महाराष्ट्राची बातमी Live: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चाललंय काय? Maharashtra Assembly Session

  Рет қаралды 9,041

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 25
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
अरे आशिष आता हा देवा भाऊ नव्ह तर क्लीन चिट भाऊ होईल एवढं भविष्य ✍🏻
@IsmailTalikoteTalikote
@IsmailTalikoteTalikote 3 сағат бұрын
असे सरकार कधी झाले नाही व पुन्हा होणे नाही
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Сағат бұрын
आशिष जाधव.यांनी आजचे राजकीय विश्लेषण जनतेला समजेल अश्या सोप्या भाषेत फारच चांगले केले .धन्यवाद . जय महाराष्ट्र.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 сағат бұрын
👌
@varkhedkarmahaveer
@varkhedkarmahaveer 4 сағат бұрын
महाराष्ट्रतिल नगर परिषद आणि महानगर पालिका निवडणुका केव्हा घेणार? आणि जनते प्रश्न केव्हा सोडणार गेले 3/4 वर्ष झालेत?जनते चे प्रश्न तसेच पडले, अशा ने सवै सामान्याचा विकास कशा होणार? लाज वाटत नाही का अशा सरकारला? केव्हा झोपेतुन उटणार आहे,,,,,
@jitupatilpaytade8701
@jitupatilpaytade8701 53 минут бұрын
आशिष भाऊ तुम्हच्या सारखे निर्भीड पत्रकारच या सरकारला योग्य रस्ता दाखवु शकतो
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh 6 сағат бұрын
करोडो रूपये या अधिवेशनावर शासनाचे खर्च होत आहे. कामकाज काहीच नाही. मंत्री खाते विणा आहे. वारे नागपूर चे अधिवेशन😢
@omkarrasal3
@omkarrasal3 3 сағат бұрын
Mast
@prashantmore6349
@prashantmore6349 3 сағат бұрын
श्री फडणवीस यांनी योया धोरण राबवलं पाहिजे नाहीतर CM Bjp ने बदलावे काही फरक पडत नाही CM हे गेले तरी काही फरक BJp la पडणार नाही
@rajgore3435
@rajgore3435 37 минут бұрын
हे evm सरकार आहे त्यामुळे कोणाला काय मंत्रिपद द्यावे यात वाद आहेत...
@नरसिंहक़द्रे
@नरसिंहक़द्रे 5 сағат бұрын
तुम्ही युती विरोधी मानसिकता वाले पत्रकार ,तुम्हाला चांगले कसे दिसेल कधी तरी पॉजीटीव बोला
@RaviAdhav-zk3vw
@RaviAdhav-zk3vw Сағат бұрын
चॅनल चालतय आशिष जाधव नावामुळे
@mahendrajadhavmodiram9934
@mahendrajadhavmodiram9934 5 сағат бұрын
अहो जाधव तुमच्या एवढ्या वर्षाच्या प्त्रकरलित. किती दिवस बिन खाच्याचे मंत्री राहू शकतात
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 сағат бұрын
मागील कोणत्याही सरकारपेक्षा हे सरकार चांगले काम करणार हे ध्यानात ठेवावे. तुम्हाला टीका करायची संधीच मिळणार नाहीं.थोडे दिवस वाट पहा.महाराष्ट्र थांबणार नाहीं. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@uddhavsawant3196
@uddhavsawant3196 5 сағат бұрын
Good Ashish ji
@omkareditz9762
@omkareditz9762 2 сағат бұрын
Sir,😂😂😂
@shubhamgond11
@shubhamgond11 6 сағат бұрын
Kapus Soyabean cha bhava baddal bola 😡😡🤬🤬
@gitaramdhokchoule7258
@gitaramdhokchoule7258 5 сағат бұрын
Vrodhi.paksane.janteche.prasna.potatidkini.mandave. Rajkiya.vishay.vidhimandala.baher.charcha.karavi.
@colorseyewear-f8x
@colorseyewear-f8x 5 сағат бұрын
bhai apko yek chans hai tv pe final match dekne ka or sone ka🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vilastawde8248
@vilastawde8248 6 сағат бұрын
आशिष फार सुंदर अवलोकन
@tanu3333
@tanu3333 6 сағат бұрын
Marathi patrkar Jasa sarkarla Samjan dete tasa Hindi aani English bolnare patrkar ka det nahi?
@dipakkamble4792
@dipakkamble4792 6 сағат бұрын
Aare Ashish Baba sarya Manyawar la Mahit AAHE he EVM che sarkar aahe ...Tyamule teri bho chup meri bhi chup ...
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19