मधमाशांना न मारता मध कशी काढावी | मधुमक्षिका पालन | Bee hive removal | Honey bee

  Рет қаралды 334,134

Sunil D'Mello

Sunil D'Mello

2 жыл бұрын

मधमाशांना न मारता मध कशी काढावी | मधुमक्षिका पालन | Bee hive removal | Honey bee
आपल्या घरी किंवा आजूबाजूला मधमाशांनी पोळे तयार केले तर आपण घाबरून जाणे स्वाभाविक आहे मात्र श्री दादा सारखे 'मधमाशा मित्र' आपल्याला ह्या पोळ्यापासून सुरक्षितता तर देतातच. मधमाशांना इजा न पोहोचवता पोळे कसे काढतात, माशांना जंगलात कसे सोडतात व मध कशी काढली जाते हे सर्व आज आपण पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. मधमाशांचे पर्यावरणातील व मानवी जीवनातील महत्त्व,
२. घरी मधमाशांच्या कृत्रिम पोळ्यापासून मध कसा मिळवतात,
३. खरी मध कशी ओळखावी,
४. घरी मधमाशांनी पोळे बनवल्यास काय करावे,
इतर बरीच रोचक माहिती.
विशेष आभार
सचिन व अमोल मर्ती, वसई - भुईगाव
श्री सुगंधा चंद्रकांत तरे
चंद्र-गंधा एन्टरप्रायझेस, ठाणे
(शुद्ध आणि नैसर्गिक मध, परागकण, मधपोळ्याचे मेण उपलब्ध)
९८३३९ २९३३२
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
• गावठी गुलाबाची फायदेशी...
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
• मोगऱ्याची शेती किती फा...
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#honeybee #beehiveremoval #beehive #honey #honeybeehive #naturalhoney #naturalhoneyharvesting #beehiveboxes #beehivestracture #honeybeeinformation #honeybeesting #honeyfarming #artificialhoneybeehive #beefriend #vasaifarming #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai

Пікірлер: 470
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
मधमाशांना न मारता मध कशी काढावी | मधुमक्षिका पालन | Bee hive removal | Honey bee आपल्या घरी किंवा आजूबाजूला मधमाशांनी पोळे तयार केले तर आपण घाबरून जाणे स्वाभाविक आहे मात्र श्री दादा सारखे 'मधमाशा मित्र' आपल्याला ह्या पोळ्यापासून सुरक्षितता तर देतातच. मधमाशांना इजा न पोहोचवता पोळे कसे काढतात, माशांना जंगलात कसे सोडतात व मध कशी काढली जाते हे सर्व आज आपण पाहणार आहोत. आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. मधमाशांचे पर्यावरणातील व मानवी जीवनातील महत्त्व, २. घरी मधमाशांच्या कृत्रिम पोळ्यापासून मध कसा मिळवतात, ३. खरी मध कशी ओळखावी, ४. घरी मधमाशांनी पोळे बनवल्यास काय करावे, इतर बरीच रोचक माहिती. विशेष आभार सचिन व अमोल मर्ती, वसई - भुईगाव श्री सुगंधा चंद्रकांत तरे चंद्र-गंधा एन्टरप्रायझेस, ठाणे (शुद्ध आणि नैसर्गिक मध, परागकण, मधपोळ्याचे मेण उपलब्ध) ९८३३९ २९३३२ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ गावठी गुलाबाची फायदेशीर शेती kzbin.info/www/bejne/jmWsiomoZ5lklaM मोगऱ्याची शेती किती फायद्याची kzbin.info/www/bejne/gGWup6eXfbOEkKc सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा kzbin.info/www/bejne/mJC3n3luhNBnpMU वसईचा अनोखा बाजार kzbin.info/www/bejne/mHPbiJaFdsuKrac भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #honeybee #beehiveremoval #beehive #honey #honeybeehive #naturalhoney #naturalhoneyharvesting #beehiveboxes #beehivestracture #honeybeeinformation #honeybeesting #honeyfarming #artificialhoneybeehive #beefriend #vasaifarming #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai
@nehasawant325
@nehasawant325 Жыл бұрын
0000000000
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 жыл бұрын
मस्त अभ्यासु विडियो सुनील, एकदा प्रसाद मिळाला होता शाळेत असताना बघताना भिती वाटली पण छान विडियो आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@amolgodambe5310
@amolgodambe5310 2 жыл бұрын
SUPPER VLOG , तिम्हा सर्वांची जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची ही संकल्पना खरच अप्रतिम आहे. to Be or not to be नव्हे तर " only BEE" म्हणत केलेला हा धाडसी अट्टाहासाच मनापासुन कौतुक 💚💚💚
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 2 жыл бұрын
सुनील जी खुप चांगली मधमाशांच्या ‌ विषयीची माहिती व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम 👍👌🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@shambhavidesai9219
@shambhavidesai9219 2 жыл бұрын
सुनील जी आज चा विडीयो खुपच छान होता. खुप छान माहिती मिळाली. सुपर्ब विडीयो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
सुनिलजी.... छान व्हिडीओ 👍 चांगली माहिती मिळाली ... श्री दादांना नमस्कार...धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
