Pudhari News | महाराष्ट्र बंदबाबत ठाकरेंची खमकी भूमिका, पाहा काय म्हणाले | uddhav thackeray

  Рет қаралды 38,450

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #uddhavthackeray #maharashtraband
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 136
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 20 күн бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 20 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ashwinirupnar8776
@ashwinirupnar8776 20 күн бұрын
खुप छान निर्णय घेतला आहे 🙏 उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सर्व जनता पाठीशी आहे जय महाराष्ट्र 🙏
@Shankarpatre
@Shankarpatre 20 күн бұрын
अगदी बरोबर, "विकृती विरूद्ध संस्कृती" 🎉🎉🎉
@akshayugade3626
@akshayugade3626 20 күн бұрын
एक बंद आपल्या बहिणींसाठी.
@user-vg9ml3ug1g
@user-vg9ml3ug1g 20 күн бұрын
..Next month Mamta begum yenar Maharashtra la tevha tumhi ticha paay dhunaar😂😂😂
@jayantdinde7787
@jayantdinde7787 20 күн бұрын
विकृती विरुद्ध संस्कृती उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आगे बढो महाराष्ट्र आपले साथ है❤❤❤❤❤
@राजारामपाटील-म3स
@राजारामपाटील-म3स 20 күн бұрын
मा उद्धवजी ठाकरे साहेब..जय महाराष्ट्र..आपण मुली स्त्रिया यांच्यासाठी न्यायाची भूमिका मांडत आहात.पोलीस नवी मुंबई उरण बदलापूर येथे निष्क्रिय आहेत.हे सत्य आहे.तुम्ही विरोधी पक्ष म्हणून उत्तम भूमिका मांडत आहात.आम्ही लोक आपल्यासोबत आहोत.सत्ता जेवढी महत्वाची तेव्हढाच विरोधी पक्ष असतो.ही लोकशाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची..देश आपल्या भूमिकेचे स्वागत करतोय...राजाराम पाटील.
@medhatambat7258
@medhatambat7258 20 күн бұрын
स्वत सत्तेत असताना काय केल ते पण आठवा उध्दव ठाकरे. मोगलाई चालू होती. सर्वा जनतेला दहशती मधे ठेवल होत. कौतुक करणार्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे. जरा बुध्दी ला ताण द्या स्वतच्या
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 20 күн бұрын
उध्दवजी झिंदाबाद
@shaikhsaleem5628
@shaikhsaleem5628 20 күн бұрын
संयमी आणि दिलदार नेतृत्व ❤❤❤❤
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 20 күн бұрын
या पंधरा दिवसांत एवढ्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, राज्यात कोणीही सुरक्षित नाही ,याचाच अर्थ सरकार अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न पडतो ?
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Jai Maharashtra
@MRCHAMP177
@MRCHAMP177 20 күн бұрын
जय महाराष्ट्र,महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत
@jayshankarshahane6093
@jayshankarshahane6093 20 күн бұрын
साहेब पोलीस कूठे कुठे बगणार 1तर सरकारने पोलीस भरती करून जास्त पोलिसाचे नियोजन केले पाहिजे तसेच शाळे मध्ये C C T V लावने बंधनकारक केले पाहिजे लहान मुलाचे करिता महिलांना नोकरीस ठेवले पाहिजे इतके सारी फी शाळा घेतात असे शाळा लगेच बंद. केल्या पाहिजे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 20 күн бұрын
बेस्ट नेतृत्व . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 20 күн бұрын
अत्यंत साधेपणा पण राष्ट्रीय नेते उद्धवजी
@yogeshpol3253
@yogeshpol3253 20 күн бұрын
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 20 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 20 күн бұрын
शिवसेना जिंदाबाद
@arjunkhot8325
@arjunkhot8325 20 күн бұрын
जय उद्धव ठाकरे साहेब🎉🎉🎉🎉
@shyamdhawliya4889
@shyamdhawliya4889 20 күн бұрын
महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांसोबत बंद मध्ये सहभागी
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 20 күн бұрын
हा बंद माय लेकींसाठी
@vijaysawant2572
@vijaysawant2572 20 күн бұрын
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏
@HaibatShinde-q7d
@HaibatShinde-q7d 20 күн бұрын
वूधव साहेब खरे हिंदू आहेत सर्व जनता तुमच्या पाठीशी असेल जय महाराष्ट्र जय उधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@santoshsapte9588
@santoshsapte9588 20 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र एक प्रामाणिक नेतृत्व करत आहात श्री उद्धव जी साहेब ठाकरे सायमी पण धाडशी जय महाराष्ट्र
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 20 күн бұрын
आम्ही महाराष्ट्रातील महिलांना वरील अत्याचार करणाऱ्या विकृती विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे
@samirchopdekar8133
@samirchopdekar8133 20 күн бұрын
दिशा सालियन पण कुणाची तरी मुलगी किंवा बहीण होती तेव्हा विकृती कुठे गेली.
