*चिपळूण पूरग्रस्त मदत* चिपळूण मध्ये आज ज्यांचे नुकसान झालेले नाही ते पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभे राहून , गाड्या अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आहेत.आणि आपली घरे भरत आहेत....तर ज्याचे घर आणि ऑफिस, दुकान पुराखाली गेले आहे त्या व्यक्ती आपले घर , दुकान साफ करीत आहेत, त्यांचे पर्यंत खरोखरच मदत पोहोचत नाही. ते परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांना कोणतीच जीवनपयोगी मदत मिळत नाही. म्हणून ज्या बाहेरून येणारे व्यक्ती, संस्था, संघटना मदत घेऊन येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी बाधीत व्यक्तीच्या घरात जाऊन मदत करावी, रस्त्यावर आपली गाडी उभी करून मदत वाटू नये, कारण फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे, पण जो पूरग्रस्त बाधीत आहे, तो मात्र मदतीपासून वंचित आहे. तसेच चिपळूण शहराबाहेर खेर्डी गावात आतमध्ये जाऊन मदत करणे गरजेचे आहे, *खेर्डी येथे शिवाजी नगर, शिगवण वाडी, भुरण वाडी, खताते वाडी, वरची पेठ, खालची पेठ* येथे घरोघर जाऊन मदतीचे वाटप व्हावे, ही विनंती दानशूर व्यक्ती, संस्था व संघटना याना करीत आहे. त्याचबरोबर, *पिंपळी, सती, खेर्डी, दळवटने, कळंबसते, गोवळकोट, उकताड त्याचबरोबर चिपळूण मधील शंकर वाडी, मुराद पूर, भोई वाडा, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, बापट आळी, वड नाक, भोगाळे एस्टी स्टँड जवळ, बांदल हायस्कूल परिसर, बहादुर शेख वडार वाडी वसाहत, तिथला मोहल्ला* येथे घरोघर मदत जावी, अशी विनंती आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantkabdule92433 жыл бұрын
हो नक्कीच
@pallavimalgaonkar24523 жыл бұрын
हेच मीपण ऐकलं होतं...आमची संस्था पण थेट चिपळुण मध्ये जायचा प्रयत्न करेल!👍
@user-po2kk7mx2v3 жыл бұрын
Kharokhar bollat tumhi
@amsgamer40143 жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्ही चिपळूणला खूप मदत करता. चिपळूण हे माझे गाव आहे मी सुद्धा माझ्या चिपळूणला मदत करतो तुम्ही महान दादा आहात
@milindshinde62773 жыл бұрын
Yes you also help to chiplun i am also help to chiplun
@virendraupadhye63643 жыл бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे चिपळूण ची. पण आपलं चिपळूण पुन्हा पाहिल्यासारखं होउदे हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏
संदेश तुझे आणि तुझा टीम चे चिपळूण पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदती साठी खूप खूप आभार
@bapuraothombare29613 жыл бұрын
संदेश तुझे आणि तुझ्या टीमचे खूप अभिनंदन. खूप छान काम
@extcmaheshwartakale76653 жыл бұрын
संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेलं, लाल मातीशी आईच नातं सांगणारं, निसर्गाची श्रीमंती लाभलेलं तरीही मोठ्या मनाने स्वागत करणार माझ कोंकण आज पाण्याखाली आहे... हे ईश्वरा माझ्या कोकणातल्या माणसांना सुखरूप ठेव.. 🙏
@suhaskambli20943 жыл бұрын
खूप बिकट परीस्तिथी आहे चिपळूणची. तू पण छान काम करतोस. असेच काम करत रहा. सर्व चिपळूण कर पुन्हा पूर्ण जोमाने उभे राहतील. श्री स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@madhavisawant30033 жыл бұрын
संदेश खूप छान काम करत आहेस, धन्यवाद 🙏🙏 खूप वाईट वाटलं, आपल्या चिपळूणची अवस्था पाहून..... खुप रडू येते.तुम्ही सर्व खूप छान सहकार्य आणि मदतीचा हात दिला... सर्वांना.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍
@Dhepsemadhavi19863 жыл бұрын
दादा हे संकट कोणावर ही येऊ शकते आपल्या कोकणा साठी आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करूया तुझ्या बरोबर मदती साठी असणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम
@amitbhole27703 жыл бұрын
खुप विदारक परिस्थिती आहे आपल्या चिपळूण ची बघून खुप वाईट वाटलं पण संदेश तुझा प्रामाणिक प्रयत्न खुप चांगला होता खरंच तुझे आभार 🙏 आपल्या चिपळूण ला अजून खुप मदतीची गरज आहे फक्त कुठे करू शकतो ते एकदा कळव व्हिडिओ च्या माध्यमातून धन्यवाद तुझे 🙏🙏
@shraddhapotdar50883 жыл бұрын
Speechless 😥🙏 कोरोना...तौक्ते कमी होतं की काय म्हणून त्यात भर पडली या महापूराची....किती आणि कसं तोंड द्यायचं माणसाने 😣 अख्खं आयुष्य काबाडकष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणात असा मातीमोल होतो हे खूपच दुदैर्वी आहे...निराशाजनक आहे.....यांचं आयुष्य पुर्ववत ह्वावं यासाठी प्रत्येकाने यथाशक्ती मदत केलीच पाहिजे. संदेश @ कोकण संस्कृती व संपूर्ण टीमचे कौतुक. 🙏👍
@vikrantsali54023 жыл бұрын
खूप वाईट वाटते परिस्तिथी बघूंन 😢,देव करो आणि लवकरच सर्व काही पूर्वपदावर येवो ,तुमच्या टीमचे खूप खूप आभार...🙏
@sunilraut11373 жыл бұрын
संदेश खुप भारी काम केला.तसंच लकी आणि अनोकेतने पण मदत पटवली. तुम्ही सर्व कोकणी you tuber ने सोलड काम केला. तुम्हा सॅल्यूट करतो.👌👍🙏
@shreekrushnagaykar44163 жыл бұрын
संदेश दादा सर्वप्रथम तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण राजकीय नेत्यांना लाजवेल एवढे तू महत्वाचे काम करत आहेस.तुझे काम असेच चालू राहूदे आम्ही तुझ्या कायम सोबत आहोत.तसेच आम्ही तुझ्या 'कोकण संस्कृती' चे घटक आहोत याचा देखील आम्हाला गर्व आहे.
@mayurshinde13803 жыл бұрын
ह्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बाप्पा आमच्या कोकणाला बळ दे...!! येत्या गणेश उत्सवात तुझे डोल ताशाच्या गजरात तोच उत्साह तोच जल्लोषात उत्सव साजरा करू🙏
@siddheshdhadve2353 жыл бұрын
दादा तुम्हाला धन्यवाद तुम्ही जे पूरग्रस्तांची मदत करत आहात खुप छान वाटलं सर्व युट्युबर छान काम करताय पण तुम्ही जे जबाबदारी ने काम करताय खुप बर वाटलं आज कोकणी माणस हतबल झाली आहेत साई बाबा त्यांना ह्या संकटांतुन लवकर बाहेर काड हीच साई चरणी प्रार्थना दादा तुझ्या सर्व टीम चे आभार 🙏🙏
@lbmadhav97813 жыл бұрын
संदेश तुमच काम अभिमानास्पद. आपला सार्थ अभिमान. कोकण आपला सुंदर होता, आहे आणि राहील. गणपती बाप्पा नक्की कोकणाला आणि कोकणच्या लोकांना यातून बाहेर काढेल. धन्यवाद
@lbmadhav97813 жыл бұрын
संदेश मी पुण्यात राहतो शहरामध्ये. मी मुळचा कोल्हापूरचा. कोल्हापूरमध्ये परिस्थिती सध्या वाईट आहे. मला कोकण आवडत आणि आवडत राहील. तुम्ही काळजी घ्या.
@sunitagaikwad90803 жыл бұрын
संदेश तु व तुझी टिम सर्वांचे मनापासून अभिनंदन. कौतुक आहे.
@shubhamjadhavar51423 жыл бұрын
👍👍👍
@kokansanskruti3 жыл бұрын
Thank you
@smitaghosalkar51053 жыл бұрын
संदेश, खूप चांगले काम करतो आहेस.परत सगळे व्यवस्थित पूर्ववत होवो.ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.आपण सगळ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे.तुमच्या सगळ्यांचे खरचं मनापासून धन्यवाद.
@vilaskhaire36173 жыл бұрын
आपले बरेच से यु ट्युबरस फॅन ड्री फाउंडेशन आणि एन. जी. ओ. आणि बर्याच शा संस्था यांना मनापासून सलाम तुम्ही सगळे खूप मनापासून चांगले काम करत आहात धन्यवाद मी दापोली कर
@manojbhagare23003 жыл бұрын
खूपच स्तुत्य असा उपक्रम,सलाम तुमच्या कार्याला🌹🙏🙏
@sangeetakini68713 жыл бұрын
खूप खूप महत्त्वाचे काम करतोय संदेश खूप खूप धन्यवाद देव तुमच सबक्रायबर च अनेक सौवस्था पुढे येऊन काम करतात सलाम
@pallavimalgaonkar24523 жыл бұрын
आता सगळे मदत करत आहेत...पण अस ऐकलंय की मधल्या गावातली लोकं बांबूने अडवून लोकांची मदत मधल्या मध्ये स्वतःच्या गावात घेऊन जातात...अस व्हायला नको...आम्ही पान डोंबिवलीतुन खूप मदत घेऊन जात आहोत..त्या लोकांनाच ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे!👍🙏
@varshakatkar50093 жыл бұрын
Sandesh khup chhan kam kartay.tuma sarva team che kautuk aahe.thanks
@rutujamore43283 жыл бұрын
Chiplun chi paristhiti bhayanak aahe...Khup waiet watat aahe....Proud of you dear....GBU beta...
@rupeshbavkar63623 жыл бұрын
संदेश तु खूप छान उपक्रम राबविले आहे 👌 आणि तुमच्या टीमला सर्वांना मनपूर्वक आभार 🙏 आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 खुप नुकसान झाले आहे कोकणात 😭😭 असं पुन्हा होऊ नये 🙏 सर्वांनी मदत करत रहावे 🙏 अशी मी आशा करतो 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@shashikantkolge6953 жыл бұрын
संदेश माझी तुझ्या कडे एक विनंती आहे की पूरग्रस्तासाठी जी कोणीही मदत केली आहे ती मदत प्रत्येक घरोघरी पोहचली पाहिजे आशि व्यवस्था प्रत्येक संस्था मदत करणाऱ्या लोकांना तुझ्या युट्युब च्या माध्यमातून सांग
@sandeshjadhav37173 жыл бұрын
Khup chan tich khari madat without camera 👍👍
@snehakadam7033 жыл бұрын
परिस्थिती फारच वाईट आहे पण आशा ठेऊया सगळ व्येवस्तीत होईल 👍🏻👍🏻
@sangeetakini68713 жыл бұрын
खूप खूप बघून ईतक वाईट वाटत तुमच्या सबक्रायबर विषेश मालवणमधील फ अनेक फाऊडेशन नी मदत केली फार मोठ मौल्यवान अशी मदत करतात आता गरज आहेत
@emptynet87573 жыл бұрын
ह्या लोकांना वरी पण नक्कीच जागा भेटेल.खुप छान काम करीत आहेत हे लोक.
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम
@prashantnarvankar38933 жыл бұрын
Good work,Abhinandan👍👍
@prakashlatke89313 жыл бұрын
खूप भीषण अवस्था आहे, सगळं जनजीवन विस्कळीत झालेले, पाहून खूप वाईट वाटते, मुक्या जनावरांची काय अवस्था झाली असेल. अश्या वेळी ज्यानी मदतकार्य म्हणून पुढाकार घेतला त्यांचे आभार, मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा प्रगती करा पण निसर्ग राखून आज ज्या दुर्घटना होत आहेत हा एक संकेतच आहे, झाडांचे अनन्य महत्व सगळ्यांनाच माहित आहे, कोकण या परिस्थिती तुन सुद्धा खंबीरपणे बाहेर येईल
@jindgiekhunarpoornimachoug18373 жыл бұрын
Great work. ..lavkar ch sgl agodar sarkh hou det hich bappa kde prarthna. ...
@priyankagamre32703 жыл бұрын
मनापासून तुमच्या सगळ्यांच्या कामाच कौतुक आणि आभार 💯❤️
@surendrapandere32163 жыл бұрын
ग्रेट 🙏🏻🙏🏻 जय श्रीराम
@surendralokhande6233 жыл бұрын
खूप छान काम भावा...🙏🏻 तु जे करतोस ते खूपच चांगल काम करतोस...
@sanket35103 жыл бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे
@sumitkarpe80203 жыл бұрын
Grate job Sandesh Khup chan Kam karta aahe tumchi sampurna team salute tuma sarvana va chiplun parat pahilya sarkhya houde ashi Deva charani prathana karto
@vivekpatil14283 жыл бұрын
What job sir he has just put an a round there in car and come back
@sushilpoipkar4923 жыл бұрын
Prasad Gawde sarkhe Kara
@sushilpoipkar4923 жыл бұрын
Tar aple konkan
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
@jayashripatil82533 жыл бұрын
खुपच छान काम केले संदेश अभिनंदन
@vishalpawar78583 жыл бұрын
Dada Khup Changale Kam Kele Dhanywad.. 👍👍👏👏🙏🙏
@samarthpawar80823 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ , स्वामी सगळ्यांना या संकटातून लवकर बाहेर काढा
@sanketdesai47963 жыл бұрын
Grt work 🙏🙏🤗🤗👍🏻👍🏻
@kedarkhetale65273 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद चिपळूणकरांना मदत केल्याबद्दल.....🙏❤️
@konkansindhu21583 жыл бұрын
वस्तूरूपी मदतीबरोबर काम करणारे हात चिपळूणकरांना सावरण्यासाठी पाहिजे आहेत
@vijayadeshmukh92313 жыл бұрын
Very nice God bless you
@chaitanyapawar22513 жыл бұрын
Thanks good job 👍👍
@riyaghorpade17723 жыл бұрын
Khup chan madat keli aama chiplun karana sarvani khup hal zale hote 3diwas tari
@ruchitamurkar41963 жыл бұрын
खुप वाईट परस्थिती आहे
@shantaramgorivale15773 жыл бұрын
Good work
@ganeshsasane63963 жыл бұрын
Great 👍
@meenakshishelar11403 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद चिपळुणकराना मदतनीस केल्या बद्दल 👌👌
@snehalkasare10283 жыл бұрын
Khup great job karat ahes👌👌👍👍👍
@avnikarjawkar88183 жыл бұрын
Thank You Mitra Maz Maher ahe chiplun Khup vait avastha zali ahe pan tu khup chan kam kartoys👍
@prasadnalang81803 жыл бұрын
Bhari kam krtass re baba 🙏🙏❣️
@sameerdhumal40593 жыл бұрын
खुप छान मदत केली.
@ManishaPatil-sh8wc3 жыл бұрын
Khup chan kam kelet kharach tyana ji madat te khup chan
@kishordalvi8583 жыл бұрын
Khup chan sandesh
@mh38hingoli3 жыл бұрын
दादा खूप छान काम करताय सलाम तुझ्या कामाला दादा
@nileshkuware85333 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद चिपळूणकरांना मदत केलाबददल 🙏🙏
@manalichibade15973 жыл бұрын
Good work dada👌👍
@akshaya227.3 жыл бұрын
मी पण केली मदत महाड च्या लोकाना
@imindian38953 жыл бұрын
Ty ...ek mahadkar kadun
@manojjadhav83613 жыл бұрын
चिपळूणनला केंद्र सरकार कडून मदत निधी व्हायला हवी 🙏
@MrAP-bp1ct3 жыл бұрын
Maz ghar kosalal ahe 22nd july chya mahapurat.. me bahadurshekh, chiplunla rahto. Maz ghar thod aat aslyamule kuni ilde firkat hi nahi.😔 ikde garju lokana madat milat nahi, ani jyana garaj nahi tyana na sangta gharpoch double tible madat milte.
@ganeshsawant76373 жыл бұрын
Changal kam kartos aahe sandesh good job.
@Crystalservices3 жыл бұрын
Again Thanks to all for providing us Food water and essentials. 🙏🙏🙏🙏🙏
@arsalan36483 жыл бұрын
Nice video #tnimpact
@tararao9493 жыл бұрын
Good job done
@riahirlekar86903 жыл бұрын
Great work by kokankars
@ruchashetye61643 жыл бұрын
Khup chaan kaam karat aahat kokan sanskruti n team....Mumbai goa highway chalu zala ka???
@vijayshinde47433 жыл бұрын
फार छान काम
@vidyadharkalekar45313 жыл бұрын
Dada khup chaan kaam karto aahai Bolnare khup jana. Aastata Tu real hero Aahai 👍 Dev tuja bhala karo
@apoorvmahadik61093 жыл бұрын
Khup cchan kam karat aahat tumhi 🙏
@sharadkadam92943 жыл бұрын
खुप छान काम करतोस
@vaishali99223 жыл бұрын
Great work 👏 God Bless you 🙏 Take care 👍
@kiranjadhav54663 жыл бұрын
भयानक पूर आल्यानंतर घराची काय परिस्थिती होते ते मी अनुभवले आहे 2005 मध्ये 26 जुलै भयानक अनूभव घेतला आहे आमचे पूर्ण घर पाण्यात बुडाले होते व्हिडिओ बगून त्या भयानक आठवणी 😢
@s.dc...u44923 жыл бұрын
खूप सुंदर काम दादा
@vedantdeshmukh67443 жыл бұрын
आपण इथुन बघितलं तरी आपल्याला इतकं वाईट वाटत आहे तर तेथे असलेल्या लोकांची परिस्थिती काय असेल हा विचारच करावत नाही...🥺😳 चिपळूण ची पहिली होती ती स्तिस्थी व्हावी हीच देवाला प्रार्थना...🙏
@prashantchandivade54603 жыл бұрын
खरंच खूप आभार संदेश मित्रा चिपळूण
@01wasim3 жыл бұрын
02:02 ryt attitude bro
@prodevidas3 жыл бұрын
संदेश भावा तुझे आणि टीम चे अभिनंदन
@prashantjadhav79323 жыл бұрын
khupp vaiet paristiti aahe , sir ethli prashashan yantrana majboot jhali pahije ,,udarnat ,ndrf kiva fire brigade flood resque teams , disaster management hey sarv maharastra madhe aavashykata ahe
@jyotsnapatil19933 жыл бұрын
खरच खुप बिकट परिस्थिती ओढवली आहे तु दादा खरच छान काम करतो
@dakshinabhagat40623 жыл бұрын
God Bless u Good work done Prashant Dada
@shrishailshetti79333 жыл бұрын
चिपळूण chi ashi stithi baghun khup wait watatay pn kay karnar nisarga pudhe, Thank you so much for helping Chiplunkar.
@shakildesai14673 жыл бұрын
Grt wrk doing all of u🙏god bless u all
@urmilabane25663 жыл бұрын
Good job
@madhavpatil48533 жыл бұрын
Madhav patil dist Latur 🌹👍 Dada salam karto thumaka👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
@pratibhakamble92913 жыл бұрын
👍👌
@behappywithnature84083 жыл бұрын
Great help by kokan sanskruti team
@vaishnavipawar.56613 жыл бұрын
👌👌👍👍
@sujatabhurke79853 жыл бұрын
फॅन्ड्री फौंडेशन मुंबई या संस्थेचे खुप खुप आभार.... 🙏
@sanskaragale21163 жыл бұрын
Mast
@vinayakkotkar92003 жыл бұрын
मित्रा आमची NGO "फँड्री फाउंडेशन" सदैव तत्पर..👍👌
@volumeanalyser81363 жыл бұрын
होईल सर्व ठीक.... सर्वानीं मदत करुन
@Crystalservices3 жыл бұрын
Thanks to All who helped us in this situation. 😭😭😭😭😭