महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगासाठी Iअपंग/दिव्यांग बांधवांसाठी मोठी संधी I फायदा करून घ्या I

  Рет қаралды 88,320

Naveen Ghadamodi

Naveen Ghadamodi

Жыл бұрын

महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगासाठी Iअपंग/दिव्यांग बांधवांसाठी मोठी संधी I फायदा करून घ्या I
#अपंग
#दिव्यांग
#महाराष्ट्र_शासन
#महाराष्ट्र
#शासन_निर्णय
#शासननिर्णय
#केंद्र_सरकार
#अपंगकल्याणकारीयोजना
#दिव्यांगांसाठीयोजना
#HANDYAPED
#DESABLED
#apang
#divyang

Пікірлер: 77
@kishorsaundane1414
@kishorsaundane1414 Жыл бұрын
खर म्हणजे अपंगाकडे कोणी लक्ष देत नाही सर योजना फक्त कागदावरच राहतात...
@nirmalagaikwad8555
@nirmalagaikwad8555 9 ай бұрын
Ho barobar aahe bhaiyya
@ganeshkadam9600
@ganeshkadam9600 9 ай бұрын
Ha tumhch Ekdam barabar aahe
@mayurimore8010
@mayurimore8010 6 ай бұрын
Ho brobr he
@yogeshgawade3813
@yogeshgawade3813 Жыл бұрын
द्विव्यांग बाधवांना पेंन्शन वाढवणे गरजेचे आहे जेणेकरु त्यांना आपला उदरनिर्वाह करता येईल
@9273693560
@9273693560 11 ай бұрын
Khar aahe. 5-7 hajar pension hoyala havi
@latiketrajput819
@latiketrajput819 11 ай бұрын
👍
@texasarun
@texasarun Жыл бұрын
महोदय, आपल्या ज्ञानामुळे व कार्यामुळे अपंग व्यक्तिना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. व स्वतंत्र मंत्रालय स्थापने मूळे अपंग जनाना त्वरत न्याय मिळण्याची आशा उत्पन्न झाली आहे. एक फार मत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणू इछितो, ती म्हणजे हाय कोर्ट व इतर सर्व कोर्टात अपंगांच्या केसेसची स्वतंत्र यादी नसल्या कारणाने, अपंगना कोर्ट केस मध्ये हजेरी लावण्यासाठी किती कष्ट झेलावे लागतात हे अपंग आणि त्यांचा देव हयानाच माहीत आहे, आजपर्यन्त ह्याची दखल कोणीही घेतली नाही हे दुर्दव्य आहे. हे माझ्या उदहारणातून स्पष्ट होईल. मी, 76 वर्षाचा वरिष्ट नागरिक असून 80% अपंगत्व असलेली व्यक्ति आहे. 2004 साली मी मुंबई पोलिस दलातून सा. पो. आयुक्त ह्या पदावरून मुंबईतून निवृत्त आलो. सन 26.01.1980 मध्ये माझा मोटरसायकलअपघात झाला व डावा पाय गुडघ्या वरून काठावा लागला, त्यामुळे माला पुढील आजारपनांना सामोरे जावे लागले, त्यामुळे मला 1) -1982 साली पहिला हृदयविकाराचा झटका आला आणि पुढे, दोन हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाल्या २) 22.05.1990 मध्ये पहिली हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाली ३) व 25.06.1999 मध्ये दुसरी हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाली 4) 25.02.2011 मध्ये एक अँजिओप्लास्टी झाली आणि व 5) 28.05.2015. मध्ये हार्ट पेसमेकर बसविण्यात आला. वर्ष 30.08.1999 मध्ये, वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनासाठी मी नाशिक दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला व 2012 मध्ये त्यात दोन मालमत्ता दखल केल्या, मा. त्या दुरुस्त्या मान्य करून माझ्या बाजूने निकाल दिला व केस शेवटच्या टप्प्यात आली, परंतु विरुद्ध पार्टीने त्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वेळ काढणीसाठी बॉम्बे हायकोर्टात वर्ष 2012 मध्ये अपील दखल केले, गेली 7 वर्षे केस एकदाही बोर्डावर आली नाही, कारण अपंगांच्या केसेसची वेगळी यादी नाही, कंटाळून केस मागे घेण्यासाठी दिनांक 15.11.2019 रोजी अर्ज दाखल केला, आजपर्यन्त