साहेब हा आपला खरा पिंड आहे. जे सहजतेने तुमच्या ओठावर येत तेच खर असत. आणि महत्वाचं म्हणजे ते कोणालाच त्रास करत नाही. प्रत्येकाला ते बरोबर वाटत कारण ते प्रांजळ असत. आपला मधला बाधेचा काळ गेला आपण परत आपल्या खानदानी बाण्याकडे आलात ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही तरुणांना नक्कीच दिशा देऊ शकता. छान विवेचन!
@ANJOSHI-yn6ueАй бұрын
अगदी उत्कृष्ठ संदेश.
@geetanjalipednekar7369Ай бұрын
खूप उत्तम मार्गदर्शन
@prakashvelhal6558Ай бұрын
Your anylisis very correct, I salute to you sir.
@bhorgirbhagvan2820Ай бұрын
खरोखर आहे साहेब कळल त्याला कळल
@navnathsul307Ай бұрын
You are great leader
@mahadevabuj299Ай бұрын
Khup Chan sir
@ganeshshejul5563Ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@uditjoshi1407Ай бұрын
Thank you
@bhushan9946Ай бұрын
खूपच छान आपले मराठे दारू पीत नाही
@ganeshraodeshmukh4059Ай бұрын
You are great person and leader
@vaijayantidesai2662Ай бұрын
Thank you sir aasecha nehami margdrshan karat Raha thank you very much
@GovindThoatАй бұрын
You are right sir
@karunasolavАй бұрын
खुप छान 🙏🙏🙏
@manasijadhav2725Ай бұрын
खरेच असे करेल ना इलेक्शन कमिशन तर पितरे खुश होतील🎉🎉🎉🎉🎉🙏
@hemantavhad2101Ай бұрын
🙏🙏🙏🙌
@swarajphanse33Ай бұрын
सर आपले व्हिडिओ हे कायम प्रबोधनपर असतात.
@game-changer-brand7252Ай бұрын
सर, दैना अशी आहे की महाराष्ट्रात एकाही मराठी नेत्याला "स्थानिक मराठी लोक प्रत्येक पिढीत आत्मनिर्भर आणि श्रीमंत व्हावेत" असे "मुळात वाटतही नाही" - जरी महाराष्ट्रात सरकार "अगदी कोणाचेही" असले, आले तरी - उलट मराठी नेतेच नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्र, स्थानिक मराठी लोकांना प्राधान्य द्या असे सांगतात.....त्यामुळेही महाराष्ट्रात मराठी माणूस कितीही शिक्षणानंतर "फक्त चाकरमानीच" होऊन राहतो आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
@NamdevraoJadhavАй бұрын
@@game-changer-brand7252 वास्तव
@chimnajijadhav6039Ай бұрын
😂😂😂 अगदी बरोबर आहे लॉकडाऊन मध्ये सुद्धा देशप्रेमी लोकांना पोलीस बंदोबस्त मध्ये सुद्धा देशी दारू दुकानांमध्ये लाईन लावून दारू विक्री होत होती एवढी काळजी जर सरकार घेणार असेल तर जनतेचे कल्याण होणारच महाराष्ट्राच्या😂
@manasijadhav2725Ай бұрын
✌🏻🎉🎉🎉🎉🎉
@ashok5368Ай бұрын
सर,असे झाले तर खुप मोठा बदल होईल.हाके सारख्यांचे काम धंदे काय असतात यांचे उत्पन्नाचे साधन काय आहेत .😊
@vinayakW-o4eАй бұрын
❤
@tukaramshinde7811Ай бұрын
साहेब आपण बरोबर बोलता.पण पिणारा सांगून पीत नही
@Ashish-mo3qxАй бұрын
समभाजीराव भिडे गुरुजी यांनी एक निर्व्यसनी पिढी निर्माण केली
@vinodnageshwar4Ай бұрын
Sir, kalach bhawachi terawi keli daru mule to dewaghari gela ani darumle tyache 15 varsh aayudh udhwat jale ani aai wadilsna khup tras jhala last year wadil daru pinarya mulamulde trasun swargawasi jhale ani dusra bhau pan daru mule atishay halkhi made aahe
@balajikakade8517Ай бұрын
हाक्के सर नियमित पितात पण रात्री जास्त झाली
@surykantjadhav2737Ай бұрын
दारूचे कारखाने कीती आहे,व दारुची दुकाने,बियर बार, की ती आहेत नाते वाईक यांची कीती आहे याचा पन रकाना पाहिजे.
@moreshwarkale8791Ай бұрын
, 2:54 ,
@कुणबीАй бұрын
आमची १९५६ ला मराठे कु शेती अशी नोंद सापडली आहे तरी तहसील कार्यालय कोरेगाव जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र मराठा कुणबी म्हणून नोंद करून घेत नाही . तरी सर आपण मार्गदर्शन करावे.
@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
बारामतीच्या काकांच्या भरपुर देशी दारू कारखाने आहेत
@yogeshkadam5243Ай бұрын
You are correct सर 🙏🙏
@vishnupatange241Ай бұрын
जाधव साहेब बरोबर आहे तुमचं बोलणं एक मराठा लाख मराठा
@sharaddudhat2000Ай бұрын
Sir khar bolta apan
@dipakkhetre3158Ай бұрын
आसाम युपी। राजथ्सान शीमला। कीत्येक। राज्यात। हीदु। एक जुट आहे। शीदेना। महाराष्टात। ते जमेना। ते जातीत। राहेले