Samarjit Ghatge Kolhapur Speech : भाजप सोडण्याआधी फडणवीसांची भेट, आईंचा आदेश, घाटगेंच्या हाती तुतारी

  Рет қаралды 372,110

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #kolhapur #kolhapurcrime #bhaveshbhinde #ghatkoparhoardingcollapse
Samarjit Ghatge Kolhapur Speech : भाजप सोडण्याआधी फडणवीसांची भेट, आईंचा आदेश, घाटगेंच्या हाती तुतारी
ABP Majha Live TV| Badlapur News | Kolhapur Crime | Maharashtra Politics | Shinde vs Thackeray
Badlapur School Students Molestation Case | Badlapur Protest | Badlapur Andolan | Badlapur School Minor Girls Abuse Case Live Updates | Badlapur News Today
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण

Пікірлер: 429
@kakalomate
@kakalomate 20 күн бұрын
लयच भारी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@anisnam2603
@anisnam2603 20 күн бұрын
महाराष्ट्राच्या वस्तादांनी चांगला डाव टाकला आहे..
@alamshaikh5792
@alamshaikh5792 20 күн бұрын
योग्य निर्णय घेतला साहेब आपले मनपुर्वक अभिनंदन, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 20 күн бұрын
म्हणजे जे पुर्वी ईच्छुक होते त्यांचा पत्ता कट झाला तुमच्यामूळे ईकड तिकड पळायच आणी परत समाज माध्यमांसमोर येउन मी कीती चांगला सांगायच वा छान शुभेच्छा
@jaihind5009
@jaihind5009 20 күн бұрын
Ata vote jihad karnare akkla shikavnar ka 😅
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 19 күн бұрын
@@alamshaikh5792 फक्तं निवडून आल्या नंतर तिकडे परत जाणार नाहीत हे बघा.यांचा काही नेम नाही. जिकडे सरशी तिकडे पारशी असे धोरण आहे यांचे
@akshaypatil6319
@akshaypatil6319 20 күн бұрын
अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी खूप चांगले नेते गमावले 😊
@vasantpatait1611
@vasantpatait1611 20 күн бұрын
राज साहेब आम्ही तुमच्या मतदारसंघातले नाहीत तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि योग्य वेळी घेतला असे महाराष्ट्रातीलसर्व जनतेला वाटते आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपण शंभर टक्के विजय होणार त्यात काय वादच नाही राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@rahulvyawhare8130
@rahulvyawhare8130 20 күн бұрын
रामकृष्ण हरी हाती घ्या तुतारी... जय हो महाविकास आघाडी
@vishwassalunkhe4591
@vishwassalunkhe4591 20 күн бұрын
महाराष्ट्रातील पहिला विजय घाडगे साहेब✌✌
@agsr8850
@agsr8850 20 күн бұрын
भाजप ने तिसरी आघाडी करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला...
@KrishnaDhale-mw2zp
@KrishnaDhale-mw2zp 20 күн бұрын
Ekda ssamjun sang kas
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 19 күн бұрын
@@KrishnaDhale-mw2zp समजून घ्यायला अक्कल लागते ती नाही तुमच्याकडे त्यामुळे सोडून द्या. नका ताप घेऊ मेंदू गंज पकडलेला आहे तसाच राहू द्या
@amirsk4288
@amirsk4288 20 күн бұрын
सुरवात bjp ने केली आता शेवट शरद पवार करणार 🔥🔥🔥🔥. ...... महाविकासआघाडी❤️
@jaihind5009
@jaihind5009 20 күн бұрын
MVA fakta vote jihad cha bharose nivdun aali... Ghya mag
@Vaishnavi_192
@Vaishnavi_192 20 күн бұрын
​@@jaihind5009 aamhala murkh samajhta ka 😠 Krishna ji ne kivha ramji ne kadhi itke ghanerde nahi shikvle ki kahi zala tri hindu muslim kabr blood vegd aahe tumch majh red aahe tumch orange aahe ka 😠
@Gaurav_2911
@Gaurav_2911 20 күн бұрын
​@@jaihind5009लंडफकीर अंधभक्ता.. पळ इथून आला मोठा जिहाद जिहाद करतं... मराठी लोक निवडून आलेत...😂😂
@nileshpawar2715
@nileshpawar2715 19 күн бұрын
🤣🤣🤣
@pandurangbhumikar312
@pandurangbhumikar312 20 күн бұрын
अत्यंत योग्य निर्णय . जनता सदैव तुमच्या सोबत .
@rajendragadekar8392
@rajendragadekar8392 20 күн бұрын
मुश्रीफ यांनी आपले गाठुडे बांधून ठेवायला हरकत नाही😂😂😂
@DnyaneshwarKadam-bf5rv
@DnyaneshwarKadam-bf5rv 20 күн бұрын
अभिनंदन राजे.
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 20 күн бұрын
करा आता बिजेपीने प्रचार हसनमूश्रिफ चा 😂😂
@malappapujari9323
@malappapujari9323 20 күн бұрын
😂
@Patilvikas
@Patilvikas 20 күн бұрын
😂😂
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd 20 күн бұрын
😂😂😂
@rafikbagwan505
@rafikbagwan505 20 күн бұрын
😅
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 20 күн бұрын
😂😂😂😂😂
@anandanavale-gm4te
@anandanavale-gm4te 20 күн бұрын
शाहुंचे विचार आणि बीजीपीचे म्हणजे संघाचे विचार. एका म्यानात दोन तलवारी असंभव.वाचा वेदोक्त प्रकरण.शुभेच्छा राजे.
@ams4880
@ams4880 20 күн бұрын
निवडून आल्यावर भाजप मध्ये जाणार नाही हे लिहून घ्या आधी...
@amolghorpade4987
@amolghorpade4987 20 күн бұрын
He agdi barobar ahe
@hard-crackers1227
@hard-crackers1227 20 күн бұрын
पकाभाऊचे कार्यकर्ता दिसताय तुम्ही 😏😏😝😜
@Nomadic4592
@Nomadic4592 20 күн бұрын
खरंय हे
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 20 күн бұрын
😂😂😂
@naeemdeshmukh1318
@naeemdeshmukh1318 20 күн бұрын
Correct
@adityapowar4800
@adityapowar4800 20 күн бұрын
आता घ्या तुतारी पण निवडून आल्यावर मुतारी करू नका सेना काँग्रेस आपल्या पाठीशी राहील❤
@shubhamchougale3478
@shubhamchougale3478 20 күн бұрын
राजे खूप छान निर्णय आहे तुमचा 👌👍
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 20 күн бұрын
भाजप कार्यकर्ते पुढे प्रश्न आहे आता हिंदू उमेदवार पाडून मुस्लिम नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यासारखा उमेदवार निवडून आणायचा का😂
@parshuram0711
@parshuram0711 20 күн бұрын
😂 Yakshprashn padala asen chaddi gang la.
@Henry43978
@Henry43978 20 күн бұрын
No. I m hardcore bjp supporter aani Jr mazya vidhansabha क्षेत्रात NCP(AP) cha candidates asel mahayuti kdun, तर मी NCP(AP) ला किंवा त्याच्या उमेदवारास मत नाही देणार. त्याच्यापेक्षा मनसे किंवा नोटा. जर महायुतीचा उमेदवार BJP, SS(Eknath) चा असेल तर नक्कीच BJP-SS(EKNATH) च्या उमेदवारास मत.
@Henry43978
@Henry43978 20 күн бұрын
​@@parshuram0711 it's my personal opinion Ajit Pawar la BJP ne sobat ghetlyane nearby more than 90% peksha jast hardcore BJP supporter-voter-कार्यकर्ता दुखावला आहे. यामुळे मला तर नाय वाटत बीजेपीचा कट्टर समर्थक, कार्यकर्ता, मतदार NCP(AP) चा प्रचार करेल.
@gdn5965
@gdn5965 20 күн бұрын
Ani tumachya samor hinduna sodun muslimana madat karaychi 😂
@shivshambho1212
@shivshambho1212 20 күн бұрын
​@@Henry43978Henry best luck...
@abhijeetpawar3626
@abhijeetpawar3626 20 күн бұрын
विजयी भव समरजीतराजे 🎉🎉
@GoldenPAM
@GoldenPAM 20 күн бұрын
राजे आपला विजय निश्चित झाला आहे., आता आपली पुढील महत्वाची जबाबदारी म्हणजे देशातील सर्व राजघराण्यांना एकत्र करणे. ज्योतिरादित्य शिंदेंना सोबत घ्या, संपूर्ण देशात पुन्हा क्रांती होईल. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या कार्याला मोठी दिशा मिळेल. जनतेचे खूप खूप मोठे मंगल होईल.
@marutishinde4773
@marutishinde4773 20 күн бұрын
सगळ्यांचे हीत राजे समर्जित
@adhikarkatkar5535
@adhikarkatkar5535 20 күн бұрын
बेस्ट निर्णय साहेब तुमचा 🙏
@laxmangalande3747
@laxmangalande3747 20 күн бұрын
योग्य निर्णय. ... पण ed ची काळजी घ्या.
@user-qq1oi8ng8n
@user-qq1oi8ng8n 20 күн бұрын
योग्य निर्णय राजे आम्हाला असे अभ्यासु व्यक्तिमत्त्व पाहिजे..🎉
@chandrakantDeshmukh-no9zn
@chandrakantDeshmukh-no9zn 19 күн бұрын
मा. राजे आपण सत्याच्या बाजूने योग्य निर्णय घेतला , याबद्दल आपले अभिनंदन, आपण नक्की यशस्वी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जय महाराष्ट्र.
@user-br5vw9pg8t
@user-br5vw9pg8t 20 күн бұрын
बघा राजकारण मित्रांनो काल कोण होता हा हिंदुत्व वादि आणि आज झाला धर्म निरपेक्ष आणि आपण उगच हिदू मुसलमान करित बसतो
@indrajeetpatil7137
@indrajeetpatil7137 20 күн бұрын
तू घे मुश्रीफला उडवून
@user-ex5lr3kv2g
@user-ex5lr3kv2g 20 күн бұрын
मग आत्ता भाजपा साठी हसन मुश्रीफ हींदुत्ववादी झाला आहे का भाजपा प्रचार करणार की नाही
@sopanwani1963
@sopanwani1963 20 күн бұрын
Are murkh Hasan saheb kon ahe mg tumhi kel te punya mva ne kel tr pap wa re wa duplicate
@wajid699
@wajid699 20 күн бұрын
Ek number comment dada...aplya सोयीनुसार हे राजकारणी वागतात
@ToufikKureshi-n1b
@ToufikKureshi-n1b 20 күн бұрын
Barobar bolla dada
@pratibhakadam331
@pratibhakadam331 20 күн бұрын
समरजितदादा 💯
@SantoshDurgude-jm2mi
@SantoshDurgude-jm2mi 20 күн бұрын
Very good 👍
@chandukadam-xv5dr
@chandukadam-xv5dr 19 күн бұрын
मी हिंगोली तुन समरजीत घाडगे साहेबांचं पहीली वेळेसच भाषण ऐकतोय नांव त्याचं खुप ऐकलं होतं छत्रपती शाहू महाराज घाडगे वंशांचे हे मी नेवासा येथील घाडगे पाटलांच्या शाळेतून ऐकले होते बरं असो राजघराण्या विषयी काही बोलायचं नाही पण समरजीत घाडगे सुसंस्कृत आणि ठाम राहून जणतेला विश्वास देतात हिच गोष्ट चांगली वाटली
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 20 күн бұрын
समरजित घाडगे तुमचा विजय निश्चित 👍
@namdevkutte5254
@namdevkutte5254 20 күн бұрын
राजे योग्य निर्णय घेतला विजय हा आपला 100% होणार
@vasantsalape6518
@vasantsalape6518 20 күн бұрын
समरजित घाडगे हे भाजपामध्ये राहिले असते तर फडणवीसांनी त्यांना सडवले असते घाडगे वेळीच सावध झाले आणि रामकृष्ण हारी वाजवा तुतारी म्हणू लागले योग्य निर्णय घेतला. जय महाराष्ट्र.
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 19 күн бұрын
@@vasantsalape6518 काहीही😂😂😂 ऑलरेडी फडण्याने त्यांना सडवलच 😂😂 मराठा आरक्षण वेळी फायदा करून घेतला पण २०१९ ला उमेदवारी देऊन पण शिवसेनेला जागा दिली😂😂😂 परत २०२२ ला हसन मुश्रीफ भाजप सरकार मध्ये मंत्री झाले तेव्हा हे महाशय मेळावा घेऊन भाजपचा गमचां गळ्यात फडकवून दाखवत होते म्हणत होते मी कशाला दुसरीकडे जाऊ 😂😂😂 तेव्हा पण फाशिवले😂😂😂 आता इतक्या वेळी फाशिवले हे पण समजत नसेल तर काय आमदार होणार हे😂😂😂लहान लेकरला पण कळत कोण फसवत ते😂😂😂
@AnnakharateK
@AnnakharateK 20 күн бұрын
समरजित घाटगे ना पवारांनी मंत्री पद दिले पाहिजे . संयमी अभ्यासू कर्तृत्ववान माणुस ! केवळ आमदार नव्हे तर नामदार करा .
@avadhutekalWealth
@avadhutekalWealth 20 күн бұрын
आजपर्यंत शिव शाहू राजे घराण्याने धर्माआधरित राजकारण केलेलं नाही पण भाजपच्या नादाने राजकारण म्हणून करणे भाग पडले पण आता आपण योग्य निर्णय घेतला राजेसाहेब. आपला विजय निश्चित आहे 🎉🎉🎉
@prashantlole3541
@prashantlole3541 20 күн бұрын
1000% विजयी
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 20 күн бұрын
पवार साहेब म्हणजे हुकमाचा एक्का साहेब म्हणजे 52 व्वा पत्ता जेव्हा 51 फैल जातील तेव्हाच 52 वा टाकायचा
@genbaagawane3036
@genbaagawane3036 20 күн бұрын
Cat. ५२ म्हणजे पत्ता.
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 19 күн бұрын
@@genbaagawane3036 लयिच मेंदूला ताण देवू नका मुंग्या येतात डोक्यात फक्त वाचा आणि पुढे सकरत रहा
@ankushpawar7322
@ankushpawar7322 20 күн бұрын
खूप छान निर्णय 💐💐
@marutipatil1131
@marutipatil1131 20 күн бұрын
एक नंबर
@SiddharthAher14
@SiddharthAher14 20 күн бұрын
लोकसभे नंतर आता विधानसभेला साहेबांनी महायुतीचा गळा आवळायला सुरवात केली ये.
@gvr9740
@gvr9740 20 күн бұрын
💯% विजयी होणार🎉
@ramjiharbale4061
@ramjiharbale4061 20 күн бұрын
अभिनंदन, तुतारी, घेतल्या बद्दल,
@PritamKajaveIchlkaringKajave
@PritamKajaveIchlkaringKajave 20 күн бұрын
जनतेच्या विकासाच्या गोंडस नावाखाली स्वतःच्या आमदारकीचा स्वार्थ पणा आहे. इतके वर्ष स्वतःचे पूर्णपणे राजकीय अस्तित्व भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झाले. आता काय पण करून आमदार व्हायचं म्हणून हाती तुतारी......
@HV-ng1ei
@HV-ng1ei 20 күн бұрын
हाच नियम शिन्दे व अजित पवारा ला विचारा ते तर निवडून गेल्या वर धोका देतात
@patil615
@patil615 20 күн бұрын
😂😂😂😂😂😂 लई वाईट वाटतय 😂😂😂😂😂
@Narcissist_17
@Narcissist_17 20 күн бұрын
​@@patil615जाऊद्या पाटील आता ह्यांना एकच प्रश्न😂😂 युतीचा मुसलमान मुश्रीफ निवडाव का हिंदू घरंदाज आघाडीचा😂😂 हसन तर फक्त मत विभाजन मुले निवडून येत होता आत्तापर्यंत
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 20 күн бұрын
निर्णय योग्यच 👍🔥🔥🔥
@BhauPatil-pr4sc
@BhauPatil-pr4sc 20 күн бұрын
राम कृष्ण हरी, वाजता तुतारी, विजयी भव राजे,दाखवा हिसका
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 20 күн бұрын
मुश्रीफ पडला आता
@shankarshinde9464
@shankarshinde9464 20 күн бұрын
या वेळी तुमचा विजय 100%
@user-rp9du2fp9j
@user-rp9du2fp9j 20 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवायची तुतारी 🎉🎉🎉🎉
@user-ou8hb2gq9h
@user-ou8hb2gq9h 20 күн бұрын
साहेब योग्य निर्णय घेतला
@vickyjagtap8859
@vickyjagtap8859 20 күн бұрын
हा माणुस भारी वक्ता आहे
@GaneshS2712
@GaneshS2712 20 күн бұрын
तुतारी म्हणजे विजयाची हमी 🙏🙏
@prashantbhalchakra8279
@prashantbhalchakra8279 20 күн бұрын
अभिनंदन राजे साहेब 💐💐💐
@nandkumarmane653
@nandkumarmane653 20 күн бұрын
Yes Yes Samarjeet Saheb
@user-tk6fr4ke9o
@user-tk6fr4ke9o 20 күн бұрын
नविन चेहऱ्यांना संधी देणार एकमेव पक्ष
@ganeshdesai1603
@ganeshdesai1603 20 күн бұрын
शुभेच्छा समरजित घाटगे यांनां.
@vaibhavdesai8401
@vaibhavdesai8401 19 күн бұрын
महाविकास आघाडी सरकार आले की समरजित घाटगे साहेब मंत्री होणार 💐💐💐💐
@prashantlole3541
@prashantlole3541 20 күн бұрын
साहेब तुतारी म्हणजेच विजय
@govindkumbhar5977
@govindkumbhar5977 20 күн бұрын
राजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@anilwagdarkar3560
@anilwagdarkar3560 20 күн бұрын
घाटगेसाहेब योग्य निर्णय घेतला. अभिनंदन
@pawarpatil8697
@pawarpatil8697 20 күн бұрын
वाजू दे तुतारी..❤
@funkabubara5595
@funkabubara5595 19 күн бұрын
आईसाहेब भैया साहेब दादासाहेब ताई साहेब हे फक्त तुम्हालाच जमते
@sarikatharkar4395
@sarikatharkar4395 20 күн бұрын
भावी आमदार राजे तुम्हीच🎉🎉🎉🎉
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 20 күн бұрын
राजे विजय पक्का 💯%
@marutikamble1829
@marutikamble1829 20 күн бұрын
आई साहेब यांचे आदेशाची अंमलबजावणी करा
@HemantGondhali
@HemantGondhali 20 күн бұрын
समरजीत सर निरनय सर्वा समाेर तीन प्रश्न विचारले,अतीउतम
@ramesharunachal7438
@ramesharunachal7438 20 күн бұрын
राजे संधी जरूर येईल. संयम ठेवा.पक्षनिष्ठा महत्वाची आहे. एकदम विरुध्द विचारसरणीत जात आहात.काय खुलासा कराल. आपल्या वडिलांनिही शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढवली होती.
@rj6169
@rj6169 20 күн бұрын
कालपर्यंत हे हिंदुत्ववादी होते आता बघा.. अस असतं राजकारण
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 19 күн бұрын
@@rj6169 हो जसे नवाब मलिक कालपर्यंत दाऊद चे सहकारी, देशद्रोही होते आणि आज अचानक देशभक्त झाले 😂😂😂😂 तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाची लायकी घरगडी होण्याची पण नाही हो😂😂😂 कमी चाटा जारा😂😂😂
@user-hd7xg7oz3b
@user-hd7xg7oz3b 20 күн бұрын
Ghya Lavkar
@ijajpathan
@ijajpathan 20 күн бұрын
एकदम योग्य निर्णय आहे. मी सांगतो 100% विजयी होणार आहेत. कारण प्रवाहाच्या विरुध्द लढायला हिंम्मत लागते. आणि जो प्रवाहाच्या विरुध्द लढतो तो नक्कीच इतिहास घडवतो.
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 20 күн бұрын
Great Ghatge Sarkar ❤🎉
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 20 күн бұрын
योग्य निर्णय 💯👍
@BankatPachbail
@BankatPachbail 20 күн бұрын
मस्त निर्णय
@user-rn6hy5om4d
@user-rn6hy5om4d 20 күн бұрын
खुप छान भाषण
@firojshaikh2136
@firojshaikh2136 20 күн бұрын
हसन पड़णार
@vaijinathpatil133
@vaijinathpatil133 18 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 20 күн бұрын
शुभेच्छा ❤❤❤
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 20 күн бұрын
राजे साहेब.. तुमचं हार्दिक अभिनंदन 🎉🎉 मी भुदरगड मध्ये आहे, पण..आपल्या विषयी सार्थ अभिमान आहे !! नक्कीच.. यशस्वी व्हाल 🙏
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 20 күн бұрын
साहेबांचा नाद कुणी ही करायचा नाही. हेच या घटनेनंतर कळत आहे.
@somu19850
@somu19850 20 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@dhananjaykadam4396
@dhananjaykadam4396 20 күн бұрын
साहेब शाहू महाराज कसबा बावड्यात जन्मल्यात जन्मल्यात लक्ष ठेवा
@abdulajijbagwan7913
@abdulajijbagwan7913 20 күн бұрын
अभिनंदन साहेब ❤❤❤
@SS-lq8bc
@SS-lq8bc 20 күн бұрын
हे जिंकले तर गारंटी काय परत बीजेपी मढ़े नाय जानार........ यांच्याकङून लिहुण घ्या पवार साहेब.....मगच टिकट दया
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 20 күн бұрын
तेच तर चुकले साहेबांचे. यांच्या सारख्या लोकांवर कसा विश्वास ठेवणार
@OmprakashKalavane
@OmprakashKalavane 20 күн бұрын
वाजवा तुतारी ......
@BabasahebBothe-q6q
@BabasahebBothe-q6q 20 күн бұрын
राम कृष्ण हरी
@lalchandrajput2856
@lalchandrajput2856 20 күн бұрын
भाजपा ला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडे प्रवेश सोहळा शाहू महाराज यांच्या जन्म भुमी शाहू महाराज नावलौकिक करणं आवश्यकच आहे तसं झालं नाही विकास होणं आवश्यक आहे, योग्य भुमिका घेतली तुतारी घेऊन लढा,
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 20 күн бұрын
❤❤समरजीत सिंह 🦁🦁 घाटगे साहेब 💯🏇🏇✅ संजय शिंदे ता.जत जिल्हा सांगली
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 20 күн бұрын
100% तुतारी वाजली
@nileshghatge5116
@nileshghatge5116 20 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी राजे
@aahokshinde7413
@aahokshinde7413 16 күн бұрын
समरजित राजे,आफपन शरद पवार साहेब यांच्या पक्षात सामील होत आहेत हा आपला Golden निर्णय आहे.आपल नाशिक जिल्हा तिल जनतेच्या वतिने आपले व करेकरते चे स्वागत करतो. राम कृष्णा हरी वाजवा तुतारी जय महाराष्ट्र.अशोक रामा शिंदे नासिक
@nileshpatil6159
@nileshpatil6159 20 күн бұрын
अभिनंदन दादा तुमच्या राष्ट्रवादी शरद पवार गट मध्ये 💐💐💐
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 20 күн бұрын
प्रश्न कागल विकासाचा नसुन सव विकासाचा आहे वाजवा तुतारी
@maheshwankar8186
@maheshwankar8186 16 күн бұрын
Saheb Thanku...
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 20 күн бұрын
नाद खुळा खऱ्या अर्थाने आज हयाला कळलं नशीब
@RavindraPatil-en9ew
@RavindraPatil-en9ew 20 күн бұрын
प्रविण राजे किती वेळा बदलतात
@anilgavhane9388
@anilgavhane9388 20 күн бұрын
समर्जित आमदार होणार पवार साहेब
@samadhanpadghan1679
@samadhanpadghan1679 20 күн бұрын
समर्जित गाडगे विजय
@abhijitpatil661
@abhijitpatil661 20 күн бұрын
ह्याला म्हणायचं विठ्ठल कृपा.तेच योग्य मार्ग दाखवतात .❤
@ashokmule6164
@ashokmule6164 20 күн бұрын
अभिनंदन घाडगे साहेब
@ganeshwaghmode8397
@ganeshwaghmode8397 20 күн бұрын
इतके दिवस भाजपमध्ये राहून काही शेट्ट उपटत होता का
@avadhutekalWealth
@avadhutekalWealth 20 күн бұрын
भाजपमध्ये निष्ठावंतांना हीच वागणूक मिळते 😂😂
@patil615
@patil615 20 күн бұрын
😂😂😂😂 लई वाईट वाटतय😂😂😂😂😂😂
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 20 күн бұрын
तू मोजयाल्या गेला असशील ना शेट्ट मोजायला😂😂😂 नाहीतर तुझ्या सारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामांना तिकडे दुसरे काहीच कामा नाही 😂😂😂😂
@Stetus_guru_22157
@Stetus_guru_22157 20 күн бұрын
Hasan la ghari बसवायचं 😂
@kirandundage2013
@kirandundage2013 19 күн бұрын
100/: तुतारी घेतल्यावर काम होणार 👍
@anilshinde7851
@anilshinde7851 20 күн бұрын
राजे एकदाची आले आपल्या मनात
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44