मोहळ / मधाचे पोळे काढण्यापासून त्यापासून मेन तयार करण्यापर्यंत संपूर्ण माहिती vlog #मोहोळ #महू #honeycomb #honey #मोहळ #dhangar #dhagarijivan #dhangarwada #birhad #balumama #siduhake #siduhakevlog #shepherd
Пікірлер: 192
@Jaybajrangbali12533 жыл бұрын
शुद्ध मध, वा. वहिनींनी मेण ही छान बनवून दाखवला आता खरे कळले. माझी आई मेण वापरायची कुंकू लावण्यासाठी. परंतु हल्ली कोणी कुंकू वापरात नाही, आपली जुनी संस्कृती जपायला हवीय. धनगरी समाज ती जपत आहे, खुप अभिमान वाटतो तुमचा.
@commenterop2 жыл бұрын
ख्वाडा चित्रपटाची आठवण आली ❤️🥀
@user-gu9gz2ul3m3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा काढला मोहोळचा मुलं पण आनंदित होते एक नंबरच पूर्ण शुद्ध मध खूप नशीबवान तुमच्यावर सदैव कृपा राहो बाळुमामाची असाच खूप खूप पुढे
@rekhaparekar39183 жыл бұрын
आजचा व्हिडीओ खूप महिती पूर्ण झाला आहे आज पहिल्यांदा मेण कसं बनवतात हे समजलं खूप छान आवडलं.
@malikshorts46483 жыл бұрын
खूप छान विडिओ मस्त 👌👌🥰 रोज विडिओ टाकत जा वाट पाहत असतो आम्ही
@akshaygodkar35262 жыл бұрын
Balu Mama Cha navan chaang bhal🙏
@amolkokare12203 жыл бұрын
धनगरी नृत्य व धनगरी पोषाख काठी घोंगडी फेटा कसा बांधायचा याच्यावरही विडिओ बनवा..👌👌✌🙏
@sachindevkate23972 жыл бұрын
नाद नाही करायचा आमचं Only धनगर समाज 👍
@sakharamgawade49073 жыл бұрын
पतंजली , डाबर , गोदरेज अशा ब्रॉडेड मधा पेक्षा शुद्ध ताज चांगल मध सेवन केलात खुपच छान , लहान असतान कोणी किती पण मध घेतल तर चालेल मी सर्वात मागे थांबायचो कारण काठीचा पूर्ण मधासाठी , त्यात मला खुप आनंद वाटायचा
@dhangarijivan3 жыл бұрын
😍👍🙏
@yadnyaprakashhulgunde90363 жыл бұрын
खूप छान...👌👌🙏🙏
@varun_03513 жыл бұрын
वहिनी छान कलेबाज आहे
@jalindarshendage49103 жыл бұрын
ताई नी मस्त बनवलं मेण
@vidyanimbalkar37173 жыл бұрын
खूप छान माहिती दाखवली दादा तुम्ही
@firozkhanpathan85123 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ
@shitalsalve89613 жыл бұрын
Dada रोज तुम्ही व्हिडिओ टाकत जावा . 👍👌
@bhartiwaghmode58463 жыл бұрын
धूळ देवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma Vipassana Practice Prachar Prasar kara 🤧🗣️✍️
@vaijeshkris2 жыл бұрын
पोरांचा आनंद पाहून खूप छान वाटल
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏👍
@vikasdevkate32613 жыл бұрын
भिवाई धुळूबाचं चांगभल
@varun_03513 жыл бұрын
तुमचा मुलगा छान आहे दादा
@vaishalidevre37382 жыл бұрын
खुप मोलाचा ठेवा तुमच्याद्वारे जपला जातोय खुप छान ताई तुमची मोलाची साथ आहे दादांना
@shaikhthoufik6484 Жыл бұрын
वावा
@shankarjadhav61783 жыл бұрын
लय भारी विडियो 👌👌👍♥
@namdevbichkule37503 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
@guravslifestyle.52683 жыл бұрын
खूप छान ,मला समजलं की मेन कसं पडतात ते अशे नवीन नवीन व्हिडीओ टका आणि खूप पुढें जावा 🙂
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏👍
@dr.surekhajawale5947 Жыл бұрын
बाणाई वहिनी कष्ठाळुआणि सुगरणही आहेत,मुलांना अभ्यास करताना पाहून आनंद आणि समाधान वाटल दादा 👍👍
@rahuljadhav36082 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ असतात दादा तुमचे
@lalitgksingh84892 жыл бұрын
खुप छान माहिती मेण बनविण्यासाठी. व विडीयो पण अतिशय सुंदर ...धन्यवाद🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sachinkaikade79792 жыл бұрын
Wa re bhau mast video.. Mazya lahanpanichi Athavan taji zali..
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🙏
@poonamhiramani633593 жыл бұрын
वहीणी लय भारी झालय म्यान
@hemantkokare22293 жыл бұрын
जय मल्हार हाके भाऊ खूप छान
@pramodghugare71003 жыл бұрын
जय मल्हार दादा 🙏🙏
@kamalkhobragade90422 жыл бұрын
ह्या मनावर कुंकू लावल की लवकर निघत नाही सगळीच काम लई मेहनतीची आहे त भारी व्हिडिओ
@vaishalikumbhar5650 Жыл бұрын
टाच दुखीवर पन गुणकारी आहे मेण खूप छान विडीओ
@kamleshsable81083 жыл бұрын
Khup chan dada
@dighepb3 жыл бұрын
खूप छान माहिती ! धन्यवाद 👍👍
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@gavaranlifestyle7030 Жыл бұрын
लय भारी दादा मस्त मध
@swarooppawar64083 жыл бұрын
घरी नाही गेले का आजुन .पाऊस आहे की नाही. लक्ष राहू दया जनवरकडे पाण्या पाऊसाचे दिवस आहे तुम्ही पण कळजि घ्या
@user-mo1km2ub1g3 жыл бұрын
Te ghari gelet pan dusrya ghari
@user-mo1km2ub1g3 жыл бұрын
Khor la gelet
@patagore17493 жыл бұрын
मौहाळ मस्त सापडल लई छान
@RameshPatil-qd6bi2 жыл бұрын
खरंच लय भारी, सगळं बालपण आठवलं, फक्त आम्ही खेड्यातील घरात राहत होतो, माझे धनगर बांधव ऊन वारा आणि पाऊसात उघड्यावर राहतात. हे जीवनाचं वेगळे आहे ,या जीवनात कष्ट आहेत पण जे सुख आहे ते कुठेच मिळणार नाही