Рет қаралды 13,000
ज्या लोकांना जगात देव आहे का? हा प्रश्न पडतो त्या लोकांसाठी आजचा एपिसोड असणार आहे.
कलियुगात फक्त कर्म शाश्वत आहेत. जगात देवावर श्रद्धा असणारे आणि नसणारे पण खुप लोक आहेत. या प्रक्टिकल वागणार्ऱ्या जगात आस्तिक नास्तिक या खेळात भाग न घेता फक्त कर्मांना महत्त्व देऊन परमेश्वर कसं तुम्हाला दर्शन देऊ शकतो? याची अनुभूती कधीतरी आयुष्यात प्रत्येकाला होतेच, यात शंकाच नाही.
आजच्या या एपिसोड मधे असाच एक अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
Guest :- Mr.Digvijay Joshi
Host :-
Akash Nidhalkar
Cinematography :-
Sudarshan Jogawade
Rohit Dhadve
Editor :-
Sudarshan Jogawade
Nitin Borude
Creative Head :-
Ganesh Kumbhar
Milind Shinde
Connecting with us :-
Instagram :- / vyakti_aani_vichar
Email :- @vyaktiaanivichar@gmail.com
#artomedia #vyaktiaanivichar #mahadev #mahakal #marathipodcast #ujjain #sanatan #hindu #bholenath #spirtuality #god #महादेव
#उज्जेन #महाकाल #digvijayjoshi