे विडिओ खुपच छान आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
धन्यवाद
@pradipgotmare1342
@pradipgotmare1342 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रयोग आहे .
@pralhadpawar6303
@pralhadpawar6303 4 жыл бұрын
भाऊ.. चिंता करू नका... आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे.. मला काहीच शंका नाही...!
@radhikachalke604
@radhikachalke604 4 жыл бұрын
खूप छान माहिती व छान प्रयत्न करत आहात आपण आभारी आहोत .
@sunilshinde371
@sunilshinde371 3 жыл бұрын
मस्त माहिती सांगितली 👌
@aniketgaikwad887
@aniketgaikwad887 3 жыл бұрын
खुप छान माहीती देता.... तुमचे खुप आभार 🙏🙏🏻
@mayurjadhav3393
@mayurjadhav3393 5 жыл бұрын
हे मी बनवून टाकलेला आहे आणखीन आठ दिवसांनी मी बीज उत्पादनांच्या कांद्याला फवारणी घेणार आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे अण्णासाहेब
@vasanthnarode8215
@vasanthnarode8215 3 жыл бұрын
भाऊ केला का मग तुम्ही हा प्रयोग?
@vasanthnarode8215
@vasanthnarode8215 3 жыл бұрын
८४५९१९६५२०कोल करा.प्लिज
@vinodkuwalekar5553
@vinodkuwalekar5553 Жыл бұрын
दादा..खुप चांगली माहिती देताय...खुप मस्त .खरंच खूप शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल
@pandurangraykar1309
@pandurangraykar1309 4 жыл бұрын
खूप छान विडिओ भाऊ तुमचे विडिओ मी कायम पाहत असतो धन्यवाद 👌👍💖
@ravindragaikwad8284
@ravindragaikwad8284 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद
@ganeshhande3294
@ganeshhande3294 4 жыл бұрын
सलाम सर खूप छान सांगता तुम्ही
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 2 жыл бұрын
उत्कृस्ट आणि मोजकीच माहिती देताय ,,,,,धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@nileshraut2025
@nileshraut2025 5 жыл бұрын
खूप छान माहिती अण्णासाहेब।। मी हरभरा या पिकावर याचा उपयोग केला आहेस सर। एवढे जबरदस्त रिझल्ट आले सर।की खूपच मस्त।। मी स्वतः अनुभव घेतलेला आहेस सर।माझा स्वतःचा अनुभव आहेस सर हा।।। 👍👍👍
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@nileshkatpure6894
@nileshkatpure6894 5 жыл бұрын
हरबरा पिकल काय फायदा झाला।
@nileshraut2025
@nileshraut2025 5 жыл бұрын
@@nileshkatpure6894 Sir खूप मधमाश्या आल्या फुलावर
@MrVikramkhilare
@MrVikramkhilare 4 жыл бұрын
अत्यंत सुंदर माहिती, साध्या व सोप्या भाषेत
@anilrayate2035
@anilrayate2035 3 жыл бұрын
छान माहिती
@balasahebshirsat363
@balasahebshirsat363 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे
@vitthalhandge1405
@vitthalhandge1405 5 жыл бұрын
भाऊ तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगितली तुमचे मनापासून धन्यवाद राम राम भाऊ🙏🌹🙏👌👍
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
राम राम🙏🙏
@pavanpablepatil592
@pavanpablepatil592 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद.
@santoshkashinathkamble6321
@santoshkashinathkamble6321 5 жыл бұрын
आण्णासाहेब, तुमच्या औषधामुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे, खूप खूप धन्यवाद आण्णासाहेब (कांबळे फार्म,करमाळा).
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद दादा
@NiceFruitsFarmMaharashtraIndia
@NiceFruitsFarmMaharashtraIndia 5 жыл бұрын
Lai Bhari Bhauuuuuu Tumi nehmi VDO upload karat Raha Nav thewnari LOKANCHA vichar Kru nakaaaa🏆
@rahulzunje9576
@rahulzunje9576 4 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती तुर अत्ता कळी मधे आहे त्या साठी काय करावे मन्जे फुल अणि शेंगा खूप लागतील अणि तुर मर रोगा वर काय करावे लागेल
@rahulzunje9576
@rahulzunje9576 4 жыл бұрын
आपला मोबाइल नंबर मिळेल का
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 2 жыл бұрын
Khup chaan mahiti dili..... Thank you 🙏
@DRKISHORKATKAR
@DRKISHORKATKAR 4 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती तुम्ही विडियो बनवत राहा
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 2 жыл бұрын
भाऊ मी आंबा बागेत श्रीवर्धन(कोकणात) प्रयोग केला भरपुर मधमाशा येत आहेत व फळ धारणा वाढली आहे आपणास धन्यवाद मी ताकात तांबा भांडे तुकडा 8 दिवस टाकला व नंतर गुळ व नंतर वेलची पावडर टाकली याने हे बुरशी नाशक झाले व मध माशी पण आली एकाच फवारणी मधे दुहेरी फायदा होत आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏
@PalwankarRavi
@PalwankarRavi 5 жыл бұрын
Good information . Keep up the good work brother. God bless.
@vitthallohar630
@vitthallohar630 2 жыл бұрын
फार चांगली माहिती देतात राव तुम्ही अभिनंदन
@surajbhavar1724
@surajbhavar1724 5 жыл бұрын
राम राम अण्णासाहेब चांगली माहिती दिली धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@sanskriti153
@sanskriti153 5 жыл бұрын
खूप छान साहेब पांढऱ्या मुळ्या आणि मध माशी जीवनच आणि शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि माहिती पण अप्रतिम
@namratapawar3785
@namratapawar3785 4 жыл бұрын
उत्तम तुम्ही असेच काम करीत राहा.आम्ही आपल्या अनुभवाचा उपयोग करून घेऊ भाऊराव आम्ही आपले आभारी आहोत.
@sambhajimargale2983
@sambhajimargale2983 3 жыл бұрын
Right..
@sunilzagade4925
@sunilzagade4925 4 жыл бұрын
भाऊ तुम्ही देत असलेली माहिती खूप महत्वाची आहे आणि यामधून चांगला रिजल्ट मिळत आहे. तुम्ही असेच विडिओ बनवत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@gayatrithoke8574
@gayatrithoke8574 5 жыл бұрын
फार छान
@rushikeshmorey762
@rushikeshmorey762 3 жыл бұрын
धन्यवाद। चागंली माहिती दिली
@rajeshsavant1375
@rajeshsavant1375 5 жыл бұрын
चांगली माहिती दिली 🙏🙏
@gajananjadhav4174
@gajananjadhav4174 5 жыл бұрын
छान माहिती दिली काही शंका नाही प्रयोग मस्त
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@bandudnyandevbarde7880
@bandudnyandevbarde7880 5 жыл бұрын
दादा बाग उत्तमच हे ......पण आपला हेतू निर्मळ हे. शेतकरी बांधवांसाठी आपण परत विडिवो बनवलाय .धन्यवाद आण्णा. .. hats off
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
आभारी आहे भाऊ
@pawarprasad946
@pawarprasad946 4 жыл бұрын
Khup chan.. mast knowledge bhetla
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
धन्यवाद
@omkarmore6274
@omkarmore6274 3 жыл бұрын
तुम्ही बनवलेल्या प्रत्येक औषधाचा 100% रिझल्ट भेटलाय तुमचं हे कार्य असंच पुढे चालू राहुद्या 🙏🙏
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 2 жыл бұрын
हो सर🙏🙏
@rajujadhav5583
@rajujadhav5583 5 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
@jatwe
@jatwe 5 жыл бұрын
आपली तळमळ लक्षात येते... संशय घेणाऱ्यांना इग्नोर करा...आपले काम चांगले आहे, चालू ठेवा आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आपल्याला👍👍
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
@prabhakarbharsat4348
@prabhakarbharsat4348 5 жыл бұрын
Namaste bhau एकदम बरोबर सुंदर कार्यक्रम आहे
@raymondpeterdsouza3204
@raymondpeterdsouza3204 5 жыл бұрын
THIS IS JUST GR'888 GOD BLESS YOU WITH GOOD HEALTH AND HAPPINESS. JAI HIND JAI BHARAT MATA. 🌹🙏🏼🌹 RAYMOND MOBAIKER
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@sourabhpatil882
@sourabhpatil882 Жыл бұрын
तुम्ही खुप छान माहिती देता
@rajeshtavhare2740
@rajeshtavhare2740 4 жыл бұрын
1नं अण्णा साहेब
@yusufshaikh1122
@yusufshaikh1122 5 жыл бұрын
Jhakkas video thanks mere bhai ..aise hi lage raho
@saurabhsutar5855
@saurabhsutar5855 4 жыл бұрын
Great work sir
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
धन्यवाद
@maheshdm11
@maheshdm11 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत... धन्यवाद. कुणी लाईक नाही केले तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण कितीही चांगला व्हिडिओ असला तरी dislike करणारे लोक असतातच. म्हणून नाराज न होता आणि मनावर न घेता आपण आपले चांगले काम करीत रहाणेच योग्य.
@mohangade1367
@mohangade1367 2 жыл бұрын
ईमानदार आहात . लबाड लगेच माहित होतो. चांगले काम करताय ! धन्यवाद.
@sudamagro3164
@sudamagro3164 5 жыл бұрын
Good work
@mayurdeshmukh4534
@mayurdeshmukh4534 3 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे
@PrernaMotivation
@PrernaMotivation 5 жыл бұрын
Good morning jagtab bhaiji ... Kaise ho Aap?
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
Very Good morning di
@vedantraut5904
@vedantraut5904 4 жыл бұрын
Gm
@sandipkadam9081
@sandipkadam9081 3 жыл бұрын
Hi
@ganeshmali6311
@ganeshmali6311 3 жыл бұрын
Hii
@vijaypawar3702
@vijaypawar3702 3 жыл бұрын
एकदमच मस्त. 👍🙏🙏🙏
@trimurticreation6365
@trimurticreation6365 5 жыл бұрын
कपाशीवर हा उपाय चालेल का ? त्याने काय फायदा होईल ते सांगा !
@sureshkadam8202
@sureshkadam8202 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@nagrajkokulwar7515
@nagrajkokulwar7515 5 жыл бұрын
धन्यवाद" अण्णासाहेब कापसाच्या सरकी पासून बियाणे कसे निर्माण करावे याबद्दल माहिती सांगावे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
ठिक आहे, धन्यवाद भाऊ
@prabhakarraut5323
@prabhakarraut5323 5 жыл бұрын
आण्णा साहेब तुम्ही छान महत्वपूर्ण माहिती देता त्यामुळे नकारात्मक विचारांच्या लोकांकडे लक्ष्य देऊ नका मी स्वतः माझ्या फळबागेवर तुमचे प्रयोग केलेत व मला चांगला रिझल्ट आलाय
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@mahakisan4696
@mahakisan4696 5 жыл бұрын
100% सत्य आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@vijaydhande2630
@vijaydhande2630 3 жыл бұрын
खुप छान आण्णासाहेब
@madhavlad9906
@madhavlad9906 5 жыл бұрын
हाडाचा , कष्टाळू , प्रामाणिक व शेतकरी बांधवासाठी सहकार्य करणारा एक शेतकरी मित्र.
@abhishekkshirsagar8802
@abhishekkshirsagar8802 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@tusharpaygude8757
@tusharpaygude8757 5 жыл бұрын
Nice
@maheshpatil5238
@maheshpatil5238 3 жыл бұрын
अण्णा जबरदस्त....
@akshaynemade903
@akshaynemade903 4 жыл бұрын
हे द्रावन किती दिवसा पर्यत चालते
@ramdassobale7699
@ramdassobale7699 2 жыл бұрын
भाऊ खरोखर तळमळीने सांगता धन्यवाद 🙏🙏👌
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 4 жыл бұрын
फवारणी 200लिटर पाण्यात किती फवारणी करावी झाडे 1000आहे
@kondibamhetre5680
@kondibamhetre5680 5 жыл бұрын
Khupach chan ahe sarva shetkaryana madat hohil
@siddharthjadhav2138
@siddharthjadhav2138 5 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे, आण्णासाहेब... आण्णा मोहोर (तौर) असतांना हे द्रावण फवारले तर चालेल का?
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
चालेल भाऊ, धन्यवाद
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 5 жыл бұрын
खुप छान आतीशय सुंदर माहीती
@anilpatil8821
@anilpatil8821 5 жыл бұрын
शेतकर्‍यांनी निश्चित याचा अवलंब करावा खासकरुन फळ पिकावर थन्यावाद आण्णासाहेब
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 3 жыл бұрын
हो सर्व आमच्या शेतातील आंबा zad आहेत 5 ते 6 मधमाशी पोळ आसतात दर वर्षी
@spat2024
@spat2024 5 жыл бұрын
अण्णासाहेब, अतिशय उपयुक्त माहिती..👍
@v.b2775
@v.b2775 5 жыл бұрын
शेवग्याच्या झाडाबाबत असलेले समज गैरसमज याबाबत व्हिडीओ बनवा..
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
ठिक आहे भाऊ, धन्यवाद
@Rajeshnamdevpatil
@Rajeshnamdevpatil 5 жыл бұрын
खूप छान वाटले....
@shubhamkakade8784
@shubhamkakade8784 4 жыл бұрын
तुमचा साधेपणा हाच प्रामाणिकपणा सिद्ध करतो
@akashbhutekar7141
@akashbhutekar7141 4 жыл бұрын
खुपच छाण दादा माझा कडे एक एकर शेवगा शेति आहे मदमासि साठी हा उपाय करनार मी धंन्यवाद दादा
@नादजागरणगोंधळाचा-ठ4ख
@नादजागरणगोंधळाचा-ठ4ख 5 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही छान काम करता आहात
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
आभारी आहे भाऊ
@siddharthjadhav2138
@siddharthjadhav2138 5 жыл бұрын
आण्णा आंब्यावर मोहोर असतांना आपण काय-काय फवारू शकतो & काय-काय नाही, याचा क्रूपया एक सेपरेट व्हिडीओ बनवाल का? गेली ४-५ वर्षे झाली माझ्या मनात हा प्रश्न आहे. माझी ५ एकर आंबा बाग आहे.
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
ठिक आहे भाऊ, धन्यवाद
@siddharthjadhav2138
@siddharthjadhav2138 5 жыл бұрын
आण्णा क्रूपया, आपला मोबाईल नंबर द्या. खूप महत्वाचे विचारायचे आहे...
@vaibhavshitole9339
@vaibhavshitole9339 5 жыл бұрын
Siddharth Jadhav
@chitranshworld8335
@chitranshworld8335 2 жыл бұрын
दादा खूप छान माहिती सांगितली तुम्ही
@jyotigadekar3393
@jyotigadekar3393 5 жыл бұрын
अण्णा साहेब आंबा बागेसाठी खड्डा कसा घ्या वा
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
अगोदर जमीन कशी आहे, हलकी असेल तर 3 बाय 3 बाय चा खड्डा घ्या नन्तरच लागवड करा पण मे किंवा जूनमध्ये,आता लागवड करू नका,धन्यवाद
@vitthaljadhav3597
@vitthaljadhav3597 5 жыл бұрын
आणा साहेब खुप छान माहिती दिलीत
@samikshaudawant3964
@samikshaudawant3964 4 жыл бұрын
हे ताक कोण कोणत्या झाडावर मारायचं ते सांगा
@rahulnavale8984
@rahulnavale8984 4 жыл бұрын
For All crops
@prabhakarraut5323
@prabhakarraut5323 5 жыл бұрын
तुमची माहिती एकदम खरी आहे
@ramdasjare3746
@ramdasjare3746 5 жыл бұрын
झेंडू पिकांमध्ये फवारणी केली तर काय उपयोग होतो
@technicalexpert6029
@technicalexpert6029 4 жыл бұрын
रासायनिक शेतीपेक्षा विषमुक्त व पौष्टीक शेती उत्पादनासाठी हायटेक ऑरगॅनिक तंत्रज्ञान खर्च मर्यादित व उत्पादनात भरघोस वाढ जाणून घ्या सॉईल चार्जेर टेकनॉलॉजि काय आहे ? 🌱🌱 अधिक माहितीसाठी काॅल किंवा WhatsApp करू शकता ( सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत .) 1) शेतकरी सहाय्यक मित्र ( FCO ) मो.न :- 8669200221/2/3/4/6 6) अँप लॉगिन करण्यासाठी मो.नं :- 8669200534 अधिक माहीती साठी आमचे KZbin channel "Soil charger technology" ला अवश्य भेट दया.
@vikaskumbhar5999
@vikaskumbhar5999 3 жыл бұрын
खुप छान माहिती सर
@pradeepsolankepatil6670
@pradeepsolankepatil6670 5 жыл бұрын
रसवंती गृहाजवळ मधमाशी येऊ नये म्हणून उपाय सांगा ना प्लीज...
@Shahaneraj
@Shahaneraj 5 жыл бұрын
usacha chotha shetat neun taka
@laxmangayke6235
@laxmangayke6235 5 жыл бұрын
मला खूप छान वाटला आहे तुमचा हा प्रयोग धंन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 жыл бұрын
धन्यवाद
@sharadgaikwad9716
@sharadgaikwad9716 5 жыл бұрын
आण्णासाहेब जे वापर करताय त्याच्यां मनात कधीच तूमच्या बद्दल शंका निर्माण होणार नाही
@diaryfarmbsc4446
@diaryfarmbsc4446 3 жыл бұрын
आण्णा भाऊ खुपच मस्त व्हिडिओ आहे , आणी आनखी एक म्हणजे तुम्ही जी मोहरी गव्हात घेता तशी मोहरी चे झाड जर आपल्या कांदा बीयाने प्लाट मधे घेतल्यास पण खुप मधमाश्या येतात किवा पालक ची भाजी च्या झाडावर फुलोर्या च्या अवस्तेत पण त्यावर खुप मधमाश्या येतात , त्यामूळे असे पिक अंतर पिक म्हणून घेतल्यास पण चागल फायदा होइल , मी हे स्व्तःच्या अनुभवा वरुन सांगतोय 🙏🙏
@sadashivkulkarni8081
@sadashivkulkarni8081 5 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sitaramjadhav8493
@sitaramjadhav8493 2 жыл бұрын
फोन नबर पाठवा
@shahajeesawantpatil
@shahajeesawantpatil 3 жыл бұрын
एकदम छान बरं वाटल पाहून
जैविक पोटॅश  organic potash best method home mede
11:52
दिशा सेंद्रिय शेती
Рет қаралды 138 М.
मधमाशी वाढीसाठी गावरान उपाय
4:51
दिशा सेंद्रिय शेती
Рет қаралды 36 М.
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 29 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 10 МЛН