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 20 күн бұрын
Jast you tube bagicha parinam zala aahey
@sachinmayekar2141
@sachinmayekar2141 19 күн бұрын
ह्याचे पुरावे नितेश राणे कडे आहेत... ओळख असेल तर द्यायला सांगा
@arungandole2715
@arungandole2715 20 күн бұрын
उद्याचा बंद लेखी बळी साठी
@sudhirogale1687
@sudhirogale1687 20 күн бұрын
अरे शीर्षक काय आहे? न्यायालयाने बंद ला विरोध केला आहे आणि राज्य सरकारला कारवाई करायला सांगितली आहे पण कार्यकर्त्याने जरूर जावे , अंगावर केसेस घ्याव्यात आणि त्याचे परिणाम जरूर भोगावेत नेते मस्त पैकी पत्रकार परिषद घेत राहतील
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 20 күн бұрын
राज्य, देश बंद करणे संपूर्णपणे चुकीचे आहे. त्यापेक्षा नितिमत्तेने त्या पिडीतांना मदत करा. पुण्यही मिळेल, त्यापेक्षा कधीच न मिळालेले मानसिक समाधान मिळेल. एक सुजाण नागरिक
@user-jv3td2dt7e
@user-jv3td2dt7e 20 күн бұрын
मी असं नको विचार विरोधात 18 11 2023 रोजी तक्रार दाखल केली असून अद्यापही पोलीस त्याचा तपास करत नाहीत
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 20 күн бұрын
न्याय व्यवस्थेनी आरक्षण विरोधात भारत बंद चे वेळी अशी भूमिका घेतलेली दिसली नाही?
@RafiqHamdulay
@RafiqHamdulay 20 күн бұрын
Great leader. Maharashtra needs such leader.
@ajcreations3104
@ajcreations3104 20 күн бұрын
Udya सामान्य माणसाचा एक दिवसाचा पगार महा विकास आघाडी देणार का ....
@VijayPawar-uu6wv
@VijayPawar-uu6wv 20 күн бұрын
Only UBT❤
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 20 күн бұрын
तुमची दुकानदारी चालू राहते त्यापेक्षा निषेध करून सरकारचा राजीनामा मागा सरकार बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व लोक उपोषणाला विधानसभेसमोर बसा
@isakpathan3424
@isakpathan3424 20 күн бұрын
उद्याच बंद कोर्ट बेकौदेशीर थरावनार मग काय करायच साहेब
@SAMUEL-o2j1b
@SAMUEL-o2j1b 20 күн бұрын
UDDHAV SAHEB IS BEST❤️
@jayshankarshahane6093
@jayshankarshahane6093 20 күн бұрын
तुम्ही होते त्यावेळी पण असेच चालू होते कोणीही अलेतरी हेच होणार आहे जनतेसाठी वेगळे काही नाही
@medhatambat7258
@medhatambat7258 20 күн бұрын
बरोबर. ढोंगी माणूस एक नंबरचा. आपण सत्तेत असताना काय कारनामे केले हे विसरला
@RafiqHamdulay
@RafiqHamdulay 20 күн бұрын
Jai maharashtra
@pravindhumal3622
@pravindhumal3622 20 күн бұрын
बंद,बंद,बंद.....
@virendramha9549
@virendramha9549 20 күн бұрын
महाराष्ट्राविषयी अर्धवट निर्णय दिला आणी आता पूर्ण निर्णय द्यायला "तारीख पे तारीख",हा सुप्रीम कोर्टाचा प्रताप, अश्यात उच्च न्यायालयाकडून काय अपेक्षा ठेवायच्या. २०१९ पासून राजकारणात अति प्रमाणात तत्वशून्यता आलीय.
