महाराष्ट्रातील बैलांसाठी पहिले ट्रेनिंग स्कूल बैलाला सरळ पळायला शिकवायचा आहे तर एकदा भेट द्या

  Рет қаралды 46,337

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 44
@tupatil
@tupatil 5 ай бұрын
खुप सुंदर संकल्पना👌👌 मुलाखत घेतली तेव्हाच जर गुगल लोकेशन शेअर केला असता तर तिथे जाणाऱ्या लोकांना सोपं झाला असते..
@santoshmane1638
@santoshmane1638 5 ай бұрын
प्रथमता निसर्गाची नाळ यांच आभार मानतो काका धन्यवाद गरीब गरजू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
@AnilGodambe
@AnilGodambe 5 ай бұрын
खरं तर आज पैलवान साठी तालीम तयार झाली दादांनी काम एक नंबर केलं आणि या नावासाठी पहिली तालीम केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
@AnilGodambe
@AnilGodambe 5 ай бұрын
या नावासाठी आवे जी नादा साठी आहे सर्व प्रेमी समजून घ्या
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 5 ай бұрын
एक नंबर नियोजन ट्रेनिंग बैलासाठी
@madankhutwad5848
@madankhutwad5848 5 ай бұрын
फारच छान संपूर्ण महाराष्ट्रात अशी केंद्र चालू केली तर अतिशय सुंदर गाड्या पळतील
@satpudaedutech4814
@satpudaedutech4814 5 ай бұрын
50 रुपयात व्हिडिओ म्हणजे खरच काकांनी शेतकऱ्याच्या भल्यासाठी फाटी तयार केली आहे.
@rahulwadkar8548
@rahulwadkar8548 4 ай бұрын
Tumhi free madhe karun dya
@dhulamote9395
@dhulamote9395 5 ай бұрын
नमस्कार ही माझ्या मनातील संकल्पना आहे आणि ती अस्तीत्वात आली खुप छान याठीकाणी बिंजोड शर्यत ही घेता येइल
@sachinjagtap3239
@sachinjagtap3239 5 ай бұрын
अतिशय चांगला उपक्रम आहे,कृपया भविष्यात बिनजोड होऊ नका देवू इथे फक्त , आणि तस झालं तर पश्चिम महाराष्ट्राचे मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही.
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 5 ай бұрын
❤❤बैलगाडा ट्रेनिंग स्कूल❤❤ एक अफलातून नवीन संकल्पना. बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी तसेच नवीन शिकवू वासरांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त फाटी बनवून बाबांनी खूप छान काम केलं आहे. भुजबळ बाबांच्या कार्यास सलाम!!! खर तर अश्या पद्धतीच्या फाट्या आणि नवीन शिकावू वासरांसाठी ट्रेनिंग स्कूल हे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं व्हायला हव्यात.
@PravinShirtode-cz6vl
@PravinShirtode-cz6vl 4 ай бұрын
❤❤
@rahimsayyad6921
@rahimsayyad6921 5 ай бұрын
सुंदर माहिती ❤️🙏🏻
@milindshinde5102
@milindshinde5102 5 ай бұрын
चांगला प्रयोग केला आहे 🎉🎉🎉
@laximansurywanshi2939
@laximansurywanshi2939 5 ай бұрын
खुश सुंदर मुलाकात
@swapanilshevate4186
@swapanilshevate4186 5 ай бұрын
लय भारी विडियो
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 ай бұрын
खूप छान. आहे.. 🙏🙏
@sharvanmohite3191
@sharvanmohite3191 5 ай бұрын
काका चा नादच खुळा
@DTamerika
@DTamerika 5 ай бұрын
एक नंबर काम केलं आहे
@akashmulik8186
@akashmulik8186 5 ай бұрын
सवय चांगली लागणार नविन वासरांना आणि वासरू बाहेर जाणार नाही
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 5 ай бұрын
छान संकलपणा ❤
@Mathur00099
@Mathur00099 5 ай бұрын
हे माझ्या डोक्यात होत की खूप पैसा भेटणार जागा पाहिजे आणि school करायची trening ani paysa pn ani nad pn honar vasre shikvayche ghodya sobt
@SachinDake-qu8vd
@SachinDake-qu8vd 5 ай бұрын
❤❤❤gret kam
@RaviHundare
@RaviHundare 5 ай бұрын
खूप सुंदर कल्पना
@BlackFace_0
@BlackFace_0 5 ай бұрын
Mast kelay kam
@ravidho
@ravidho 5 ай бұрын
एक नंबर आहे
@djv437
@djv437 5 ай бұрын
❤❤ सुदंर गरज आहे शैक्षण हवे उट सुट बेल घे पळव भर टेम्पो घाडगे सर बोल ले होतंय ❤❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 5 ай бұрын
बिंजोड साठी छान fati म्हणावी लागेल❤
@MaheshShinde-f4g
@MaheshShinde-f4g 5 ай бұрын
चांगला प्रयोग आहे आमच्या हिते आदत शिकवायचा म्हणजे शहना बैल २००० ड्राईव्हर ५०० घेतो
@yogeshpatil6
@yogeshpatil6 5 ай бұрын
Dada pavsalyamdhe binjod sathi mast fati ahe....maidan jarur ghya.
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 5 ай бұрын
❤❤❤❤
@sagarchavan4688
@sagarchavan4688 5 ай бұрын
मु. पो.डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा.
@Mathur00099
@Mathur00099 5 ай бұрын
Satar cha adya chutya ahe na re nust kahi pn video banvt😅
@Fktkhillar2799
@Fktkhillar2799 5 ай бұрын
Training gheun bail jar maidanat ale tar kharokhar shetkaryache nuksan honar nahi.
@amolbhopale3790
@amolbhopale3790 5 ай бұрын
अशोक ड्रायव्हर चा नंबर आहे का
@gajendragajendraa3451
@gajendragajendraa3451 5 ай бұрын
Details location sanga ....
@kunaljadhav1206
@kunaljadhav1206 5 ай бұрын
आमच्या कडे घोडाबैल शर्यत🐎 खेळ असतो
@rahulborkar1287
@rahulborkar1287 5 ай бұрын
तालुका जिल्हा कोणता आहे
@sagarchavan4688
@sagarchavan4688 5 ай бұрын
मुक्काम पोस्ट डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा
@AjitPhadtare-im8np
@AjitPhadtare-im8np 5 ай бұрын
Binjod che chagle maidan hoil
@ganeshrasal9259
@ganeshrasal9259 5 ай бұрын
गाव दिस्कळ
@chandrakantkadam4894
@chandrakantkadam4894 5 ай бұрын
खटाव
@krushnkantbhelke6254
@krushnkantbhelke6254 5 ай бұрын
Sheth नंबर द्या की तुमचा
@krushnkantbhelke6254
@krushnkantbhelke6254 5 ай бұрын
Ek Kam hot bhau
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН