मुंबई च्या त्या गर्दीतही तुम्ही हे करता ,, प्रसन्न दिवस जात असेल तुमचा।।। अभिमान वाटतो अशा महाराष्ट्र पुत्रांचा।।
@balajijakpot89184 жыл бұрын
Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA 1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED 2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED 3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED 1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE 2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU 3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE ) 4 FIR APNA APP BUDGET TAI KARO 5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR 6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR 7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR 8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR 9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
@hemlatatrimakhe52383 жыл бұрын
खूपच अप्रतिम आवाज अविनाश तुला खूप खूप आशीर्वाद 🙏🙏👍👌
@jay____.13943 жыл бұрын
@@hemlatatrimakhe5238 🙏🙏🙏❤️
@balakamayangade79593 жыл бұрын
@@hemlatatrimakhe5238 lp.ll.
@balakamayangade79593 жыл бұрын
.
@trishasambherao34103 жыл бұрын
अविनाश बाळा खरंच ट्रेन मध्ये अशी भक्ती गीते गाऊन सगळ्यांन चा प्रवास खूप छान होणार आणि सगळी मुले अशीच भक्ती मार्गाने जाऊदे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@SuperHolysmoker4 жыл бұрын
भावा तूच ही संस्कृती घेऊन चालाय . . आमच्या सारखे बसले परदेशात गुलामी कारत
@MisalPav24by7 Жыл бұрын
Mg ye Ekde Bhosdicha
@pranjaldhopatbrownie9583 Жыл бұрын
आपल्यावर आहे आपण आपली मराठी भाषा संस्कृती कशी जपावी... ज्याच्या रक्तात भक्ती भावना तो जगात भाग्यवाण...😊😊
@bhaveshsagvekar58059 ай бұрын
Hooo
@SaiishMandavkar-crazyy2 ай бұрын
मग या परत ......
@madhavbadge43803 жыл бұрын
आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ || कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ || आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ || ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ || टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||
@priyankajamsutkar4927 Жыл бұрын
सुंदर छान मन प्रसन्न झाले
@MadhuraDali Жыл бұрын
❤
@MadhuraDali Жыл бұрын
❤😊😊😊
@shivajishevale42026 ай бұрын
आईं मते ह्या सर्वांना सुखी आनंदी ठेव 🎉🎉❤❤
@shreelekhasatpute70786 ай бұрын
❤🙏
@sakshib4010 Жыл бұрын
अप्रतिम दादा अशीच आपल्या मराठी माणसाची परंपरा कानाकोपऱ्यात पोहचवत रहा खूप खूप शुभेच्छा तुला🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@morayaclickartgondhal37885 жыл бұрын
गर्दी कमी असली तरी चालेल पण मंडळी आपल्या सारखी दर्दी पाहिजेत जबरदस्त पहाडी आवाज जबरदस्त गायन, तबलजी अप्रतिम, आणि तुमच्या भजनाचा चालक ( चकवा वादक ) त्याला तोड नाही खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@vidyakadu36004 жыл бұрын
.
@prasadjoshi73734 жыл бұрын
हा व्हिडिओ जितका आवडला , तितकीच तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत पण आवडली.
@PGCREATION-tf2rz2 жыл бұрын
Mo
@santoshpatil22762 жыл бұрын
@@vidyakadu3600 avlnash
@shankarpagire71552 жыл бұрын
खुप छान, एक दोन वेळा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय.
@muktakhambe9202 жыл бұрын
Khup chaan hato Tu daaaa
@vaishalidhaval16045 жыл бұрын
खूपच छान... 👌👌आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवारी त्या देवी महालक्ष्मीचा अघात महीमा आपल्या या अभंगातून ऐकायला मिळाला, हे आम्हा भाविकाचे भाग्यच म्हणावे लागेल. फारच सुंदर... 👌👌👍🙏
@sagargawande87525 жыл бұрын
Vaishali Dhaval suupr
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@nirmalapagare61184 жыл бұрын
खुप सुंदर
@ganeshmurkar27564 жыл бұрын
Lyrics pan dya na video la kahi shabd saral kalat nahit
@viveksatam75294 жыл бұрын
@@AvinashAmbreBunny khup sare bhajan gheun yeee after lockdown open🕺🏻
@yogeshmore9724 Жыл бұрын
अविनाश जी खूप सुंदर तुमच्या कंठा मध्ये सरस्वती आई आहे.
@nivruttiadak80874 жыл бұрын
हे पाहून खूप छान वाटलं, असेच आपण एकत्र यावे आणि मुंबई मध्य हरी नाम करावे
@dattatraysutar10863 жыл бұрын
😊😊👍
@more89282 жыл бұрын
ओ माय
@mansidhawde2473 жыл бұрын
खूप छान अविनाश दादा असं वाटतं की ह्या गाण्याला नाचायला वाटतं आई भवानी गाणं छान अविनाश दादा तुला खूप खूप शुभेच्छा
@vikrampatil28622 ай бұрын
अप्रतिम असा आवाज दादा खूप छान गातोस
@srnp0007 Жыл бұрын
गीता से ज्ञान मिला, रामायण से राम मिले, भाग्य से हिंदू धर्म मिला और भारत जैसे पवित्र देश में जन्म मिला । 🙏🏻🕉🚩 जय माँ महालक्ष्मी माता की 🙏🙏🙏🙏
@RadhikaThakur-jo3zl4 жыл бұрын
आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झुबा... तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा कोल्हापूर चा राजा राजा फिरतो जत्रेत फिरतो जत्रेत फुले पडली पदरात..आई आई ग अंबे माते केस सोनियाचा तारा केस सोनियाचा तारा वैरी कापे थरा थरा .. आई ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात वाजाव जोरात आई हसते गालात.. आई टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान. टाळ वाजव जोमान अंग भिजल घामानं.. आई. आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झूबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा🙏🙏
@tejalmahadik10462 жыл бұрын
Thanks🙏🌹
@rutujamarathi34882 ай бұрын
खूप छान आपण गाऊन नवीन येणार्या तरूणाईंना सन्माग्राने वाट दाखवता आहात.असेच गात रहा.
@shm7134 жыл бұрын
असे वाटते की मंदिर जागर चाला आहे खुप सुंदर आणि आतिशय लयबध्द जय माता दी
@vijayamestri9327 Жыл бұрын
वाहा भेटा तुला आईचे आशीर्वाद आहे❤
@rahulamate36673 жыл бұрын
🌸समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगातील सर्वात सुखी मनुष्य आहे🌸
@aksharafunlife7678 Жыл бұрын
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम......जय हरी अविनाश महाराज.... खुप छान.....❤❤❤
@kavitatodankar6760 Жыл бұрын
सुंदर आहे नवरात्र उत्सवात.. अशीच.. गाणी गा
@amolatkari36092 жыл бұрын
दादा खर् च तुझा अभिमान वाटतो 🚩🚩अत्ता च्या नशा आणी व्यास्नी मद्ये तरुण पिढी भरकट चालली आहे आणी तुझ्या सारखा 1 तरुण मित्र वारकरी संप्रादायी मध्ये खूप सुंदरं विचार पुढ घेऊन चालला आहेस खर च अभिमान आहे तुझा 🚩❤️❤️❤️🚩 जय शिवराय राम कृष्ण हरी दादा 🚩
@anandpandey71922 жыл бұрын
अतिसुन्दर अविनाश भाऊ, अप्रतिम,👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏽🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rushikeshsonune87794 жыл бұрын
मी बुलडाणा मधून आहे ..... मला हे सगळं साठी मुंबई मध्ये येऊन JOB करायचं आणि लोकल ने प्रवास करायचा ... सलाम दादा तुला.. जय महाराष्ट्र 🙏🏻
@vidyabodke12942 жыл бұрын
Khup sunder...ek prakare hi devi मातेची सेवाच आहे...great... सुंदर आवाज...सुंदर वादन...
@YODHA8153 жыл бұрын
हीच आपली मराठी संस्कृती ,,खूप सुंदर भाऊ
@avinashchandankar22552 жыл бұрын
मी हा अनुभव प्रत्यक्ष तर नाही घेऊ शकत परंतु रोज प्रवास करताना ऐकत असतो... It gives me gooes bumps and keep me energetic whole day ... Great voice and a great team ....
@Uday1_113 жыл бұрын
खूप सुंदर आवाज मी दररोज रात्री झोपताना बघतो सुंदर आवाज आणि साथकरी मंडळी खूप छान
@lets_cake_it3 жыл бұрын
Kiti cham divas jat asel ह्यांचा.....जेव्हा दिवसाची सुरुवातच अशी होत असेल...❤️🙏
@moreshwartodankar82212 жыл бұрын
फार सुंदर आवाजात सादरीकरण केले आहे. खूप खूप सुंदर.
@anantnadkar97163 жыл бұрын
सुंदर गायन करून महाराष्ट्राची संस्कृती जपणे हे आज नवं तरुणांच्या हाती आहे
@jayusakpal93624 жыл бұрын
Va Buva vaa train chalu zalya vr prt ashech bhajan bola ani mahala pn aikava.....🥰😘🥰
@shivanipatil53925 жыл бұрын
Khup chaan vatta aikun ... saddhya bangalore madhe aslyamule mumbaicha local pravas miss krtey .. pn roj sakali na chukta travel krtana tumche videos bghte .. thank you 😊👍💐
@pankajpatil3004 жыл бұрын
Khup Chan
@creater75393 жыл бұрын
Hi shivani kshi ahes
@pratapchavan74552 жыл бұрын
खूप खूप खूप खूप अतिशय छान भावा👌👌👌👌👌👌👌
@MadhuraDali Жыл бұрын
अविनाश दादा खरच खूप छान गाण गातोस आणि सर्व लोकल मधल्या रहिवाश्यांचा प्रवास खूप छान घडून आणतोय.😊 आणि सर्वांना तुझा कडून खुप छान प्रोत्साहन मिळते खरच तु खुप पुण्याचं काम करत आहेस 😊 आणि तु आपली कोकणी परंपरा खुप आनंदाने आपुलकीने आणि खुप उत्साहाने तुझा कलेतून पुर्ण करतोस 😊 खरचं खुप चांगल काम करतोस 😊 आणि तु असच चांगल्यापणे तूझी कला सुरु ठेव एक ना एक दिवस सर्व तुझाच सोबत असतील 😊best of luck dada
@maheshchougale30793 жыл бұрын
भावू,आठवण झाली माझ्या कोल्हापूर ची आणि आई अंबाबाईची🙏
आपल्याला सलाम. आपली गाणी खुप ऐकतो. खुपच छान असतात. आपला आवाज भन्नाट आहे. तसेच तबला आणि झांज पण भन्नाट वाजवतात. या सर्व मंडळींना नमस्कार. अशीच छान छान गाणी ऐकवत रहा. समाधान वाटते. परत एकदा सर्वाना नमस्कार.
@gorakhkshirsagar46602 жыл бұрын
वा महाराज, मस्त गोंधळ घातलात....वा!
@pramodade47464 жыл бұрын
किती छान ... बर वाटत.. आपल जीवन .. एवढे दग्दगीचे असून सुध्दा.. दिवस कसा सहज करता येत... हे या भावाने दाखून दिलं..
@sagarsaravanakar84652 жыл бұрын
Aamcha koknatla Manus 👌👌👌 Bhavashi 🙏🙏 1 Number bhavashi
खुप सुंदर आवाज आहे, राम कृष्ण हरी 🙏 मला खुप आवडलं 🙏🙏
@shankarpagire71552 жыл бұрын
एकच नंबर आवाज
@kavitatodankar6760 Жыл бұрын
खुप सुंदर गाण. गायलात
@RuchiraAwachat Жыл бұрын
मन तृप्त झालं तुमचं गाणं ऐकून खूप छान...❤
@anilmohite91393 жыл бұрын
खुपच छान दादा मन प्रसन्न झाले
@ranjanapradhan743 Жыл бұрын
बाळा ,तू ट्रेन मधल्या लोकान्नाच नव्हे तर आमच्या सारख्या घरी असलेल्या लोकांनाही तुझ्या भजनाचं वेड लावलयस. देव तुला उद्दंड आणि सुखी आयुष्य देवो. आसंच गात रहा.
@yuvraj36052 жыл бұрын
लयभारी नेहमीप्रमाणे अविनाश दादा..... मित्र लाभला असा खूप भारी वाटले
दादा तुला ते सहकार्य करतात ते पण दादा खूप छान आहेत..... असेच दादा मोठे होत रहा 👌👌👌
@komalbochare90695 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज, अप्रतिम गायन आणि वाद्यांची सुंदर साथ...
@rehanafadnaik9515 жыл бұрын
khup chan
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
@@rehanafadnaik951 Dhannyawad🙏
@bajiraopatil12525 жыл бұрын
Great
@vanitathakare31972 жыл бұрын
Thanks Avinash tyu ash far moth gaykbanshil
@ketansalvi9237 Жыл бұрын
खूपच छान पहाडी आवाज चकवा वादक पण तोडच नाय मस्त
@gopalkrishnabhajanmandal25884 жыл бұрын
अभिमान वाटतो
@user-cr9ov3um7w5 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप छान गाता सकाळी मन प्रसन्न होतं त्यामुळे दिवस आनंदात जातो..... तूमच्या या छोट्याशा प्रयत्नातून कित्येकांची मनं जिंकलीत.....👌
@rajeshwarisakpal53744 жыл бұрын
Mind blowing mkhn aavaj ahe ani gondhl pn
@gauravbait69365 жыл бұрын
Proud to be डोंबिवलीकर ❣️
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@dattapawar27142 жыл бұрын
खूप छान आहे हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला 🙏🙏👌
@surendranaik29785 жыл бұрын
अविनाश मला तुझी सर्व भक्ति संगीत आवडली खुप सुंदर गायकि आहे मला तुज्या मुखातुन श्री स्वामी समर्थ प्रभुचे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हे भक्ति संगीत ऐकायचे आहे plz खुप विनंती आहे तुला
Best morning with this song ❤❤ Best lines "dhol valya dada dhol vajav..." Great to listen this tipe of song daily god bless you all And specially to courus ❤❤❤❤❤
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@karanmali18523 жыл бұрын
1 Number bhau
@santoshvasokar53054 жыл бұрын
काय गायन केल दादा खूपच सुंदर आहे अंबाबाई तूया पाठीशी उभी आहे
@namrataawhad22375 жыл бұрын
अति सुंदर भावा भजन मंडळी नो भावा तुझा आवाज छान आहे महालक्ष मीची कृपा असो तुमच्या सर्वांन वर एकदम झकास
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@ajinkyaambre92844 жыл бұрын
Ak nb bro
@kondiramsalunke27124 жыл бұрын
अविनाशचा आवाज गोड आहे
@manishaaher12403 жыл бұрын
खुप छान तुम्हाला असे भजन गाताना पाहून भगवंताच्या नामस्मरणाला मंदिर च पाहिजे अस काही नाही वेळात वेळ काढून भजन सेवा अर्पण करतात खूप सुंदर परमेश्वर तुम्हाला असीच ताकद देवो.. श्री स्वामी समर्थ
@vickrantransing3123 жыл бұрын
Khupach channn. अप्रतिम खुश झालो आपलं गीत ऐकुन . खूप छान मनापासून धन्यवाद . पुन्हा एकदा मराठी भाषा कोणी तरी पुढे आनतय. असे गाणे हल्ली ऐकायला येतं नाही मुलांच्या तोंडी. काय कारणं असेल कुणास ठाऊक. का असे मराठी गाणे बोलायला लाज वाटते का काय? अण इंग्रजी गीत गायला जसं अभिमानचं वाटते. जसे. हे काय ? आहे हल्ली काय समजतचं नाही.
@omhande8978 Жыл бұрын
नाद केला मित्रा तु अभिमान आहे मला मराठी असल्याचा👍👍👍👍👍👍👍👍
@varunganeshkulkarnimaii53544 жыл бұрын
Excellent dada kya baat hai love you
@chetanandeo80003 жыл бұрын
1 mratha lakh mratha 👍
@namratapawar14145 жыл бұрын
दत्त दर्शन ला जायच जायच जायच आनंद पोटात माझ्या मायेना हा गाण म्हण ना रे भाऊ
@AvinashAmbreBunny5 жыл бұрын
Dhannyawad🙏
@realviwe26074 жыл бұрын
जय दत्त गुरू
@शिवस्वराज्य-ण8भ2 жыл бұрын
🚩 दादांनो एकदम जोरात
@kumarbabareofficial9233 жыл бұрын
चाकवा मास्टर 1नंबर वाद्यक
@sominathjadhav16983 жыл бұрын
एक नंबर माऊली
@darshandeshpande072 жыл бұрын
Ekch number 😌🤝
@kondiramsalunke27124 жыл бұрын
आयुष्य जगणं सोपे व सुखाचे होईल
@pankajingale91065 жыл бұрын
Kop Chan Marathi manse Mumbai made aahet he siadh hoty aapli sanskurti japtoy bhava tu ek no tula dev kadi Kay kami karnar nahi ani gharati tensh tujya dabyat asnare lok visrt asti aani tula Sat denare pn Bari Sat detait ek no
@santoshjaiswal76604 жыл бұрын
अवी हरीसे कोई नही बडा त्या चालीसारखे भजन टाक खूप छान आवाज आहे तुझा