म्हणजे 4 वर्षे एकदाही सुनावणीसाठी केस बोर्डावर आली नाही म्हणजे पूर्वीचे 13 वर्षे व आत्ताचे 11वर्षे असे एकुण 24 वर्षे, मी न्यायापासून वंचित आहे. व ह्या जन्मी जीवंतपणी न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही. तरी येणाऱ्या पिढीतल्या अपंगांना त्वरित न्याय मिळवा ह्यासाठी सरकारने कोर्टान्ना अपंगांची वेगळी सूची/लिस्ट कढण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत जेणेकरून त्यांच्या केसेस त्वरित प्रभावाने बोर्डावर घेऊन त्याची सुनावणी त्वरित प्रभावाने होईल, नुसता वेगळा कायदा करून काही साध्य होणार नाही. अपंग व्यक्तीच्या प्रलंबित खटल्यांची प्रकरणे सर्व न्यायालयात, सर्वोच्च प्राधान्याच्या, आधारावर निकाली काढावीत. व RPWD-2016 मध्ये ही तशी सुधारना दखल करावी ही माझी व आम्हा सर्व अपंग बांधवांच्या तर्फे नम्र विनंती आहे. तसेच अपंग सुधारणा कमेटी मध्ये खालच्या थराच्या आपंगाना स्थान द्यावे, म्हणजे अपंगांना काय खरा त्रास असतो ते समजेल, आपले कार्य खूप प्रभावी आहे व त्यामुळे आमच्या आपल्या कडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
छान माहिती sir परंतू अपंगाना ज्या कर्जाच्या योजना येतात तर डायरेक्ट खात्यात पैसे द्यायला पाहिजे
@sudammore2042
@sudammore2042 Жыл бұрын
शासनाने अपंग व्यक्ती चा पुर्णपणे विचार करावा लवकरात लवकर व्यवसाय साठी गरज करावी
@user-qi6zr2li5h
@user-qi6zr2li5h 5 ай бұрын
खरोखर दीव्यागा कड़े लक्ष्य देत नाही नाव दशरथ
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Жыл бұрын
धन्यवाद साहेब आपण चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद साहेब
@user-tk1qq3is7b
@user-tk1qq3is7b 7 ай бұрын
Khup shan mahiti sangitli
@shobhakshirsagar3164
@shobhakshirsagar3164 Жыл бұрын
Khup. Chha n. Saglyanach. लाभ a. Milo
@user-ry4yt7yt5w
@user-ry4yt7yt5w Жыл бұрын
दिव्यांग संजय गांधी निराधार अनुदान योजना मध्ये वाढीव रक्कम द्या.
@user-hr4hg2mi6v
@user-hr4hg2mi6v 7 ай бұрын
सर तुम्ही म्हणालात की 6 जून पासून दिव्यांगाच्या दारी शाशनाचे माणूस येणार पण आता पर्यंत कोणी आले नाही
@sajusaluke8896
@sajusaluke8896 11 ай бұрын
Sa❤❤
@aranavshinde891
@aranavshinde891 Жыл бұрын
Thank you sir very important information 🙏🙏
@vilasdongare4776
@vilasdongare4776 10 ай бұрын
Good informatiom
@shaileshtrivedi5089
@shaileshtrivedi5089 Жыл бұрын
धन्यवाद🙏
@ashokkumbhar9274
@ashokkumbhar9274 Жыл бұрын
Thanks
@shobhakshirsagar3164
@shobhakshirsagar3164 Жыл бұрын
Thank. You
@nankumarhalde7899
@nankumarhalde7899 9 ай бұрын
माहिती छान आहे बंधु पण ही योजना किंवा शिबीर घेणे म्हणजे एक दिवस भंडारा जेवण देऊन भुकेल्यांचा आयुष्य भराचा प्रश्न मिटला म्हणण्यासारखे आहे . प्रत्यक्ष समस्येवर उपाय करणे व फक्त सेल्फी घेण्यापुरते मदत करणे यात खूप मोठा फरक असतो हे शासनाला कळत नसेल का खरेच
@bhagawatlondhe3644
@bhagawatlondhe3644 Жыл бұрын
Very Very Nice Sir
@sachinba7206
@sachinba7206 Ай бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर ( दिव्यांग ) नोकरी जाॅब
@MrSunil2212
@MrSunil2212 8 ай бұрын
आत्ता ऑक्टोबर चालू झालाय. कोणीही अजून दारी आलेला नाही. शासकीय कार्यालयात गेल्यावर अपंगांना कसलीही माहिती किंवा मदत केली जात नाही. एकदा आपण एक अपंग मेळावा घ्या आणि अपंगांच्या व्यथा ऐका.
@ptcreation3316
@ptcreation3316 Жыл бұрын
धन्यवाद
@ambikakathar1545
@ambikakathar1545 Ай бұрын
तिन वर्ष पासुन मला घालता येत नाही पाय घसरुन पडलेली आहे काहीच कुठे जात येत नाही अपंग झाले आहे तरी संभाजी नगर येते हरसुल एरिया मध्य राहत आहे तरी असे अंपग शरीर कधी आहे कळले तर बरे होईल मला जाता येईल
@mahadvkale5658
@mahadvkale5658 Жыл бұрын
👍🙏
@nileshyadav4699
@nileshyadav4699 5 ай бұрын
द्विव्यांग बाधवांन घर दिले पाहिजे
@anitagaikwad6209
@anitagaikwad6209 9 ай бұрын
Namskar, tumhi Chan mahiti dili. Majha kade apanga cha dakhala aahe tari dekhi mala kuthalach. Labh bhetala nahi mazhi parsthiti khoop bikat aahe
@shrikantrathod4795
@shrikantrathod4795 11 ай бұрын
Sr.. Sanjay gandhi niradhar yojna la post office ch a/c kinva vidharbh konkan gramin bank chalel ka
@PankajTambatkar-fm1cu
@PankajTambatkar-fm1cu 10 ай бұрын
Sir udya Amravati la ahe shibir ahe maz kam gonar ka mag taymdhe udid correction hou shkte ka
@santoshdudhe4859
@santoshdudhe4859 Жыл бұрын
Mi solapur karmala pande manisha Dudhe aanganvadi mdhe form bhrla hota age36 aahe tyani apatr thrvle 35 at aahe mhnun aamhi doghe hi aapang aahot MA Bed aasun aapangana savlat nahi madatnis sathi form burla hoto video banva
@ambikakathar1545
@ambikakathar1545 Ай бұрын
अपंग प्रमाण पत्र पाहिजे मला
@babanpharande5589
@babanpharande5589 8 ай бұрын
आशा स्वयंसेविका नी अपंग माहिती घेतली आहे त्याचप्रमाणे सदर अपंगांसाठी योजना मिळाव्यात
@allinone-lg8fj
@allinone-lg8fj Жыл бұрын
खुप अडचणी आहेत दिव्यांग बांधवांच्या जीवनात पण येवढ्या मोठ्या पण नाही की त्या सोडव शकत नाही
@organickrushi2742
@organickrushi2742 9 ай бұрын
सर मी अपंग आहे आणि मला फक्त तेरा टक्के अपंगाच प्रमाणपत्र देण्यात आलय ,त्यामुळे मला कोनत्याच योजनांचा लाभ मिळत नाही कारण की माझ्याकडे फक्त तेरा टक्के असलेल प्रमाणपत्र आहे ते कमीत कमी चाळीस टक्के असायला हव अशी शासनाची अट आहे त्यामुळे मी खुप अडचणीत येत आहे
@nandkishorgunjkar6811
@nandkishorgunjkar6811 3 ай бұрын
अपंग प्रमाणपत्र काढण्यास किंवा दुरुस्ती करण्यास काही डॉक्टर टाळाटाळ करतात त्या बद्दल आम्हाला काय करता येईल
@nirmalagaikwad8555
@nirmalagaikwad8555 9 ай бұрын
👍👍
@mangakyedge96
@mangakyedge96 8 ай бұрын
👍👍
@mrpranaygaming5814
@mrpranaygaming5814 7 ай бұрын
Sarkar yojna kadate but adhikari labha detach nahi
@rameshsuryawanshi6508
@rameshsuryawanshi6508 10 ай бұрын
योजना कमी रिकाम्या गोष्टी जास्त दिसत
@ptcreation3316
@ptcreation3316 Жыл бұрын
खूपच आडचणी येतात सवॅ अपंग सस्ते खाजगी सस्ते मधेच मिळावित
@tarajagangungune617
@tarajagangungune617 11 ай бұрын
sir khup khup danyavad sir mi akara varshapasun bed var gramsevak la arjz karun kahi upyognahi jagan j gungune harsul trambakeshwar
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 10 ай бұрын
30%Apang sathi Kahi upayyojana nahit te apang nahit ka?
@sanjaydhawade8518
@sanjaydhawade8518 4 ай бұрын
सर माझे नाव संजय मला पेन्शन चालू करायची आहे मला उत्पन्न दाखला काढण्यासाठी मला सांगितले कि तुम्ही 2012/ते 2023पर्यंतचेस्टेटमेंटपाहिजे माझ्याकडे नाही आहे तर काय करायचे
@babanpharande5589
@babanpharande5589 8 ай бұрын
अपंग प्रमाण पत्र असून ही शासकीय अधिकारी योजना देत नाहीत
@user-cg9jy8jo3c
@user-cg9jy8jo3c 10 ай бұрын
, 1500 pgar jahir kela ahe to kadi honar ahe
@GangaramChoramale-jr7ep
@GangaramChoramale-jr7ep 5 ай бұрын
Apangana 3000parent penshin karavi
@pradipsoni9896
@pradipsoni9896 Жыл бұрын
Divangjanache aushmancard comlsury kadave hi namra vintee
@mamatatoshniwal2038
@mamatatoshniwal2038 Жыл бұрын
Kudun gyach
@umrahchopba9829
@umrahchopba9829 9 ай бұрын
अपंग प्रमाणपत्र असून सुद्धा शासनाचे अधिकारी योजना देत नाही 😀
@user-hv6bp4qd6l
@user-hv6bp4qd6l 9 ай бұрын
सर,मी, 77,, टक्के, अपंग आहे आज, परेत,लाभ,मिळाला,नाही,उद्यान,काय, माहित,मिळेल,की,नाही,सारा,चोराचा, बाजार, आहे,जे,ज्या,कड़े,खोखे,त्याच, येकदम,ओके, धंनेवाद,सर,
@ashwinipatil9224
@ashwinipatil9224 Жыл бұрын
प्रत्येक कामासाठी खुप फेरया😂 माराव्या लागतात आणि एवढं करून काम होत नाही.
@ttworld4591
@ttworld4591 11 ай бұрын
card pan milel ka
@varshajagtap3862
@varshajagtap3862 Жыл бұрын
फक्त या sceme च आहेत प्रेतक्षात काहीच होत नाही
@sunilsunilsardesai9755
@sunilsunilsardesai9755 9 ай бұрын
Pl. Give me udid card camp date in this September month
@vithobatonde9282
@vithobatonde9282 5 ай бұрын
Khup lokani duplicate kadhle hote j Orignal divyang aahe tyana kuthla hi fayda zala nahi jyanche lagge aahet tyanchih kame hotat
@yashpalsable6660
@yashpalsable6660 8 ай бұрын
माझी अपंगाची पगार का आली नाही याची माहिती द्या 🙏🙏
@rekhamundevad433
@rekhamundevad433 9 ай бұрын
माजी मुलगी दीव्याग आहे पण कुटे,स्कुल,मदी घेत नाहीत कस जगाव कस,ध्यान दयाव आता,14, वर्ष,झाले
@nileshbagal2390
@nileshbagal2390 6 ай бұрын
सर मला नोकरी मिळाली नाही अजून 72% handcrafted आहे मी
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Жыл бұрын
फायदे सांगा
@howlerride
@howlerride Жыл бұрын
Divyagana ghar nahi rahila kadhi skim yenar aani tyamadhe kagad patre nasrat kahi te tya kahi labh milat nahi
@ambikakathar1545
@ambikakathar1545 Ай бұрын
माहिती कळवा सर
@rameshbhosale2890
@rameshbhosale2890 4 ай бұрын
R'.K.Bhosale
@mahendraphapale9113
@mahendraphapale9113 8 ай бұрын
फक्त कागदावरच आहे त्यामुळे अपंगांची दिशाभूल करू नका
@ashivan-gaming
@ashivan-gaming 11 ай бұрын
Kaie khare naie sagali fasavanik ahe mazi mulaghi apghatha mule 85 takhe apang ahe tari mi sanugharah anudana sathi mala ha sarakari lokani 1 ka 1ka kagad patrasathi khup palavale sagali dokamet deyoun 1 varshe zali tari kaie maza mulila maharastra shasanakadun anudan milale nahi he lok ashech batama deyoun apang lokana fasavatat
@amolkochpate
@amolkochpate 8 ай бұрын
yojanecha Kasich Fayda milat nahi Sagle Sarkar Khate
@akashdongre832
@akashdongre832 Ай бұрын
Amhavha ekde jilha maddhe tr asal kahi navhte ani koni sangitle pn nahi
@dattabhalekar1937
@dattabhalekar1937 9 ай бұрын
Pdf link taka
@harshalbhosure15
@harshalbhosure15 Жыл бұрын
माझ्या मुलगा 100 टकके मतिमद आहे अपंग प्रमाण पत्र आहे दोन टरम आनलाईन आहे खाते आधार सगळं डाकमेट आहे काही च मिळत नाही
@ttworld4591
@ttworld4591 Жыл бұрын
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का
@user-zy9bv1kr6q
@user-zy9bv1kr6q Жыл бұрын
and pdatse
@user-ot9cn5yq7w
@user-ot9cn5yq7w 9 ай бұрын
Hindi me
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28
When Steve And His Dog Don'T Give Away To Each Other 😂️
00:21
BigSchool
Рет қаралды 17 МЛН
Which one of them is cooler?😎 @potapova_blog
00:45
Filaretiki
Рет қаралды 3,3 МЛН
WHY IS A CAR MORE EXPENSIVE THAN A GIRL?
00:37
Levsob
Рет қаралды 21 МЛН
#अतिक्रमण Iअतिक्रमण आता कायद्याने बंद होणार ! I
16:31
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28