पर्यावरण जागतिक दीना दिवशी नैसर्गिक व्हिडिओ खूपच सुंदर माधुरी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@Dilip_Kachre
@Dilip_Kachre 3 ай бұрын
खूपच छान विषय घेतला आणि अगदी छान माहिती दिलीत. आपले व्हिडीओ आवडतात.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती मिळाली, आणि धाडसी प्रात्यक्षिक पण बघता आलं याबद्दल तुम्हा उभयतांचे, तसंच श्री जीं चे मन:पूर्वक आभार. व्हिडिओ च्या शेवटी दिसलेले सचिन हे बावखलांच्या व्हिडिओ शी संबंधित आहेत असा माझा समज आहे. मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि परिपूर्ण माहिती देणारा इंग्रजी लेख मी मध्यंतरी वाचला होता. त्यानंतर त्याचा मराठी तर्जुमा, आणि एक ॲनिमेटेड फिल्म ही पहाण्यात आली होती. कदाचित तुमच्या वाचनात ही आला असेल. एपिकल्चर हा शेतीला पूरक व्यवसाय आहे, आणि देशोदेशी हजारो शेतकरी तो करत असतात. आपल्याकडे ही महाबळेश्वर इथे सर्वप्रथम तो सुरू केला गेला. आता बराच लोकप्रिय झाला आहे. मात्र थोडंफार धाडस अंगी असणं फार आवश्यक आहे. एपियरीचा मध हा शुद्ध असतो असा एक समज लोकांमध्ये होता, परंतु अलिकडे जेव्हा नामांकित कंपन्यांच्या मधाची चाचणी केली गेली, तेव्हा त्यामध्ये कॉर्न सिरप आढळलं होतं. पुढे काय कारवाई झाली ते समजलं नाही. मौनं सर्वार्थ साधनम् म्हणतात ते उगाच नाही. असो. बऱ्याच वर्षांपूर्वी काही कामासाठी गुजरात मध्ये सावरकुंडला इथे जाणं झालं होतं. दिवसभराच्या प्रवासाने अंग ठेचून गेलं होतं, आणि संध्याकाळी टब मध्ये पाण्यात पहुडलो असताना बाथरूमच्या खिडकीत एक भलंमोठं मधमाशांचं पोळं जेव्हा दिसलं, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ते सांगता येणं शक्यच नाही. तुम्हीच कल्पना करा. तर असो, उत्तम माहिती मिळाली. ब्लॉग उत्तम वटला आहे. तुम्हा उभयतांचे परत एकदा अभिनंदन!!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपण अगदी बरोबर ओळखलंत, सचिन बावखालच्या व्हिडीओत देखील होता. मक्यापासून मिळणाऱ्या साखरेला मधात मिसळण्याबाबतची माहिती श्री दादांनी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@thomasdias8979
@thomasdias8979 2 жыл бұрын
🙏 खूप मस्त व्हिडिओ सुनिलजी 👍💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, थॉमस जी
@pravingamre6338
@pravingamre6338 2 жыл бұрын
Masta mahiti dilyabadal dhanyawad, khup chaan kaam kart aahat tumhi
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@m.kviews3643
@m.kviews3643 Жыл бұрын
मनुष्य प्राणी पर्यावरणासाठी सर्वात जास्त घातक आहे, बरेच लोक अज्ञानामुळे मधमाश्या,साप, कीटक घाबरून मारून टाकतात, पण आपण ज्या गोष्टीला जन्म देऊ शकत नाही,तिला मारण्याचा अधिकार पण आपल्याला नाही, हे लोक विसरतात, छान विडिओ व उत्तम माहिती मिळाली 🙏🌷
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Excellent Topic 🐝World Environment Day* 🌱 *Thankyou Mr Sugandha, Mr Sachin & Mr Amol for sharing your expertise with us, alongwith Sunil & Anisha for an enterprising vlog* 🙌🏽
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@rajendrajadhav7788
@rajendrajadhav7788 2 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, राजेंद्र जी
@raymonddabre5611
@raymonddabre5611 2 жыл бұрын
मधमाश्यांचे संवर्धन आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाला त्याचा किती फायदा होतो, खरच एक आगळावेगळा विचार, सुंदर माहिती आणि खूप हिंमत. ग्रेट
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
Khup chan video chan mahiti milali chan kam kartat he dada. Dhanyavad sir
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@snehavartak123
@snehavartak123 Жыл бұрын
Khup chan mahiti milali thanks sachin dada
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, स्नेहा जी
@eliasdias9909
@eliasdias9909 Жыл бұрын
छान माहिती मिळाली , आपणास धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, एलिस जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 7 ай бұрын
फार छान माहिती दिली ,सुनिल तुझे खूप आभार
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@prafulkulkarni2531
@prafulkulkarni2531 2 жыл бұрын
खुपच छान offbeat informative
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रफुल जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 😊👏👏💐💐🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 2 жыл бұрын
मस्तच व्हिडीओ. अप्रतिम!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रघुनाथ जी
@poonamskitchen7579
@poonamskitchen7579 2 жыл бұрын
Sir Khup chhan mahiti dilit madhmashyabaddal
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, पुनम जी
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@deepakdesai4841
@deepakdesai4841 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी
@ranjanavaze8769
@ranjanavaze8769 2 жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली छान दादा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रंजना जी
@rashmideshmukh7403
@rashmideshmukh7403 Жыл бұрын
खुपच छान माहिती पुर्ण वीडियो,तुमचे सर्व video छान असतात,मी तुमचे सर्व video बघते
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@maggic37
@maggic37 Жыл бұрын
नमस्कार दादासाहेब आपण फारच छान काम करत आहे तया बदल धन्यवाद सर जी हे फारच छान माहिती दिली आहे आणी निसर्ग जिवण चक्र सतत चालू राहिले असे काम केले आहे धन्यवाद सर असेच व्ही डीओ बनवुन पाठवा धन्यवाद सर जी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 2 жыл бұрын
sunil sir, what an awesome information u have given . god bless u.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण VDO . बापरे बघून सुद्धा भिती वाटते . मधमाशी पोवळं मध याची एवढी सारी माहिती नव्हती . आम्हाला. मनःपूर्वक धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@royalart3002
@royalart3002 2 жыл бұрын
Cchan mahiti dilyabaddle dhanyavaad🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी रॉयल
@vishalnaik4044
@vishalnaik4044 2 жыл бұрын
खुपच छान सुंदर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@vikasmadhavi9849
@vikasmadhavi9849 Ай бұрын
एक नंबर भाऊ खतरनाक मधमाशाचे फायदे मला माहितीच नव्हते तेवढे
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@ashavidisha9436
@ashavidisha9436 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@harshalshikokar6984
@harshalshikokar6984 2 жыл бұрын
Shree dada khup information bhetli aaj tujha mule thanks so much ❤️❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
श्री दादांतर्फे खूप खूप धन्यवाद, हर्षल जी
@ganeshghadi1218
@ganeshghadi1218 2 жыл бұрын
खूप धाडसी आणि वेगळ्या प्रकारच्या माहितीचा व्हिडिओ. धन्यवाद,🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
@sasodekar
@sasodekar 2 жыл бұрын
Wa Sunil. It was not only video, but finally a good message and motivation with logic. How nice it is , if we think that we are creating ecology and have our own honey, plus it will help environment also. Yes, there are courses from govt also, but such initiatives must be spread across...Many people do on commercial ways. But I think this is nice concept - Take training, and have it yourself, as honey is good for health also. Isnt it one example of sustainable solution to protect environment as well as to become Atmanirbhar also...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for this wonderful comment, Shailendra Ji
@sudhirdesai8439
@sudhirdesai8439 2 жыл бұрын
छान माहितीपूर्ण सुंदर व्लॉग!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामी
@pratibhapawar5642
@pratibhapawar5642 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@ajayawate878
@ajayawate878 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अजय जी
@ashishtayde1365
@ashishtayde1365 Жыл бұрын
सुनील तुझे व्हिडिओ खूप छान असतात मित्रा तू असाच खुश रहा आणि व्हिडीओ बनवत रहा गॉड ब्लेस यू
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 2 жыл бұрын
खुप छान माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला 🙏✨
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@rabicadmello1682
@rabicadmello1682 2 жыл бұрын
Sunil bhai lai bhari frst time asa video pahaila milala dhanyvad
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रबिका जी
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
khup chan mahiti bhetli sunil sir.....apritam video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
@kk7134
@kk7134 2 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती...अभ्यासू विश्लेषण 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan mahiti sagitli dada ani very nice video ahe 👌👍😍❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@smitapatil2648
@smitapatil2648 2 жыл бұрын
अप्रतिम! श्री दादांच्या कार्याला अनेक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 2 жыл бұрын
Very informative video! Thanx for making and sharing.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Sachin Ji
@anishmalkar3710
@anishmalkar3710 12 күн бұрын
SUNILJI you are doing great job. this type of detailing and dedication is very rare, god bless U. keep it up.
@sunildmello
@sunildmello 11 күн бұрын
Thank you, Anish Ji
@apurvakale6259
@apurvakale6259 Жыл бұрын
Ek no sunil dada.....kharach ek no hota ha video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपूर्व जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ सुनिल आज खूप चांगली माहिती मिळाली आजचा व्हिडिओ पाहुन तू तर आमचे तोडंच गोड करून टाकले छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, व्हायलेट जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 2 жыл бұрын
Uttam video sunil bhau
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@Natugreen
@Natugreen 2 жыл бұрын
दादा खूप छान....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रशांत जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 2 жыл бұрын
सुंदर व्हिडीओग्राफी👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शिवप्रसाद जी
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 2 жыл бұрын
Khup chhan video...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 2 жыл бұрын
Khup chan Sunil bhau
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@avinashp886
@avinashp886 2 жыл бұрын
Khup chyan bhau
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अविनाश जी
@harishpratap1707
@harishpratap1707 2 жыл бұрын
अप्रतिम, खूपच अभ्यासपूर्ण व्हिडीओ, नवीन माहिती. धाडसी चित्रीकरण. धन्यवाद सुनीलजी!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हरिष जी
@yogismita2692
@yogismita2692 2 жыл бұрын
Tumchamule aamcha hi dhyanat bhar padt aahe ,thanks sunilji.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, योगिस्मिता जी
@santoshkumarhattarki8431
@santoshkumarhattarki8431 Жыл бұрын
shree dada u r great. eco friend , good messege
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Santoshkumar Ji
@5281978
@5281978 2 жыл бұрын
Very informative video.First hand knowledge on rare subject.Thanks for posting.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Shivanand Ji
@bhartikaskar1469
@bhartikaskar1469 2 жыл бұрын
Very nice informative video. Thank you very much
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Bharti Ji
@alexmachado6966
@alexmachado6966 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ सुनील. 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामा
@prasadmhatre600
@prasadmhatre600 Жыл бұрын
Mast👌 dokyavar Masha alya
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रसाद जी
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 2 жыл бұрын
खुप छान सुनीलजी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सरोज जी
@milindbhende215
@milindbhende215 2 жыл бұрын
सुंदर माहिती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मिलिंद जी
@sujatavijaycorreia8109
@sujatavijaycorreia8109 2 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण vlog आहे.. excellent Mr Shree 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुजाता जी
@archanaraut8878
@archanaraut8878 Жыл бұрын
Khup.chn video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@er.pravinkadam1117
@er.pravinkadam1117 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌🙏🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रवीण जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Chan Bhari mast 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुधा जी
@shraddhasandan1409
@shraddhasandan1409 2 жыл бұрын
आप्रतिम विडिओ...💯🥰👍👌😋
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, श्रद्धा जी
@sunilmane3755
@sunilmane3755 2 жыл бұрын
I m lucky enough to see this. What a vlog dear. U r great Thanks .👌👍👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sunil Ji
@thesamboy13
@thesamboy13 2 жыл бұрын
Proud to see your courage an good message to save the honey bee. 🐝.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Sammy Ji
@parshu.9309
@parshu.9309 Жыл бұрын
खूप सुंदर ❤️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, परशू जी
@velankanidsouza3466
@velankanidsouza3466 2 жыл бұрын
Khup chan Sunil 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वेलंकनी जी
@victoralphonso5887
@victoralphonso5887 2 жыл бұрын
Very unique video thanks sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Victor Ji
@dineshjadhav9356
@dineshjadhav9356 2 жыл бұрын
खुपच छान!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@madhurisawe6943
@madhurisawe6943 2 жыл бұрын
Perfect selection of vlog on World Environment Day. Thanks ☺️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Madhuri Ji
@quora93book72
@quora93book72 2 жыл бұрын
लय भारी वा डिमेलो साहेब
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 2 жыл бұрын
सुनिलदा.... मस्त VDO
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 2 жыл бұрын
Madhmashi ek sundar mahiti dili
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संतोष जी
@sujaywalavalkar1909
@sujaywalavalkar1909 2 жыл бұрын
दादा तु मधमाश्यान विषयी खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजय जी
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Khupach Chan 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नंदा जी
@kamodinipurohit6624
@kamodinipurohit6624 2 жыл бұрын
Khup chan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, कमोदिनी जी
@suchitamadkaikar3706
@suchitamadkaikar3706 2 жыл бұрын
Very informative. Never knew how the honeybee ecosystem works. Thanks for making this video 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Suchita Ji
@prakashwagh315
@prakashwagh315 2 жыл бұрын
Apratim job from Wagh Sir London UK.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Wagh Sir.
@nileshchaphekar7358
@nileshchaphekar7358 2 жыл бұрын
आपण सर्वांनी मिळून मधमाश्यांची एक पुर्ण वसाहत वाचवलित व ती विस्थापित करण्याकरिता जे कष्ट घेतलेत त्या बद्दल आपले खुप खुप आभार धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@narayankelkar6048
@narayankelkar6048 3 ай бұрын
आवडले.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, नारायण जी
@snehavartak123
@snehavartak123 Жыл бұрын
Shree dada dhnyvad
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, स्नेहा जी
@tusharvalkunde3235
@tusharvalkunde3235 2 жыл бұрын
Aati sundhar dada 💝❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, तुषार जी
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
मस्त अभ्यासु विडिओ 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, बाळाराम जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
खूप मस्त माहिती ने भरलेला विडिओ. हनी बी खूप महत्वाचे घटक आहे आपल्या निसर्गा मध्ये. सुनिलजी आपण मस्त विडिओ बनवला. असेच माहिती ने भरलेलं विडिओ भविष्यात पाहायला आवडेल 👍🏻🤘🏻🙌🏻☺️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, कृतांत जी. धन्यवाद
@TravelkarPrasad
@TravelkarPrasad 2 жыл бұрын
Awesome info...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Prasad
@arundeshmukh4382
@arundeshmukh4382 2 жыл бұрын
Every vdo is a learning and informative process. The most effective and genuine channel.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Arun Ji
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 7 ай бұрын
Very Nice.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you, Rafik Ji
@anitagonsalves8694
@anitagonsalves8694 2 жыл бұрын
Good info of honeybee...tnx Sunil 🙌🏼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Anita Ji
@glendaalmeida8492
@glendaalmeida8492 2 жыл бұрын
Very informative video.... Hats off to you Brother 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Glenda Ji
@pramodkamble4929
@pramodkamble4929 2 жыл бұрын
खूप खूप छान दादा 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रमोद जी
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Secrets of the Beehive
52:07
Best Documentary
Рет қаралды 208 М.
जबरदस्त प्रयोग तुम्ही करुन शेतीचे उत्पन्न वाढवा
5:10
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 381 М.
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН