महाराष्ट्राच्या vikasa करिता सुरवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरवात होऊन सर्व प्रकल्प महायुती च्या काळात पूर्ण झाले. त्याच प्रमाणे "वाढावn बंदर " चे भूमिपूजन मोदी यांनी केले असून मुम्बई च्या विकासाkarita बर्याच गोष्टी करायchya व हे सर्व पूर्ण होण्यासाठी महायुती चेच सरकार बहुमताने निवडुन येईल शिवाय केंद्रात मोदी सरकार व राज्यात विकासa करिता DOUBLE ENGINE सरकार पाहिजे. सध्याchya स्पर्धात्मक जगात विकासाचे राजकारण प्राधान्य दिले जाईल म्हणून महायुती चेच बहुमताचे सरकार येइल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@latamehta9241Ай бұрын
Yes. आपल्या मुखी घी साखर.जय हिंद
@shivajimodhave6421Ай бұрын
Jio hgaro sal manatun vichar
@manjulashenoy2054Ай бұрын
प्रकल्प मंदावणार नाहीत, विकास मंदावणार नाही ह्याची काळजी आता महाराष्ट्राच्या मतदारांनी घ्यावी ही अपेक्षा
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@swapnapandit478Ай бұрын
मुंबईत भरलेत रोहिंगे
@popatjadhav6296Ай бұрын
महाराष्ट्रचा योगी देवा भाऊ .तुमचा अभिमान आहे ❤
@rajupnjkrАй бұрын
नाही. बांगलादेशी रोहिंग्या मजहबांध घुसखोर फेरीवाल्यांना कायमचा बंदोबस्त केला तरच योगी म्हणू शकतो. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@MadhavNimkar-w4xАй бұрын
आपल्या व्हिडिओ मुळे ज्ञानात खूपच भर पडते आभारी आहे माधव निमकर
@latamehta9241Ай бұрын
अनय जी छान. अगदी वास्तव विश्लेषण. हे सर्व मराठी मीडिया का दाखवत नाही हे कळणे नाही
@ArunaKhopade-w6gАй бұрын
कसे दाखवतील ? सगळेच लाचार पत्रकार आहेत.
@anantprabhu6820Ай бұрын
अशक्य. फक्त लोकसंख्येवर नियंत्रण आणले तरच.
@anandvakil6147Ай бұрын
हे सगळे केवळ देवेंद्र जी यांच्या दूरदृष्टीच्या धोरणामुळे होत आहे
@NitaJoshi-he7jyАй бұрын
M.M.R.D.A.च्या प्रकल्पांची उत्तम माहिती मिळाली. महामुंबईत महायुतीचा विजय व्हायलाच हवा. लोकांनी योग्य मतदान केलेच पाहिजे तेव्हाच सर्व सुखसुविधा ( सार्वजनिक) मिळतील. धन्यवाद अनयजी.
@vijayadongre-natureАй бұрын
अगदी बरोबर
@NitaJoshi-he7jyАй бұрын
@@vijayadongre-natureछान आहात ना ताई.
@vijayadongre-natureАй бұрын
@@NitaJoshi-he7jyहो अगदु मजेत आहे. तुम्ही बर्या आहात ना?
@555कोव्हिडАй бұрын
@@NitaJoshi-he7jy 👍🙏
@NitaJoshi-he7jyАй бұрын
@@vijayadongre-nature होय. सणावारी थोडी घावपळ, दमणूक होते पण चालायचंच.मला आवडते सर्व व्यवस्थित करायला.
@ChandrakantGosavi-d6rАй бұрын
अतिशय सुंदर माहिती अप्रतिम विश्लेषण आपण जी माहिती सादर केली आहे. तिचा विचार करून योग्य सरकार निवडण्याचा अधिकार जनतेचा आहे. विचार पुर्वक मतदान करने. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश.
@ChandrakantPashte-j9eАй бұрын
मी ही बातमी गुगलवर वाचली आज संध्याकाळीच.
@vijayadongre-natureАй бұрын
फुटपाथ आक्रमण करणार्या लोकांना राज ठाकरेचीं भिती असायची. आता तसे कोणीह नाही. खरे तर जनतेनेच चेहरे ओळखून खरेदी करायला पाहिजे.
@ranganathdagale8252Ай бұрын
खूपच छान विश्लेषण अनयजी
@madhavbapat2356Ай бұрын
सरकारी निमसरकारी सेवेत असणाऱ्या मराठी कुटुंबीयांना अशी घरे देण्यात यावी सुंदर माहिती दिली
@satishrekhiАй бұрын
ही 🏡 घर सरकारी नोकरी निमसरकारी नोकरी वाले यांना न देता गोरगरीब जनता,अल्प उत्पन्न गटातील महिला , दुकानात काम करणारे,हातावर मजूरी करून पोट भरतात अशाच लोकांना मिळाली पाहिजे सरकारी सेवेत लाभ घेत आहेत भरघोस उत्पन्न असते ज्यांच्या कडे काहीच नाही अशा समाज घटकांचा विचार करा
@shelarmama4673Ай бұрын
अनय जी, तुमची शेवटी केलेली सूचना छान आहे.
@ArunaKhopade-w6gАй бұрын
जिसका साथ उसकाही विकास हे धोरण राबवावे . मुस्लिम मते मिळणार नाहीत च .हे गृहित च धरावे . त्यामुळे या लोकांना कुठल्याही सोयी सुविधा देऊ नये .
@dakshtachoudhari3616Ай бұрын
अनय जी कुठेही जाल तर हेच घडते आहे नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना उद्या अतिक्रमण हटाव मोहिम सुरू होणार आहे तुम्ही दुकान मांडू नका असे सांगतात.
@aniketpande9961Ай бұрын
बरेच बांगला देशी असतील
@vishaldhekaleАй бұрын
खर आहे हे ठाणे आणि मुंबई आणि नवी मुंबई सगळे मुस्लिम आहेत
@desaibandhuАй бұрын
अनयजी, काय मराठी मराठी करताय, मराठी लोकांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना जागा भाड्याने अथवा विकून टाकल्या आहेत व स्वतः नाक्यावर उभं राहून टाईमपास करतात, त्यामुळे हे असंच चालणार, आपण फक्त आणि फक्त चर्चा करुयात 😀😜🙄
@latamehta9241Ай бұрын
खरी गोष्ट
@vijayadongre-natureАй бұрын
टी चंद्रशेखर यांनी ठाणे स्टेशनचा परिसर खूप छान केला होता. पण आता का कोण जाणे, ठाणे स्टेशनजवळचा परिसर आवडत नाही
@kuberkondaskar7103Ай бұрын
शीर्षक अगदी बरोबर आहे. मुंबई, ठाणे,कोंकण येथील सर्व जागा महायुतीला मिळतील. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@chandrashekharmhatre3900Ай бұрын
अनयजी अब्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद.
@rajangurjar2183Ай бұрын
नागरिक शात्रात मुंबई महापालिकेच्या कामां पैकी एक काम नागरिकाना चालण्यासाठी फ़ूटपाथ राखून ठेवणे. प्रत्यक्ष काम मात्र लाच खाऊन फेरीवाल्यांना फुटपाथवर बसवणे .
@bharatigholkar4658Ай бұрын
Chan vishleshan kalet .
@hemangiingale399Ай бұрын
सकाळी 7.30 पासून ते पूर्ण दिवस ठाणे स्टेशन ला बसा आणि मोजा किती लोकं फक्त sackbag घेऊन येतात. लोंढे चे लोंढे येतात आणि त्यांना एक कुठला माणूस कुठे नेतो no idea. पण हे माझं observation. आणि हे बघून भीती वाटते. demography पटापट change होत आहे.
@ravishekharmulmule1091Ай бұрын
Mahayuti should win this time
@chandramohankhambete9539Ай бұрын
सुंदर विश्लेषण आहे अनयजी!
@leenakabnoorkar3971Ай бұрын
चांगली माहिती मिळाली video माहिती पूर्ण असतात
@bharatigholkar4658Ай бұрын
Chan
@akshayathavale8526Ай бұрын
हे उपाय करून लोकसंख्या प्रश्न सुटणार नाही सरकार ला कर कमी देणे अनेक क्षेत्रातील रोजगार कमी करणे गरिबांना देश सोडावा लागेल अशी स्थिती तयार करणे ह्यातून च परिस्थिती बदलेल
@shabdhbolАй бұрын
ठाण्याची इजराइल च्या तेजस स्पोर्टस संबंधित व्हिडिओ करा ना
@vaibhavgodase9733Ай бұрын
तुम्हाला खरंच वाटते , लोकं विकासाला मत देतात ? उध्दव ठाकरेंनी मुंबईचा असा कोणता विकास केला त्यामुळे लोकांनी त्यांना मुंबईची सत्ता दिली.
@AmitsCounselingLabАй бұрын
You are absolutely right. There is no correlation between winning elections and development.
@vidyanandphadke5940Ай бұрын
मुंबईत येणारे लोंढे थांवत नाहीत तोपर्यंत मुंबईतील स्थिती सुधारणार नाही.
@arvindkulkarni1293Ай бұрын
Your Videos are always Thoughtful. Thanks a Lot.
@anandpurohit4187Ай бұрын
महायुतीचे सरकार यायला हवे पण जे उत्तर हिंदुस्थानी भय्ये लोक महाराष्ट्रात आले आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत उबाठा ला मदत केली हे हि तेव्हढेच खरे आहे. त्यामुळे या भय्ये मंडळींनी विचारपूर्वक मतदान करावे.
@suvarnajoshi7970Ай бұрын
छान ,सविस्तर माहिती दिली.
@vijayjoshi8345Ай бұрын
भाऊभाऊ एकत्र खाउ ऊरलेतर ठाणे😂🎉
@dakshtachoudhari3616Ай бұрын
कोकण आमचाच रत्नागिरी सिधुदुर्ग जिल्हा अनय जी ✌️✌️✌️
@hemantkul3867Ай бұрын
Yess nice suggestion
@keshavpitre6426Ай бұрын
उत्कृष्ठ अभ्यास
@santoshpandit2276Ай бұрын
आपलं विवेचन इतकं अभ्यासपूर्ण असतं की विचारांना नवा आयाम मिळतो. दुसरं असं की, विषयांचं वैविध्य हे आपलं गुणवैशिष्ट्ये. केवळ कौतुकास्पद
@MilindK-u6oАй бұрын
सगळं फक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी , मराठवाडा, विदर्भ, सोलापूर साठी काही नाही.
@ajitgawde-ij1uqАй бұрын
जोगळेकर साहेब बऱ्याशा लोकांना माहिती आहे पालघर ते सिंधुदुर्ग हे कोकणात येतो 25 ते 30 वर्षापूर्वी हि गोष्ट होती आम्हाला पण माहिती होत आता त्याचे प्रमाण भरपूर कमी आहे. साहेब आणि कायदे सगळे कडक करावे लागतील तेव्हाच मुंबई व्यवस्थित राहील आणि व्यवस्थित दिसेल
@NitaJoshi-he7jyАй бұрын
अनयजी बुद्धिबळाचा विजयावर व्हिडिओ करणार का? महिला, पुरुष दोन्ही विजेतेपद पटकावले ना.
@ChaitanyaKulkarni-x5tАй бұрын
अनय जी बरोबर आहे तुमचं पण मतदानाच्या दिवशी आमची लोक मत देण्यासाठी बाहेर पडत नाही त्याच काय? आणि या विरुद्ध काही विशेष लोक एकगठ्ठा मतदान करतात ज्यांना विकास आणि शांतता पाहिजे त्यांनी मतदानपण केल पाहिजे
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Barobar Bar Aahe, Anayj Thanks, Pushkar Ghangrekar.
@sambhajisawant656Ай бұрын
होय बरयाच गोष्टी करायच्या आहेत महाराष्ट्राचया विकासाठी आखा महाराष्ट्र गुजरातला आदन दयावयाचा आहे जावयाला 🏠 घरजावई ( गृहमंत्री ) असचना ?
@vijayjoshi8345Ай бұрын
आपण आज पर्यत सर्व विलेश्लन सुंदर नाणार चे पणलाऊन धरा🎉😂
@sanjayjoshi2566Ай бұрын
नमस्कार अनयजी
@RajendraKudekarАй бұрын
Sir please have a video on PM making India as international Employment Hub to provide skilled labour after Arab countries, Germany and now Israel! Salute to PM for “जिथे कमी तिथे आम्ही” making INDIA available everywhere!
@jyotibarhate4565Ай бұрын
तुमच्या चैनलला नेहमी लाईक करते पण दोन तीन दिवस झाले ते लाईक केले तरी होत नाही आहे
आता लोकांना समजेल की बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ कोण आहे! तेव्हा समजूतदारपणे मतदान करा आणि तुमच्या मुलीला, बहिणीला, पत्नीला, आईला या बलात्कारी समर्थकांपासून वाचवा
@mukundlkАй бұрын
ही सर्व प्रगती होई पर्यंत आमची पिढी वर जाईल बहुतेक
@sandeepp7686Ай бұрын
अनयजी खूप छान व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद 🙏🌹
@mohanindap2Ай бұрын
There's only one way to decongest mumbai and that's shifting businesses to other places and reduce employment in mumbai. But it's easier said than done. Modi tried to shift diamond and gold market to Surat but it didn't work. Yogi was planning to shift bollywood to Noida,but failed miserably. Unless you give major concessions, nobody will shift from mumbai. Gujrat is trying hard to woo some businesses like IT and call centers, but the attraction of mumbai is so much that even big tycoons and celebrities prefer this daldal called mumbai. They don't mind the pollution, traffic jams and chaos in mumbai.
@ADHIKRAOKUMBHAR-f8zАй бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण.
@dnkeskarАй бұрын
फेरीवाले भरपूर हप्ता देत असतील म्हणून फेरीवाले पुन्हा पुन्हा येतात.
@MayureshGore-n4xАй бұрын
Decentralisation of mega cities is the vital need of India. Satellite development around mega cities will actually end up in forming fiercely extended metropolitan area and one day it will become difficult to breath in as well in these cities.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@pratikshapawar6429Ай бұрын
Local trains madhe marathi chehare far kami disatat ekatar up bihar tyatpn burkha dhari tyanantar delhi punjab ekadache chehare disatat shivay hya loka n chi dadagiri khup asatey...he ladies compartment chi sthiti aahe.
@sharmiladhumal4046Ай бұрын
Agadi satya gosht ahy
@PrakashK-fy3ktАй бұрын
Sushil Kulkarni not seen as usual on you tube what’s the matter? Please tell us
@Hindukush9Ай бұрын
जास्त चिंता करू नका, २०२५ , २०२६ पर्यंत मुंबई व आसपासची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घठलेली दिसेल सर्वाना 🙏
@prakashkale3405Ай бұрын
महायुती ने देखील सांगोपांग विचार ह्या बाबतीत नक्कीच केला असेल व आगामी काळच हयाचे समाधान कारक उत्तर देऊ शकेल....
@durgaprasadpadgaonkar4927Ай бұрын
करणारच सर 🙏🙏
@pramodkandale-dm8ywАй бұрын
नमस्कार अनयजी 👌👌🌹🙏
@mvn9086Ай бұрын
विधानसभा २०२४ मुस्लिम मत एकगठ्ठा काँग्रेस, राष्ट्रवादी श.प., उबाठा, हिन्दू मत - भा ज पा, एकनाथ शिंदे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी श.प., काँग्रेस, ऊबाठा,वंचित, आणि अनेक अपक्ष म्हणजे हिन्दू मत विखरणार आणि फायदा महाविकास चा होणार त्यातून अजित पवार म्हणजे शरद रावांची माणसं शेवटी डुकरं कचराच खाणार महेश नातू ठाणे
@vilasinipote7833Ай бұрын
Video करणाऱ्याने स्वप्न पाहावे. खोके मिळेलच
@laxmandeore670Ай бұрын
Madhyam varga fakta taxes bharnyasatto aahe ?
@anantprabhu6820Ай бұрын
आमचे मत फक्त जनाबना च. कारण आम्ही गाढ झोपेत आहोत.
@yuvrajjadhav628Ай бұрын
मुंबई मध्ये सगळे रोहिंगे आणि बांगलादेशी भरले आहेत
@madhutamhankarАй бұрын
याला कीती वर्ष लागणार?
@sunitakulkarni2125Ай бұрын
नमस्कार
@harshaljogi3586Ай бұрын
Mumbai la train ni Maharashtra shi jodayala hava. Bihar UP la Maharashtra peksha jaast train jaata kama naye.
@chetnakadam2498Ай бұрын
कोकणात आमच्या चिपळूणला पण पकडत नाही
@sharmiladhumal4046Ай бұрын
Apmc madye sudha marathi lokani gale bhdyane delet ani gavi jaunhilet
@vikassalve8397Ай бұрын
तुमचीचलोक
@PradipKulkarni-k8zАй бұрын
या पूर्ण चॅट मध्ये नि वडून देणार या बद्दल एकहीं वाक्य नाही नवलच आहे
@dhananjaypande7190Ай бұрын
काय आदर्श स्वप्न बघत आहात तुम्ही ? राज्य सरकार पेक्षा जास्त विकासकामे केंद्र सरकारने केली होती, तरीही काय निकाल आला ? तसेच या महामुंबई भागात ज्या मतदारसंघात 3 सेना एकमेकांविरुद्ध लढणार आहेत तिथे निकाल काय लागेल कोणीही सांगू शकणार नाही.
@nachiketkulkarni6473Ай бұрын
वांद्रे सम्राटांनी वांद्रे स्टेशन ते बीकेसी शेयर रिक्षाचं भाडं ३० वरून २० वर आणून दाखवलं तरी आम्ही त्यांचं कर्तृत्व मान्य करू.
@d2htrakin518Ай бұрын
Kay kela mahayuti ni railway sathi kalyan dombivli sathi kay kela ani tumhi pan pakit patrakar sarkha vaghtay kadich hya goshti baddal nahi bolat tumchyapeksha te sushil kulkarni tari bare
@vijayadongre-natureАй бұрын
अनयजींनी फक्त गोषवारा सांगातला. त्यात सुद्धा पाकीट मिळेल का? अत्यंत निरपेक्ष, निर्मळ, निरागस माणसाबद्दल कसा हो असा विचार करू शकता?
@anantprabhu6820Ай бұрын
12 and 15 coaches trains, metros. So many flyovers. However, all these becomes Inadequate because of Population Explosion.
@d2htrakin518Ай бұрын
@@vijayadongre-naturejevha tumhi roz train ni jaal na tevha kalel tumhala 10 varsha madhe ekhi train nahi vadhavli ulat ahe tya train kami kelya ani ac kelya vote karun sudhha. Tya virar la metro amhala kay ghanta
@vijayadongre-natureАй бұрын
@@d2htrakin518माझा मुलगा जातो रोज विटीपर्यंत . आणी तो त्रासलेलाही आहे. पण म्हणून आपल्या ज्ञानात भर घालणार्या व मते वेगळी आहेत म्हणून पाकिट मिळत असेल अशा भावनेचा नाही.
@555कोव्हिडАй бұрын
@@d2htrakin518 हा विषय आणि त्याबद्दल असणारी प्रवाशांची गैरसोय नाराजी याबद्दल मागे एका व्हिडिओ मध्ये अनयजी बोललेले आहेत....कारण ते स्वतः ही दररोज तोच प्रवास करून काम करतात...कधीतरी एखादा व्हिडिओ पाहून काहीही बरळु नका...जुने व्हिडिओ पाहिलेत फावल्या वेळात तर समजेल
@vikassalve8397Ай бұрын
हाभटुकडाखरकायबोलंनार
@Hindukush9Ай бұрын
तरीही बघताय ❓🤕🥸
@shivanibhalekar2337Ай бұрын
@@Hindukush9होना, फक्त जातीवादी कंमेंट्स करण्यापुरते बघतात.. चिकारभोट कुठले.
@vijayadongre-natureАй бұрын
@@shivanibhalekar2337 काय बोलणार जात जात करणार्यांना.