@bharatidsouza789
@bharatidsouza789 20 күн бұрын
Why is the courts not giving justice to crime against women n children ... Why are such cases going on for years ...
@prathmeshpatkar5627
@prathmeshpatkar5627 20 күн бұрын
आम्ही 100% बंद पाळणार आम्ही
@harshgupta4974
@harshgupta4974 20 күн бұрын
बेरोजगार लोकांसाठी कसला बंद आणि कसल काम तू तसाही बाहेर पडून उनाडग्या करतोस बेरोजगार🤣🤣🤣
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 20 күн бұрын
उद्या माझे बंद..i support
@vikasshewale6122
@vikasshewale6122 20 күн бұрын
Vikruti against sanskruti 👍👍
@suryakantagre6984
@suryakantagre6984 20 күн бұрын
साहेब कायम तुमच्या सोबत ❤
@bhaveshpandya4809
@bhaveshpandya4809 20 күн бұрын
We need Police reforms and Judicial Reform
@shrikantjoshi2593
@shrikantjoshi2593 20 күн бұрын
बंद स्व खुशीने असावा .दादागीरी करुन बंद करण्याचा प्रयत्न करु नये.
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 20 күн бұрын
असे प्रकार सत्ताधाऱ्यांकडून नाशिकला घडले होते.
@GUTSYtheRottweiler
@GUTSYtheRottweiler 20 күн бұрын
only NCP , Pawar Saheb!! ❤
@JayaramGawande
@JayaramGawande 20 күн бұрын
" संस्कृती " कशा सोबत खातात हो भाऊ ? माय बापा ची शिकवण जो पुढे चालू ठेवतो तो " सु संस्कृत " आता जनता चं ठरवेल, यासी काय म्हणावे.
@santoshsapkal9324
@santoshsapkal9324 20 күн бұрын
ONLY SHIV SENA MVA INDIA ALIEN'S ZINDABAD JAI MAHARASHTRA FAKTH UDHAVJE SAHIB
@jaywantjadhav8206
@jaywantjadhav8206 20 күн бұрын
Hyazzyyaa aichii pucchhi.
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 20 күн бұрын
तुझ्या आईची, बहिणीची, लेकीची, पु....
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 20 күн бұрын
खूप छान नो.1 बंद होणार
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 20 күн бұрын
बंद बंद बंद
@balasahebkunde9135
@balasahebkunde9135 20 күн бұрын
Band band
@fatimashaikh4664
@fatimashaikh4664 20 күн бұрын
Sahi bola hum ladies ko safety chahiya . Specially ya Rape cases mein.
@patilhome-ur1hv
@patilhome-ur1hv 20 күн бұрын
अरे काही दिवासा वर गणपती सण जवळ आला आहे... चाकरमानी साठी उद्याचे दिवस खरिदीचे आणि खतवाचे असताना ह्यांनी अक्कल गहाण ठेवली आहे का...मराठी जनतेला कसे त्रास द्यायचे हे त्याला बरोबर समजते...थोडी तरी माणुसकी ठेवा...
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 19 күн бұрын
रताळ्या .. दुपारी दोन नंतर काय xx xxयची ती xx.
@ashokgole4013
@ashokgole4013 20 күн бұрын
हेडिंग नीट द्या ही कोणती भाषा आहे
@MichellaTaylor
@MichellaTaylor 20 күн бұрын
मला एक गोष्ट कळत नाही 1. 2012 निर्भया केस आरोपीचा वकील व्ही. पी. सिंह , काँग्रेस चा माजी खासदार 2. 2024 अभया केस , आरोपीचा वकील कपिल सिब्बल काँग्रेस राज्यसभेची खासदार दरवेळी काँग्रेस चीं मनसे अश्या लोकांना का वाचवत असतात , कोर्टात सिंग म्हणाले होते टी निर्भया केस मधील मुलगीच चुकीची होती , कपिल सिब्बल हसतोय कोर्टात त्याला चीफ जास्टिस ने झापले , आतंकवाडी हल्ले काँग्रेस केंद्रात असतानाच कां होतात ??
@arunbhave1651
@arunbhave1651 20 күн бұрын
People harrasment
@ankushjagtap699
@ankushjagtap699 20 күн бұрын
तुम्ही बदलापूर या विषयावर फारसे गंभीर नाही. गंभीर आहात ते हातातील सत्ता गेली म्हणून गंभीर आहात. पण खरं तर तुमचं राजकारण बाजूला ठेवलं तर शिंदे साहेब हे जनतेच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचं असं व्यक्तीमत्व आहे. विशेष म्हणजे ते अत्यंत सामान्यातील व्यक्ती आहेत. संस्थानीक नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ❤❤❤❤❤❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 20 күн бұрын
Ha kon..... Yed laglay ka band karayla 😡😡😡😡😡
@anandawale2465
@anandawale2465 20 күн бұрын
म हविकास ने वजरमुट . मजबूत . राहिली पाहिजे
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 20 күн бұрын
कोणीही काहीही बोलावे. त्यासाठी जनतेची काळजी असलीच पाहिजे असे नाही. संस्कृती आणि विकृतीबद्दल कोण बोलतंय आणि बोलत नाही ते जनतेने तपासावे
@fatimashaikh4664
@fatimashaikh4664 20 күн бұрын
Ladki bahen safe nhi to paise leke Kya karege. Ladies plz paise ka liye nhi safety ka liye fight karo.
@vishalmharugade2699
@vishalmharugade2699 20 күн бұрын
😄😄😄आरे कश्याला राजकारण करतोयस... उरण ला त्या शिंदे मुलीची हात पाय कापून टाकला तेव्हा 1 शब्द नाय काढला.
@amolkatak2948
@amolkatak2948 20 күн бұрын
🚩🚩🔥🔥💯
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 20 күн бұрын
महाराष्ट्र बंद करून जनतेला वेठीस धरू नये.गोर गरीब,वेठ बिगारी व हातावर पोट भरणा-या लोकांना जगू द्या.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 18 күн бұрын
Pudhari correct batmya dya....... ..
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 20 күн бұрын
एकतर लोकांना जगणं मुश्किल झाले आहे आणि अशा मध्ये जर बंद करण्यात येत असतील तर लोकांनी एक दिवसाचे वेतन कोण देणार आणि लोक जगणार कसे?
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 20 күн бұрын
Disha cha ky zale
@user-uv7jy9nd8x
@user-uv7jy9nd8x 20 күн бұрын
उद्याचा बंद म्हणजे विधानसभेची तयारी उद्धव ठाकरे ची
@amolghadge3048
@amolghadge3048 20 күн бұрын
Barobar aahe
@vijaykadam7495
@vijaykadam7495 20 күн бұрын
Aracksen chai pan sang naitar marathe tulai ghode laivtel
@khiladkarrajendra3094
@khiladkarrajendra3094 20 күн бұрын
Disha shing che veles zopale hote ka
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 20 күн бұрын
Bagladesha che ky zale
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 20 күн бұрын
राज्यातील जनता सुरक्षित रहावी म्हणून महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. हे काय लॉजिक आहे तेच कळत नाही.
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 20 күн бұрын
पवार साहेब यांना, न ,समजलेला माणूस ,,
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 20 күн бұрын
कसली भाषा काय शीर्षक बोलणारे आणि देणारे दोघांनाही लाज वाटायला हा. आम्हाला मात्र तुमची खूप लाज वाटते
@sanketgaikwad5349
@sanketgaikwad5349 20 күн бұрын
Papu 😂😂😂
@rashmisawantsawant1403
@rashmisawantsawant1403 20 күн бұрын
Tumhee ky kela tumchya kalat te aathva Band kahee nahee
@narendranarvekar8801
@narendranarvekar8801 20 күн бұрын
Karu karun bhagla Ata dev pujela lagla
@swapnil3936
@swapnil3936 20 күн бұрын
Kahihi😂
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 20 күн бұрын
उरण व विरार येथे ज्या घटना घडल्या त्यावेळी असं काही दिसून आले नाही.
@anandawale2465
@anandawale2465 20 күн бұрын
याला . .उत्तर भाजपला हरव ने जरुरहे
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 20 күн бұрын
हे सर्व मनसे मुळं उघडं झाले दिशा सुशांत सिंहच्या वेळी नाही बंद केलस ऊबाटा
@sandeepwadke5518
@sandeepwadke5518 20 күн бұрын
Araya bhadvya uddhav ,sanjay raut shivya deto hi kuthali sanskruti te pahile sang
@sushmapatil5748
@sushmapatil5748 20 күн бұрын
Te ghaala khaddyat re. Rape zalay re bindokaaa to pn lahaan muli var yaachi jaaniv thev re. Kay bombaltoy .headless
@avinashchaudhari3606
@avinashchaudhari3606 20 күн бұрын
Khup chaan udhav saheb..changala nirnay ghetala ahe thumi?
@user-td8st2pe2o
@user-td8st2pe2o 20 күн бұрын
MAha ta U Takate is tiger majavikas sure win minde fadatus gaddar la gada
@amolghadge3048
@amolghadge3048 20 күн бұрын
Bangal madhi jya mulivar aatyachyar zhala tevha tumch thobad ka nahi ughadle saheb ....te aadhi bola
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 20 күн бұрын
दिशा सालियन ची फाईल ओपन करा लवकर कळेल याला बदलापूर चे घटने चा तर निषेध आहेच
@rangraosankpal1839
@rangraosankpal1839 20 күн бұрын
Tu aajun zopetun jaga zalya ka bag aadi.Tulach aata aat ghyayla payje.
@sushmapatil5748
@sushmapatil5748 20 күн бұрын
Tula mahit aahes bahutek he prakaran mhnun yevdha badbadtoy
@sonusonu-oq2hp
@sonusonu-oq2hp 20 күн бұрын
Band krun kahi honar nahi..aamche 1 divsache rent kon denar..shevti bhurdand garibana ch ....yamdhe garibch bhardle janar...
@rahulpawar5627
@rahulpawar5627 20 күн бұрын
Vikrut aaditya thokare
@ramdasdamle8232
@ramdasdamle8232 20 күн бұрын
ही कुठली भाषा आहे थोबाडावल? जरा संपादकांनी विचार करावा.....
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 20 күн бұрын
चित्रा वाघ यांची भाषा नको.
@dar39
@dar39 20 күн бұрын
कीती निच राजकारण करत आहे सरकार गेल्या पासून
@cheetoshp9467
@cheetoshp9467 20 күн бұрын
तो येडझवा आहे आधी पासूनच आणि सध्या राउत आणि पवार चां इशाऱ्याने सगळ चालवतो..
@dadapatil6049
@dadapatil6049 20 күн бұрын
महाविकास आघाडीचे सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस नागडा नाचतात याविषयी बोलले मूर्ख
@amolghadge3048
@amolghadge3048 20 күн бұрын
Band karne tumch kam nahi , tumchya rajkarna sathi tumhi he natak karat aahat ....
@ShamTarwadkar
@ShamTarwadkar 20 күн бұрын
ARE YEDYA HIRVYA SAPANA SAMBHAL VA SUNTHA KARUN GHE
@hemantmore1343
@hemantmore1343 20 күн бұрын
राजकारण बंद करा तुमचे आमदार, खासदार काय संसदेत, विधानसभेत गोट्या खेळतात का? कडक कायदे हे रस्त्यावर बनतात का? त्यामुळे ही नौटंकी बंद करा
@temptechengineering3503
@temptechengineering3503 20 күн бұрын
स्वप्ना पाटकर ने तूम्हाला राऊत ची क्लिप पाठवलीय ती आधी ऐकून घे मग ज्ञान पाजळ.
@arvindshelke6195
@arvindshelke6195 20 күн бұрын
भिकारचोट कोवीडचे दिवस लवकर विसरलेला दिसतोस .तेव्हा मेला असतास तशी व्यवस्था नसती तर .
@RajaramDhawale
@RajaramDhawale 20 күн бұрын
​@@arvindshelke6195aaibhinivar shivya Dene susau nakruti ahe ka?
@temptechengineering3503
@temptechengineering3503 20 күн бұрын
​@@arvindshelke6195तूझ्या फावडयाने कसली व्यवस्था केली रे मदरसा छाप तो तर फक्त कोमट पाणी प्या व घरात बसा एवढेच सांगत होता लोकाना लस देणे,मोफत धान्य देणे,ऑक्सिजन पुरवणे हे काम केंद्र सरकार करत होते फावड्या फूकटच क्रेडीट घेत होता टोमणेबहाददर, रडका
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 20 күн бұрын
साहेब आई भवानी तुमच्या पाठीशी आहे
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 935 М.
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 53 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 935 М.