धन्यवाद..थोडा अनुभव आला आहे त्यामुळे जरा आत्मविश्वास वाढला आहे... आणि तुमच्यासारख्या माणसांच्या शुभेच्छा.....
@ruturajingalevlogs8523 Жыл бұрын
@@AbhijitNavare असं काही नाही सर तुमचे व्हिडीओ छान असतात 😊 अजून छान छान ठिकाण पहायला मिळतील आम्हाला नक्कीच 😊
@AbhijitNavare Жыл бұрын
🙏☺️
@PS_VLOG_S Жыл бұрын
खूप छान, व्हिडीओ, सर्वात महत्वाचे म्हणजे याआधीचे व्हिडीओ पण खूप चांगले आहेत, तुम्ही ज्या अर्थी ही सहल केली आहे, ते मात्र सर्वांसाठी चांगलं काम तुम्ही केले आहे, कारण काही लोकांना याठिकाणी कधीही जाता येणार नाही, ती सर्व ठिकाणे तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून मिळाली, आणि महत्वाचे म्हणजे, तेथील माहीती साठी तुम्ही जे गाईड घेतला आहात, त्यांची माहिती ऐकून तर प्रत्यक्ष तिथे गेल्यासारखा भास झाला, पैशाच्या मानाने त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे, प्रतापगड, महाबळेश्वर मेन बाजार, वाडा, इको पॉईंट, आणि बरेच पॉईंट खूप छान वाटले, असेच नवनवीन चांगले व्हिडीओ बनवत राहा, खास करून किल्ल्यावर आधारित असतील तर खूपच छान, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@AbhijitNavare Жыл бұрын
एवढी छान आणि मोठी प्रतिक्रीया वाचून खुप छान वाटल...तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझा उद्देश हाच असतो की घरी बसून लोकांना जास्तीत जास्त बघितल्याचा आनंद मिळावा...प्रयत्न करत असतो मी चांगल दाखवण्याचा.... आणि खरच ह्यातील बर्याच व्हिडीओंना खरा अर्थ गाईड लोकांच्या माहितीमुळेच आलेला आहे.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@AKLaiBhari Жыл бұрын
1st like,ewwww🎉🎉🎉🎉🎉🎉 Enjoy the trip...
@AbhijitNavare Жыл бұрын
Thank you very much...yes we enjoyed a lot....
@gandhaliraorane8118 Жыл бұрын
This was all nice...but waiting for your Kolhapur videos Kolhapur la miss kertey. Lavkarch kolhapur shahracha ferphatka series punha chalu kara please.
@AbhijitNavare Жыл бұрын
हो लवकरच सुरू करीन... मी पूर्णवेळ KZbinr नसल्याने मला जमेल तसे व्हिडीओ करत असतो....पण भविष्यात माझे 80% तरी व्हिडीओ कोल्हापूरचेच असतील...धन्यवाद 🙏😊