हास्य जत्रामुळे जसे तमाम जनतेच्या आयुष्यात हास्यरुपी आॕक्सीजन दिलात तसेच आता श्वासात पण देताय. छान उपक्रम. सर्व हास्य जत्रा कलाकार व तंत्रज्ञांना खुप खुप शुभेच्छा.
@kavitanandurkar73262 жыл бұрын
very nice working for environment thx you all team, love you all
@kavitanandurkar73262 жыл бұрын
how to come there, plz let me know, and forward address also.
@sadananddalvi32922 жыл бұрын
निसर्ग जिवंत ठेवायचा असेल तर प्रत्येकाने असे श्रम दान केलेच पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद सुध्धा खूप वेगळा असतो MHJ टीमचे अभिनंदन🌹🌹🌹🌹
@shekharjoshi79292 жыл бұрын
👌🙏👍 हास्यजत्रेच्या कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा! समीर दादा तुम्ही पुढाकार घेऊन निसर्गाबद्दलचे आपले देणे देऊन उतराई होत आहात. अभिनंदन! निसर्गाच्या सान्निध्यात हास्यजत्रेसाठी नवनवीन कल्पना आणि विषय सुचो याच शुभेच्छा!
@santoshsawant23662 жыл бұрын
नुसती महाराष्ट्राची हास्य जत्रा नव्हे तर महाराष्ट्राची स्वास्थ्य जत्रा म्हटले तर वावग ठरणार नाही.. खुप छान.🌹अभिनंदन व शुभेच्छा!🌹
@Sunlight242422 жыл бұрын
समीरदा सलाम आहे तुला... पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक सुभेच्छा... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@paradkar68062 жыл бұрын
खरच तुम्हा लोकांमुले दिवसातुन एक तास मनसोक्त हसतो..... हास्य जत्रा लवकर परत यावा. .. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सीरीयल नाॅन मराठी लोकही न चुकता बघतात.सग्ळेच जन उत्तरोत्तर प्रगती करत रहा . . आनंदी रहा ,सुखी रहा आणि आम्हा सर्वांना हसवत रहा SAIBABA BLESS YOU ALL .❤❤💐💐🎉
@anilagre90822 жыл бұрын
निसर्ग मुजरा रे वेड्यांनो खुप छान अतिशय सुंदर अस सामाजीक भान प्रेतेकांनी जपलं तर सर्वांचं आयुष्य सुंदर होईल समीर चौघुले दादा धन्यवाद 🙏🙏👏👏👏 पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र समीर चौघुले दादा धन्यवाद 👏👏👏🚩🚩
@pravinmarathe26572 жыл бұрын
खुप छान उपक्रम राबले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या टीमने तसेच आम्हि हि अशेस उपक्रम राबऊ एक झाड लावने म्हनजे एका माणसाचे प्रान वाचणे झाडे लावा झाडे जगवा 🌲 🌲 🌲🌲 🌲 🌲
@vasantmalkari22292 жыл бұрын
तुम्ही अभिनेते नेत्यांपेक्षा खरेच ग्रेट आहात, आम्हाला हसविता हसविता काही सामाजिक संदेश नेहमी देता, पण तुम्हाला प्रत्येक्ष काम करताना पाहुन आम्हाला खरोखर लाज वाटली पाहिजे. 🌹
@sanikachavan79872 жыл бұрын
निसर्ग जिवंत ठेवण्यासाठी जशी श्रमदानाची गरज आहे तशी माणसांना ताणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा असणं गरजेचं आहे हास्य जत्रेतील सर्व कलाकारांचे मी किती आभार मानू हेच मला कळत नाही कारण जितके आभार मानू तितके कमीच आहेत मागे कोरोना महामारी आली होती तेव्हा कधी कोण आपल्या नकळत आपल्याला सोडून जाईल याची देखील आपल्याला जाणीव नव्हती तेव्हा प्रत्येक क्षणी खूप भीती वाटायची कारण कोणत्या क्षणी कोणाला काय होईल याची कोणतीही कल्पना नव्हती पण महाराष्ट्राची हास्य जत्रा याचा एक भाग बघितला की मनातली सगळी भीती सगळं नैराश्य दूर व्हायचं आणि पुन्हा नवीन कामाला सुरुवात व्हायची असं करत कोरोना कधी निघून गेला हेच समजलं नाही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेला लोकांना जीवनदान दिले आहे कारण तुम्ही जे स्कीट करत असता ते म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे आणि म्हणूनच मी सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर व सर्व हास्य जत्रेच्या टीमचं मनापासून शतशः आभार मानते असंच खूप स्कीट करा खूप वर्ष हा कार्यक्रम सुरू राहू दे मला एक एकदा असं वाटतं की हा कार्यक्रम बंद झाला तर मी या तणावमुक्त जगामध्ये कशी राहू शकेन असं मलाच नाही तर भरपूर लोकांना असंच वाटत असणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम खूप खूप वर्ष सुरू असू द्या ही माझी विनंती आहे परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना देव नेहमी निरोगी ठेवो हीच मनोकामना खूप खूप धन्यवाद
@sushantzadgaonkar13022 жыл бұрын
झाडांना हसता येईल.कारण तुम्ही त्याना लाफींग गॅस देताय . .त्यांच्याकडून पूर्ण प्राणवायू तेही जीव ओतून देतीलच. पण तुमच्याकडून आम्हाला लाफिंग गॅसचा पुरवठा कधी रुजू होणार . . लवकर सुरू करा हास्यजत्रा. सवय लावलीये तुम्ही.नव्हे व्यसन लागलंय आम्हाला. आम्हाला ईतर कुटुंबवत्सल सिरीयल्स बघताना धडकी भरायची.म्हणजे ती कधी बघीतलीच नाहीत पण आता हास्यजत्रा परतीची वाट बघताना आम्हाला ती जीवघेणी सिरियल्स बघायला टेम्प्ट करू नका. सर्वांना शुभेच्छा . तुमची टीम अशीच इंटॅक्ट असूद्या.
@bhaskarsambherao64722 жыл бұрын
Thanks to whole MHJ team
@vinayakkargutkar34352 жыл бұрын
खूपच छान हस्यजत्रा टीम मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
@nikitakeluskar45142 жыл бұрын
खूप चांगला प्रयोग आहे तुमचा प्राणवायू मिळू शकतो भरपूर लोकांसाठी
@rajeshwaridevulapalli24112 жыл бұрын
Sameer yancha shabda var man thevun Alela saglana khub khub abahri aahe sagalani Chan Kam kilela aahe dhnyavad🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratapthorve59172 жыл бұрын
निसर्ग आपला मीत्र आहे...वा...
@sanjaybhagat30482 жыл бұрын
समिर दादा आणि हास्यजत्रेचे टिम, हा उपक्रम खुप चांगला आहे. हे काम मी 1991 पासुन करतो खुप मानसिक समाधान वाटते , झाडाचे बी उगवते त्या रोपट्याचे संवर्धन करने गरजेचे आहे.
@ramkharasane62192 жыл бұрын
Hasyajatrechya madhymatun tumhi sarv aamchya manavr rajya krtach, sobtch ase upkram rabvun tumhhi samjala changla sandesh pn det aahat.........Hats off to you all.......👌👌👌
@painterprashant2 жыл бұрын
खरा माणूस समिर चौगुले salute!
@arunborghate37852 жыл бұрын
आज पृथवी पण हसून हसून दाद देत असेल ☺️☺️
@ramdaskholavdikar89632 жыл бұрын
Grand SALUTE to Mote & Goswami sir.. And also to all performing team...
@ratik11872 жыл бұрын
Khoopach sundar... Khoop khoop shubhecha...
@छंदमाझा2 жыл бұрын
Hello video pahun khup chan vatal झाडे लावा झाडे जगवा। sarv hasya jatre chya team la mazya khup khup subhechya .
@swapnilravindra33462 жыл бұрын
Aapla Maharashtra aaplyala motha karaycha aahe..... kudos 🤞 to all my maharashtrian bros and sis.
@poonamjadhav32402 жыл бұрын
🌹🙏🏼🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏼🌹 खुप छान उपक्रम आहे.........👌👌👌👍🏻👍🏻👍🏻😍💐💐💐💐👍🏻
@Mamauji742 жыл бұрын
हास्यजत्रा चमूचे अभिनंदन 💐... अशा उपक्रमांची खूप गरज आहे... पुढच्या पिढ्यांना तर खूपच गरज आहे आरोग्यदायी पर्यावरणासाठी...
@madhurathatte42362 жыл бұрын
Atishay stuttya upakram. Salute to the entire team .Aju n ekda siddha zale ki Marathi kalakar hey atishay down to earth aaheytach pun they are socially aware also.
@kumarbudhavale9462 жыл бұрын
Je kam koni karta nahi te tumi kam kartay khup bhari 😍🥰😘
@ajeetgorey711432 жыл бұрын
Congratulations And God's Blessings Too. This is the best act. Planting new trees is the best thing for environment.... Keep it Up....The word 'Sramadhan'...is the word I have heard over 75 years ....ago. I must say keep doing This....
@anandv41632 жыл бұрын
जसे हे कलाकार गुणी आहेत तसे ते समाज कार्य पण चांगले करत आहेत. Keep it up.
@jenatdmello96082 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम निसर्गाच्या खूप जवळ आहेत तुम्ही अभिनंदन
@krishnapanchal37002 жыл бұрын
छान श्रमदान 👌तुमच्या टीमला धन्यवाद👍 पर्यावरण सेवा 🙏
@favouriteshorts-swami2 жыл бұрын
Mast....chhan, kharach khupch energetic work
@sachinnaik39032 жыл бұрын
मला सुद्धा असंच काम करायचं, धन्यवाद समीर दादा आणि टीम 🌳🌳🌳🌳👍👍👍🙏
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
अतिशय सुरेख उपक्रम स्तुत्य प्रयत्न करीत आहात.हार्दिक अभिनंदन.
@nilsir19762 жыл бұрын
छान उपक्रम.... keep it up.👍 जमीनीशी जुळलेले खरे कलाकार... धन्यवाद 🙏
@Mscircle20242 жыл бұрын
पांढरा केसाचा राजपुत्र
@rachanadalal88772 жыл бұрын
समीर दादा तुमचे आणि तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरील सर्व सदस्यांचे की जे तुमच्या हाकेला ओ देऊन पर्यावरण संवर्धन करण्याचा कार्यात स्वतःला स्वयंप्रेरणेने झोकून देतात त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांचे अभिनंदन . ईश्वर हे कार्य सदोदीत करण्यासाठी आपणास बुद्धी व शक्ती प्रदान करो. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपले कार्य प्रेरणास्त्रोत बनो. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. सौ. रचना दलाल खोपोली जिल्हा रायगड.
@kailastalavdekar75912 жыл бұрын
फार छान आहे हा उपक्रम ...मस्त
@krishnakatkar86192 жыл бұрын
हास्यजत्रा टीमचे मन:पूर्वक अभिनंदन💐💐👍
@subhashdhotre83382 жыл бұрын
हॅट्स ऑफ समीर आणि सर्व टीम खूप खूप अभिमान आहे तुम्हा सर्वांचा. 🙏🙏🙏 माझी संस्था सुद्धा उपक्रम करते 👍 शुभेच्छा
@ashokkhadtare52682 жыл бұрын
Very nice upkram ahe Samir siranche khup abhinandan
@devendragolapkar85252 жыл бұрын
हास्य जत्रा च्या टीम ला खूप शुभेच्या
@yogeshjadhav18462 жыл бұрын
Samir sir...Salute..keep it up all team & Thank you.
@sanjaypanchawadkar2112 жыл бұрын
तुम्ही निसर्गाला ही हसवलंत कीती प्रेमळ टिम आहे तुमची
@rodneyclooney12 жыл бұрын
Khup avadla hey mala. Dhanyawad tumha sarvanchay
@arvindrane75692 жыл бұрын
समीर आणि टीम, सुंदर उपक्रम..
@why.............2 жыл бұрын
MHJ doing a great work making people smile.
