महाराजांचा हा इतिहास सर्वांना लपवला😮 | chhatrapati shivaji maharaj |marathi podcast | Chhaava

  Рет қаралды 32,861

Patil Rohit

Patil Rohit

Күн бұрын

#chatrapatishivajimharaj #history #shivajimaharaj

Пікірлер: 67
@dhotregirish
@dhotregirish 38 минут бұрын
फारच सुंदर विवेचन केले आहे. महाराज ह डोक्यात घेण्याचा विषय आहे, डोक्यावर घेण्याचा नाही हे छान आहे, त्यात तुम्हे फुले, आंबेडकराचा संदर्भ देता हे खूपच आवडले
@sanjaybadkas1
@sanjaybadkas1 4 күн бұрын
शिवाजी महाराजांवर येवढे संशोधन झाले आहे की आता फार जागा नाही!
@coolmanshree
@coolmanshree 4 күн бұрын
आमचे पाटील सर खूप छान विश्लेषण आणि आमचे सर्वात आवडते शिक्षक. आमचे राफा नाईक शाळेतील आधारस्तंभ
@kalyankarkapil2538
@kalyankarkapil2538 15 сағат бұрын
खुप छान माहिती🙏🚩
@memories..276
@memories..276 14 сағат бұрын
Jabardast 🔥 🔥 When he say maja raja 👌👌
@rajendraghavane6755
@rajendraghavane6755 3 күн бұрын
❤❤❤❤ Great Greater Greatest ❤❤❤❤ aadarniya Guruvarya Trivar Pranam khup खुप अतिसुंदर इतिहास सांगितला आभार आभार आभार ❤❤ पृतयेक भारतीयांनी हे ऐकून दुसऱ्यांना सांगितले पाहिजेच. गुरूवयृ अजून खूप खूप माहिती द्यावी. मराठी माणसाला झोपेतून जागे करावे ही विनंती/ पृआरथृना ❤❤जय जिजाऊ राजमाता जी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र हर हर महादेव हर हर महादेव जय विर शिरोमणी महाराणा प्रताप जी जय मातृभुमी ❤❤❤❤❤जय हिंद वंदे मातरम् ❤❤❤❤❤
@rajdeore4663
@rajdeore4663 4 күн бұрын
कोटि कोटी उपकार तुमचे इतकी सुंदर छान व खरी महिती दिली, अंगावर काटा आला ऐकुन
@jayshivrayaj2340
@jayshivrayaj2340 3 күн бұрын
जय शिवराय सर 🚩🚩खूप छान माहिती सांगितली सर त्यासाठी धन्यवाद 🙏
@premgajananmhatre2574
@premgajananmhatre2574 4 күн бұрын
आमचे पाटील सर...खूप छान माहिती दिली सर.....🙏
@bhavesh_chaudhari1230
@bhavesh_chaudhari1230 6 күн бұрын
जय शिवराय Bhau 🚩👍
@patilrohit2
@patilrohit2 6 күн бұрын
Jay Shivray 🙏
@Unknown_shayar013
@Unknown_shayar013 4 күн бұрын
जात म्हणजे काय हो व्यावसायिक गटाला जातीच स्वरूप मिळालंय दुसरं काही नाही, बाकी छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की कोणालाही कोणताही बांध आडवा येत नाही हे मात्र त्रिवार सत्य राहील 🙏
@rajendrapatil6023
@rajendrapatil6023 3 күн бұрын
Great
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 күн бұрын
महाराज फक्त मराठ्यांचे असे कोणी मानत नाही म्हणत नाही , अँकर काहीही विचारत आहेत!
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 4 күн бұрын
हो बरोबर मराठा जातीचें लोक ही कधीच म्हणत नाहीत.... कारण त्यांना येवढं कळत शिवराय हे राजा होतें आणि राजा सर्व प्रजेचा असतो... ते इतर समाजसेवक प्रमाणे शिवरायांना ही तसेच present करत असतात.. ते हे विसरतात समाजसेवक ठराविक समाजाचे असतात, एक राजा कधीचं ठराविक समाजाचा नसतो..आणि शिवराय सारखे आदर्श राजा तर रयतेचे च होते.. काही दलीत आणि ओबीसी मध्ये समाजसेवक यांची ठराविक विचाराची पुस्तक वाचल्याने अभास तयार होतो, कारण नसताना त्यांचे मध्ये चुकीचा न्यूनगंड निर्माण करून घेत असतात.. आणि हे विसरतात की मुरार बाजी, बहिर्जी, शिवा काशिद, जीवा महाले हे अठरा पगड जातीतील होतें आणि शिवरायांचे जिवलग मित्र होते..
@sandipwagh4558
@sandipwagh4558 5 күн бұрын
Khup chhan Rohit
@mithunrajgeonlineraje7435
@mithunrajgeonlineraje7435 Күн бұрын
सन्माननीय पाटील सर यांचे वाचन खरोखर खूप छान आणि प्रदीर्घ आहे आणि मला देखील सरांचा खूप अभिमान वाटतो कारण ते माझी एक वरिष्ठ मित्र व्यक्ती आहेत आणि शिवाय माझी मुलं शिकत असलेल्या एका शाळेचे ते प्राध्यापक आहेत.
@anukoolmali7101
@anukoolmali7101 6 күн бұрын
खूपच छान आणि खोलवर माहिती सर..He youtube vr अजून continue kele tr far Helpful hoil
@patilrohit2
@patilrohit2 5 күн бұрын
Sure ☺️
@MachhindraShelar-e8v
@MachhindraShelar-e8v 4 күн бұрын
'महाराजांना फक्त एका जातीपुरते पकडले जाते ' हे काय प्रश्न विचारात आहात? हे तुम्हाला कोणी सांगितले ? काहीही प्रश्न विचारू नका जेणेकरून बाकीच्यांना गैर समज होईल?
@DattatrayKulkarni-t9p
@DattatrayKulkarni-t9p 20 сағат бұрын
महाराजांना त्या जातीने फक्त आपल्याच जातिचे व त्यांनी इतराच फक्त संरक्षण केलं, त्या मानाने ब्राह्मण सह इतर जाती या शिवरायाच्या विरोधी होते, असा इतिहास अलिकडे शरद पवार प्रणित व संभाजी ब्रिगेड आश्रित इतिहास संशोधक लिहितात.
@preranapandey1565
@preranapandey1565 2 күн бұрын
तुम्ही माहिती एकदम ऊसताहाने सांगितली
@Lion-z3d7k
@Lion-z3d7k 18 сағат бұрын
Subscribed 👍🏻
@AnushkaDalvi-o1r
@AnushkaDalvi-o1r 2 күн бұрын
R.F.naik school principal...😎❤️ Jay shivray bhau 🚩🧡😊
@govindraomogal1031
@govindraomogal1031 4 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pravinramchandrajadhav5716
@pravinramchandrajadhav5716 4 күн бұрын
वर्णन छान केले असेल म्हणजे इतिहास खरा असे नसते,त्याला वैज्ञानिक आणि वास्तविक गोष्टीचा पुरावा लागतो
@rushikeshkadu6586
@rushikeshkadu6586 6 күн бұрын
जय शिवराय
@goluppatil9029
@goluppatil9029 5 күн бұрын
Jay shivray 🙏🚩
@Daulat_Wakure
@Daulat_Wakure 4 күн бұрын
छान वर्णन केले आहे
@aavadiiiii_6666
@aavadiiiii_6666 6 күн бұрын
👏🏻👏🏻👏🏻
@pravinramchandrajadhav5716
@pravinramchandrajadhav5716 4 күн бұрын
शिवाजी महाराज हे कुठल्या विशिष्ट जाती धर्माचे राजे नव्हते तर ते बहुजनांचे राजे होते,शिवाजी महाराज हे सर्व जाती आणि धर्माचे आदर करणारे राजे होते,त्यांची लढाई ही जाती धर्माची कधीच नव्हती तर तर जनातेवरील होणाऱ्या अन्याया विरुध्द होती त्यांना स्वराज्यातून समानतेचे सुराज्जे आणायचे होते,जिथे जिथे त्यांनी किल्ले जिंकले किंवा बांधले तेथे बौद्ध लेण्या स्तूप चैत्य बौद्ध धम्माचे उपासक भिख्खू संघाचे वास्तव असायचे,जिथे संत महात्मे व तुकाराम महाराजांसारखे संत उपासना साधना करायचे, संसारीक हव्यासा पासून दूर राहून ज्ञान साधना,व विपश्यना करायचे,आणि आपल्या मिळालेल्या असीम ज्ञानाने सर्व समाजाचे प्रबोधन करायचे,प्रचार करायचे,हा खरा इतिहास लोकांपर्यंत साहेब आपण पोहचवावा तरच लोकांत खरी जागृती होईल.
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 22 сағат бұрын
Tyanchya gurunchi jaat ka khatkte
@arunalambhate7463
@arunalambhate7463 5 күн бұрын
अपरिचित शिवाजी ऐकण्यासारखे माहिती पूर्ण अजून माहिती ऐकायला आवडेल
@rushikeshkadu6586
@rushikeshkadu6586 6 күн бұрын
खूप छान माहिती
@Ashokgaikwad100
@Ashokgaikwad100 3 күн бұрын
इतिहाच वाटुळ.. ब्राह्मण जात इतिहासकारांनी केलं
@pradnyasonpasare8642
@pradnyasonpasare8642 5 күн бұрын
@omkartajane423
@omkartajane423 Күн бұрын
खरंच खूप सत्यता कळली 🙏🙏
@PalwankarRavi
@PalwankarRavi 3 күн бұрын
Pls give details of rajyabhisekh, who was bribed, was the leg used etc . ?
@avinashshelar8666
@avinashshelar8666 Күн бұрын
chan, pan jara tyancha tya 'statue' badal sangal ka pls. JE wrong aahet, maharaj natrual death ne gele.
@jyotishengali2627
@jyotishengali2627 3 күн бұрын
Khup sundar shivaji maharajanbddal samjle asa raja punha hone nahi he amche duedeiva jai shivarai
@sanjaypatil2103
@sanjaypatil2103 6 күн бұрын
छान
@patilrohit2
@patilrohit2 5 күн бұрын
Thanks 🙏
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 4 күн бұрын
खूप छान खूप छान विश्लेषण मराठा समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न उच्च वर्णी यांनी केला आणि आजही काही प्रमाणात सुरू आहे जागृतीचा इतिहास तज्ञांनी याच्यावर मात करावी धन्यवाद
@udaythete6563
@udaythete6563 4 күн бұрын
एक अस्सल कागदाचे चिटोरे हजार दंत कथाना बाजूला करते, तर्क करून आपल्या मताप्रमाणे इतिहास नसतो,
@rohankulkarni4421
@rohankulkarni4421 Күн бұрын
रांझ्याचा पाटील घोरपडे घाटगे मंबाजी भोसले यांच्या नावावरून कुठल्याही चांगल्या मराठा - पाटील बांधवाला किंवा मराठा समाजाला कोणीही टार्गेट करत नाही... कृपया चुकीचे उदाहरण देऊ नका. हे सगळे लोक एका वृत्तीचे उदाहरण आहेत जातीचे नाहीत त्यात मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पण आलाच...
@PalwankarRavi
@PalwankarRavi 3 күн бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@jitendrapol4728
@jitendrapol4728 5 күн бұрын
भावांनो तुम्हाला विनंती आहे आपण हाच व्हिडिओ हिंन्दी व इंग्रजीत पण सादर करा.
@yatinghule177
@yatinghule177 4 күн бұрын
करू आपण
@ManishaPatil-u9f
@ManishaPatil-u9f 4 күн бұрын
अटलबिहारीनी जेम्स लेन प्रकरणी अनैतिहासिक लेखन केले होते तेव्हा बंदी न घालता किताबोका जवाब किताबोसे दे, असे बोलला हे विसरले काय.
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 Күн бұрын
हे, किस्से नाहीत.ह्या साऱ्या हकीकती आहेत.these r fakts and not the stories.must talk of facts. साऱ्या पुरेपूर खर्याच घटना आहेत.गोष्टी नाहीत.हें ध्यानात घ्यायलाच हवे. साऱ्या जगाला हे समजायला च पाहिजे.गोष्टी नाहीत.
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 22 сағат бұрын
Tumhi pn bramhan virodheech aahat na
@RajeshYadav-hv8rm
@RajeshYadav-hv8rm 4 күн бұрын
Hindusthan nahi bharat bola ....sir
@hrk3212
@hrk3212 4 күн бұрын
मूळचे जुने नाव हिंदुस्थान पण होते, शिवरायांच्या काळात तेच प्रचलित होते
@umeshraul5481
@umeshraul5481 4 күн бұрын
जय भवानी जय शिवराय
@AnuMusic-r2f
@AnuMusic-r2f 5 күн бұрын
जय शिवराय
@sachinyewale999
@sachinyewale999 4 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@umeshraul5481
@umeshraul5481 4 күн бұрын
❤❤
@annapatil2685
@annapatil2685 6 күн бұрын
छान
@patilrohit2
@patilrohit2 5 күн бұрын
Thanks 🙏
@letslearntogether5433
@letslearntogether5433 4 күн бұрын
❤❤
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Chhava: Hidden Truth about Maharaj | RJ Soham | Marathi Latest
13:32
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН