महाराष्ट्राची लूटमार बंद करा…

  Рет қаралды 88,268

EG News, India

EG News, India

Күн бұрын

#niranjan explains the hugely #exorbitant #cost of the #road #tenders allotted by #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar run #maharashtra #government that stinks of #corruption

Пікірлер: 552
@shamghule7354
@shamghule7354 2 ай бұрын
साहेब आपण खूप साहसी पत्रकार आहात. खूप छान विश्लेषण
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 2 ай бұрын
महाराष्ट्र बद्दल आपला आदर व केलेलं विश्लेषण लय भारी आहे महाराष्ट्र व देश लुटला राजकारण तयार झालेला आहे
@atulVkota
@atulVkota 26 күн бұрын
छान विश्लेषण, सर्वसामान्यांना माहिती पडेल असे परखड शब्दात मांडलेले विचार , धन्यवाद सर्वांनी हा व्हिडिओ डाऊनलोड सोशल मीडियावर भरपूर भरपूर पसरवा परखड पत्रकारिता लाख लाख सलाम आपणास. आपल्यासारख्या थोर विचारवंतांची खाण असलेला हा महाराष्ट्र . . . . . तरीही - आज पर्यंत एकही पंतप्रधान ह्या भूमीतून नाही. एक नाही धड भाराभर चिंध्या. . . . तरीही - ह्या भूमीत कर्मयोगी तयार होतात व जनतेची सेवा करतात.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 ай бұрын
निरंजन जी, धन्यवाद, आपल्या जागृती अभियानाने सामान्य जनलोक जागृत होणार.🙏🙏🙏
@manikgedam9084
@manikgedam9084 2 ай бұрын
आपल्या माहितीवरून महाराष्ट्राच्या जनतेने लुटारूपासून/दरोडेखोरांपासून सावध राहायला पाहिजे.
@suhasg6272
@suhasg6272 2 ай бұрын
कठीण आहे साहेब.एकंदर आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा महापूर आलाय.महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी जरी आपला व्हीडीओ आपापल्या मतदारसंघात एक एक दीवस चालवला तरी त्यांना दुसरं काही करायची गरज नाही.🚩🚩
@suniltoke8702
@suniltoke8702 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण साहेब
@yogeshsonar5558
@yogeshsonar5558 2 ай бұрын
हे सर्व कृत्य तडफडणीसच्या डोक्यातून आलेले आहेत आणि त्यांना साथ देणारे दोन गुजराती महाठग वरती बसले आहेत
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 2 ай бұрын
सर तुमच्या सारखे पत्रकार ही समाज आणि लोकशाहीची गरज आहे.
@ramchandramundhe1159
@ramchandramundhe1159 2 ай бұрын
सर अगदि बरोबर विश्लेशन करत आहात आपल्यामुळे जनजागृती होत आहे
@chandrakantbaikar9466
@chandrakantbaikar9466 2 ай бұрын
छान विश्लेषण, सर्वसामान्यांना माहिती पडेल असे परखड शब्दात मांडलेले विचार , धन्यवाद
@BhaginathJagtap-xd3gv
@BhaginathJagtap-xd3gv 2 ай бұрын
परखड पत्रकारिता लाख लाख सलाम आपणास
@shubhamgawande388
@shubhamgawande388 2 ай бұрын
पहिला लाईक आणि कॉमेंट माझी आहे आपले व्हिडिओ खूप informative असतात dhanyawad
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व अशा अभ्यासु व्यक्तिंनी एक होऊन अशा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण गरज़ेच आहे
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf 2 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@balajigawande3200
@balajigawande3200 2 ай бұрын
सगळेच राजकारणी जनतेला प्रचंड लुटत आहेत व जनतेला मूर्ख समजत आहेत.... 😢😢
@jayramcode8328
@jayramcode8328 2 ай бұрын
बीजेपीच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या जेवढे सरकार आहेत त्यांना नियती माफ करणार नाही साहेब तुमच्याकडून खूप खूप मोठी बातमी मिळाली साहेब धन्यवाद
@shaikhminhaj9171
@shaikhminhaj9171 2 ай бұрын
खुप छान.माहीती.दीलेली.शबदच.अपुरे. पडतात.आभार.शुभेचछा.❤❤❤❤❤
@madhavshinde2887
@madhavshinde2887 2 ай бұрын
कितीही रक्कम वाढवून दिली तरीही त्या रक्कमेत रस्ते पूर्ण होत नाहीत, पुन्हा टेंडर वाढवून दिली जातात. महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांच्या संपत्तीची तसेच ज्यांना टेंडर दिली जातात, जे अधिकारी ही टेंडर मंजूर करतात त्यांच्या संपत्तीची चौकशी होऊन अवैध संपत्ती सरकार जमा होणे गरजेचे आहे.
@sampatkadam1073
@sampatkadam1073 2 ай бұрын
साहेब, हे आम जनतेला माहित नाही.हे सर्व जनतेला माहिती करायला पाहिजे.
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 2 ай бұрын
👍👍👍👌👌👌 छान माहिती
@DshrathPhule
@DshrathPhule 2 ай бұрын
साहेब आपण या सरकारची इज्यत काढता हे योग्य आहे मि आपला आभारी आहे🙏
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 2 ай бұрын
साहेब,ही सर्व विधानसभेच्या निवडणूकीची पुर्व तयारी आहे.विश्लेषना बद्धल आपले खूपखूप धन्यवाद.
@ajitmahadik8603
@ajitmahadik8603 2 ай бұрын
अगदी परखड विवेचन
@duryodhanmane3871
@duryodhanmane3871 2 ай бұрын
😢😢 फक्त निवडणुका आणि निवडणुका जनहित याचिका दाखल केली पाहिजेच.
@Madhukar1960
@Madhukar1960 2 ай бұрын
धन्यवाद, निरंजन टकले साहेब!!!
@dsjrao
@dsjrao 2 ай бұрын
निर्ल्जम सदा सुखी.
@allauddinmahut5313
@allauddinmahut5313 2 ай бұрын
तिघांनी महाराष्ट्रच्या तिजोरीवर दरोडा टाकलाय
@SunitaDarwade
@SunitaDarwade 2 ай бұрын
अतिशय महत्वाची बातमी निर्भिडपणे दाखवली 😊😊 धन्यवाद सर.
@ashokikohale3483
@ashokikohale3483 2 ай бұрын
धन्यवाद सर,खूप छान समजावून सांगितले
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 2 ай бұрын
महाराष्ट्रातील अतिशय भ्रष्ट सरकार.😡
@rejeshsakpal3213
@rejeshsakpal3213 2 ай бұрын
साहेब रत्नागिरीत आपलं लेक्चर मी ऐकलं आहे अंत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करता आताही सर्व हीशोब अभ्यासपूर्ण आहे सुंदर
@chayakhandalkar7046
@chayakhandalkar7046 2 ай бұрын
फडणवीसिला भ्रष्टाचाराच्या अरोपाखाली अटक करा
@shantaramshinde8442
@shantaramshinde8442 2 ай бұрын
सर ट्रिपल ईंजिनचं सरकार शिवाय गरीब रिक्षावाला,भ्रष्टाचारातील अनुभवी अजित ,आणि कारस्थानी अनाजीपंत अशी युती झाल्याने भागीदार वाढले व संघ आहेच . तेव्हा खर्च ३५% वाढणारच की, पक्ष कसे चालवायचे? आणि जनतेचं भलं कसं होणार? सर्वच भ्रष्टाचाराचे महामार्ग!
@siddheshbhanuskar5577
@siddheshbhanuskar5577 2 ай бұрын
निरंजन सर चांगली माहिती दिली आहेत आता आपण सगळे यांना विधानसभा निवडणुकीत काढू याची मस्ती 🙏
@SonaliSarate
@SonaliSarate 2 ай бұрын
याला समाज जागृती म्हणायची धन्यवाद सर आपण खरंच आवाज उठवाय हवा.
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 2 ай бұрын
अभिनंदन तुमचे साहेब धन्यवाद
@BaburaoNaoley
@BaburaoNaoley 2 ай бұрын
सर आपण एकमेव माणस आहात की आपण आपले विचार बिनधास्तपणे मांडता ... या महाराष्ट्रात अनेक साहित्य व समीक्षक व साहित्यिक आहेत पण ते आपले विचार कधीच बिनधास्तपणे मांडत नाही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे....
@khandumurbade313
@khandumurbade313 2 ай бұрын
अनाथांचा नाथ नसून गरीबांचा लुटनाथ आहे यांना अमाप माया जमवायची आहे
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe 2 ай бұрын
जनहित याचिका दाखल झाली पाहिजे... किरीट सोमय्या कुठे लपले आहेत. जनता दरबारात लोक जरुर निकाल लावतील...
@marotraosao5087
@marotraosao5087 2 ай бұрын
Thanks for awakening about corruption 🎉
@manoharkolekar859
@manoharkolekar859 2 ай бұрын
मला तर लाज वाटत आहे या आजच्या सरकारचीच हो. येथे गोरं गरिबांना हे सरकार खरच नयाय देत नाही.ते हे शिंदे सरकार हो.
@sunitabachhe9230
@sunitabachhe9230 2 ай бұрын
सर छान विचार मांडले
@milindparkar465
@milindparkar465 2 ай бұрын
पाच बैलांना विधानसभा निवडणूकीत गाडा तरच महाराष्ट्र वाचेल.
@ChandrakantKudale-mo9uf
@ChandrakantKudale-mo9uf 2 ай бұрын
खरोखर याचिका दाखल करावी
@anilkamble5107
@anilkamble5107 2 ай бұрын
very good information sir
@Madhukar1960
@Madhukar1960 2 ай бұрын
यातील किती कंपन्या खरोखरच रस्ता बांधणी क्षेत्रात आहेत? दर्जा राखला नाही तर किती कंत्राटदारांना जबाबदार धरणार? हे तुकड्यातुकड्यात बनणारे रस्ते ताबडतोब खराब होणार यात काहीही शंका नाही.
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
सुप्रिम कोर्टाने जर ह्या बेकायदेशीर सरकारचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आपले taxचे पैसे वाचले असते.म्हणजे एकाअर्थाने महाराष्ट्राच्या ह्या लुटीला सुप्रिम कोर्टच जबाबदार आहे.
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 2 ай бұрын
सर, तुम्हीं निर्भिड पत्रकारितेचं आदर्श कार्य करा... आम्ही तुमच्या पाठीशी, सोबत आहोत...💯👍💐
@sureshsathe3747
@sureshsathe3747 2 ай бұрын
इलेक्शन पर्यंत हे तिघे जण महाराष्ट्र धुऊन खाणार
@prashantvaidya2168
@prashantvaidya2168 2 ай бұрын
👍 ekdam barobar ahe.
@PratibhaGavandi-x7w
@PratibhaGavandi-x7w 2 ай бұрын
अनाथांचा नाथ एकनाथाला या निवडणुकी नंतर घरी बसवा 😡
@vincentsequeira3723
@vincentsequeira3723 2 ай бұрын
👌👌
@prabhasagar3759
@prabhasagar3759 2 ай бұрын
तुमच्या धीट पणाला सलाम
@shivajikakade3755
@shivajikakade3755 2 ай бұрын
सर. कृपा करून अशीच जनजागृती करत राहावी ही नम्र विनंती
@shubhajitdhuri7641
@shubhajitdhuri7641 2 ай бұрын
आपल्यासारख्या थोर विचारवंतांची खाण असलेला हा महाराष्ट्र. प्रत्येकाची चूल वेगळी. म्हणून आज पर्यंत एकही पंतप्रधान ह्या भूमीतून नाही. एक नाही धड भाराभर चिंध्या. तरीही ह्या भूमीत कर्मयोगी तयार होतात व जनतेची सेवा करतात. विश्लेषक आपल्यापरीने निष्क्रिय तर्कशास्त्र उगाळत बसतात. ही विचार संपदा.
@Supriya_666
@Supriya_666 2 ай бұрын
Thanks🙏
@zamashaikh2610
@zamashaikh2610 2 ай бұрын
Thanks
@anildhere6462
@anildhere6462 2 ай бұрын
लोकहो, लाडक्या बहिणी नो जागे व्हा.
@tukaramsonwane6974
@tukaramsonwane6974 2 ай бұрын
समृधी एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी.. किती तरी मोठा भ्रष्टाचार झाला आहे... या प्रकल्पाचे इन्चार्ज.. राधेश्याम मोपलवार या IAS अधिकाऱ्याकडे 3000 कोटी रुपये ची संपत्ती असल्याचे विधानसभेत समोर आले आहे..
@umeshghardas4591
@umeshghardas4591 2 ай бұрын
टाकले साहेब संपादकीय मोठं आर्टिकल लिहा या शिंदे हरमखोरावर
@thoratgg
@thoratgg 2 ай бұрын
83 cr madye 1 km ( 4.50 Time stamp la correction ahe sir) really like your work but their is one correction in audio....
@umeshmahajan658
@umeshmahajan658 2 ай бұрын
अतिशय खतरनाक माहिती दिली जात आहे...
@nageshmeshram-pn8nz
@nageshmeshram-pn8nz 2 ай бұрын
I salutes to you Respected sir excellent work sir original news provided by the nation
@arvindatale5782
@arvindatale5782 2 ай бұрын
पैसे खाण्याचे अनेक रस्ते शोधून काढले एकनाथ शिंदे ! आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे म्हणवून घेणारा!
@krishnapingale612
@krishnapingale612 2 ай бұрын
पहीला मुंबई गोवा हायवे पूर्ण करा जो गेली १० वर्षा पेक्षा अधिक काळ रखडलेले आहे.
@indumatikathale1685
@indumatikathale1685 2 ай бұрын
बापरे 😮
@AlkaGujar-zl9bj
@AlkaGujar-zl9bj 2 ай бұрын
सगळेच कसे चोर काही कळत नाही.ह्यांची पोट कधी भरणार आहे,हे तर देव सुद्धा जांत नसेल.
@sunilmane6853
@sunilmane6853 2 ай бұрын
ना खाऊंगा ना, खाने दूंगा. सरकारचे हे भक्त (ट्रिपल इंजिन सरकार )
@surendrapadgaonkar6871
@surendrapadgaonkar6871 2 ай бұрын
अहो साहेब सोन्याचा रस्ता बनवणार असतील कदाचित.
@damodharwagh2547
@damodharwagh2547 2 ай бұрын
यासाठीच पक्ष फोडले. दळभंद्रीनी ज्या ताटात खाल्ल त्याच ताटच घेवून पळाले यासाठीच.
@ashokraibagkar7893
@ashokraibagkar7893 2 ай бұрын
याचिका दाखल करावी
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 ай бұрын
सरकारचं डोकं ठिकाणावर दिसत नाही......
@surekhatribhuvan3067
@surekhatribhuvan3067 2 ай бұрын
सर, देशात आणि महाराष्ट्रातही रोजच्या रोज इतक्या घडामोडी घडत असतात, त्यावर रोज किमान एक वीडियो जरी केलात तरी सबस्क्राईबर भराभर वाढतील.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 2 ай бұрын
एव्हडे महाग रस्ते म्हणजे $71M/mile. गूगलवर शोधल्यावर असे कळले की अमेरिकेत देखील $ 2 ते 30M/mile खर्च येतो 4 lane highway बनवायला. म्हणजे आता अमेरिकेतील construction कंपन्यांना hire करावेत की काय? म्हणजे भारत IT इंजिनीयर अमेरिकेला निर्यात करतो, भारत सिविल इंजिनीर आयात करतो, असे होईल... तेव्हडेच बाकी आहे - होऊनच जाऊद्यात! 😂😂😂😂😂
@krishnapingale612
@krishnapingale612 2 ай бұрын
फडणवीस व शिंदेना समृद्धि मार्गाचा चांगला अनुभव आहे.बिन बोभाट सगळं पचलेले आहे.आता पोट रीकाम झालं आहे.
@anil-bhowte
@anil-bhowte 2 ай бұрын
याचं पोट या जन्मी काय पुढच्या 50 जन्मात सुद्धा रिकामं होणार नाही. 😂😂😂😂
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 2 ай бұрын
✅खुप छान सर
@anilkhandve987
@anilkhandve987 2 ай бұрын
हे लुटत आहेत जनता झोपली आहे अंधभक्त जागे होणार नाही
@finegentleman7820
@finegentleman7820 2 ай бұрын
Please like and share this video with everyone or be ready to pay high electricity bill, high toll taxes, water taxes and for other basic needs.
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 2 ай бұрын
टकले साहेब Good postmortum! गतिमान सरकार! भ्रष्टाचाराची गती वाढविणणारे सरकार!
@somanathsutar4262
@somanathsutar4262 2 ай бұрын
न्याय व्यवस्था आधीच मेलेय, लोकांनाच रस्त्यावर उतरावं लागणार.
@Dailysantsurya
@Dailysantsurya 2 ай бұрын
शरद पवार उध्दव ठाकरे नाना पटोले यांनी राहुल गांधी चे मार्गदर्शन घेऊन आंदोलन करून हे नववद हजार कोटी रुपयांचा काम बंद पाडले पाहिजे
@MuktaJadhav-y2q
@MuktaJadhav-y2q 2 ай бұрын
निरंजन सर महाराष्ट्राची आणि देशाची लूट आपण अशीच शांतपणे बघणार का? त्यामुळे ही लूट थांबविण्यासाठी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासाठी जनहीत याचिका दाखल करावी आणि याचा खर्च वकीलांची फी हे सर्व लोकवर्गणीतून घ्यावेत.आम्ही भारतीय या लूटमारीच्या विरोधात आपल्या सोबत असू.
@nareshjadhav8403
@nareshjadhav8403 2 ай бұрын
मला वाटतंय कदाचित रोड वर सोन्याचा मुलामा देणार असतील.🤔
@RavindraPatil-vg3rf
@RavindraPatil-vg3rf 2 ай бұрын
साहेब,ही माहिती TV, news paper दिलीत तर बरेच होईल
@sujatasawant1629
@sujatasawant1629 2 ай бұрын
Chan vishleyshan Sir,
@suhaspandit9047
@suhaspandit9047 2 ай бұрын
😮😮
@abhikosbe6322
@abhikosbe6322 2 ай бұрын
लोकशाही पेक्षा हुकूमशाही बरी होती. भ्रष्टाचार तरी न्हवता... 🙏🏻🙏🏻
@RafiqueJamadar-zs4iu
@RafiqueJamadar-zs4iu 2 ай бұрын
Bal ki khal nikalna isey kahtey hain magar ye sahi jagah sahi samay aur sahi topic par hai aap great ho sir warna ye baat aam admi ko kabhi pata nahi chalti.
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 ай бұрын
अभिनंदन!
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 2 ай бұрын
आम्ही मात्र, जन्माला एवढ्याच साठी आलोय, याना,यांच्या बायकांना,पोरांना,पोरींना यांच्या नातवांना,यांच्या सूनाणा यांच्या भावना बहिणींना निवडून देण्यासाठी,म्हणजे लोकशाही यांच्यासाठी.आम्ही मात्र उपरे.
@parasharamkambale7591
@parasharamkambale7591 2 ай бұрын
Sir विरोधी पक्षांचे आमदार काय करत आहेत,त्यांना माहिती नाही का? ते ही माहिती जनतेसमोर का आणत नाहीत?
@pravinbonde3787
@pravinbonde3787 2 ай бұрын
सत्ते मधून फक्त b j. P. हाकला वी लागते.
@SRL2856
@SRL2856 2 ай бұрын
हे राजसाहेब ठाकरे ना माहीत नाही का ?
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 2 ай бұрын
साहेब,विरोध्दक ह्या साठी आवाज उठावत नाही । भाजपा ह्या मार्गाने पैसे मित्वळत आहे।एकनाथ शिंदे समृध्दि मार्गाने समृध्द झाले आहेत।जय महाराष्ट्र।
@rajendrashinde5374
@rajendrashinde5374 2 ай бұрын
Labad BJP labad shinde
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 2 ай бұрын
हे आपले अग्निविर का करत आहेत,, कारण त्यांचा ईव्हीएम वर पूर्ण विश्वास आहे😅😅😅😅😅😅😅😅 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 2 ай бұрын
रस्त्यांच्या बाबतीत सगळे एका माळेचे मणी, पण या सरकार एवढे हापापलेले लुटारू आजपर्यंत ना झाले, ना यापुढे होतील.
@AnkitaPatil-q1u
@AnkitaPatil-q1u 2 ай бұрын
Sr salut sarkarvirodhat jantela jagrut karnyabdhal
@arunjadhav5446
@arunjadhav5446 2 ай бұрын
निरंजन सर, जर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सरकार ला असंविधानिक आहे असा निर्णय दिला आहे मग हे सगळे निर्णय कसे घेतले जात आहेत.
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 714 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,2 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48