@akshaydeherkar20572 жыл бұрын
हास्यजत्रा टीम चे खुप खुप आभार. त्या माळीण बाई कुठे दिसल्या नाही , त्या हव्या होत्या त्यांना आवडते हे काम स्वताच्या घरी करतात त्या वेळी व्हिडीओ बनवतात. आज कुठे गेल्या सामाजिक कार्यात का नाही.
@suhaswaghmare94722 жыл бұрын
सर्वजण चांगले काम करताय पण तुम्ही सर्वजण एक लक्षात घ्या की जिथं खूप झाडी आहेत तिथेच झाडी लावताय 🙏
@rameshshinde25972 жыл бұрын
आम्ही आलो तर चालेल का समीर सर आम्हाला पण अशा कामाची आवड आहे बाकी तुमच खुप खुप अभिनंदन फार छान काम करत आहात तुम्ही सर्वजण.
@meenakshikaling47162 жыл бұрын
खूप छान उपक्रम राबविता सर तुम्ही..keep it up.👍👍👍
@nileshnimbre68642 жыл бұрын
खूप छान काम, करता आहे दादा तुम्ही, धन्यवाद 👍
@standwithtruth17852 жыл бұрын
या स्तुत्य उपक्रमाबद्दल हास्यजत्रेच्या टीमचे मनापासून अभिनंदन. 👍👍👌🙏
@mangeshabhyankar93232 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम...हास्यजत्रेच्या टीमचा...झाडं लावून नंतर त्याची निगा राखण्याचं काम पण हे सर्वजण करत आहेत. हे बघून खूप बरं वाटलं. कारण झाडं खूप जणं लावतात, पण ते जगलं कां मेलं हे बघायला कोणी नंतर तिकडे फिरकत पण नाही. so All the best !!
@surajtunge58112 жыл бұрын
समीर दादा आणि संपूर्ण हस्यजत्रा टीमला मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@akshaypatil-yv8pt2 жыл бұрын
खूप छान आणि धन्यवाद .....💐💐💐💐💐💐
@aparnasarang24122 жыл бұрын
Khup chan inspiring🌷🌷
@Mscircle20242 жыл бұрын
Prithvik will go far ahead in life. Very good actor as well human being. No show-off man
@sureshsonawane30072 жыл бұрын
Salute, समीर दादा आणि हास्य जत्रा टिम..... 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
@geetapendharkar78342 жыл бұрын
Khup Chan upakram., Shyadri dewarai.
@ajitdcosta99202 жыл бұрын
झकास salute Team Maharashtra हास्य jatra
@sadabhauparab45942 жыл бұрын
खूप छान कार्य करत आहात 🙏🏻🙏🏻
@sureshmasurekar82122 жыл бұрын
हास्य कलाकार श्री.समीर चौगुले यांच्या पुढाकारामुळे हास्य जत्रेच्या सर्व कलाकरांना घेऊन हा जो उपक्रम पर्यावरणाबध्दल राबविला आहे . त्याबद्दल आपले सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.तसेच तुमचे हास्य जत्रेचे episode भरपुर होऊ दे व आम्हां रसिकांना त्याचा भरपुर आनंद लुटु ध्या. मला तुमचे episode बघुन एक extra energy शरीराला मिळते.धन्यवाद
@rohidasbhoilkar87882 жыл бұрын
आपण सगळेच नेहमीच हास्य जत्रेच्या माध्यमातून पर्यावरणाला अनुसरून लोकांना उपदेश म्हणण्यापेक्षा,एक संदेश लोकांपर्यंत पोहचवता,पण आज आपण प्रत्यक्ष करून दाखवलं,एक उत्तम कार्य करून आपण एक मोठं समाजकार्य केलंत,निसर्गाची जोपासना सर्वांनीच करायला हवी.तुमचे सर्वांचे कौतुक करणे तितके थोडेच.
@Guruvandanaa2 жыл бұрын
🎉🎉अभिनंदन दादा अन टीम
@shitaldoke68252 жыл бұрын
Khup bhari kharch vel kadhun kamatun 🤗
@dnyaneshwarbansode54782 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप छान उपक्रम जय हिंद भारत माता कि जय
@शिवभक्तसारंग2 жыл бұрын
खूप छान ...👍👍👌
@Karvyvanarse.032 жыл бұрын
आम्हाला कायम आनंदी करणारे तुम्ही पृथ्वी ला देखील आनंदी करता..
@sunetramainkar51382 жыл бұрын
Yessss Samir Sir...Bravo
@pornimagadre44052 жыл бұрын
Salam aahe tumchya team la, sameer s Dada che khas aabhar🙏🏻
@sanjivaneepatil32282 жыл бұрын
All team my favourite 🙂
@dilippawar30502 жыл бұрын
Well done Sameer Dada and hasya Jatra Team
@vasantapatil48912 жыл бұрын
आभार हास्यजत्रा टिमचे. आपले काम सांभाळून सामाजिक कार्यासाठी वेळ काढतात आणि इतरांना प्रोत्साहित करतात.
@RajanSawant60232 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम आहे...👍
@arunachouhan85572 жыл бұрын
You are inspiring a lot of people. I will do some day this job. Thank you.
@chavanchetan74432 жыл бұрын
Khup Khup Abhari ahe tumch
@pradipgurav79522 жыл бұрын
खूप छान सर
@ramchandrarathod85492 жыл бұрын
good.sir.ji.shivhari.rakhonde
@rameshshinde25972 жыл бұрын
समीर चौघुले सर आम्ही नक्कीच झाडलावून त्याच व्यवस्थित संगोपण करु .
@manjupatil89932 жыл бұрын
Kiti misssss kartoy MHJ ❤️❤️❤️
@sadhanapawaskar19812 жыл бұрын
Khup changle Kam karat aahat Aamcha balkani madhe khup 🎄🌴 aahet
@anjalibhagwat62282 жыл бұрын
हास्य जत्रा च्या team चे त्रिवार अभिनंदन कोरोना काळात तर आम्हाला हसत ठे व ले च पण आपण निसर्गाचे देणे लागतो हे नुसते skit मध्ये न दाखवता busy वेळापत्रकात वेळ काढून नविन पिढी ला demo करवून दाखवत आहात की कसे श्रमदान करुन पृथ्वी ची सेवा करू शकतो. हॅट्स ऑफ टू all of you MHJ team
@nitinchitare40312 жыл бұрын
खुप छान सर 🙏🏻🙏🏻
@prashantmohite47102 жыл бұрын
समीर भावा national park इथं तर भरवू झाडे आहेत, अश्या ठिकाणी लावावीत जिथे वृक्ष नाहीत, आम्हाला ही बोलवं आम्ही ही येऊ आपल्या शाळेचा पूर्ण ग्रुपच येईल तू फक्त आवाज दे आम्हला ही या चांगल्या काम मधे सभागी होउदे मित्रा 🙏🙏🙏🙏🌲🌳🌴🌷🌺🥀🌹🌾 गोस्वामी सरना सांग तुज्या पूर्ण टीमला सांग आम्ही येतो.
@buntysonawane57502 жыл бұрын
Good work Team MHJ. Keep it up.
@manishkakuste77832 жыл бұрын
Samir dada hat's off ❤️❤️💫💫
@suhasthakare18742 жыл бұрын
वाह क्या बात है. मस्तच
@devineentertainment34942 жыл бұрын
Shivali he kharay ❤
@ujwalamejari90302 жыл бұрын
Aamhi khup miss karto tumhala.
@atulsampat34952 жыл бұрын
good job...stay blessed...
@collectiveworld42142 жыл бұрын
Samir , Gaurav n all team mind blowing 👍👍
@sagardas-wp6yu2 жыл бұрын
खूप छान समीर दादा
@santoshkasbe25482 жыл бұрын
Mandar cholkar....great
@sarojdhandhukia1032 жыл бұрын
Sunder upkram....
@dhairyasheelnikam62032 жыл бұрын
Abhinandan Team maharashtrachi hasyajatra
@maheshsataminternalpeace39052 жыл бұрын
Great activity from stage to outdoor MHJ Next kindly visit any old age home if possible
@pravinchauhan29622 жыл бұрын
Great Work team
@sachinkadam5762 жыл бұрын
Khup chaan team you all are super heroes 👏 Please next time schedule declare kara aamhi suddha yevu 👍👍👍