महाराष्ट्राची बातमी Live: Ajit Pawar विधानसभेच्या तयारीला लागले, पुढे काय होणार?Vidhansabha Election

  Рет қаралды 62,222

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Vidhansabha Election | Ajit Pawar | महाराष्ट्राची बातमी Live: अजित पवार विधानसभेच्या तयारीला लागले, पुढे काय होणार?
#ajitpawar #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 148
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
भाजपा नेहमी प्रमाणे स्वताच्या बळावर लढण्याचा प्रयत्न करेल आणि दादांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नाहीतरी भाजपला दादा आता नकोसे झालेत
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे भाजपचे एजंट म्हणून काम करतात तीच बाब ओवैसीबाबत म्हणता येईल. तेव्हा अजित पवार याही बाबतीत फसतील.
@amolnaik1989
@amolnaik1989 Ай бұрын
Are sharad pawar aani uddhav thakare aani congressa mulat bjp che agent aahet😂😂😂😂
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Ай бұрын
​@@amolnaik1989lavdyxxx daru pila ka? Yedzxxx
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Ай бұрын
शंभर टक्के खरंय 😀
@ganeshsaykar6367
@ganeshsaykar6367 Ай бұрын
अजित पवार ने लक्षमण रेष पर केली आता मते खाली तरी ती भाजपाची खाणार जनता हुशार आहे
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Ай бұрын
जनता आता खुप हुशार झाली आहे हे महाराष्ट्रात लोकांनी दाखवुन दिले आहे आणि विधानसभेला सुदूधा दाखवुन देतील
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 Ай бұрын
लोक मूर्ख नाही महाविकास आघाडी 200 जागा जिंकणार
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
भाजपच्या सांगण्यावरून तिसरी आघाडी महाविकास आघाडीची मतविभागणी करण्यासाठीच तिसरी आघाडी
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Ай бұрын
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे
@mas55555
@mas55555 Ай бұрын
यह पब्लिक है सब जाणती है
@sayusaw
@sayusaw Ай бұрын
अतिशय छान विश्लेषण आहे. राजकीय नेते जनतेला कितीही मूर्ख समजत असले तरी जनता फार हुशार असते.
@sanjaywadyekar5283
@sanjaywadyekar5283 Ай бұрын
खूपच चांगलं. फडणवीसला पण बरोबर घ्या. पाच चाकी टमटम च चालवा ना....
@RohitJadhav-wg8op
@RohitJadhav-wg8op Ай бұрын
काही पण करा महाविकास आघाडी जिंकणार
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
Kitihiadhatapatkelatarimahavikasaghadijinkarhenischitjaishivraijaibheem
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
मविआ टिकली तर जिंकेल. आणि टिकेल असे चित्र दिसत नाही.
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Ай бұрын
स्वप्नांत जिंकणार महाविकास आघाडी
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 Ай бұрын
खूप छान मांडणी
@arti5444
@arti5444 Ай бұрын
काय तिसरी आघाडी, अजित पवार यांना महायुतीत हकलून देण्यासाठी भाजपाची नविन खेळी😂😂
@Deepakugale189
@Deepakugale189 Ай бұрын
जरांगे पाटील ❤
@mmmggg9749
@mmmggg9749 Ай бұрын
भाजपच्या पाठिंब्याशिवाय अजित पवारांचा आमदार निवडणूक कसा जिंकणार?? ते तिसऱ्या आघाडीसाठी सहमत होतील का?
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
नाही
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
हि चाल आहे आणि याचा मास्टर माईंड कोण असेल हे सांगायला नको,
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Ай бұрын
Fodanvis
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p Ай бұрын
ग्रेट फडणवीस साहेब 🚩🚩
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 Ай бұрын
एकदम सटीक विश्लेषण सामान्य जनतेला पटेल असे सोपं करुन सांगितल्या बद्दल धन्यवाद.
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 Ай бұрын
जनता सर्व पहात आहे ती फसवणार नाही यात अजित पवार काय याचे रननीती कार देखील पराभूत होतील व अजित पवार यांचे राजकारण संपेल
@nandkishorpatil6904
@nandkishorpatil6904 Ай бұрын
अजित दादांच्या आमदारांची काय अवस्था होईल तिसरी आघाडी साठी तयार होतील?
@anamik3267
@anamik3267 Ай бұрын
दादांनी भाजप सोबत जाऊन जनतेमधील आपली पत कमी करुन घेतली आणि विश्वास गमावला . स्वतंत्र लढणे किंवा शरद पवार यांच्या कडे परत जाणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर स्वतः चे अस्तित्व वाचवण्यासाठी आहेत.
@user-zx1ot5se1z
@user-zx1ot5se1z Ай бұрын
इतकं सोपं नाही मी मतदार आहे
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Ай бұрын
भाजप शिवसेना शिंदे व काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार व तिसरी आघाडी अजित पवार इतर अनेक सोयी प्रमाणे आहेत
@gauravparadkar8776
@gauravparadkar8776 Ай бұрын
Please make a video on Maharashtra special public safety bill 🙌🙌🙌
@kishorpetkar9536
@kishorpetkar9536 Ай бұрын
इतकं सोप राजकारण मवीआ ला समजणार नाही का
@mmmggg9749
@mmmggg9749 Ай бұрын
तसे झाले तर अजित पवारांचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जातील
@GajananGawali-ys5gs
@GajananGawali-ys5gs Ай бұрын
Tri shudha jnta ya gaddar bhrst ani lachar feku bjp ya srkarla svikarnar nahit janat hushar ahe yana dev ani jnta maf krnar nahi kahi kele tri yana jnta gharich bsvinarch 🎉🎉
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
भुजबळ साहेब भेटायला का गेले ?खर कारण तुमच्या सुत्रला विचारा काही तरी मोठ्ठी गडबड आहे.
@Robinhood_09
@Robinhood_09 Ай бұрын
आशिष सर, महाराष्ट्र सरकारच्या नवीन पब्लिक सेफ्टी बिल वरती एक सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q Ай бұрын
अजित पवार भाजपाई झालेले आहेत त्यांच्या बरोबर जे पण जाणार जनता त्यांना भाजपाई समजणार .😂😂😂😂
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn Ай бұрын
Only patil
@sudambhoite
@sudambhoite Ай бұрын
देवेंद्र भाऊचा हा डाव पण फेल जाणारच काही खरा यश येणार नाही
@Cmd610
@Cmd610 Ай бұрын
अजित होईल फजित
@rohidaskhilari6155
@rohidaskhilari6155 Ай бұрын
Only MVA cm udhavsaheb
@Rammy1333
@Rammy1333 Ай бұрын
आजही लोकांना येड्यात काढणं एवढं सोप आहे का, तर नाही लोक हुशार झालेत
@PrashantHande-xi7nz
@PrashantHande-xi7nz Ай бұрын
Only उद्धव ठाकरे
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
राज्यात कितीही आघाड्या झाल्या तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.
@umeshkhamkar4644
@umeshkhamkar4644 Ай бұрын
Only MVA👍
@nareshkhedekar5698
@nareshkhedekar5698 Ай бұрын
फालतू वीषय मवीआ 200 जागि जककणार
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
अशक्य आहे
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Ай бұрын
😂😂 उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न
@babajithombare3674
@babajithombare3674 Ай бұрын
महाराष्ट्रातील मतदार एवढे मूख॔ नाही त
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 Ай бұрын
एका बाजूला कमळी आणि दुसऱ्या बाजूला गुलाब
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
छगन ने अजितदादा ची राष्ट्रवादी संपवली... 💯☑️
@ganeshnagdevte3923
@ganeshnagdevte3923 Ай бұрын
बाकी धर्मातील मतदार यांच्या बाजूने आपोआपच जाणार व हिंदूची विभागणी होणार मतदानाचे भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्ण हिंदू धर्माचे मत नाही
@tularambharule6667
@tularambharule6667 Ай бұрын
भाजपला भ्रष्टाचाराचा डाग लागलेला आहे हसण्यासाठी अजित पवारांना बाजू करायचे आहे हे सगळे टाईम पास आहे
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 Ай бұрын
आशिष सर, प्रस्तावित " महाराष्ट्र सुरक्षा विधेयक" यावर एक कार्यक्रम ठेवा आणि‌ विधेयकातील फायदे व नुकसान स्पष्ट करा.
@sanjaychavan472
@sanjaychavan472 Ай бұрын
बीजेपी मुळे एकनाथ शिन्देच व आजित पवारच नुकसान होत आहे .
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
सगळे भाजपाचे प्लॅन लोकमत आणि मीडिया ठरवतात का ??? काही झाले कि भाजपा च्या माथ्यावर खापर फोडण्याचा हा नॅरेटिव्ह आहे .
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Ай бұрын
Only Congress /MVA.
@VijayPatil-dn3yn
@VijayPatil-dn3yn Ай бұрын
ते combination लोकांना आवडलं होतं. परंतु आता 'ते' combination नाही आवडणार लोका मध्ये प्रतीमा मलीन झाली आहे.
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
VBA... ALREADY PROVEN BTEAM.....BJP OBC MLA NOT CAME INFRONT... ONLY BHUJBAL FIGHT OBC 🎯💯 WHERE IS MUNDE FAMILY ,KHADSE FAMILY 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 OTHER BJP MLA........F20 GIVEN PANKAJ MUNDE VP ❓🤔🎯🤔
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 Ай бұрын
बिलकुल नाही त्यांना 20/25 जागा देऊन बोलवण केली जाईल
@milindvanjari4403
@milindvanjari4403 Ай бұрын
एवढं सगळं करण्यापेक्षा अजीत पवारांनी बापा समान साहेबांच्या पाया पडून माफी मागावी
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 Ай бұрын
जनता हुशार आहे असल काहीही होणार नाही झालच तर जनता सपाटून दादा ला आपटणार हे नक्की
@abhishekkadu4158
@abhishekkadu4158 Ай бұрын
तिसऱ्या आघाडी तुम्ही बोलले ते सर्व पक्ष ते महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस अशी होईल असं वाटते
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Ай бұрын
अजितदादांचे विधानसभेला फार कमी आमदार निवडून येतील जे येतील ते स्वतःच्या बळावर येतील
@krishnadeokale9119
@krishnadeokale9119 Ай бұрын
जाधव सर, मी खरे तर अजित दादांमुळे राजकारणाचा अभ्यास करू लागलो.ज्यावेळी माझा अभ्यास पुढे गेला त्यावेळी माझ्या लक्षात आले की bjp चे गलिच्छ राजकारण एकवेळ परवडले पण अजित पवार बिलकुल राजकारणी म्हणून योग्य नाहीत, त्यांना धमक्या, फोडाफोडी, गड्डारी शिवाय काहीही जमत्त नाही
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
रंगसंगती ने राजकारण झाले असते तर किती तरी छायाचित्र कारांनी रंग भरुन राजकारण केले असते
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 Ай бұрын
BJP चा गेम प्लॅन......????? म्हणजे आम्ही मतदार येडे.......????????
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Ай бұрын
अजित पवारांनी कोणाला ही सोबतीला घेतले तरी काही उपयोग होणार नाही.छगन पांढर पायाचा आहे.
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Ай бұрын
आता फक्त लाडकी बहीण हाच फॅक्टर चालणार ग्राउंड वर उतारा जरा
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox Ай бұрын
आशिष सर निर्भीड पत्रकारिता
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
शेतकरी हित फक्त अजित दादा च विचार करता .. Bjp la शेतकरी वर्गाचे घेणे देणे नाही ...अजितदादा काम करणारे नेते आहेत त्यांना जातीय वाद nhii अवडात .. एक विकास पुरुष आहे
@jayramwakale9022
@jayramwakale9022 Ай бұрын
तुझा धंदा तेजस दिसते
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Ай бұрын
अरे आशिष जाधव.. मी काय 🤔.. मला एकदा चर्चेला बोलव आणि 🔥
@sadashivpatil9066
@sadashivpatil9066 Ай бұрын
Fek majbut fekuchan
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
अजित दादा. कोणताही. रंग.बदलू. मोदी. व.भाजपलाअनकूल.आहेत. फडनवीस ला.मुख्यमंत्री. बनवणे. साठी.चालले.आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Mva chi mate fodnyasathi 3 ri aaghadi pan ajit pawaransakat sagle 100% padnar.
@abhidunghav2528
@abhidunghav2528 Ай бұрын
Ashish jashdhav jantela tumhi pan murkh samju lagle ka
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
पण जनता दुध्खुळी नाही
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
आता देशात मते खाणाऱ्या राजकीय पक्षांना मते देत नाही पब्लिक सब जाणती है
@dgr1148
@dgr1148 Ай бұрын
काहीही करा आम्ही तुम्हाला पाडणारच😊
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
Ajit pawqar. Yani Ati kru nye
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
जो शेती कर्ज माफी करेल तोच पक्ष सत्तेवर येणार
@bharatmali8127
@bharatmali8127 Ай бұрын
ओ बी सी विचार करावा लागेल
@dipakpatil913
@dipakpatil913 Ай бұрын
आशिष जाधव तुला आम्ही चांगल ओळखतो अगदी तू ज्या ज्या ठिकाणी आता पर्यंत काम केले, तुझे विश्लेषण छान असते. पण हल्ली तू कुठेतरी सत्ता धारी पक्षा चीं बाजू घेत घेत आहे असं तुला वाटत नाही का??
@jayramwakale9022
@jayramwakale9022 Ай бұрын
जाधव करा फेका फेक
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj Ай бұрын
अगोदर हसून घ्या 😮😮😮😮😮
@sohamkulkarni3287
@sohamkulkarni3287 Ай бұрын
आशिष जाधव HMV आहे.
@vivekkasat2565
@vivekkasat2565 Ай бұрын
Ashish Rao Lokmat Sodun apan swataha che youtube channel chalva kashala lokmat la daag lavta 😂😂😂
@user-pd6kj6cb7r
@user-pd6kj6cb7r Ай бұрын
Vot gensati
@leomoses7603
@leomoses7603 Ай бұрын
Ganesh utsav ke baad lagega maharashtra ka acharsahita
@bharatpatil2052
@bharatpatil2052 Ай бұрын
Ajita dada tisary aghadi keli tar ajit dada ch a prakasha Abedakar hotil navalahi amadar nivadun eyanar nahit
@vilasgund4975
@vilasgund4975 Ай бұрын
Manoj jarange patil factor
@harishmokalkar7643
@harishmokalkar7643 Ай бұрын
Bjp plan B
@marutibhambure6970
@marutibhambure6970 Ай бұрын
Dada lagoon karundya janta sarva janti Aahe,
@bharatpatil2052
@bharatpatil2052 Ай бұрын
Ajita dada bhujabala baher kadha apan maratheche hiro hol
@user-pd6kj6cb7r
@user-pd6kj6cb7r Ай бұрын
Bjp+shevashina+ Rastrvati =80
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo Ай бұрын
Ahe te pan amadhar parat power gatat jatil mag basa vajavat. Haranyasathi kon rahanar yachakadhe.
@VinayMPunse
@VinayMPunse Ай бұрын
Ajeet Pawar gone case. Use less fellow.
@sureshnaikwade5815
@sureshnaikwade5815 Ай бұрын
Dada will be great looser in assembly election
@ravindragawai8929
@ravindragawai8929 Ай бұрын
मा अजित दादा यांना विधानसभा सभेत 160 जागा मिळणार आहे श्री जाधव साहेब कृपया दादांनी संपर्क करावा किंवा संपर्क कसा करावा या साठी पुढाकार आपण घावा कारण. शेतकरी, शेतमजूर यांना पेंशन सुरु करण्यासाठी दादांना मदत करू इच्छितो
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 29 күн бұрын
Mutara saglikade mutanar
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 Ай бұрын
Tisari aghadi bajula fekali janar up pramane. Mukhya ladhat mva vs mahayuti honar.
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Ай бұрын
Pagalpan teaching narrative
@eknathbhoknal5384
@eknathbhoknal5384 Ай бұрын
Chorala madya badhatata yetat ka Ashish sir.ha kutra mutaych sodun kay yet.
@ravindragajare5779
@ravindragajare5779 Ай бұрын
Zata.kahech.hou.shkat.nahe
@ajaymhatre2457
@ajaymhatre2457 Ай бұрын
आशिष जाधव आता तुम्ही एकदम बालिश बुध्दी सारखे विश्लेषण करत आहात बहुतेक भेटीचा परिणाम असावा
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
Kuch भी आशिष काही वेगळं झालं की भाजपा ला फायदा नाही तर महाभकास ला होणार सुरु झाल तुमचं नेरेटीव्ह सेटिंग सुरु लाज वाटू द्या निष्पक्ष राहा कधीतरी
@sukdevsonawane-jo1gf
@sukdevsonawane-jo1gf Ай бұрын
Bakwas Gyan deu naka
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 Ай бұрын
Yamadhe ajit pawar yana kay fayada?
@shahajimore4463
@shahajimore4463 29 күн бұрын
Ajit.psvarani..suryaji..pisal....hou..naye....nahitar....suryaji.pisal..mhanun..ya..pude..ajit..pavar..mhanuan..oalakale..jatil...
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 16 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 17 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 41 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 16 МЛН