Maharashtrachi Hasyajatraफेम दत्तू मोरेचं नाव दिलं चाळीला, या प्रवासाबद्दल दत्तूने सांगितली कहाणी

  Рет қаралды 576,839

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MaharashtrachiHasyajatra #DattuMore #GauravMore
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नाव दिलं चाळीला, यशाच्या खडतर प्रवासाबद्दल दत्तू आणि चाळकऱ्यांनी मॅटिनी शोमध्य़े सांगितली संपूर्ण कहाणी
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 349
@prakashwaghmare6237
@prakashwaghmare6237 2 жыл бұрын
दत्तूचा अभिमान आहे, आणि असे नाव चाळीला देने क्वचितच बगायला मिळते 🚩🚩खूप पुढे जा दत्तू 💐🙏👌
@ravijadhav777
@ravijadhav777 Жыл бұрын
दत्तू Hidden Gem आहे.. अजून खूप मोठा होवो, आणि मोठ मोठ्या चित्रपटात ही तुला पाहायला मिळावं हीच इच्छा.
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 жыл бұрын
भावा, तुला अभिनय श्रेञात उभारी घेण्यासाठी आभाळभर शुभेच्छा.
@pandharinaththorat3776
@pandharinaththorat3776 2 жыл бұрын
ज्याने स्वकर्तुत्वाने आईवडिलांचे नाव मोठे केलं त्या दत्तू मोरेचे मनस्वी अभिनंदन.
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Жыл бұрын
खरंच खूप अभिनंदन 🎉🎉
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 2 жыл бұрын
द वन अॅंड ओन्ली दत्तू मोरे, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 жыл бұрын
वाह दादा वा....एकच नंबर.चाळीला तुझ नाव दिल याचा जितका आनंद तुझ्या कुटुंबीयांना, चाळीतील रहिवाशांना झालाय ना तितकाच आनंद आम्हालाही झालाय. एक साधासा, लहान चणीचा मुलगा आज यशस्वी कलाकार झालाय.खरच हे सगळ कौतुकास्पद आहे.तुझा हा यशाचा आलेख असाच उंचावत राहो.खुप शुभेच्छा 🎉🎉 ज्यांच्या संकल्पनेतून चाळीला तुझ नाव दिलय ते बाबासाहेब कांबळे यांना सलाम.किती मनाचा मोठेपणा.
@sanjaywaghmare6299
@sanjaywaghmare6299 2 жыл бұрын
वा वा दत्तू तुझ्या शेजाऱ्यांनी तुझे नाव चाळीला देणे हा एक मोठा बहुमान आहे, त्यात तुझा स्वभाव आणि कला यांचा आदर केला आहे. तुझ्या कडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत..
@dhiraj14369
@dhiraj14369 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू ..अशीच प्रगती करत रहा ..शुभेच्छा 🎉
@prakashbhurke4982
@prakashbhurke4982 2 жыл бұрын
🎉🌹 hardik shuhecha 🌹🎉
@babachaudhari9695
@babachaudhari9695 2 жыл бұрын
Tuzi entri zali ki basss
@ushamedhe6410
@ushamedhe6410 2 жыл бұрын
@@babachaudhari9695 bhim shabbas dattu mast kam kartos.hasyjatra maza aavdta show aahe
@lb_creation8525
@lb_creation8525 2 жыл бұрын
Dattu more total entertainment Jai bhim jaiMaharashtra jai Bharat.
@abk100
@abk100 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू..!! ज्या ठिकाणी आपण वाढलो त्या ठिकाणी अस प्रेम मिळणं आणि त्या चाळीला आपल्यामुळे प्रसिध्दी मिळणे हे सगळ काही भन्नाट च आहे..!! 👏👏💓💖
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 2 жыл бұрын
दत्तु खुप खुप शुभेच्छा.अशीच प्रगती करत रहा.
@subhashpujari6737
@subhashpujari6737 2 жыл бұрын
खुपचं छान दत्तु तु ज्या चाळीमध्ये वाढलास त्या चाळीला तुझं नाव दिलं याचा खूप अभिमान आहे... त्याचबरोबर तुझं आणि तुझ्या आई-वडिलांचं जे मूळ गाव आहे त्या म्हावशी गावाचा नावलौकिक झाला तर आम्हाला अजून तुझा अभिमान वाटेल.
@KartikKaranjekar-o9c
@KartikKaranjekar-o9c 2 күн бұрын
सगळयात प्रथम अभीनंदन त्या चाळीत नव्हेतर त्या एरीयातील सर्व लोकांच असेच प्रेम कलाकारावर करत रहा दनुमोरे❤❤❤❤❤ यु यार
@morevaibhav_02
@morevaibhav_02 2 жыл бұрын
दत्तूला फार कमी संवाद असतात पण स्कीट मध्ये लय हवा होते . खूप शुभेच्छा💐
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, दत्तू मोरे जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा आपोआप हसु येत, म्हणुन महाराष्ट्राची हाष्यजत्रा ह्या कार्यक्रमाचे सर्वच कलाकार कौतुकास्पद आहेत,,,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय 🌹,,,,,,,,,
@madavved5198
@madavved5198 2 жыл бұрын
मित्रा दत्तू अभिनंदन,तू एक नैसर्गिक कलाकार आहे ,आई भवानी चा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा
@hitendrakarde5642
@hitendrakarde5642 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू. आम्हा ठाणेकरांना तुझा अभिमान आहे 🙏
@rohitpatil4120
@rohitpatil4120 2 жыл бұрын
अभिमान! हा एकच शब्द सुचतोय मला फक्त आता खूप शुभेच्छा तुला
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 2 жыл бұрын
अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा दत्तु👍
@sunilshirsath811
@sunilshirsath811 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू भाऊ ऐकून आणि बघून मन कसं भरून आलाय अशीच प्रगती करत रहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा🎉👍🙏 जय भीम जय महाराष्ट्राची हास्य जत्रा 👍
@deepakpatil6026
@deepakpatil6026 2 жыл бұрын
दत्तू मोरे मूर्ती लहान कीर्ती महान असाच आम्हाला हसवत रहा तुला पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👌👌❤❤💐💐
@sanjivanik1569
@sanjivanik1569 2 жыл бұрын
खरंच मनाला खूप समाधान देणारी घटना... पुरस्कार कितीही मिळाले तरी आपल्या माणसांना आपली मुळे वाटणारा अभिमान हे समाधान शब्दात सांगता येणार नाही.... दत्तू उत्तम कलाकार आहे....
@vasantkamble7651
@vasantkamble7651 2 жыл бұрын
माझा आवडता कलाकार दत्तू तूझ्या चाळीतील लोकानचा मला अभिमान आहे . तूला ऐवढा मोठा सन्मान दिला असे भाग्य फार कमी जनाच्या वाट्यास येते .
@Gorakh30051975
@Gorakh30051975 2 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्यजत्रा.... माझा खूपच आवडता कार्यक्रम. यातले सगळेच कलाकार बेस्ट... दत्तु मोरे चाळ हे नाव चाळीला देऊन खूप अभिमानाचे काम केलय चाळकर्यांनी..... अभिनंदन दत्तु
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन दत्तू मोरे अशीच प्रगती करत राहा. 🍁🇮🇳🪔☘️🍀🚩🌺🌸🌷🕉🌼♥🔥🌹🙏👌👍🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🍀☘️🪔
@shishirborde2585
@shishirborde2585 2 жыл бұрын
Well done Dattu 👍 पुढील प्रवासासाठी खुप शुभेच्छा, खुप मोठा हो 👍💐
@sangeetaabdule3211
@sangeetaabdule3211 2 жыл бұрын
खुप अभिनंदन
@chadrashekarbhingarkar5042
@chadrashekarbhingarkar5042 2 жыл бұрын
दत्तू मोरे तुझे खूप खूप अभिनदन तुला आता महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चांगल्या भूमिका मिळत आहेत.तुझा अभिनय चांगला बहरत आहे.तू चिपळूण च्या मोरेना गदेन मारलेले स्कित खूप आवडले
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
दत्तू लकी आहेस तूला ऐवढा मोठा मंच मिळाला. तुझा अभिनय पण छान आहे. चाळीला तुझ्यामुळे ओळख मिळाली. याचाच अर्थ तू किती ग्रेट आहेस. खूप खूप शुभेच्छा. पुढील प्रवासासाठी. जयभिम ,नमोबुध्दाय. अभिमान वाटतो आपल्या माणसाचा. 💐💐💐💐💐💐
@vinaydandavate7008
@vinaydandavate7008 Жыл бұрын
वा वा दत्तु अभिनंदन 😊😊
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 2 жыл бұрын
समाधान वाटले... दतू ची मुलाखात बगून... माती मधील कलाकार ❤️❤️❤️
@getwellsoonpatien
@getwellsoonpatien 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू मोरे
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू मोरे सर्व चाळीतल्या लोकांना जीव लाव कधीही विसरू नको पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@rahulakasasmithkaskar1283
@rahulakasasmithkaskar1283 2 жыл бұрын
Proud of you aamchya dattu! Love from Goa❤️
@Arpanayak
@Arpanayak 2 жыл бұрын
मनापासून अभिनंदन दत्तू!! प्रत्येक आई वडल्या साठी अशी गोष्ट खुबच कौतुकास्पद आणि गौरवस्पंद असतं. proud of you बाळा
@hauslalgautam6024
@hauslalgautam6024 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू मोरे मित्रा अशीच खूप प्रगती करत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत
@arunachouhan8557
@arunachouhan8557 2 жыл бұрын
Dattu more tu aamcha one of the favourite kalakar aahe. Tujhya mule hasya jatra la vegle humour milte. 👏👏👍👍👍👌👌
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 2 жыл бұрын
दत्तू खरच एक हरहुन्नरी कलाकार आहे. तूची प्रगती अशीच होवो आणि तु खुप मोठा कलाकार होवो ही सदिच्छा.
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 жыл бұрын
I m so happy for you Dattu. Keep up your hard work. Jai Bhim 🙏🏻
@audumbarwaghmode6736
@audumbarwaghmode6736 2 жыл бұрын
दत्तू तुमची आणि माझी एकच स्टोरी आहे
@smitathite4066
@smitathite4066 2 жыл бұрын
Dattu Dattu you are too good.just so genuine...asach raha
@sachinmore3232
@sachinmore3232 2 жыл бұрын
किती साधे छान आई बाबा आणि शेजारी लोक खूपच छान 👍👍
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 жыл бұрын
एकाच शोमध्ये मोरे नावाचे तीन कलाकार आहेत . हे आश्चर्य आहे . प्रभाकर मोरे दत्तू मोरे गौरव मोरे
@mangeshmore8261
@mangeshmore8261 2 жыл бұрын
Yes
@kailaskhairnar4414
@kailaskhairnar4414 2 жыл бұрын
दत्तू मोरे हास्य जत्रेचा एक अविभाज्य घटक बनला आहे. अभिनंदन दत्तू
@mr.perfect346
@mr.perfect346 2 жыл бұрын
दत्तू नेहमीच प्रत्येक skit मध्ये कमाल करतो👌🏻👌🏻🙏🙏
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 жыл бұрын
एकच नंबर दत्तु मोरे साहेब अभिनंदन💐💐💐💐
@meriduniyadari
@meriduniyadari 2 жыл бұрын
दत्तू पेक्षा खरे अभिनंदन चाळीतील लोकांचे करायला हवे त्यांनी आवडीने चाळीला नाव दिले. नाहीतर मोठं मोठ्या लोकांची नावं देण्यासाठी आंदोलने करायला लागतात.
@spat4u
@spat4u 2 жыл бұрын
कमाल आहेस तु दत्तू!! Keep it up!! All the best!!
@prithvirajchilwant7548
@prithvirajchilwant7548 2 жыл бұрын
दत्तू भाऊ खूप मोठा कलाकार होईल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
@manalisawant895
@manalisawant895 2 жыл бұрын
खुप छानच मित्रा.🤗🤗🎉👍 तुझे विनोद एकदम झक्कास असतात. तुझा अभिनय अगदी खराखुरा वाटतो.👏👏 पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा.👍👍
@girishpatil9862
@girishpatil9862 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस हा्रदीक शुभेच्छा दत्तु
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 2 жыл бұрын
खूप छान दत्तू. अभिनंदन!
@ravibansode2190
@ravibansode2190 2 жыл бұрын
सुत्रसंचलन खुप छान सर धन्यवाद अभिनंदन दत्तू
@Svt963-n5g
@Svt963-n5g 2 жыл бұрын
Congratulations Dattu .Proud of you.
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दत्तू दादा... व चाळीच्या सर्व बंधू भगिनिंचे देखील अभिनंदन....
@vinoddhotreofficial3707
@vinoddhotreofficial3707 Жыл бұрын
दत्तू मोरे कलावंत म्हणून आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो 🎉🎉🎉
@Padmaja_Mohite
@Padmaja_Mohite Жыл бұрын
Congratulations 🎉👏 Dattu... ✨
@kunalmeshram161
@kunalmeshram161 2 жыл бұрын
दत्तु मोरे..🧡💙👌🏻
@yuvrajjadhav2881
@yuvrajjadhav2881 2 жыл бұрын
अभिनंदन. दत्तू मोरे खूप मोठा कलाकार हो ही शुभेच्छा...
@s.g.3194
@s.g.3194 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तुशेठ 👌👏🙏 बरं वाटतं असं सामान्य मानसाचे नाव मोठं झाल्यावर
@TrySomethingExtra
@TrySomethingExtra 2 жыл бұрын
असाच दत्तू समोर वाढत चल, समोर चालत चालत मागे फिरून पाहत चल, येणारा काळ तुला यशोमय होईलच, फक्त शिवराय-बाबासाहेबांचे विचार न विसरता समोर रुजवत चल!
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू .... खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.
@yogeshkajare2259
@yogeshkajare2259 2 жыл бұрын
खूप छान दत्तू असाच पुढे जात राहा
@NaveenOm786
@NaveenOm786 2 жыл бұрын
Congratulations Dattu 🔥🔥❣️
@sudhakarshetty5615
@sudhakarshetty5615 2 жыл бұрын
ಅಭಿನಂದನ್ ದತ್ತು ಮೋರೆ ಮಿ ತುಮ್ಚೊ ಅಭಿಮಾನಿ ಆಹೆ
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
दत्तु ला खुप खुप शुभेच्छा ,असाच हसवत राहा.
@savitaaarude7653
@savitaaarude7653 2 жыл бұрын
दत्तात्रेय अभिनंदन असाच मोठा हो
@jayramdamare3995
@jayramdamare3995 2 жыл бұрын
जगातील सर्वात मोठा पुरस्कार अभिनंदन
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 2 жыл бұрын
दत्तू तू खरच खूप great आहेस तुला खुप खुप शुभेच्छा।असच आम्हाला हसवत जा खुश ठेवत जा व खुश रहात जा। मनःपूर्वक आभार, धन्यवाद
@anilgovind899
@anilgovind899 2 жыл бұрын
Dattu bhai asach motha ho bhai, akkha Maharashtra tuja pathishi aahe, Jai Shivray, Jai Bhimray, Jai Maharashtra, Jai Hind
@avinashj656
@avinashj656 2 жыл бұрын
खूपच छान दत्तू...🙏🙏🙏
@RajaHRaja
@RajaHRaja 2 жыл бұрын
खूपच छान दत्रु मित्रा... अशीच प्रगती करत रहा
@sagarbhalerao8856
@sagarbhalerao8856 2 жыл бұрын
खूप चांगला अभिनेता आहे दत्तू मोरे तुला मोरले वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 2 жыл бұрын
दत्तू अभिनंदन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
@hemantworlikar8081
@hemantworlikar8081 2 жыл бұрын
Proud of you Dattu! Keep it up! Want to see many more from you!
@ganeshbabar731
@ganeshbabar731 2 жыл бұрын
खूप अभिमान आहे मित्रा ...
@prawinraurale3801
@prawinraurale3801 2 жыл бұрын
अभिनंदन अशीच प्रगती करत रहा आणि लोकाना हसवत रहा खुप छान 🎉🎉💐💐
@prakashapate4113
@prakashapate4113 2 жыл бұрын
दत्तू तुझा कार्यक्रम आम्ही सहकुुटुंब न चुकता बघतो खूप खूप अभिनंदन
@jayramrane5969
@jayramrane5969 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदनही दत्तू . 🌹🌹🌹🌹🌹
@anilnandeshwar7921
@anilnandeshwar7921 2 жыл бұрын
छान कलाकार आहे दत्तू मोरे
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Жыл бұрын
Khupach Chan khup khup abhinandan dattu
@shashijadhav7374
@shashijadhav7374 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू मोरे जयभीम
@ramchandrakamble6087
@ramchandrakamble6087 2 жыл бұрын
Nice Dattu Jay Bhim
@vitthalwadkar1140
@vitthalwadkar1140 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू💐🙏 अशीच छान तुझी प्रगती होवो.
@ranjeetdubal2155
@ranjeetdubal2155 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तू, आणि पुढील वाटचालीस खुप, खुप शुभेच्छा.... 💐💐💐💐
@vitthalkakade9872
@vitthalkakade9872 2 жыл бұрын
दत्तू तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@mayayadav4760
@mayayadav4760 2 жыл бұрын
Jai bhim Dattu
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
दत्तू with समीर चौगुळे म्हणजे एकदम धमाका 🔥😆👌🥳😎
@rajaniayare2604
@rajaniayare2604 2 жыл бұрын
अभिनंदन दत्तु तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 पुढील आयुष्यासाठी अनेक आशिर्वाद 🌹🌹🙏🙏
@lahuparsumusicofficial52
@lahuparsumusicofficial52 2 жыл бұрын
दत्तु भाऊ मोरे आभिमान आहे तुझा 👌🏼👌🏼♥️👑
@Astro9291
@Astro9291 2 жыл бұрын
दत्तू भावा ला खुप खुप शुभेच्छा 💐
@Single_Take
@Single_Take 2 жыл бұрын
One & Only Dattu More 🤩
@apurvapadelkar8768
@apurvapadelkar8768 2 жыл бұрын
Khup Chan vatla ashich pragati karat raha khup khup abhinandan
@devashishpagare8310
@devashishpagare8310 2 жыл бұрын
Dattu khup chan bhava ,,😀😇 congratulations aai baba nchi purn zalak aahe khup chan
@shivambadave1419
@shivambadave1419 2 жыл бұрын
Thank you dattu.
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
दत्तु एक मुलगा दत्तु एक भाऊ आणि असा शेजारी आणि जत्रेतला शेंडेफळ... म्हणजे लाडोबा
@universeproductionhouse
@universeproductionhouse 2 жыл бұрын
Congratulations dattu always bhari......khup prgaati kara...Ani aai vdilanche nav mothe kara
@prashantwagh7209
@prashantwagh7209 2 жыл бұрын
Congratulations dattu
@romapoojari3407
@romapoojari3407 2 жыл бұрын
Khup ch chaan dattu more simplicity.
@swarsaaz1169
@swarsaaz1169 2 жыл бұрын
खुप छान मन खुष झाल
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Жыл бұрын
सर्व कमेंट वाचुन एक गोष्ट लक्षात आली की इथे जातीचा पुळका दाखवलाच एका पण कमेंट मध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख केला नाही इतका पण घमेंड नसावा अवघड आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ साहेब 🚩🚩💪💪
@shaileshdongre9690
@shaileshdongre9690 Жыл бұрын
Proud of u dattu good going bro proud to be a thanekar and proud to be a Jay bhim boy Jay bhim dattu 💙🙏
@kalpanajadhav8156
@kalpanajadhav8156 2 жыл бұрын
खुप खुप छान
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 жыл бұрын
मस्तच दत्तूभाऊ
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН