कायद्याने अतिक्रमणदार होणार जमिनीचा मालक I सर्वोच्च न्यायालय

  Рет қаралды 317,047

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

2 жыл бұрын

‪@advocatepramoddhokale‬
सुप्रिम कोर्टाचा मह्त्वाचा निर्णय. 12 वर्षे झाल्यावर कब्जेदार मालकीहक्कासाठी न्यायालयात जाणार.मालकी हक्काचा पॅसिव्ह राईट आता अक्टिव्ह राईट झाला. प्रतिकूल कब्जेदार लिमिटेशन कायदा ढाल म्ह्णून नव्हे तर तलवार म्हणून वापरू शकतो. जमिन मालकानी आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे या कायद्याचा नविन अर्थ लावला गेला आहे. अतिक्रमणदार आता मालक होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

Пікірлер: 786
@rajendrachalpate5966
@rajendrachalpate5966 2 жыл бұрын
एका शहरात पंजोबाच्या नावावर जमीन आहे, ती कोणालाच माहीत नव्हते, आता त्यावर घरे आहेत ,नगरपालिका एरियात येते, उतारा अजुनही पंजोबाच्या नावावर आहे, काय करावे
@ramajijadhav6349
@ramajijadhav6349 2 жыл бұрын
वारस तपास करा
@rajendrachalpate5966
@rajendrachalpate5966 2 жыл бұрын
@@ramajijadhav6349 आहेत वारसदार
@jagdishvarma9738
@jagdishvarma9738 2 жыл бұрын
THODKYAT SANGAYCH TAR TI JAMIN TUMCHYA HATATUN GELI AAHE, COURT KACHERYA KARUN VEL AANI PAISA VAYA JAIL
@anilpatil8518
@anilpatil8518 2 жыл бұрын
सरजी जमिणीनीचा मालका कडून मी एक् प्लाट 1200 स्क्वेअर फ़ुट घेतला आहे, पन हा प्लाटचा उतारा जमीनीचा मालका च्या नाववर् यतो. तर माझ्या नावावर् करायला काय करावे लागेले.
@manoharinwate6555
@manoharinwate6555 2 жыл бұрын
Mala.tumchya.sobat.kahi.bolayache.ahe.number.kalva
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 2 жыл бұрын
भांडणे वाढवण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही🙏
@yashlokhande5597
@yashlokhande5597 2 жыл бұрын
Waras hakkalaa Lawanya karta Kaye Kyle pahije
@swamibhosale4051
@swamibhosale4051 2 жыл бұрын
प्रत्येक मानवा ची मेहनतीचे प्रापरटि मुल मालकालाच मिळाली पाहिजे असा तरच जनतेचा विश्वास न्यायालयावर राहिल नाहितर गुन्हेगारी प्रवृत्ती न्यायालमामुले मुळेच वाढेल
@Ay-se4ox
@Ay-se4ox 2 жыл бұрын
Agadi barobar
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
मूळ मालकाची जमीन कोणीही हडपणार नाही असा कायदा पाहिजे
@nitinsawant5223
@nitinsawant5223 2 жыл бұрын
Ram mandiracya jaagevar 500 varshapurvi atikraman zale hote . Udya vyaktiche apaharan karatil Ani maalki hakk sangtil.asha nirnayane Gund pravrutichye lok gairefayada ghetil Om shanti
@suniljagtap6029
@suniljagtap6029 3 ай бұрын
​@@basheerahmed838312:51 4ByQ 12:558+DreTX⏯️◀️DreStewCT 😅😅
@ravsahebshinde2606
@ravsahebshinde2606 2 жыл бұрын
न्यायव्यवस्था म्हणजे एक 'प्रोफेशनल धंदा '
@itzbadshah9458
@itzbadshah9458 2 жыл бұрын
अतिक्रमण करणारे धमक्या देत असतील तर 12 वर्ष होऊन गेले तरी जमीनीचा मालक भितीपोटी तक्रार करत नसेल तर त्याची जमीन त्याच्या ताब्यातुन जाणार का? बळाचा वापर करणारेच अतिक्रमण करत असतात मग गरीब जमीन मालकाने काय करायचं ?कृपया मार्गदर्शन करावे.
@azadsanade319
@azadsanade319 2 жыл бұрын
Agdi barobar sir Uttar dya
@avinashshinde730
@avinashshinde730 2 жыл бұрын
Sr tumacha mo.no.kay aahe
@Alexa-zm7ev
@Alexa-zm7ev 2 жыл бұрын
aap ka mobile number milega mere khet ka bohot bada problem he plzz
@godsongs6704
@godsongs6704 Жыл бұрын
Right
@atulpokharkar3985
@atulpokharkar3985 Жыл бұрын
सर जुन्या ओढयाचा प्रवाहाची दिशेत बदल व पाणंद रस्ता तयार त्या रस्त्यालगत क्षेत्रात ओढ्यामध्ये शेजारच्यायांचे जर अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी काय करावे लागेल
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 2 жыл бұрын
धन्यवाद, आपण चांगली माहिती देत आहात,प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Жыл бұрын
Sir amcha kade 45 varsha pasun sheti ahe pan 7/12 mul malkacha nawane ahe Kai karav te sanga
@sunilkulkarni2078
@sunilkulkarni2078 2 жыл бұрын
दुसऱ्या च्या जमिनीवर बे कायदेशीर कब्जा करने, वादि चा वकील फोडून घेणे, बोगस कागद पत्रे करने, ह्या गोष्टी कायदेशीर कराव्यात, कोर्टात निकाल मिळतो न्याय नाही.
@umeshpatil9986
@umeshpatil9986 Жыл бұрын
Har har
@krishnamhatre4465
@krishnamhatre4465 2 жыл бұрын
न्यायालय 100% चुकीचे प्रकार करीत आहेत. 100% निंदनीय न्याय पध्दत .शेम शेम शेम
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
फालतू आणि अन्यायकारक कायदा
@issacina32
@issacina32 2 жыл бұрын
आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आमची संस्कृति जगाने मान्य केलेली आहे. मानवाधिकार आणि मानवते मध्ये सत्यता,हक्क आणि भावनेला उच्च स्थान दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय साधारण व्यक्तिची असते.👆🙏🤔
@chandrakanthambire6961
@chandrakanthambire6961 2 жыл бұрын
सर , आपण सरकारी व खाजगी जमीन अतिक्रमणा बद्दल काल मर्यादेची फारच छान माहिती दिलेली आहे. आभारी आहे .
@taramarathe1635
@taramarathe1635 2 жыл бұрын
धन्यवाद सर आपले समाजाभिमुख विचार ऐकून खुप बरे वाटले ,कारण सद्यस्थिती पाहता आपल्या सारखी सुस्वभावी सुविचारी, मंडळी मिळणं कठीण च.सर रिकामी जागा वर्षानुवर्षे पडून असते व कोणीतरी झोपडी बांधून राहतो अशा वेळी आपण सहजपणे म्हणतो राहुदे काय फरक पडतो आता तर एखादा गरीब गरजू काही काळ तेथे सहजतेने घालवत होता , पण हा कायदा तसं जगणं ही काढून घेईल..... अन् बारा वर्षं किंवा जास्त एखाद्याला जागेची मदत करून त्याच्याच हक्क डावरा जात असेल तर विश्र्वास कोणावर ठेवायचा....?? चुकीच्या निर्णय आहे सर...
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद वरकरणी तस वाटण साहजिकच आहे
@bharatmarne6682
@bharatmarne6682 2 жыл бұрын
सर, नमस्ते 🙏,आपण सरळ आणि सोप्या शब्दांत केस व कायद्याची उपयुक्त माहिती दिलीत, याबद्दल आपले धन्यवाद व शुभेच्छा...💐💐
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 2 жыл бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या जमीनीवर अतिक्रमण व्हायला हवे.
@janardhandumne5502
@janardhandumne5502 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@user-nb6jm6ds9k
@user-nb6jm6ds9k 5 ай бұрын
ढोकळे साहेब तुम्ही योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद.
@sudhirpatil3641
@sudhirpatil3641 9 ай бұрын
माहिती खूप छान आहे धन्यवाद माझे स्वतःचे घर 1963 पासून दुसऱ्याच्या जागेत आहे, समोरची व्यक्ती आज पर्यंत कोर्टात गेली नाही
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 ай бұрын
केंद्र सरकारने "" चोरेल त्याची वस्तू व पळवेल त्याची बायको "". असा नवीन काईदाच करावा.
@rudrakshipandit5051
@rudrakshipandit5051 Жыл бұрын
भारता सारख्या देशात अशा प्रकारचा न्याय 🙄 हि चुकीची गोष्ट आहे किती तरी वेळेला अचानक निधन पावलेल्या वाड वडिलांच्या नावे कुठेतरी जमीन आहे हे वारसदारांना माहितच नसते आणि ते हालाखीचे जीवन जगत असतात त्यांच्या वर हा अन्यायच आहे काय हि न्याय व्यवस्था 🙄🙄🙄🙏
@jaypatole6480
@jaypatole6480 2 жыл бұрын
आपल्या जमीनीवर कोणी अतिक्रमण करतो व 12 वर्षात एकदाही आपण साधी हरकत देखील घेत नाही अशे आजकाल होत नाही हरकत घ्यायला 12 वर्ष वेळ भरपुर आहे इतके वर्ष बेसावध राहून चालणार नाही
@parshubodale5957
@parshubodale5957 Жыл бұрын
manus garib asel v ekatach haseł v te 3 ghare milun asatil tar aticraman dar marun takatil
@pradipapotdar6609
@pradipapotdar6609 2 жыл бұрын
सर आपला आभारी आहे.चागली उपयुक्त माहिती दिलीत.
@NitinNimkar_
@NitinNimkar_ 2 жыл бұрын
पुनराम vs मोतीराम राजस्थान केस मध्ये निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की अडवर्स पोजिशन फक्त मालकी हक्क नसलेल्या जमिनीवर लागू आहे
@sureshparit145
@sureshparit145 2 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आपण सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 2 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे, धन्यवाद सर!💐💐💐
@harishchandrapatil8657
@harishchandrapatil8657 Жыл бұрын
I'm going home
@premsingbarwal255
@premsingbarwal255 Жыл бұрын
Very good news & cleared information shared about the encroachment cases by adv. Sir.
@kg4048
@kg4048 2 жыл бұрын
👌चांगली व फार उपयुक्त माहिती आहे सर
@rahulpathak1403
@rahulpathak1403 2 жыл бұрын
खुपच चुकीचा निर्णय आहे. न्यायालयावर जनतेचा विश्नास ऊडेल.
@DaulatFarkade-jz4iu
@DaulatFarkade-jz4iu 6 ай бұрын
खूपच चुकीचा निर्णय दिला आहे न्यायालयात ने न्यायालयाला देवता मानले जाते पन विश्वास राहीलानाही
@gajanankatyare1128
@gajanankatyare1128 2 жыл бұрын
खुपच छान.माहिती धन्यवाद
@appasahebbachhav4079
@appasahebbachhav4079 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे साहेब.आभारी आहोत.
@adinathanarthe2919
@adinathanarthe2919 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 19 күн бұрын
म्हणूनच मी कोठेही जमिंन घेतलेली नाही. मस्त पैकी महिन्यातून2,3 सिनेमा बघतो. लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणीत etc जाऊन येतो. कधीतरी मित्रान बरोबर एक बियर पितो, त्यांनाच पैसे भरावव्यास सांगतो मात्र टीप मी देतो. गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांना काही उद्योग धंदे नसल्याने ते लोक जमिनी घेऊन 40,50,60,70 मजली इमारती बांधत असतात. बरे अच्छा...by by
@arvindgujrathi8268
@arvindgujrathi8268 2 жыл бұрын
अथर्व जाधव यांच्या मताशी सहमत आहे. गावगुण्ड किंवा धन दांडगे यांचेकडून या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. गरिबाकडे सरकारही पाहत नाही
@indians376
@indians376 2 жыл бұрын
सहमत आहे
@vilasdixit4922
@vilasdixit4922 2 жыл бұрын
बरोबर✅
@dhananjaybhalerao8729
@dhananjaybhalerao8729 Жыл бұрын
शेतकऱ्यांना भूमिहीन करूनये याकरिता सुप्रीम कोर्टाला विनंति आहे की अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून मूळ मालकाला त्याला त्याची शेती परत दयावी कारण बरीच वर्षे तयाने उपभोग घेतला आहे तसेच त्याचे गावी जाऊन तयाची शेती karavi
@manoharnhivekar3669
@manoharnhivekar3669 2 жыл бұрын
Very good. Information. Thank you
@SanjayChavan-er4wg
@SanjayChavan-er4wg 2 жыл бұрын
धन्यवाद सर छान उपक्रम आहे धन्यवाद
@legality4311
@legality4311 Жыл бұрын
Great Lecture
@bhaskarbhagat6012
@bhaskarbhagat6012 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन सर
@anandadudhane9629
@anandadudhane9629 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिलीत सर..धन्यवाद. मला खुप महत्त्वाचा विषयी बोलायचय..
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 2 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती मिळाली. धनयवाद
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
Welcome
@pandharinathdangare4635
@pandharinathdangare4635 Жыл бұрын
Very clear legal information. Thanks sir
@jayeshdeshmukh3914
@jayeshdeshmukh3914 2 жыл бұрын
धन्यवाद सर, आपण छान माहिती दिली . आभारी आहे .
@VijayDSalve
@VijayDSalve 9 ай бұрын
छान व सुटसुटीत आकलन होण्याईतपत सोप्या भाषेत माहिती सांगितली..! धन्यवाद..!🙏🙏 वकील साहेब
@hiralalpatil6895
@hiralalpatil6895 Жыл бұрын
दादागिरी करून गरीब माणसाच्या जमिनीवर जर बारा वर्ष पूर्ण झाले तर त्या माणसाला न्याय च मिळणार नाही .
@mrunu5820
@mrunu5820 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@saheejawab1437
@saheejawab1437 Жыл бұрын
माझ्या मते न्यायालयांवर जर दबाव येत असेल तर न्यायाधीशांनी सार्वजनिक आणि सामूहिक...... करावी कारण जर त्यांना पण न्याय किती पटकन द्यावा कळत नसेल तर त्यांचा तिथे काय उपयोग.... सर्व सिस्टीमच थर्ड क्लास आहे
@rachanachavan9625
@rachanachavan9625 2 жыл бұрын
धन्यवाद सर चांगले सागितले 🙏🙏🙏🙏🙏
@balu3345
@balu3345 Жыл бұрын
Very sweet indeed information about land disputes 🌹👏
@vijaybhosle3771
@vijaybhosle3771 2 жыл бұрын
विदेशात आणि आपल्या कडील प्रश्न वेगळे आहेत.लालची आणि लोभी व्यक्ती या कायद्याचा फायदा घेणार.समजा एक लहान मूल आहे त्याचे आई वडील नाहीत आणि त्याच्या propertyvarvar अतिक्रमण आहे.तर त्याचे काय होणार?ते मूल बालिग होई पर्यंत त्याची प्रॉपर्टी गुंड नातेवाईक हाडपणार.या गोष्टीचा फायदा समाजात घेतला जाईल.याचा विचार व्हावा.
@indians376
@indians376 2 жыл бұрын
कायदे अजब आहेत आपले.
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती सर धन्यवाद
@gajanankashid1488
@gajanankashid1488 2 жыл бұрын
नमस्कार गरीब लोका न साठी महत्त्व पूर्ण माहिती दिली
@manteshkengar5700
@manteshkengar5700 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतने महिती दिल्याबद्दल .
@deepakbhabal6066
@deepakbhabal6066 Жыл бұрын
धन्यवाद सर एकदम छान माहिती दिली, समजून सांगितले आपले आभारी आहोत
@shamsundartalashilkar6080
@shamsundartalashilkar6080 2 жыл бұрын
धन्यवाद,चांगली माहीती मिळाली
@prashantnahire4901
@prashantnahire4901 2 жыл бұрын
Dhanywaad sir.gret information.jay maharashtra.
@arnishchavan2513
@arnishchavan2513 2 жыл бұрын
Sir, tnx for very nice guidance
@rahulhanmante4550
@rahulhanmante4550 2 жыл бұрын
नमस्कार सर जमीन नवीन शर्त, भोगवटादार वर्ग 2 ची आहे अशी जमीन विक्री करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते ती जर घेतली तरच ती विकता येऊ शकते. परंतु प्रतिकूल कब्जा नुसार तो मालक होण्यासाठी कसा ग्राह्य होईल कारण त्यालाही ही गोष्ट, बाब माहिती आहे मग तो प्रतीदावा कसा काय मान्य होऊ शकतो
@pralhadshiraskar4544
@pralhadshiraskar4544 Жыл бұрын
नमस्कार सर, शेतीवर अतिक्रमण करणाऱ्याच्या नावे सात,बारा ,पेरेपत्रक नसेल फक्त तोंडी व्यवहार असेल तर तो मालक होतो का? कृपया सांगा.
@ravindramohite9989
@ravindramohite9989 2 жыл бұрын
सर, आपण खूपच चांगली माहिती दिली आहे. यामध्ये भविष्यात बदल होऊ शकतो का. याविषयी माहिती मिळावी. ही विनंती.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
Thanks for the very good information
@bhagawanparase7454
@bhagawanparase7454 Жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@dayanandchaudhari7818
@dayanandchaudhari7818 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर.
@prakashkhalwadekar2895
@prakashkhalwadekar2895 2 жыл бұрын
Judgement seems to be wrong: The supreme Court should immediately withdraw the judgement in public interest. - PBK,13/02/22, Sunday
@rajkumarchoudhari5016
@rajkumarchoudhari5016 Жыл бұрын
आपला मोबाईल नंबर कृपया पाठवा
@abhijeetpawar1523
@abhijeetpawar1523 2 жыл бұрын
Very nice information About land
@NareshrajaramMahadik-fu6vm
@NareshrajaramMahadik-fu6vm 3 ай бұрын
पैसे घेऊनही सर्व माहिती सांगितली जाते सर तुम्ही शेतीविषयक माहिती तुम्ही एकदम फ्री करून सागीतले‌ तुमच्या अभिनंदन
@ghanshayambodhare1529
@ghanshayambodhare1529 2 ай бұрын
सोप्या भाषेत महत्वाचा विषय सांगितला.नमस्कार ,धन्यवाद
@anilthombare9456
@anilthombare9456 2 жыл бұрын
खूप छान निवेदन !
@ganpatnagupillay4887
@ganpatnagupillay4887 2 жыл бұрын
Nice explained. But land is under wakf board, then it is treated as superseded by apex authority ie Hon supreme court. Please confirm
@user-nb6jm6ds9k
@user-nb6jm6ds9k 5 ай бұрын
दुसर्यांच्या मालकीची जमीनीत मालकाची परवानगी न घेता घुसणार्याला कायद्याने चोर ठरवुन दंडात्मक मोठी शिक्षा केली पाहिजे. वस्तू चोरणार्याला
@sanjaytalmale4943
@sanjaytalmale4943 Жыл бұрын
सर छान माहीती दिली धन्यवाद.
@dnyaneshwarsonawane4069
@dnyaneshwarsonawane4069 Жыл бұрын
शेजारील शेतकरी दरवर्षी शेताचा बांध कोरून अतिक्रम करत असेल काय करावे.
@jayantgovardhane77
@jayantgovardhane77 Жыл бұрын
छान माहिती दिली, सर .
@texasarun
@texasarun 2 жыл бұрын
नमस्कार सर, आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, माझी समस्या वेगळी आहे, आपल्या मोलाच्या सल्ल्याची आवश्यकता आहे, मी 75 वर्षाचा वारिष्ट नागरिक असून , मी दिव्यांग आहे ते 80% आहे, व हृदय समस्या, बी. पी. ची समस्या आहे, समस्या अशी की वाडीलोपार्जिद मिळकतीच्या रीतसर वाटा मिळण्यासाठी मी दावा केला आहे व खूप वर्षापासून चालू आहे, वकिलाच्या संगण्यावरून आवश्यकता नसतानाही दोन किरकोळ मिळकती त्यात दाखल केल्या डिस्टिक सेशन कोर्टाने माझ्या बाजूने निकल दिला. विरुद्ध पार्टी मुंबई हायकोर्टात गेली पहिली 8 वर्षे एका वकिलाने घेतली कंटाळून मी हायकोर्टातुन केस मागे घेण्यासाठी दुसऱ्या वकिलाची नेमणूक केली त्याला दोन वर्ष झाले, केस गठ्यात आहे डेट मिळतच नाही केस बोर्डावर आली की 2 मिनिटांत केस खलास होईल, ऑर्डर झाली की केस परत खलच्या डिस्टिक सेशन कोर्टात जाईल व माझी समस्या सुटेल, आता प्रश्न असा आहे की मी वारिष्ट नागरिक आणि दिव्यांग आहे ह्या मुद्यावर केस बोर्डावर हिअरिंग साठी घेत येईल का असल्यास कुठल्या कलमा द्वारे अथवा सरकारी आध्यादेशाद्वारे अर्ज करावा लागेल याबद्दल आपल्या कडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तसेच आपला मो. क्र. शेयर केल्यास आता आणि पुढे आपली सहाय्यता मिळू शकेल, धन्यवाद आले भाषण खूप छान झाले त्यावर प्रभावित होऊन लगेच subscribe केले , धन्यवाद
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद.
@dundabombe3528
@dundabombe3528 3 ай бұрын
खूपच मोलाचि माहिति दिलि सर धन्यवांद
@drpramoddhangar2335
@drpramoddhangar2335 2 жыл бұрын
Thank you very important information sir
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
कृपया इतर व्हिडिओ पहा ही विनंती
@23komalchaudhari44
@23komalchaudhari44 2 жыл бұрын
@@advocatepramoddhokale badhavarache atikraman te atikran nighate ka
@vilasnamekar7257
@vilasnamekar7257 2 жыл бұрын
सर, एखाद्या ट्रस्ट जागेवर एका भाडेकरूंनी कब्जा केला असेल तर तो मालक होऊ शकतो का किंवा त्याला
@vilasnamekar7257
@vilasnamekar7257 2 жыл бұрын
ट्रस्ट बाहेर काढू शकते का ?
@yogeshtrimbake6183
@yogeshtrimbake6183 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@munnakhobragade462
@munnakhobragade462 Жыл бұрын
Khup Chan knowledge Dil sir
@sanjaymestry4713
@sanjaymestry4713 2 жыл бұрын
खुप चुकिचा निर्णय आहे असे मला वाटते करण कोनाला जर राजकारण किवा पोलीस आणि समाज कंटकांचा दाबव आनी तो व्यक्ती मजबुरीत असेल तर त्याचा बरोबर चुकीचा निर्णय होउ शकतो..
@amoladsure1716
@amoladsure1716 2 жыл бұрын
सदर s c चा. निर्णय फकत दादागिरी,पुढारी,गुड ,मत्री,राजकीय पुढारी दरोडे खोर यांना फायदेशीर आहे कारण ते हवी तेथे अतिक्रमण करून जागा जबर जस्तीने लुटत राहतील
@user-rn1tr5mj8h
@user-rn1tr5mj8h 10 ай бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल
@Swapnil_Nimbalkar
@Swapnil_Nimbalkar 2 жыл бұрын
Sir aplya plot chya shejarchya plot darakane bandhkam krtana side la ji 1-2 feet jaga sodavi lagate ti kagad krtana kagdat tyacha ullekh asel tri pn tyane ti sodli nsel tr ky krta yete ka..?? Karvai krta yet asel tr ky kravi..??
@shrinivasyelmame683
@shrinivasyelmame683 2 жыл бұрын
Very accurate.
@user-cl5ov7fp4r
@user-cl5ov7fp4r 2 жыл бұрын
Sir very useful
@bhumi2357
@bhumi2357 Жыл бұрын
ग्रामीण भागातील शासकीय महसुली गायरान धारकांनी एसी एसटी जातील शेतीसाठी वापर केला आहे त्यांचे अतीकरमन 1970साला पासुन आहे ह्या केस औरंगाबाद महसूल विभागाच्या 8 जिल्ह्यातील आहेत त्या त्यांच्या नावावर हो ऊ शकतील काय कळवावे ही विनंती सुभाष मुंढे बाबा अध्यक्ष लोकमोरचा गायरान हक्क अभियान महाराष्ट्र राज्य
@sadanandbhandari7277
@sadanandbhandari7277 2 жыл бұрын
Thank's
@rajeshp6044
@rajeshp6044 2 жыл бұрын
Sir I have bought agriculture varg 2 land and the substantial amount also been paid to them and taken possession. And it is for more than 12 years. Due government procedures land couldn't been concerted to varg 1. And the seller's not interested in the land as he already got his money. So how can we become the owner of the land?
@yashmhadeshwar1225
@yashmhadeshwar1225 2 жыл бұрын
घरी जाण्यासाठी ये-जा करण्यासाठी असलेल्या वाटे बध्दल पण आसाच नियम आहे काय
@avantibhoir8334
@avantibhoir8334 2 жыл бұрын
हा सर आम्हाला पण माहिती हवी आहे ह्या विषयावर
@shivajikhillari6373
@shivajikhillari6373 2 жыл бұрын
माझी पण अशीच अडचण आहे
@jayakumarchopade7388
@jayakumarchopade7388 2 ай бұрын
अतिशय सुंदर कायदेशीर माहिती दिली आहे
@sachinchim4869
@sachinchim4869 Жыл бұрын
छान निर्णय आहे कोर्टाचा, सर अमचांपण असेच प्रकरण आहे आमची स्वतःची जमीन आहे ती आम्ही विकत घेतली होंती आज रोजी 1965 ल शेती घेतली होती आणि त्या जमिनीवर जुन्या मालकाचे नावं द्धखवत आहे 10गुंत्या मध्ये आणि शेतीवर ताबा आमचा आहे काय करावे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 7 ай бұрын
नाव लावण्यासाठी कागदपत्र देऊन अर्ज करा
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 22 күн бұрын
❤❤ Thanks for your Best information with lots of Blessings to you and your family With warm and Great regards 😊
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 22 күн бұрын
Thanks
@digambarsurve2939
@digambarsurve2939 Жыл бұрын
ज्या मुळ मालकाची मालमत्ता असेल व त्याचे जवळ त्याच्या मालमत्तेचे रेकॉर्ड असेल तर ती त्यालाच मिळाली पाहिजे. तरच कायद्याचा धाक राहील.व न्यायालयावर जनतेचा विश्वास राहील. अन्यथा गुंड प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेतील. नियमात काही तृटी असतील तर त्यात दुरूस्ती व्हायला पाहिजे. मूळ मालकाला न्याय मिळाला पाहिजे. असे वाटते.
@vilaslokhande3275
@vilaslokhande3275 2 жыл бұрын
सर..आपले खूप खूप आभार आपण अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घातला...सरकारी जमिनीवरील अतिक्रमण बाबत आपण अधिक माहिती द्यावी...मी भूमिहीन लोकांसाठी काम करतो..ज्यांनी सरकारी जमिनी वाहितीत आणलेल्या आहेत..तरी आपण आपला नंबर किंवा स्वतंत्र याविषयी माहिती द्यावी...🙏🙏
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
ठीक आहे
@anandbhalerao9207
@anandbhalerao9207 Жыл бұрын
,
@dnyaneshwarbait6699
@dnyaneshwarbait6699 2 жыл бұрын
नमस्कार साहेब आपण अतिशय उत्तम प्रकारची माहिती दिली आहे त्याबद्दल सर्व लोकांचा फायदा होईल. धन्यवाद साहेब.
@ramchandrabhange138
@ramchandrabhange138 9 ай бұрын
ओके
@satishhatishchandre2863
@satishhatishchandre2863 2 жыл бұрын
हानीकाल.चूकिचाआहे.हाकायदा.ताबतोबरद्दकरा.आतीक्रमनाला.सरकारचप्रोच्छानदेत.आहे
@sadanandgote5544
@sadanandgote5544 2 жыл бұрын
This is the most retrograde decision by the Supreme Court. It encourages strong person with criminal mind to drive out an ordinary law abiding citizen but who is weak and then attain legitimacy to the crime.To tomorrow if some one commits theft of a movable property of a person, such thief can claim owner of the same. True it is that the decision is relevant to only immovable property, but certainly it can legitimize proceeds if theft.
@vilasbhusare3856
@vilasbhusare3856 Жыл бұрын
हद्द कायम मोजणीसाठी सहपोट हिस्से दार सहमती देत नाही शासनाचा काही GR असल्यास पाठवा किव्वा सल्ला द्या
@apparaomortate7938
@apparaomortate7938 Жыл бұрын
छान निकाल कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर हा नैसर्गीक हक्कच आहे।।
@amitpatil8283
@amitpatil8283 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती
@kiransawant2427
@kiransawant2427 2 жыл бұрын
Good information sir
@mangeshpednekar9693
@mangeshpednekar9693 2 жыл бұрын
छान माहिती..
@parashusawant9494
@parashusawant9494 Жыл бұрын
Very good information sir
@rajkumar-007
@rajkumar-007 3 ай бұрын
हा कायदा आला छान.आता गुंडच होणार कायमचेच मालक . नाहीतरी कोणत्याही महसूल खात्यात गरीबा विरुद्ध निकालच चालूं आहे.गरीब कोणत्याही कोर्टात केस लढूच शकत नाही.आता पुराव्याने न्याय मिळत नाही पैशाने पुरावा नसला तरी न्याय मिळतो.
@pramodkene7426
@pramodkene7426 Жыл бұрын
वडिलोपार्जित शेती असून वडिलांनी मुलांची वाटणी केली परंतु 7/12वर वडील व आई मरण पावले. वारसदार तीन आहे तर ज्यांचे हिश्यावर शेती आहे परंतु वारसानी हक्क सोड पत्र देण्यास नकार देतात तरी वाहितदार अधिकृत हकदार होऊ शकतो काय मालकी हक्क मिळेल काय उपाय सुचवा.
@upendragound9682
@upendragound9682 2 жыл бұрын
खुप धन्यवाद 🙏
@eknathbhujbal2353
@eknathbhujbal2353 Жыл бұрын
सर तुमची माहीती खुप छान आहे
#अतिक्रमण Iअतिक्रमण आता कायद्याने बंद होणार ! I
16:31
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 14 МЛН
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28
The Noodle Picture Secret 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 30 МЛН
तारीख पे तारीख आता बंद ! I सुप्रीम कोर्ट
13:29
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 148 М.
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 14 МЛН